धर्मवीर-२ नंतर...'फडणवीसांचा सिनेमा' येणार कोणाची बिंगं फुटणार? देवाभाऊंचा इशारा कोणाकडे समजलं का?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #dharmaveer2 #devendrafadanvis #eknathshinde #anand_dighe

Komentáře • 647

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 Před měsícem +180

    चांगले संस्कार,चांगली गुणवत्ता असलेला नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस,जय प्रभाकर सर ग्रेट पत्रकार

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Před měsícem +2

      😂😂😂😂

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Před měsícem +8

      नेता चांगला आहे संघाच्या संस्कारांमध्ये वाढलेला आहे.. अजित पवारांना घेण्याचा आगाऊपणा केंद्रातून झाला पण तेही आरोप आपल्या शिरावर घेतले

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před měsícem

      😂😂

    • @nnj6497
      @nnj6497 Před měsícem

      तुमच्या मते दिशाभूल करणे , शाब्दिक कपट रचणे म्हणजे ग्रेट का ?

  • @milindlele7458
    @milindlele7458 Před měsícem +286

    मनोज जरांगे ला आरक्षण नकोच आहे. पण देवेंद्र फडणवीस ह्यांना राजकारणातून जमलेच तर जिवानिशी संपवायचे आहे. इतकेच याचे टार्गेट आहे.

    • @vinaygarud8110
      @vinaygarud8110 Před měsícem +16

      इशारे पुरे आणि योग्य वेळ कधी येणार देवेंद्र जाणे!!! भाजप ची वाट लागल्यावर?

    • @sandipsasane3462
      @sandipsasane3462 Před měsícem

      मनोज जरांगे हा विक्रुत मनोरुग्ण आहे

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Před měsícem

      तु लय नाक khupsu नकोस, jarange पाटील बरोबर जात आहेत, बीजपी ला खुप अंहकार आला होता, तो माज उतरवला गेला. फडणवीस न खुप डाव टाकून बघितले आंदोलन बंद करण्यासाठी. हे पूर्ण महाराष्ट्रणे पाहिले.
      आला मोठा चेला टरबूज चा 😂

    • @somnath9337
      @somnath9337 Před měsícem +2

      💯

    • @yadavN.M.2173
      @yadavN.M.2173 Před měsícem +2

      👍

  • @civilwork3051
    @civilwork3051 Před měsícem +37

    जरंगेला देवेन भाऊ मंजे साधा मानुष वाटला पूरा हिसाब होगा

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Před měsícem +156

    देवेंद्रजींना जे करायचंय ते त्यांनी लवकर करावे.समर्थक वाटच पाहताहेत!
    देवेंद्रजींना खूप शुभेच्छा!👍

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Před měsícem +3

      खरंच वाट पाहत आहे आम्ही

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Před měsícem +4

      एस आयटी चौकशी लावली पाहिजे आता लवकरात लवकर

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před měsícem

      हो मामी बरोबर 😅

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Před měsícem

      ​​@@Surekha-xg7csकोणाची अन् कशा बद्दल 😅 दिशा, सुशांत केस मद्ये का??

    • @ravindranathghadi9537
      @ravindranathghadi9537 Před měsícem +1

      Devendrajini खरच यांचा बुरखा फाडा वा आणि त्या वकडतोंद्याला कायमचे राजकारणातून संपवावे आणि नीलकंठ चे रौद्र रूप काय असते त्याचे दर्शन घडवावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @sujata3
    @sujata3 Před měsícem +104

    देवेंद्रजी, सिनेमा येईल तेव्हा येईल. जे तुम्हाला माहीत आहे ते आत्ताच जनतेसमोर येऊद्या. हीच वेळ योग्य आहे.

    • @smita217
      @smita217 Před měsícem +1

      tech na varati magun ghode kay kamache....

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Před měsícem +1

      23 चे 9 कसे झाले ते पण टाकायला सांगा😂😂

  • @tysoncoc7900
    @tysoncoc7900 Před měsícem +144

    जनतेने महायुतीला येत्या निवडणुकीत भरभरून मतदान करावे, देवेंद्रजींची एकहाती सत्ता येउदेत म्हणजे त्यांचा येऊ घातलेला सिनेमा रिलीज होईल.

