Daivat Chhatrapati - Maharashtra Geet - Chhatrapati Shivaji Maharaj Song - Sumeet Music

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 03. 2017
  • Sarkar - Official Video - Chhatrapati Shivaji Raje Aamche Sarkar - Ambabaila Navratnacha Haar
    Lyrics: Sharad Kasbe
    Music: Sajan Vishal
    Singer: Vishal Chavan
    Video Director: Vicky Neharkar, Uday R.
    Lyrics:
    दैवत छत्रपती
    शिवनेरीवर शिवबा जन्मला
    शिवनेरीवर शिवबा जन्मला
    राज्यांचा अधिपती
    साऱ्या राज्यांचा अधिपती
    दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
    दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
    शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
    शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
    जय जय भवानी जय जय शिवाजी
    जय जय भवानी जय जय शिवाजी
    स्वराज्य स्थापण्यासाठी
    त्यानं केल्या एक हो जाती
    स्वराज्य स्थापण्यासाठी
    त्यानं केल्या एक हो जाती
    घेऊन भगवा तो हाती
    हा हा हा हा
    घेऊन भगवा तो हाती
    सुराज्य घडविण्यासाठी
    सुराज्य घडविण्यासाठी
    आई शिवाई आई जिजाई
    आई शिवाई आई जिजाई
    आशिर्वाद हो पाठी
    आहे आशिर्वाद हो पाठी
    दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
    दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
    शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
    शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
    जय जय भवानी जय जय शिवाजी
    जय जय भवानी जय जय शिवाजी
    दिल्लीचा तख्त हलविला
    घेऊनि मावळे संगतीला
    दिल्लीचा तख्त हलविला
    घेऊनि मावळे संगतीला
    उभा खान टराटरा फाडला
    हा हा हा हा
    उभा खान टराटरा फाडला
    सारे भीत होते वाघाला
    सारे भीत होते वाघाला
    जुन्नरच्या वाघाला धराया
    जुन्नरच्या वाघाला धराया
    आले गेले असे किती
    अहो आले गेले असे किती
    दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
    दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
    शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
    शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
    जय जय भवानी जय जय शिवाजी
    जय जय भवानी जय जय शिवाजी
    होते शूर बाजी तानाजी
    काय सांगू त्यांची शिवभक्ती
    होते शूर बाजी तानाजी
    काय सांगू त्यांची शिवभक्ती
    नाव घेता संता धनाजी
    हा हा हा हा
    नाव घेता संता धनाजी
    घोड दुष्मनाचं मागं पळती
    घोड दुष्मनाचं मागं पळती
    शारदाची लेखणी शोभती
    शारदाची लेखणी शोभती
    शिवबाची आरती
    विशाल शिवबाची आरती
    दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
    दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
    शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
    शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
    जय जय भवानी जय जय शिवाजी
    जय जय भवानी जय जय शिवाजी
    शिवनेरीवर शिवबा जन्मला
    शिवनेरीवर शिवबा जन्मला
    राज्यांचा अधिपती
    साऱ्या राज्यांचा अधिपती
    दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
    दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
    शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
    शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
    जय जय भवानी जय जय शिवाजी
    जय जय भवानी जय जय शिवाजी
    जय जय भवानी जय जय शिवाजी
    जय जय भवानी जय जय शिवाजी
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
    Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
    / sumeetsoundtrack
    Download the MP3 from link below:
    sumeetaudiovideo.com/
  • Zábava

Komentáře • 4,4K

  • @shraddharasam4804
    @shraddharasam4804 Před rokem +118

    ज्या माऊलीने शिवबा सारखे महान पुत्राला जन्म दिला त्या आपल्या जिजाऊंना मानाचा मुजरा 🙏धन्य ती माऊली

  • @Manoj_3033
    @Manoj_3033 Před rokem +28

    🚩 गर्व आहे मी मराठी असल्याचा 🚩
    🚩 जय भवानी 🚩
    🚩 जय शिवराय 🚩
    🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @pooja_patil99
    @pooja_patil99 Před 2 lety +21

    गगनभेदी नजर ज्याची ,
    पहाडासम विशाल काया ,
    धगधगता सुर्य हि झुकतो आणि वंदितो..........🚩 प्रभु शिवराया 🚩🙏 जय भवानी जय शिवाजी

