भाग २ | महर्षी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर आणि ब्राम्हणेत्तर चळवळ | Sadanand More, Ajit Abhyankar

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #indianhistory #MarathiPodcast #babasahebambedkar
    १९२० च्या दशकात टिळकांकडून काँग्रेस गांधींकडे गेली, त्याचसोबत ते दशक गाजवलं, ब्राम्हणेत्तर चळवळ, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या उदयानं!
    जाणून घ्या ठीक १०० वर्षांपूर्वी १९२० हे वर्ष भारताच्या इतिहासात काय बदल घडवून गेलं, युगान्त आणि युगान्तर, या विशेष कार्यक्रमात. प्रस्तुतीकरण: डॉ. सदानंद मोरे व प्रा. अजित अभ्यंकर
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
    For more stories, visit our website www.indiejourn...
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag

Komentáře • 16

  • @ytviewer275
    @ytviewer275 Před měsícem +6

    As usual great to listen to Dr More. Sir, would appreciate if you could make your books available on kindle platform as well.

  • @गणपती_बाप्पा

    अतिशय उत्कृष्ट इतिहासाची मांडणी..
    सदर झालेल्या या सिरीज मधून MPSC ने घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नांची देखील उत्तरे मिळाली.. ❤

  • @user-dc5cg8gx7g
    @user-dc5cg8gx7g Před měsícem +1

    सदानंद मोरे सरांसोबत indie journal ने प्रत्येक समाजसुधारकाची माहीती चा एक एक भाग घेतला तर इतिहासाच आकलन होण्यास फायदा होईल🙏🏻🙏🏻

  • @blossomchildrenscenter8000
    @blossomchildrenscenter8000 Před měsícem +3

    एकांगी विचार सूर जाणवतो...असाच एपिसोड राजर्षी शाहू महाराज व ब्राह्मणेतर चळवळ यावर केला आहे का? जेव्हा राजकीय सामाजिक अभिसरण होत असते..त्यातून विविध पक्ष संघटना समाजाचे प्रतिनिधित्व करतात.... त्यांचा देखील मागोवा घेतला तर आम्ही देखील तो काळ कसा होता याबद्दल विचार करू शकू ❤

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 Před měsícem +1

    200 वर्षे तेच ते.जगांत अशी हिंसक चळवळ

    • @madhusudandeval8448
      @madhusudandeval8448 Před měsícem

      चालु आहे.काही लोकानी राजकीय चळवळ आहे.शाहू फुलेनी राजकीय स्वार्था ब्राम्हणा विरूध्द हिंसक आंदोलन केले.हया अंदोलनाचा परिपाक 1948 चे हत्याकांड झाले.हया अंदोलनाचे समीक्षण न करता हे हलकट प्रयत्न चालु आहे.

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 Před 26 dny

    काही कमी आणि काही जादा अस हे विवेचन आहे असत काहींना इंग्ज आवडत होते हा मुद्दा महत्वाचा माणूस म्हटला की धर्म जात या गोष्टी धरूनच चर्चा होत असते मोरे आणि अभयणकर हे दोघेही निःपक्षपाती आहेत पण वरील प्रमाणे धर्म जात कानात धरून ऐकलं जात ते नसेल ही परंतु किती तरी वेळा मराठे ब्राम्हण दलित इतर असे भेद येतात मुस्लिम हा देखील स्वातंट्याचा भाग होता हे छाती ठोक सांगायला घाबरतात कारण धर्म

    • @theartmedlay480
      @theartmedlay480 Před 21 dnem

      तुम्ही सगळे इतके बेअक्कल लोकांसारखे का बोलता बर? काय घंटा इतिहास आहे त्यांचा... कसले बलिदान दिले की चळवळ उभारली... उगीच बोलायला काही नसते आणि त्यांची बाजू घेऊन पुढारी पणा दाखवायचा .. ज्याचे जितके काम तितकाच वाटा ना.... तुमच्या सारख्या लोकांनी धर्म बदलला नाहीतर बाप बदलला... कुठे बाजू घ्यावी कोणाची कुठे नाही हे तरी कळले पाहिजे की नाही... कोण कट्टर आहे धर्माच्या बाबतीत हे जगाने पाहिले आहे..... थर्ड क्लास विचार नको... टीका जरूर करावी, कौतुक जरूर करावे पण लांगुलचालन अजिबात नाही.... 😊

  • @avadootmore4948
    @avadootmore4948 Před měsícem

    ये याद यकना मेहनतसे देशको बचाया था जाती बाती तो जानते नही ,सभको खाना बराबरही मीलना यही हमारा धरम है था और रहेगा 0,अगर कोही कूंता भी बिना पेट सोयेगा वो नही हो सकता

  • @avadootmore4948
    @avadootmore4948 Před měsícem

    ईसके दीमाकमे हमेशा एकही होच रहती थी ,जैसे हीटलर के दीमाकमे यहुदी थे ,वो भी कूच उखाड नही सका ,

  • @avadootmore4948
    @avadootmore4948 Před měsícem

    बाबा ज2त या टैक्षा खूट काह4

    • @pushpampalkar9020
      @pushpampalkar9020 Před měsícem

      @@avadootmore4948 आधी नीट लिहायला शिक रांगेच्या तुझ्या आईचा भोसडा