जंगलातील ताज्या कोकम फळांपासून सरबत बनवण्याची पारंपरिक पद्धत|Kokum Juice

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • कोकणात वर्षभर जशी निसर्गाची रूपे बदलतात तशी खाद्य संस्कृती सुद्धा बदलत जाते...
    उन्हाळा म्हणजे फळांचा हंगाम...
    काजू आंबे फणस कोकम जांभूळ करवंद चाफ्रा चारा बोरा अश्या कित्येक फळे आपल्याला निसर्ग देतो...
    ह्या फळांपासून अनेक पारंपरिक पदार्थ बनवण्याची कला इथल्या महिलांमध्ये आहे...
    ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत जंगलातील
    जंगलातील ताज्या कोकम फळांपासून सरबत बनवण्याची पारंपरिक पद्धत|Fresh kokum juice
    Follow Konkani Ranmanus on
    Fʙ: / konkaniranmanus
    connect us on
    Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
    Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
    / konkaniranmanus
    #Tilari #konkan #Amazon #maharashtra

Komentáře • 603

  • @abhijitingole3573
    @abhijitingole3573 Před 3 lety +213

    धन्यवाद कोकणी रानमाणूसा.. मी सध्या कोवीड उपचारासाठी hospital मध्ये आहे.. जेव्हा मला कोवीड रिपोर्ट भेटला तेव्हा माझा ब्लड प्रशेर आणि हार्ट बीट वाढला होता.. मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि निगेटिव्ह News पासून दुर राहण्यासाठी तुझ्या विडीओ चा खुप फायदा झाला...धन्यवाद पुन्हा एकदा....

    • @kavitaghate1657
      @kavitaghate1657 Před 3 lety +5

      Take care

    • @silviyadsouza3912
      @silviyadsouza3912 Před 3 lety +3

      Kalji ghya..god bless you

    • @abhijitingole3573
      @abhijitingole3573 Před 3 lety +2

      हो... धन्यवाद ..

    • @shunyabinduinteriors
      @shunyabinduinteriors Před 3 lety +4

      पोसिटिव विचार ठेवा,परिस्थिती वर मात करणारच असा विचार ठेवा निरंतर👍

    • @shunyabinduinteriors
      @shunyabinduinteriors Před 3 lety +6

      Bp and palpitations temporary astat,anxiety muley astat,kami hotil apoaap👍

  • @djadityaad8693
    @djadityaad8693 Před 3 lety +66

    फक्त कोकणात.. बिहारी लोक घूसू देऊ नका.. 🙏🙏.Video mast love from kolhapur

    • @jonnysins3077
      @jonnysins3077 Před 2 lety

      Ithe bandavarun bhandan hote te bihari chihari lambach

    • @clickflikstudio
      @clickflikstudio Před rokem

      @AarondekarMandar घाटीना गरज नाही जंगलात यायची, ज्याचं त्याच वातावरण ज्याला त्याला प्रिय आहे!

  • @UttammohitkarMarathiBlog
    @UttammohitkarMarathiBlog Před 2 lety +33

    कोकणातील सर्वोत्तम युट्युबर जो कोकणातील खरे जीवन दर्शन घडवून स्वर्गीय अनुभूती देतो तुझे व्हिडिओ पाहून संसारातील ताणतणाव विसरून जातो निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते love you कोकमाचे आणखी नऊ दहा पेक्षा जास्त फायदे आहेत भाऊ

    • @foodnatureherambha24
      @foodnatureherambha24 Před 2 lety +1

      Koknatali Mandire (कोकणातील प्राचीन मंदिरे)
      czcams.com/video/3jE4meOMBdg/video.html

  • @rushikeshaherofficial2799
    @rushikeshaherofficial2799 Před 3 lety +78

    अगदी अप्रतिम भावा , मी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचा रहिवासी आहे तुझे व्हिडियो नेहमी बघतो , मला इको फ्रेंडली गोष्टींची खूप आवड आहे . कोकण वाचविण्यासाठी तुझा चाललेला प्रयत्न बघून खरंच भरून येत यार . या जगामध्ये मातीशी इमान राखणारे तुझ्या सारखे लोक कमीच आहेत . भविष्यात खूप मोठा गाईड हो अशी देवाकडे इच्छा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @dilipbhide7089
      @dilipbhide7089 Před 3 lety +4

      अप्रतिम.हांव गोंयकार.गोव्यांक् आमचे तळपणाक खूप जुंने कौलारु घर आशिंल्ले.
      आता ते भुर्ग्यांनी सिमेटातून काढल्यां.हे सगळें आमी बालपणात( Iam running 75now) करतालें.आता तशें कायच रावलेलें ना.देव बरें करों तुझें.