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq Před měsícem

      अशी ही माझ्या ..बा* प्लास्टिक सर्जरी

  • @SUNITAJOSHI-yf1eb
    @SUNITAJOSHI-yf1eb Před měsícem +35

    सुशांत दिशा चा केस चा निकाल लवकर लागावा, त्यातूनही बिंगे फुटतील.

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před měsícem

      खोटं आहे ते bjp सत्तेत येण्यासाठी आणी ठाकरे ला बदनामी करण्यासाठी bjp चा कट होत तो...कॉमन सेन्स वापरा.. अशेच अंधभक्त झाले तुम्ही लोक

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Před měsícem +1

      😂😂😂 सीबीआय ने काय दिवे लावलेत

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před měsícem

      बिंगे फुटत राहतात पण पुढे काही होत नाही 😂😂

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před měsícem

      लवकर म्हणजे ५० वर्ष का 😂

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Před měsícem +81

    देवेंद्र सारखा मुख्यमंत्री पुन्हा पाहिजे

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Před měsícem +4

      कशाला तेवीस वरून नऊ वर यायला😅

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před měsícem +1

      आता १०५ वरून ५० येणार आहेत

    • @nandkishorjoshi-zm7xv
      @nandkishorjoshi-zm7xv Před měsícem

      ​@@sagarw4197हे ५०येणार, म्हणजे २८८च काय होईल?

    • @nnj6497
      @nnj6497 Před měsícem

      आता पुन्हा कधीच नाही , असे जनतेने ठरवलंय .

  • @snehabhange1003
    @snehabhange1003 Před měsícem +72

    देवेंद्र जी चा आम्हाला खूप अभिमान वाटतो. स्वतःच्या काहीही आकांक्षा न ठेवता पक्षा साठी,देशासाठी धडपडणारा कार्यकर्ता.🙏त्यांचं भविष्य खूप उज्वल आहे हे नक्की.महाराष्ट्रातील छोट्या,मोठ्या पदांवर नाही तर देशाच्या मोठ्या पदांवर त्यांना आरूढ झालेलं बघायचं आहे.आणि ते होणार.त्यांची क्षमता खूप मोठी आहे .त्यांच्या हुशारीचा,चाणक्य नीती चा पूर्ण देशाला फायदा होईल.👍👍🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @d.m.7096
      @d.m.7096 Před měsícem +2

      @@snehabhange1003 देवेंद्रने पक्ष व राज्य खड्ड्यात घातले आहे. भाजपने फार पूर्वीच D-Gang ला पक्षातून हाकलणे आवश्यक होते. आता खूप उशीर झालाय. विधानसभा निवडणुकीत भाजपला फार तर ४० जागा मिळतील कारण पक्ष व पक्षसंघटना पूर्ण खड्ड्यात गेली आहे.

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před měsícem

      😂😂

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před měsícem +2

      देवेंद्र नेच bjp च वाटोळं केल.. पक्षफोडी करून जनतेच्या नजरेत उतरली bjp पार्टी

    • @snehabhange1003
      @snehabhange1003 Před měsícem

      @@d.m.7096 हे तुमचे विचार आहेत.आम्ही positive विचार करतो.कुठली ही लढाई ही positive विचारांनीच लढता येते.देवेंद्र जी नी जे केलं ते चांगलं च केलं.उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना धडा शिकवायला च पाहिजे होता.लोकांनी भाजपा शिवसेनेला बहुमतांनी निवडून दिले असताना शरद पवारांनी राजकारण करून उद्धव ला लालुच दाखवून मुख्यमंत्री बनवले. हे घाणेरडं राजकारण चालतं का?

    • @snehabhange1003
      @snehabhange1003 Před měsícem

      @@Kalyankar12 अजिबात नाही विधानसभेत BJP सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल.शरद पवारांना सरळ सरळ जिंकण कठीण वाटत असल्यामुळे ते घाणेरडं जाती पातीच राजकारण करत आहे.जरांगे च बुजगावण त्यांनीच बसवलं आहे.कधी नव्हे ते महाराष्ट्रात इतका जातींमध्ये द्वेष निर्माण केला आहे त्यांनी.तो त्यांनाच संपवेल.

  • @vijaylad9222
    @vijaylad9222 Před měsícem +51

    एक उघड आणि प्रचिती आलेले सत्य आहे की सद्य काळात देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा महाराष्ट्राचे भले करू शकणारा निस्वार्थी, हुशार राजकारणी दुसरा नाही.