  • @sohamab6770
    @sohamab6770 Před 3 lety +28

    ..लय भारी...भारी...लय.भारी...👌👍
    जय जिजाऊ.. जय शिवराय👌👍जय महाराष्ट्र।।

  • @arunbhoir2799
    @arunbhoir2799 Před 7 lety +47

    ''भलेभले होऊन गेले पण शिवराय
    दुसरे झालेच नाहीत मराठ्यांचे ते छत्रपती
    दिवस उजाडला आणि
    त्यांची आठवण नाही झाली...असे कधी झालेच नाही ''
    राजेचं राजपण कालपण,
    आजपण आणि उद्यापन.
    जय शिवराय.๑۩۞۩๑ अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत ,
    छञपती शिवरायांना मानाचा मुजरा !!!!

  • @ranjit4462
    @ranjit4462 Před 2 lety +101

    माणूस कितीही खचला असेल तर, छत्रपती शिवाजी महराजांचे गाणी आणि पोवाडे ऐकलं तर 100% आत्मविश्वास येतो.
    जय भवानी जय शिवराय

  • @palludhawde162
    @palludhawde162 Před 3 lety +55

    जय भवानी जय शिवाजी
    महाराज आपणास त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏
    खरचं खुपच सुंदर आवाज आहे दादा तुमचा❤️🔥🙏

  • @user-mb5ox4rw9i
    @user-mb5ox4rw9i Před 7 lety +49

    साँग ठोकुन छाती
    देव माझा
    राजा शिवछत्रपती

    • @anandpalande5799
      @anandpalande5799 Před 2 lety

      देवांचा राजा माझं राज शिवाजी महाराज ❤️😍❤️😍🚩🚩🚩

  • @Atulpandey415-x4r
    @Atulpandey415-x4r Před 5 lety +808

    गाना तो समझ नहीं आया लेकिन बहुत गर्व महसूस हुआ सुनकर
    जय श्री राम जय भवानी जय शिवाजी
    जाति पाति का छोड़कर
    सारे हिन्दू रहेंगे एक होकर

    • @jaywantshinde7358
      @jaywantshinde7358 Před 4 lety +3

      टमटसभणसठ

    • @akashghogre3302
      @akashghogre3302 Před 4 lety +24

      sahi bhai be hindu be unite............

    • @akashghogre3302
      @akashghogre3302 Před 4 lety +13

      @@Atulpandey415-x4r jai Shree RAM
      HAR HAR MAHADEV.........ak rahange to safe or majbut rahenge.............

    • @Atulpandey415-x4r
      @Atulpandey415-x4r Před 4 lety +16

      @@akashghogre3302
      अतुल पांडेय अयोध्या यूपी

    • @akashghogre3302
      @akashghogre3302 Před 4 lety +7

      @@Atulpandey415-x4r bhai me nagpur MH

  • @komalnigude5132
    @komalnigude5132 Před 3 lety +34

    ह्रदयी = शिवाजी
    रक्तात = शिवाजी
    श्वासत = शिवाजी
    🙏🏻 जय शिवाजी 🙏🏻🙏🏻

    • @mayurjamdade4533
      @mayurjamdade4533 Před 6 měsíci +2

      ताई महाराजांचा एकेरी उल्लेख नका करू 🙏🏻छत्रपती शिवाजी महाराज बोला 🚩🚩🚩

  • @shashikantyadav7124
    @shashikantyadav7124 Před 5 měsíci +8

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ‌जय मनसे

  • @bpcsmkj
    @bpcsmkj Před 8 měsíci +8

    जय भिम जय शिवराय बहुजनांच्या राजाला मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

  • @Maratha_festival
    @Maratha_festival Před 5 lety +36

    काय #अप्रतिम गाणं तयार केले आहे.......🚩🚩🚩🚩जय #शिवाजी जय #संभाजी

  • @anilalat6386
    @anilalat6386 Před 5 lety +27

    जय जिजाऊ जय शिवराय ........लय भारी ...

  • @vijaykumarshinde.2999
    @vijaykumarshinde.2999 Před 2 lety +66

    "जय शिवराय"...!!
    अप्रतिम गायन,गीत व अंगावर शहारे आननारे अप्रतिम असे संगीत .great performances by all team ..