    • @hrishi_t
      @hrishi_t Před 3 lety +4

      इको फ्रेंडली गोष्टीत एखादा startup कर भावा मंग खूप स्कोप आहे

    • @nitinsusundre3665
      @nitinsusundre3665 Před 3 lety +2

      मि पण औरंगाबाद कर आहे भाऊ !
      मला पन दादाचे विडीओ आवडतात

    • @sheelayadav8202
      @sheelayadav8202 Před 3 lety

      Luiuuj Ji tt no

    • @ganapatikamat9454
      @ganapatikamat9454 Před rokem

      Aurangabad aata Sambhajinagar zale tyabaddal tumche abhinandan dada

  • @deepalibelambe203
    @deepalibelambe203 Před 2 lety +7

    भावा तू हे, जीवन देणाऱ्या निसरगाचे रक्षण करायचे काम करतो ते खूप महान आहे. निसर्ग देवता चे तुला अनंत आशीर्वाद लाभत आहेत 🙏💐🌸🏵️🌹🌺🌻🌼🌷🌱🌲🌳🌴🌾🌿☘️🍀🍈🍏🍎🍐🍑🍒🍓🍅🏖️🏖️⛰️⛰️🏞️🏝️

  • @leenadalvi597
    @leenadalvi597 Před 3 lety +20

    कोकमाच्या बियांपासून आणि आतील गरापासून सरबत बनवण्याची ही पद्धत पहिल्यांदाचा पाहिली. काकूंनी मस्त कोकम सरबत दाखवले आणि त्याचबरोबर छान माहितीही दिली. काकू खूप छान बोलतात.. गोव्याची कोंकणी भाषा एकून खूप बरे वाटले.☺️😊

  • @sujanprabhukholkar2047
    @sujanprabhukholkar2047 Před 2 lety +2

    RanManus Devmanus.Dhanyawad.Jai Kokan jai Bharat.

  • @leenakotwalkar1011
    @leenakotwalkar1011 Před 2 lety +2

    Khup chaan kammm kartos bala . God bless you . Kaki paan khup chaan aahe.

  • @arpitaghawali886
    @arpitaghawali886 Před 3 lety +22

    स्वर्ग म्हणजे दुसरे काय अप्रतिम 👌👌

  • @RavindraPatil-kb3ur
    @RavindraPatil-kb3ur Před 3 lety +12

    खूपच छान खरच भाग्यवान आहात .
    तूमची जीवनशैली खूपच खडतर व नैसर्गिक आहे. आणि ती जपून ठेवा. तो तूमच्या जवळचा अनमोल *ठेवा * आहे.
    बाकी प्रसाद तूझा व्हिडिओ कोकणी माणसासारखाच गोड असा.

    • @ginis0011
      @ginis0011 Před 2 lety

      असा नाही आ सा.

  • @nishabhanji5159
    @nishabhanji5159 Před 3 lety +15

    मस्त.. आताच आईक फोन केलेलय.. तर ती भिरंडा फोडू होती.. लहानपण आठवलं.. या कामात भरपूर मदत केली आहे आईआबांना.. साखर घालून सरबत माझे काका बनवायचे.