  • @jayashrisadolikar9294
    @jayashrisadolikar9294 Před měsícem +129

    देवेंद्रनचा असा बहुचर्चित आणि नियोजीत सिनेमा लवकर पडद्यावर यावा .....नाहीतर त्या 6 GB PEN DRIVE सारखा कायमचा येणार....येणार .....असू नये !

    • @milindponkshe
      @milindponkshe Před měsícem

      फडणवीस हे पक्के थापाडे आहेत

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming Před měsícem +2

      👌😂

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Před měsícem +5

      सिनेमा आला तरी यांची लक्तरे काढणार नाही.. सेलियन या प्रकरणात आरोपीला फडणीस साहेबांनीच वाचवलं

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Před měsícem +1

      Barobar aahe

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před měsícem +2

      हो मामी बरोबर 😂😂

  • @maheshmoharir9314
    @maheshmoharir9314 Před měsícem +45

    देवेंद्र जी तुमच्या कडून कारवाईची अपेक्षा आहे. कधी करणार कारवाई?

    • @dnyaneshwarkulkarni5412
      @dnyaneshwarkulkarni5412 Před měsícem +2

      अजून ते युतीत येतील याची ते वाट बघत आहेत, त्यामुळे कारवाई वगैरे वाट बघा

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před měsícem

      लवकरच🎉🎉

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před měsícem +1

      😂

  • @rajendrachaudhary4842
    @rajendrachaudhary4842 Před měsícem +62

    सिनेमा लवकरच निघावा ,ही सदिच्छा

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Před měsícem +16

    Devendra Fadnavis Saheb the King of Maharashtra 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @prashantnalawade3396
    @prashantnalawade3396 Před měsícem +27

    मीडिया बदल अगदी बरोबर बोला
    शरद पवारांचा वर्चस्व आहे मिडिया वरती
    एक तरी बातमी शरद पवारांच्या विरोधातली दाखवा.

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 Před měsícem +64

    श्री देवेद्र फडणवीस यानी बर्याच वेळी श्री उध्दव ठाकरे याना फारच साथ-सहकार दिला होता । पंरतु उध्दव ठाकरे नी "किमत" केली नाही -

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq Před měsícem +1

      काय साथ दिली ते सांग.. भावा #अनाजी पंत जेव्हा #Cm होता तेव्हा किती #Dcm होते #शिवसेनेचे आणि आता किती DCM आहेत या सरकार मधी.. हा एकनाथ शिंदे च महणाला कि मला फसंनविस च्या सरकार मधुन मोकले कर आणि राजीनामा खिशात घेऊन फिरत होता.. हया अनाजी पंता नि किती अपमान केला किती कटकारस्थान केली ठाकरे विरोधात हे सगले महाराष्ट्र जानतो आहे.. जय श्री राम जय महाराष्ट्र 🚩

    • @d.m.7096
      @d.m.7096 Před měsícem +1

      उठाचे पाय कोणी डोक्यावर घेण्यास सांगितले होते? स्वपक्षातील सहकाऱ्यांना संपविले, स्वपक्ष दुर्बल केला, समर्थकांचा विश्वासघात केला आणि उठाला मोठे केले.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před měsícem

      ​MrSutar१९ बगले २ मातोश्री ईगलडा बगला😂😂😂

    • @Mharattha96k
      @Mharattha96k Před měsícem

      ​@@MrSutar-hr5fq🙏👍

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Před měsícem

      ​@@MrSutar-hr5fqअगदी बरोबर

  • @somnath9337
    @somnath9337 Před měsícem +57

    महाराष्ट्रातील जनतेला कळकळीची विनंती आहे, या जातीयवादी लोकांच्या मागे न लागता देवेंद्र फडणवीस बीजेपी ला मतदान करावे

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před měsícem +1

      जातीवाद तर मेन bjp करत फक्त हिंदू हिंदू करून बाकी धर्म चे लोक नाही राहत का महाराष्ट्रात

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před měsícem +1

      ​​@@Kalyankar12कॉन्ग्रेस chya फक्त 99 सीट आल्या आहेत तर त्याना किती मस्ती आली आहे आणि जर कॉन्ग्रेस सरकार सत्तेत आले तर हिंदूंचे कल्याण च 😂 होईल
      तुला जर ते चांगले vatat असतिल तर सगेसोयरे करून घे