  • @vandnagolde7987
    @vandnagolde7987 Před 11 měsíci +6

    माझ्या जीवनातील सगळ्यात आवडतं गाणं ऐ गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाही जय शिवराय जय शंभूराजे

  • @user-ul5ou5gr6c
    @user-ul5ou5gr6c Před 6 lety +44

    🚩मावळताना पश्चिमेला लख लखता सुर्यच दिसनार
    आम्ही जिथं जिथं जाऊ तिथं
    💪आमच्या 💪🚩
    शिवशाहीचा🚩
    भगवाच दिसणार...
    🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @kalyaniprakshale2790
    @kalyaniprakshale2790 Před 4 lety +69

    किती वेळ आईकले ना तरी खूप सुंदर आहे आणि एक नबर माना चा मुजरा

  • @sonalirasam8570
    @sonalirasam8570 Před 3 lety +21

    दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती 🙏खुपच सुंदर ओळ आहे.जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @kunalkamde879
    @kunalkamde879 Před 7 měsíci +4

    Proud to be indian love you maharashtra jai bhim jai shivray 🙏🙏💙💙💙💙

  • @akshaydevare5827
    @akshaydevare5827 Před 4 lety +108

    गान ऐकल्यावर एकदम जोश येतो ❤️💯
    जय भीम ❤️ जय शिवराय❤️

  • @rohininiphade1740
    @rohininiphade1740 Před 5 lety +80

    हृदयात फक्त शिवराय.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Sarpmitrapradip
    @Sarpmitrapradip Před 2 lety +2

    दैवत छत्रपती आमचे छत्रपती🙏🙏

  • @rajage835
    @rajage835 Před 2 lety +4

    Maharaj....❤🚩👑🙏✨🌼😘🤞🌼✨👑❤🚩🙏🙏🙏🙏
    उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत... 🙏👑🚩❤

  • @shubhamdhokane2778
    @shubhamdhokane2778 Před 5 lety +61

    करु तर भगव्यला सलाम
    नाही कुनाच्या बापचे गुलाम
    जय भवानी जय शिवजी

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 Před 5 lety +23

    साऱ्या जगात एकच दैवत छत्रपती शिवराय आमचे ज्यांचा आदर्श अनेक महापुरुषांनी घेतला आहे

    • @nikitachavan4168
      @nikitachavan4168 Před 4 lety

      Good nice

    • @Rupali.ghogate
      @Rupali.ghogate Před 3 lety

      दैवत छत्रपती ,शिवाजी चे दुशमन आम्हाला नाही कुनाची भिती

  • @umasalgar8363
    @umasalgar8363 Před 2 lety +11

    जय जिजाऊ जय शिवराय 👑🧡🙏 देवाला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🧡

  • @Leena_Patil...221
    @Leena_Patil...221 Před 2 lety +16

    🚩जय भवानी जय शिवराय 🚩 !!!शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा!!! 🚩 जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩🔥

  • @sujatatelange9578
    @sujatatelange9578 Před 4 lety +126

    आमचे दैवत छत्रपती
    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩

  • @sujatatelange9344
    @sujatatelange9344 Před 6 lety +13

    राजा आपला देवच होता हो
    जय भवानी जय शिवाजी

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 Před 2 lety +3

    धन्यवाद
    असेच सुपरहिट गाणे, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचेवर प्रत्येक वर्षी जयंतीच्या व शिवराज्याभिषेकाच्या वेळी करा.
    की प्रत्येक मराठी माणसाला तर ते आवडलेली पाहिजे परंतु ते गाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही गाजले पाहीजेत. व छत्रपती चांगला इतिहास जगाला समजला पाहिजे ‌भावानो.

  • @vitthallate630
    @vitthallate630 Před 2 lety +3

    दैवत राजा शिवछत्रपती🙌🚩🚩

  • @anandjadhav3266
    @anandjadhav3266 Před 6 lety +291

    सागराच पाणी कधीआटणार नाही
    माऊली ची माया कधी तुटणार नाही
    हा जन्म का हजार जन्म झाले तरी
    नाद शिवरायांचा कधी सुटणार
    नाही

  • @rahulvyavahare98
    @rahulvyavahare98 Před 4 lety +230

    "एक मराठा लाख मराठा "जय छत्रपति शिवाजी महाराज की जय

  • @snehalsalunke4066
    @snehalsalunke4066 Před 2 lety +6

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @nivasshinde1862
    @nivasshinde1862 Před 2 lety +10

    लय भारी! दैवत छत्रपती- जय भवानी जय शिवाजी.