  • @vaidehi833
    @vaidehi833 Před 2 lety +1

    Khupch chan lahanPani Cha athvani sdyavar jaycho

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 Před 3 lety +22

    🌄卐॥ॐश्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Před 3 lety +4

    अप्रतिम अप्रतिम...👌👌👌👌👌🙌 काय आहे ही कोकणची फळबाग... खरंच अफलातून आहे... एवढ्या उन्हाळ्यात देखील हिरवीगार... खरंच खूप कष्टाळू आणि प्रेरणादायी आहे कोकणची माणसं.. काय जबरदस्त कंटेंट आहे तुमच्या चॅनेल चा... खरंच खूप आभार... आम्हाला एकदम थेट भेट घडवतोस कोकणमधील सर्व गोष्टींची... तसेच उत्तम सूत्रसंचालन करतोस... खरंच ह्रदयस्पर्शी... मनापासून धन्यवाद प्रसाद.... 🙌🙌🙏💯🚩

  • @rupalipednekar1484
    @rupalipednekar1484 Před 2 lety +1

    Kaki tumhala baghun khup aanand zala ...khup chan video

  • @raigadchimejvani4838
    @raigadchimejvani4838 Před 3 lety +6

    तुझा पहिला वीडियो मी कोकम बटर चा पाहिला, आणि आज नवीन पद्धत पाहिली मी बिया टाकून सरबत, अस मला माहित नव्हत पण नक्की करून बघेण बघून तरी भारी वाटत होत, आणि काकी खुप हौशी होत्या पटापट सरबत बनवुन साल बिया वालत पण टाकल्या आणि बाग पण खुप छान होती. अशाच छान छान वीडियो टाकत जा, काहितरी शिकता येत.

  • @prasadwaghmare6308
    @prasadwaghmare6308 Před 3 lety +10

    तुझ्या मुळे या गोष्टी आम्हाला घर बसल्या बघायल्या मिळाल्या, खुप खुप आभार तुझे

  • @shilpa-mn2od
    @shilpa-mn2od Před rokem +1

    जितके कोणी CZcams var video's aahet no.1 fakt aani फक्त तुझेच कारण त्यात खोटे पणा नाही की मोठे पणा नाही साधी राहणी उच्च विचारसरणी म्हणूनच .

  • @rupalirane3279
    @rupalirane3279 Před 2 lety +1

    मस्त विडीओ आहे

  • @dewanandyenkar3957
    @dewanandyenkar3957 Před rokem +1

    आपला प्रत्येक व्हिडिओ मनाला हुरहूर लावून जातो, कोंकणात राहून तिथल्या सौन्दर्याला नजरेत जमेल तेवढे साठवूण तृप्त व्हावे , निसर्गाचे गुंजन ,सुगंध, स्पर्श सहवासाची अनुभुती घेत जीवन सार्थक झाल्याचे समाधान,तृप्तीचा अनुभव घेण्याचीच हुरहूर !

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Před 11 měsíci +1

    उदक....किती सुंदर शब्द रे.....!!!!....

  • @anjaligadgil9524
    @anjaligadgil9524 Před 3 lety +2

    इतका सुंदर अनुभव दिलात तुम्ही.सहज जाता जाता ज्ञानात भर पडली.किती श्रीमंत अनुभव दिलास.

  • @HappyLifewithYogita
    @HappyLifewithYogita Před 3 lety +6

    Khupach mast...
    कोंकण आमचं खरंच स्वर्ग आहे😊👌👌👌👌

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 Před 3 lety +4

    प्रसाद सर अभिवादन...!!🙏🙏
    👍कोकणातील वेत्यांच्या वाड्याच्या मागील प्रशस्त अशीच बाग मधोमध वाहणारी नदी तथा कोकण परिसर बागेतील नारळी पोफळी जायफळ कर्मल आणि इतर तत्सम झाडे छान आहेतच पण त्याही पेक्षा तेथील अण्णा काकी आणि मंडळी यांचे आदरतिथ्य अवर्णनीय असेच . कोकम सरबत आणि अगलांची सोले यांची माहिती अप्रतिम संग्रही असावी अशीच.
    👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास अष्टपैलू भारताचे क्रिकेट संघाचे कर्णधापद भूषवित असलेल्या कपिल देव यांचे इंग्लंड मधील लॉर्डस येथील ऐतिहासिक मैदानावर जंगी स्वागत आदरतिथ्य आणि इथे कोकणातील वेट्यांच्या वाड्यातील मागील बागेत प्रसाद सरांचे जंगी स्वागत तथा आदरतिथ्य च म्हणावे लागेल.
    👍असो .👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @ashwinijames8706
      @ashwinijames8706 Před 3 lety +1