  • @VijayShinde-bm4yo
    @VijayShinde-bm4yo Před měsícem +25

    प्रभाकरजी दिघे साहेबांनच्या नंतर त्यांच्या विचारांचे वारसदार व विरोधक दाखवणारा सिनेमा बनतो. ठिक आहे परंतु जिथे माणूस जिवंत आहे. तिथं त्याच्या विचारांनचे वारसदार किंवा विरोधक हे माणूस हयात असताना जर दाखवता आलं तर अति उत्तम

  • @user-px8cp4nk5i
    @user-px8cp4nk5i Před měsícem +10

    फडणवीस हे संयमी,विचारवंतनेते आहेत

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Před měsícem +14

    सिनेमा काढायला फडणवीसांच्या अंगात हिम्मत आणि मानसिकता पाहिजे साहेब !!! ती आहे किंवा कधी तरी येईल असं बिलकुल वाटत नाहीं !!! तुम्हीं भाऊंचा व्हिडिओ ऐका काल परवा केला आहे आणि त्यांनी कल्याणसिंह. चा उल्लेख आणि उदाहरण दिलंय !!! ऐका तो व्हिडिओ जरूर !!! 🙂

  • @prashantnalawade3396
    @prashantnalawade3396 Před měsícem +39

    जरांगेच उद्देश फक्त फडणवीस साहेबाना रोकण हेच आहे.

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 Před měsícem +17

    अजित पवार la चढून घेतलाय ना त्याला पहिला हाकला युती मधून नाहीतर ज्याच्यावर आरोप केला त्यालाच स्वतच्या पक्षात सामील करून घेतले याचा फटका लोकसभेला बसला आता तरी सुधारा आणि दुसऱ्यांचे पक्ष चोरणे सोडून द्या

  • @nileshkadam6570
    @nileshkadam6570 Před měsícem +37

    आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे काही हिंदूत्ववादी नाहीत, कट्टर तर नाहीच नाहीत.
    खरे कट्टर आणी आम्हा हिंदूत्ववाद्याच्या मनातले हिंदू नेतृत्व म्हणजे योगी बाबा.

  • @prashantawachat2600
    @prashantawachat2600 Před měsícem +13

    सर हया सर्वांनी सद्गुणविकृती सोडली तरीही फार भलं होईल 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @TheAbhiramsathe
    @TheAbhiramsathe Před měsícem +15

    योग्य वेळ कधीही येणार नाही.
    कायम सगळे मुखवटे सेटींग साठी वापरले जाईल.

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Před měsícem +9

    आपापसातील वैर विसरून अल्पसंख्य लोक जो धुमाकूळ घालत आहेत त्याला कायमचा पायबंद घातला पाहिजे. नाहीतर लंडन सारखी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

  • @vaishalibhatejoshi7328
    @vaishalibhatejoshi7328 Před měsícem +16

    असं काहीही होणार नाही .... सगळे एकमेकांशी साटंलोटं ठेवून आहेत ....

  • @Ratnagirkar
    @Ratnagirkar Před měsícem +18

    विधानसभा पूर्वी नक्कीच धमाका उडणार.... 🎉

  • @ramthakur2481
    @ramthakur2481 Před měsícem +90

    आम्ही योगिन बरोबर आहोत आम्हाला भाजपा पेक्षा हिंदुत्व मोडा आहे

    • @sureshmane3912
      @sureshmane3912 Před měsícem +3

      amhi pan

    • @ksantoshart
      @ksantoshart Před měsícem +3

      बरोबर

    • @amit0650
      @amit0650 Před měsícem

      मोडा मोदी च करा तुम्ही 😂

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Před měsícem +5

    प्रभाकर जी चुका पण सांगत जा देवेंद्र जी ने खूप चुका केल्या सगळे भ्ष्टाचारी घेतले आता यांना भ्रष्टाचार वर बोलायला तोंड नाही राहिले आणि सगळ्याची प्रकरण दाबून ठेवले विरोधी पक्ष नेते होते तेच चांगले होते

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 Před měsícem +3

    बावनकुळे साहेबांनी बहुतेक काल धाब्यावर नेले वाटत तुम्हांला 👍

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 Před měsícem +1

    देवेंद्र जी तुम्ही फार सहनशील आहात.आम्हाला पण ह्याचा त्रास होतो हो!