  • @kharibatami9016
    @kharibatami9016 Před 5 lety +149

    अप्रतिम आवाज आहे तुमचा
    असेच यश तुम्हाला लाभो व आपल्याकडून अजुन गाण्या मार्फत शिवरायांची सेवा व्हावी अशी शिवचरणी प्रार्थना

    • @infowork4254
      @infowork4254 Před rokem +1

      ,,माझी पण प्रार्थना आहे.

  • @prathameshjadhav6897
    @prathameshjadhav6897 Před 6 lety +53

    ।। जय शिवराय ⛳ जय जिजाऊ ।।

  • @SunilPatil-dx2hy
    @SunilPatil-dx2hy Před 3 lety +62

    *🌹"श्री राजा शिवछत्रपती"🌹*
    *यांच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा*
    *🌹👑शिवराज्याभिषेक सोहळ्या निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!🚩🚩*
    *🌹जय शिवराय🙏*

  • @runalkaikade5475
    @runalkaikade5475 Před 3 lety +62

    !! श्रीमंतयोगी !!
    छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा
    जय शिवराय🚩

  • @vickypatil5926
    @vickypatil5926 Před 6 lety +14

    किसी ने कहा लोहा हैं हम......
    किसी ने कहा फौलाद 💪🏻 हैं हम......
    मां कसम वहां भागदौड 🏃 मच गई
    जब हमने कहा " शिवभक्त " हैं हम...🚩🚩
    ।। जय शिवराय ।।

  • @sandipmore4437
    @sandipmore4437 Před 4 lety +7

    आज हि प्राण द्यायला तयार आहे शिवरायांन साठी. जय एकलव्य

  • @haribhauthombre6554
    @haribhauthombre6554 Před 3 lety +54

    गान ऐकल्या नंतर गर्वाने छाती भरून आली अंगावर काटा उभा राहिला
    माझ्या राजाचं कौतुक किती ही केले तरी या जगात शब्द अपुरेच पडतील 💪🙏
    सर्व गायक टीम चे खूप खूप आभार

  • @bhagavantpandhrkar8847
    @bhagavantpandhrkar8847 Před 10 měsíci +8

    जय‌ भवानि‌ झय‌ शिवाजी ‌ ❤❤

  • @jagdishVwaghmare358
    @jagdishVwaghmare358 Před 5 lety +189

    कुत्र्यासारखं जातिवर नाही तर मर्दासारखं मातीवर प्रेम करतो आम्ही.
    कारण शिकवण आमच्या राजेचे. जातीवाद नाही केली प्रजेचे.
    शिवबाचे मावळे आम्ही नाही कुणाची भिती.💪💪💪
    आमच्या पाठिशी फक्त छत्रपती👑.. फक्त छत्रपती 👑..फक्त छत्रपती👑.....
    जय जिजाऊ जय शिवराय.

  • @prashanttapare6610
    @prashanttapare6610 Před 6 lety +39

    एक नंबर गाणे आहे.......
    दैवत छञपती.....
    शिवसाम्राज्य प्रतिष्ठान. टापरेवाडी.

  • @sarangjambutkar3183
    @sarangjambutkar3183 Před 2 lety +3

    ⛳⛳⛳⛳⛳जय शिवराय ⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @sachingaikwad1667
    @sachingaikwad1667 Před 2 lety +7

    खरोखरच आज पर्यंत मी जेवढी गाणी ऐकली पण या गाण्यासारखं संगीत आणि ऐकायलाही भारी वाटणार गाणं कुठलं असेल तर फक्त आणि फक्त हेच👌👌👍👍🖕🙏🙏🙏

  • @funmakers2681
    @funmakers2681 Před 6 lety +219

    खरच कडक गान आहे 1 नंबर।
    जय भवानी जय शिवाजी ।
    जय शिवराय।
    जय जिजाओ।
    जय शंभूराजे।🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kishormore6949
    @kishormore6949 Před 7 lety +6

    मराठ्याचा नादच खुळा..

  • @sudhakarpawar3179
    @sudhakarpawar3179 Před 3 lety +5

    जय भवानी जय जय शिवराय..