      Sar tumi khupch Chan Chan comment karta mast vatat vachun me nehami crazy foodi rajita cha tumacha comment varshachi mast 👍👍👍👍👌👌👌👌👌👌

    • @girishkhanvilkar781
      @girishkhanvilkar781 Před 3 lety

      आभारी अश्विनी ताई🙏🙏

    • @ashwinijames8706
      @ashwinijames8706 Před 3 lety +1

      @@girishkhanvilkar781 🙇🙇🙇🙇👍👍👍

  • @kavitanair7061
    @kavitanair7061 Před 3 lety +24

    Lucky to have such a lush green place with full of trees 🌳 and living a simple and happy lifestyle.

  • @mansikulkarni8017
    @mansikulkarni8017 Před 3 lety +1

    Chang ala upkram

  • @amarsurvase1680
    @amarsurvase1680 Před 3 lety +20

    कोकण महाराष्ट्रचा स्वर्ग

  • @tejaswinirane9355
    @tejaswinirane9355 Před 2 lety +1

    Gavakde gelya sarkya vatla mast💝💝

  • @pravingaikwad3709
    @pravingaikwad3709 Před 2 lety +1

    मस्तच

  • @Dhavdeblogs
    @Dhavdeblogs Před 2 lety +1

    बर वाटल

  • @babitasonawane1496
    @babitasonawane1496 Před 2 lety +1

    खुप सुंदर अप्रतिम निसर्ग आणि काकी आणि रानमाणूस सादर करणारा बाळ ,तुझ कौतुक करावे तेवढे कमीच आहे, मला तुझा हेवा वाटतो, कारण तु निसर्गाच्या सानिध्यात राहतो, फिरतो,नवनवीन कोकणातील गावे वाड्या दाखवतो, मला निसर्ग फार आववतो पण मला ते कधी ते अनुभवायला मिळाले नाही.म्हणून मी तुमचा रानमाणूस कार्यक्रम पाहत असते.मला काकीच्या गावाला यायला फार आवडेल, तुमच्या या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद.

  • @SheelaBangaleRecipe
    @SheelaBangaleRecipe Před 2 lety +1

    कोकम सरबत खूप छान

  • @deoguruji2209
    @deoguruji2209 Před 3 lety +1

    Ghare far sundar. shivay sarbat suddha.

  • @varshapatil4948
    @varshapatil4948 Před 3 lety +1

    Kup sudr

  • @pranitabibave1195
    @pranitabibave1195 Před 3 lety +4

    स्वर्ग म्हणजे कोकण...😘😘

  • @virajwete7983
    @virajwete7983 Před 3 lety +19

    ह्या घराचं heritage house नक्की करूया.आणि लोकांना तळ कोंकण नक्की दाखवू . तुझा support असाच राहुंदे प्रसाद . So proude of you .
    येवा कोंकण आपलाच आसा 🏡
    ❤️🧡💛💚💙💜🤎🖤🤍♥️

  • @gardenfairyvlogs
    @gardenfairyvlogs Před 2 lety +1

    Apratim Video👌

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Před 3 lety +5

    प्रसाद फारच छान 😍😋👌 "कोकणचा रानमेवा हिरवेगार वातावरण" पाहून मन आनंदी झाले..😍मी वसईत राहते .माझ्या चुलत सास-याच्या घरी स्टारफ्रूट अणि कोकम चे झाड आहे... कोकमच्या आतील गरापासून व बियांपासून केलेले सरबत आज पहिल्यांदाच पाहिले...आता नक्की च अशारितीने केलेले कोकमच्या ताज्या सरबताचा आस्वाद घेतला पाहीजे.😍😋🍷👌... धन्यवाद प्रसाद.😊

    • @kirangosavi8808
      @kirangosavi8808 Před 3 lety

      भय्याला दिली ओसरी भय्या हात पाय पसरी हि म्हण किती वास्तविक आणि दाहक आहे हेही जरा कोकणातील रहिवाशांना कळवा