  • @prakashsupekar6319
    @prakashsupekar6319 Před měsícem +6

    काय वाटेल ते होवु दे फडणवीस सौकडे विधानसभा निवडणुकीचे अधिकार द्यावेत कारण हेच चाणक्य आहेत ते महाविकास आघाडी माहिती आहे म्हणून ते पुर्ण ताकदीने विरोध करणार भले विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ द्या फडणवीस च पाहिजे.

  • @sachinkulkarni2901
    @sachinkulkarni2901 Před měsícem +26

    प्रभाकरजी, गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @user-dz2zz5ip4v
    @user-dz2zz5ip4v Před měsícem +18

    महाराष्ट्रातील जनतेला आमची ही कळकळीची नम्रता पूर्वक विनंती आहे की आता विधान सभेच्या निवडणुकीत bjp ला भरघोस मतांनी निवडून आणूया नाहीतर जे देशाचे दुश्मन आहेत ते महाराष्ट्राची आणि हिंदुची वाट लावतील देवा आता तरी हिंदूंना जग येऊ दे

  • @KamlakarThakare-oy2uz
    @KamlakarThakare-oy2uz Před měsícem +33

    हे सरकार पण हिंदुत्वाच्या द्रुष्टीने कुचकामी आहे हे खेदाने नमूद करावे लागते.

  • @pramodgaonkar6102
    @pramodgaonkar6102 Před měsícem

    मस्त विश्लेषण।। काही शब्द निघता निघता सय्यमाने सांभाळून घेतले।। अप्रतिम

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 Před měsícem +49

    आत्ताच बुरखे फाडाना, आंटालिया प्रकरण, दिशा, सुशांत सिंग, साधू हत्या प्रकरण एव्हडं सगळं असताना नंतर सिनेमा काढून काय उपयोग, वेळ गेलेली असेल. योग्य वेळी हातोडा मारण गरजेचं असत, नाहीतर कितीही हातोडे मारले तरी उपयोग काही नाही. गृहमंत्री म्हणून तुम्ही काहीतरी कराच आत्ताच

    • @TheAbhiramsathe
      @TheAbhiramsathe Před měsícem +1

      नाही करणार.

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb Před měsícem +1

      बरोबर

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před měsícem

      तुमचं ब्रेनवॉश झालेलं आहे कृपया गोदी मीडिया पासून लांब राहावे पुस्तकं वाचावे

    • @kulkarnihealthcentre6319
      @kulkarnihealthcentre6319 Před měsícem

      देवेंद्र जी action घ्या लवकर

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před měsícem

      सगळं खोटं आहे, कसले काही होणे नाही

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Před měsícem +7

    सुशांत / दिशा , पालघर साधू , मनसुख हिरेन तेवढी प्रकरणं निकाली लावा पहिलं आणि नंतर. सिनेमा काढा , आम्ही नंतर तो सिनेमा हिट करू !!! SIT च आवरजून तातडीनं बघा !!! 🙄

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Před měsícem +6

    आजच्या काळात व्यक्ती प्रिय पत्रकार खूप झाले tv असो you tube असो कोठेही मध्यम(कोणाचाही बाजू न घेणारा खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणार)पत्रकार दुर्मिळ झाले आहे 😢

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před měsícem

      प्रत्येकाचा अजेंडा आहे. त्यात चूक नाही.

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise9684 Před měsícem +40

    चित्रपट लॉन्च करणारा सलमान मराठी हिरोनी काय सन्यास घेतला की काय

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 Před měsícem

      ते चढलेले भडव्याना चालतात.मग त्व धोक्यात येत नाही ...

    • @GayatriSathe-mt5sn
      @GayatriSathe-mt5sn Před měsícem +1

      May be underworld money

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur2173 Před měsícem +9

    सर्व राजकारण्यांना एकमेकांची कमी जास्त गोष्टी माहीत आहेत.. त्यामुळे एकाने बिग फोडलं की दुसरा काय फोडेल हे सांगायला नको... आत्ता चालतो का भाईजान?

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před měsícem +2

    प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे.धन्यवाद.