  • @comedyviralkatta8685
    @comedyviralkatta8685 Před 5 měsíci +7

    खरंच आम्ही खूप नशीबवान आहेत कारण आम्ही जुन्नरच्या भूमीत जन्माला आणि या शिवजन्मभूमी त

  • @gamingwithjeet3972
    @gamingwithjeet3972 Před 5 lety +197

    एक मराठा लाख मराठा
    जय भवानी जय शिवाजी
    गर्व आहे आम्हाला अम्ही मराठी मावळे

  • @djkings835
    @djkings835 Před 4 lety +5

    सांग ठोकून छाती ... दैवत आमचा 🙏👑राजा शिवछत्रपती 🙏🚩🚩🚩🚩

  • @ganeshgaikwad9362
    @ganeshgaikwad9362 Před rokem +3

    शिवरायांचं गाणं ऐकल्यावर जोश येतो

  • @durgajagdale6262
    @durgajagdale6262 Před 3 lety +5

    हे गाण ऐकुन अंगातल रक्त सळसळत । खुप भारी वाटतय मला अभिमान आहे कि मी महाराष्ट्राच्या मातित जन्माला आले। जय शिवराय

  • @sahil-jz3gd
    @sahil-jz3gd Před rokem +7

    होय हिंदूच 🚩🚩🚩🚩🚩🚩जय छत्रपती शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhagyshreedongare9290
    @bhagyshreedongare9290 Před 3 lety +7

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या , पराक्रमाची आठवण करून दिल्याबद्दल विशाल चव्हाण यांचे अभिनंदन

  • @aniketjadhav2589
    @aniketjadhav2589 Před 2 lety +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्वदनीय जगाचे आराध्य दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत हा सर्व महान मानव विनम्र अभिवादन

  • @somnathyewle7613
    @somnathyewle7613 Před 3 lety +4

    एकच राजे शिवछत्रपती माझे

  • @surajkachare2732
    @surajkachare2732 Před 5 lety +297

    ओ भाऊ "गर्व" च नाही तर "माज"आहे मराठी असल्याचा.जय श्री छत्रपती शिवाजी महाराज. जय श्री छत्रपती संभाजी महाराज.

  • @panjabraojadhao6708
    @panjabraojadhao6708 Před 6 lety +6

    दैवत छत्रपती.........

  • @user-wr4zu4kf2r
    @user-wr4zu4kf2r Před 5 měsíci +1

    ज्या माऊलीने छत्रपती शिवाजी महाराज सारख्या वीर पुत्रास जन्म दिला त्या आपल्या राष्ट्र माता जिजाऊ मातास मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar937 Před 2 lety +2

    🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय महाराष्ट्र जगदंब🚩

  • @omkarsakure9974
    @omkarsakure9974 Před 5 lety +158

    एकच राजे शिएछत्रपति माझे...🚩🚩🚩

  • @pavanrathod1313
    @pavanrathod1313 Před 5 lety +152

    जय जिजाऊ, जय शिवराय
    त्रिवार मानाचा मुजरा

  • @sachinbairagi4794
    @sachinbairagi4794 Před 2 lety +3

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @rohanupadhyay7110
    @rohanupadhyay7110 Před rokem +2

    गर्व से कहो हम हिंदू है 🚩❤

  • @swapnildeore3019
    @swapnildeore3019 Před 4 lety +64

    अहो मराठा असल्याचा अभिमान आहे राजा जम्नाला आला महाराष्ट्र सारखे राज्य स्थापले जय जिजाऊ जय शिवराय जय शुंभराजे

  • @SandeepJagtap-ns3gv
    @SandeepJagtap-ns3gv Před 4 měsíci +1

    जय जिजाऊ जय शिवराय.
    खूप कष्ट घेतले शहाजी राजे आणि जिजाऊ माता यांच्या कार्याला मुजरा व छत्रपतींना मानाचा मुजरा जी.

  • @akashannareddi7407
    @akashannareddi7407 Před 3 lety +4

    🙏🏼जय शिवराय🚩

  • @shashikantdhongade1768
    @shashikantdhongade1768 Před 6 lety +49

    हृदयाला भिडल भाऊ गाणं ... जय शिवराय

  • @sanketthorve891
    @sanketthorve891 Před 6 lety +50

    छत्रपती शिवराय चां विचार मनात घेवून सर्व जाती धर्म चा मान ठेवु

  • @basavarajsutar3350
    @basavarajsutar3350 Před 2 lety +2

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @ghanshyampatil3007
    @ghanshyampatil3007 Před 2 lety +5