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 Před 2 lety +1

    फारच सुंदर बाग माणसे कोकम सरबत 👌👌

  • @pradeepjoshi3431
    @pradeepjoshi3431 Před 3 lety +1

    1 no

  • @asharajiwade8288
    @asharajiwade8288 Před 2 lety +1

    Kiti sunder ahe kaki nakki yevu namaskar kaki khupach Chan mahiti dilit bagechi

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 Před 2 lety +1

    कोकमच्या फळाला आम्ही रातांबी म्हणतो... खूप छान विडिओ

  • @rekhabhandare8194
    @rekhabhandare8194 Před 6 měsíci

    खूप खूप सुंदर आहे तोंडाला पाणी सुटले आहेत

  • @santoshtalekar2592
    @santoshtalekar2592 Před 3 lety +1

    खूप छान

  • @nitinsarnaik9589
    @nitinsarnaik9589 Před 3 lety +1

    केवळ अप्रतिम

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 Před 3 lety +3

    खूपच सुंदर vdo. यालाच रातांबे म्हणतात. लहानपणी याचं सरबत प्यायले आहे. तुमच्यामुळे निसर्गसौंदर्य पहायला मिळतं. धन्यवाद देव आपले कल्याण करो.

  • @shilpa-mn2od
    @shilpa-mn2od Před rokem +1

    कोणीच असे खोटी खोटी ॲक्टिंग केली नाही मनापासून kaki ni karun दाखवले आणि व्हिडिओ जास्त एडिट न करता कोकम सरबत कसा तयार केला हे पण खूपच छान तुला काय कमेंट करावी समजत नाही शब्ध कमी पडतात भावा

  • @nileshpednekar4283
    @nileshpednekar4283 Před 3 lety +4

    वेटें चा स्वर्ग, अप्रतिम

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 Před rokem

    लै लै भारी

  • @sonalyadav9970
    @sonalyadav9970 Před 3 lety +1

    Kaki n tu ek no

  • @mansikawale7467
    @mansikawale7467 Před 2 lety +1

    अप्रतीम 👍🏻👍🏻👍🏻

  • @xtreemblink
    @xtreemblink Před 3 lety +3

    अरे....... कसलं लागत रे हे सरबत......जबरदस्त. 😋😋😋😋

  • @gauriscreation5734
    @gauriscreation5734 Před 2 lety +1

    I'm kokan lover kokan mhange swarg

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK Před 2 lety +1

    Kharach khup chaan baug, tithe asanaryala khup prasanna vatel ha nisarg baghun...lucky

  • @Usernbefjf5092
    @Usernbefjf5092 Před 3 lety +5

    उत्तम व्हिडिओ!
    देव बरे करो🙏

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 Před 2 lety +1

    Kaki pan khup cute ahe ...digree पेक्षा अनुभव खूप महातावाच असतो. माझा गाव दोडामार्ग आहे. खूप सुंदर काकी.

  • @mrunaligavkar
    @mrunaligavkar Před 5 měsíci

    प्रसाद तु एक आशेचा किरण आहेस तुझ्या कडे बघीतले कि वाटते जे आम्हाला अपेक्षित होते ते तु पूर्ण करतोस. तुला उत्तम आयु आरोग्य लाभो हिच सदिच्छा.

  • @vrushaligovekar1947
    @vrushaligovekar1947 Před 3 lety +2

    आपली संस्कृती जोपासण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करताय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 Před 3 lety +7

    👌👌👌....अतिशय सुंदर,,,,,, स्वर्गीय कोकणातला स्वर्गीय मेवा,,,👌👍👍

  • @vilasgunjal9261
    @vilasgunjal9261 Před 2 lety +1

    ना, खूप छान निसर्गाच्या सान्निध्यात राहून तुम्ही आम्हाला निसर्गाचं दर्शन घडवत असतात . त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @JK-jd7qc
    @JK-jd7qc Před 2 lety +1

    Yek no भावा...... 👍👍👍👍Keep it up

  • @sanjayyashwantsohani4820
    @sanjayyashwantsohani4820 Před 2 lety +1

    छान

  • @shabbirkhan5049
    @shabbirkhan5049 Před rokem +1

    1 number!