  • @umeshneswankar7401
    @umeshneswankar7401 Před měsícem +3

    मला वाटतं आता प्रत्येकाने सिनेमा काढावा म्हणजे लोकांचे मनोरंजन होईल

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Před měsícem +4

    देवेंद्र ने सर्व गोष्टी बासनात गुंडाळून ठेवावयात

  • @StellaBarve
    @StellaBarve Před měsícem +7

    ग़रजते वे बरसते नहीं😁

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před měsícem +1

      हीरवा बरसतो का? 😂😂😂

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před měsícem

      २५ वरून ९ वर 😂😂

  • @Pune01
    @Pune01 Před měsícem

    फडणवीसांनी जाहीर माफी मागायला हवी अजित दादाची खोटे भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले म्हणून ...

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 Před měsícem +5

    सिनेमा जाऊद्या, पेन ड्राईव्ह तरी बाहेर काढा म्हणावं!

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před měsícem +1

      संज्याला दिलेली मुलाखतही बाहेर आली नाही.

  • @aniljoshi8842
    @aniljoshi8842 Před měsícem +2

    लोकसभा चे अपयश पहाता विधानसभा अगोदर मुखवटे फाडायला पाहिजेच

  • @manojkhadatkar7138
    @manojkhadatkar7138 Před měsícem

    Jai ho sirji

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Před měsícem +7

    त्यानंतर समजा संजय राऊतने picture काढला तर मग अजून कोणाचे.... काहीही कल्लानिक विषय घ्यायला लावतात. ..

  • @madhavdeshpande4602
    @madhavdeshpande4602 Před měsícem +7

    फडणवीस फक्त बोलत असतात. कारवाई करणे शुन्य

    • @narayankulkarni3105
      @narayankulkarni3105 Před měsícem

      अतिशय बरोबर!!! SIT बसविले पण ते सीट चे झाले . कांहीच उलगडा का करत नाहीत.

  • @ganeshphadnis8075
    @ganeshphadnis8075 Před měsícem

    सूर्यवंशी जी नियती कुणालाच माफ करीत नाही हे अंतिम सत्य आहे.

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 Před měsícem +24

    🔥मुख्यमंत्री फक्त कट्टर हिंदुत्व वादी "महायुतीचाच" होईल यात तिळमात्र शंका नाही 🔥

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming Před měsícem +2

      शिंदे जी फक्त 🙏

    • @user-lc4eh1ij4c
      @user-lc4eh1ij4c Před měsícem

      फडणविस अमित शाहना नकोच आहे,आमचं शिंदसाहेबच मुख्यमंत्री होणार.महायुती मध्ये तेच एकमेव लायक आहेत.

  • @milindponkshe
    @milindponkshe Před měsícem +20

    देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारची वक्तव्ये इतक्या वेळा केली आहेत की आता अशी विधाने जोक असल्यासारखे वाटते.... खरं तर किती तरी भयंकर गुन्ह्यांना फडणवीस हेच संरक्षण देत आहेत असा माझ्यासारख्या सामान्य भाजपा समर्थकांना वाटते आहे.... आम्हाला पर्याय हवा आहे... भाजपाने तो जर दिला नाही तर मग फक्त एकच पर्याय उरतो तो म्हणजे नोटा

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Před měsícem +2

      अगदीं बरोबर आहे

  • @sunilkumbhar1269
    @sunilkumbhar1269 Před měsícem

    सुंदर विश्लेषण

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 Před měsícem

    जय श्रीराम

  • @Dhrup_Nikhade21
    @Dhrup_Nikhade21 Před měsícem +1

    🚩🚩🚩🚩🚩बरोबर

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Před měsícem +1

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....! 🙏

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Před měsícem +1

    असं कोणतं बिंग आहे जे आजवर लोकांना कळलेले नाही आणि ते ही चित्रपटात फुटणार आहे.....🧐🥺🥺

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 Před měsícem

    देवा भाऊ चा आम्हास आदर अभिमान आहे, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎉

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 Před měsícem

    मी देवाभाऊच गुनगान करतो अशातला भाग नाही मी मराठा आहे या मानसाला
    देशासाठी आपुलकी आहेच पण एक
    हुशार नेता देशासाठी खरी तळमळ
    असलेला नेता देवाभाऊ

  • @vinitavibhute7117
    @vinitavibhute7117 Před měsícem

    देवेंद्रजी सिनेमा काढावा पण काही लोक जिवंत असतानाच काढावा

  • @rajendrakale6556
    @rajendrakale6556 Před měsícem +14

    फडणवीस सारखा नेता महाराष्ट्राला पुन्हा भेटेल असे मला नाही वाटतं...