    खुप सुंदर भाऊ जय शिवराय

  • @rohangaikwad1842
    @rohangaikwad1842 Před 5 lety +26

    1.नंबर. गाने. आहे.छञपती.शिवराय. की.जय.जय.भवानी. जय.जिजाऊ.जय.शंभुराजे

  • @dhanashribhosale8649
    @dhanashribhosale8649 Před 5 lety +30

    कडक.
    जय भवानी
    जय शिवाजी. 👌👌

    • @ranjeetjad2530
      @ranjeetjad2530 Před 2 lety

      जय शिवाजी लिहून महाराजांचा आपमाण करु नये फक्त जय शिवराय असे लिहायचं

  • @nandapachphule2583
    @nandapachphule2583 Před 2 lety +4

    खूप छान गाणे गात आहे मला तुमचे गाणे खूप आवडते

  • @amirvighne8627
    @amirvighne8627 Před 2 lety +5

    Very very nice song 👍👌. Jay. Shivaji. Jay. Bhavani🙏🙏🙏🙏

  • @swapnilnimkar7644
    @swapnilnimkar7644 Před 5 lety +33

    Nice song
    छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा
    जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय शंभूराजे

  • @akshaypatil7560
    @akshaypatil7560 Před 5 lety +36

    Jay shivray.....creative song ......proud to being Maratha

  • @chandrakantjadhav8664
    @chandrakantjadhav8664 Před 3 lety +2

    शिवाजींचा गाणं एकच नंबर एकच नंबर रे भावा

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Před 2 lety +2

    अंगावर अक्षरशः शहारे 👍🌹🙏🚩जय शिवराय 🙏

  • @ashwinikamathi4872
    @ashwinikamathi4872 Před 5 lety +84

    दैवत आमचे छत्रपती...🙏 जय शिवराय

  • @kggkiran
    @kggkiran Před 6 lety +27

    lyrics, music, singing सगळंच खूप छान जमून आलंय! अशीच गाणी ऐकायला मिळोत हीच सदिच्छा!💐

  • @spokenenglishdivyaukkalkar2774
    @spokenenglishdivyaukkalkar2774 Před 5 měsíci +1

    नसते तर ते महाण शिबा तर नसते हे मराठा😢😢❤❤❤

  • @riteshpukeart9377
    @riteshpukeart9377 Před 2 lety +17

    धन्य त्या जिजाऊ त्यांन शिवबा सारख्या पुत्राला जन्म देला 🙏 जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🚩

  • @sagarpatil6703
    @sagarpatil6703 Před 6 lety +155

    रविंद्र भाऊ एकदम कडक आवाज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @swayamnikam5627
    @swayamnikam5627 Před 5 lety +270

    साऱ्या जगाला भारी 19 फेब्रुवारी

  • @maurisatav3077
    @maurisatav3077 Před 3 lety +5

    आम्हाला गर्व आहे आणि माज पण आहे मराठा असल्याचा, दैवत छत्रपती 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @fitness_addicted
    @fitness_addicted Před 2 lety +3

    सर्वात छान.... छत्रपती शिवाजी महाराज की जय.....

  • @ramtake3691
    @ramtake3691 Před 4 lety +113

    I am शिवभक्त really proud of जय शंभू जय शिवराय जय जिजाऊ.

  • @kishorghogare6467
    @kishorghogare6467 Před 6 lety +39

    आमच दैवत छत्रपती🚩

  • @bhatkti_aatma
    @bhatkti_aatma Před 2 lety +13

    How can some people dare to dislike this video?? Only daivat Chatrapati Shivaji Maharaj 🚩🚩like the video make it billion. 🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 Před 2 lety +2

    लय भारी जय जिजाउ जयशिवराय.

  • @user-sg7pd4fy7h
    @user-sg7pd4fy7h Před 6 lety +14

    जय शिवराय

  • @abhijitbhere4738
    @abhijitbhere4738 Před 5 lety +11

    एकच राजा शिवाजी माझा👌👌👉❣️❣️❣️

  • @shreemahalaxmigruhaudyog7697

    अरे केवळ अप्रतिम....स्फुर्तीदायी......
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
    🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @abhishekmarathe5426
    @abhishekmarathe5426 Před 3 lety +4

    EK MARATHA LAKH MARATHA 🚩🕉️🚩 jai bhavani jai SHIVAJI 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @RDX9
    @RDX9 Před 5 lety +206

    असा राजा होणे नाही
    जय भवानी जय शिवाजी