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Před měsícem +1

      हो असा पक्षफोड्या अन् तेवीस वरून नऊ वर आणणारा भेटणार नाही परत 😅😅

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před měsícem

      २५ वरून ९ वर आणणारा का?😂😂

    • @user-lc4eh1ij4c
      @user-lc4eh1ij4c Před měsícem

      असा दुष्ट आणि क्रूर झाला नाही व पुढेही होणार नाही.

  • @shubhangibhave1362
    @shubhangibhave1362 Před měsícem +2

    स्वतः गृहमंत्री असताना सिनेमातून कशाला गौप्यस्फोट पाहिजे करायला?

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před měsícem

      निवडनूका आल्यात

  • @shripadmote5741
    @shripadmote5741 Před měsícem +5

    सलमाला बोलवणाची गरज नव्हती तो जे बोलाला ते कळले पण नाही

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 Před měsícem

    जात बघून टारगेट केलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच फडणवीस साहेब 🙏🚩🚩🚩 सत्तेचा मलिदा खाता येत नसल्यामुळे स्वकीय आणि परकीय युतीचं फलित 🙏

  • @ManishKanade-p5b
    @ManishKanade-p5b Před měsícem

    महाराष्ट्र सत्ता संघर्षातील बाजीप्रभू श्री देवेंद्र फडणवीस यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @user-wr5ux9lh7j
    @user-wr5ux9lh7j Před měsícem

    शरद पवार यांना चांगले माहित आहे फडणवीस आपल्याला नडू शकतो

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668 Před měsícem +4

    योगिंनी जे केलय ते मोटा भाई ला पण जमणार नाहि

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 Před měsícem

    तुमचं विश्लेषण खूप विचार करणार असत.

  • @MKPlayList1
    @MKPlayList1 Před měsícem +35

    अहो सर... सत्ता जायची वेळ आली पण एकावर पण कारवाई नाही... कारण सेटलमेंट करून ठेवलीय उद्या सत्ता गेले तर आम्हाला हात लावू नका...

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 Před měsícem +4

      Barobar mhanun tar Disha aani Sushant chi case open naahi keli naahitar England shivay paryay navata Matoshree la…😂😂😂😂

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před měsícem

      कारण bjp वाले खोटे नाटे आरोप करताय बदनामी करायला आणी तुम्ही अंधभक्त विश्वास ठेवायला

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před měsícem

      @@deodattapathak316कुठल्या स्वप्नात जगता. कोण सुशांत . सुशांत म्हणजे क्रीकेट जगतातील रहाणे. असलातर विचारत नाहीत नी नसला तर चर्चा

  • @udayraut3336
    @udayraut3336 Před měsícem +1

    सिनेमा बिनेमा काय नको, आधी अन्तर्गत रीत्या विधानसभा उमेदवारांची यादी आत्ताच ठरवून जनसंपर्क करण्यास लावावे अन्यथा.... ...( हे कार्यकर्त्यांना अपेक्षित MH BJP नेतृत्व करणार का?)

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Před měsícem +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d Před měsícem

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 Před měsícem

    मस्तच

  • @ashishhagawane5289
    @ashishhagawane5289 Před měsícem +3

    अशे सिनेमे काढून काही घंटा बिंग फुटत नसते 🔔 🔔 🔔

  • @nickpop23
    @nickpop23 Před měsícem +1

    Devendra Ji sobat aamhi ahot, eknath la pan support! jai parashuram

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 Před měsícem +1

    विशालगड प्रकरण जर,
    *महाराजांना* स्मरून केले तर किती कुणाचं काय जाईल..महाराष्ट्रच काय भारत शिवप्रभुंचा आहे विचारांचा आहे. 🙏प्रभाकरजी 🚩

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 Před měsícem +1

    उदोद्दीन

  • @prakashdavane992
    @prakashdavane992 Před měsícem

    फडणवीस साहेब आता खूप झाले, आता तुम्ही बोललं पाहिजे... खूप त्रास सहन केला... तुम्ही. पण तुमचा सारखा नेता या महाराष्ट्रत होणं नाही. तुमचे वक्तृत्व, हजर जबाबी, संघटन कुशल्य आहे

  • @nivruttidongre6536
    @nivruttidongre6536 Před měsícem

    लिहून देतो, देवेंद्र जी फक्त अधिवेशनात सर्वांचं बिंग फोडतात आणि अधिवेशन संपलं कि सर्व विसरून जातात.

  • @madhavpatange8803
    @madhavpatange8803 Před měsícem +3

    इतकी चाटुकारिता करू नये

  • @kumarshirsat5986
    @kumarshirsat5986 Před měsícem

    फारच सुंदर

  • @bhushanpowar7124
    @bhushanpowar7124 Před měsícem +1

    देवा भाऊ कडे आधी अजित पवार विरुद्ध सिंचन घोटाळ्यातील गाडीवर पुरावे होते आता त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद दिले आहे😂

  • @rajanpatil9671
    @rajanpatil9671 Před 5 dny

    मला वाटतं फडणवीस यांनी जो काही सिनेमा काढणार असतील तर त्याचं कंत्राट हे सुर्यवंशी महाशयाला द्यावं

  • @maheshjoshi4269
    @maheshjoshi4269 Před měsícem +3

    Black mel करायचे धंदे कायमचे बंद व्हावेत ईतके दिवस झोपले होते।।। ते किरीट सोमय्या कुठे आहेत
    ज्यांनी आमदार खासदार यांच्या वर आरोप करुन पक्षात समाविष्ट करुन घेतल। HMV पत्रकार होण्या पेक्षा अजित पवार यांच्या ७०हजार कोटी वर बोलुन व महाराष्ट्र राज्यातील उद्योग गुजरात मध्ये का जात आहे त यावर बोला

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před měsícem

      जोशी जातीला तरी जागा थोडे

  • @priyasoman5280
    @priyasoman5280 Před měsícem +1

    Very well analysed

  • @matrixmind76
    @matrixmind76 Před měsícem +7

    चार वर्ष फक्त ट्रेलर बघितल्यावर सगळी उत्सुकता नष्ट झालीयं

  • @madhuriapte-er5mg
    @madhuriapte-er5mg Před měsícem

    खूपच सुंदर

  • @DilipMuley-pc9lp
    @DilipMuley-pc9lp Před měsícem

    Great sir

  • @vishnusomwase6694
    @vishnusomwase6694 Před měsícem

    खूप छान सर

  • @neetabapat6952
    @neetabapat6952 Před měsícem +5

    काय ते लवकर सांगा नाहीतर बडबड बंद करा.आम्ही आता कंटाळलो आहोत

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před měsícem

      बापट तुम्हाला कंटाळायची परवाणगी नाही.😂

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 Před měsícem +1

    देवेंद्र फडणवीस एक सुसंस्कृत संयमी हुशार नेतृत्व आहे

    • @Mharattha96k
      @Mharattha96k Před měsícem

      कुकर्मी द्वेषपांडे😉😉

  • @mayurgiri5398
    @mayurgiri5398 Před měsícem

    हर हर महादेव 🚩🚩🚩 जय श्री राम

  • @balataral2607
    @balataral2607 Před měsícem +1

    saheb posak mast

  • @gopalvarudkar9917
    @gopalvarudkar9917 Před měsícem +1

    Deva bhau pramanik manus❤

  • @dattatrayamali4174
    @dattatrayamali4174 Před měsícem +2

    सुंदर विवेचन समर्पक भावनेतून करणाऱ्या देवेंद्रजी बाबत च्या राजकीयदृष्ट्या प्रगल्भ तेचा विचार करता त्यांचे वयपरत्वे बरीच आवाहने त्याना लिलया पेलायची आहेंत. जसे मोदीजी गुजरातचे यशस्वी मुख्यमंत्री होवून पुन्हा केंद्रात आले व देशांतच नाही तर जागतिक पटलावर त्यानी ठसा उमटवला. तसेंचवक्त्तीमत्व देवेंद्रजी यांचे सुद्धा आहे . त्याना पॅड व खुर्चीपेक्षा पक्षाची जडणघडण व्ययस्थित कऱण्यात व विरोधकांना चारीमुडयाचित कऱण्यात आपण पाहत आहोत हे सर्व माहिती केंद्रीय श्रष्ठी अवलोकन करीत असतें, यातूनच पुढे समतल नेत्रुत्व उदयास येत असते.,

  • @PrasadSergio
    @PrasadSergio Před měsícem

    चांगली माहिती

  • @ushakagale3880
    @ushakagale3880 Před měsícem

    छान विवेचन केले आहे