  • @smitasawant3058
    @smitasawant3058 Před 2 lety +1

    कोलझर आमचा कोकण मस्तच आसा

  • @dineshgharat4609
    @dineshgharat4609 Před rokem +1

    Sir tumcha आवाज खुपच छान

  • @mangalapanchalsutar7561
    @mangalapanchalsutar7561 Před 3 lety +1

    सुंदर वेगवेगळ्या झाडांनी बहरलेली बाग बघुन छान वाटल.

  • @mahammadjunaid6008
    @mahammadjunaid6008 Před rokem +1

    Zabardast ❤❤

  • @snehalt4548
    @snehalt4548 Před 3 lety +2

    Mast video agadi kokam sarbat sarkha fresh refreshing👌👌👌👌👌

  • @saritashinde8433
    @saritashinde8433 Před 3 lety +2

    तोंडाला खरंच पाणी सुटलं. रतांबे हे माझ आवडतं फळ. 👌👌

  • @deepamore7603
    @deepamore7603 Před 3 lety +2

    वाह वाह..खूप सुंदर होता हा व्हिडीओ..
    वेट्यांचा वाडा अप्रतिम 🏡👍☺..
    माडाची बाग काय सुंदर आहे🤩🌴🌴..
    वेटे काका काकूंना पाहून आनंद झाला..
    फ्रेश एन् ऑथेंटिक कोकम सरबत..☺👍👌..मजा आली..😁👍
    थॅक् यू प्रसाद 👍☺🌴🏡

  • @shravangidge4472
    @shravangidge4472 Před 2 lety +2

    एक नंबर भाऊ..मस्त म्हणजे मस्तच..लाईफ यार..कोकण ची यायलाच लागतं बघ एकदा तरी..नक्की..👌👌👍🙏🌷

  • @amitrane1983
    @amitrane1983 Před 2 lety +1

    Khup chaan astaat videos Ani tyatun nisarga Ani Kokan wachavnyachi talmal diste.....Keep up the good work Bhava....

  • @idealartrakeshambekar7807

    वा मित्रा खूप सुंदर आठवणी. मी कोकणातला रत्नागिरी चा. माझी आई कोकम सरबत करायची. बियांचे पण सरबत करायची. अप्रतिम रंग अप्रतिम चव. खूप सुंदर.. त्या आठवणी जाग्या झाल्या.. आज आई नही 😭 पण तुमचा video बघून तिची आठवण आली.

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 Před 3 lety +6

    सुरवातीला तुझा आवाज ऐकला तेंव्हा, पूर्वी रेडिओवर कानावर पडणारा अतिशय ओळखीचा आवाजच वाटला. हे आकाशवाणीचे विविध-भारती केंद्र आहे. Hipnotize झालो.

  • @shubhangimahadik3414
    @shubhangimahadik3414 Před 3 lety +37

    जपा हा वारसा ,चुकूनही विकू नका🙏

    • @aanvisarvade3452
      @aanvisarvade3452 Před 3 lety

      czcams.com/video/m-GbOqoGfII/video.html🙏🙏

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 Před 11 měsíci

      फिरायला. गोव्या ऐवजी लोक कोकणात गेले,..तिथल्या मातीचा गंध, स्पर्श, चव अनुभवला,..तर आपल्याला आनंद , आणि कोकणाला काही आर्थिक हातभार लागेल,....कारण,..निखळ आनंदा व्यतिरिक्त जगायला,..शिकायला,..संघर्षाला आणि अस्तित्व टिकवायला पैसा लागतो,...!!!....कारण पैशाच्या हव्यासा मुळेच कोकणात ' नाणार ' एन्राॅन ' सारखे प्रकल्प आणले जात आहेत.....!!!.....सगळ्या देशातील प्रांतीक विवीधता आपणच टिकवायला हवी.....!!!

  • @sebirodrigas6610
    @sebirodrigas6610 Před rokem +1

    Very good

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 Před 3 lety +1

    अप्रतिम सौंदर्य ,आणि सुखी ,तणावमुक्त आयुष्य

  • @unnatikeluskar6010
    @unnatikeluskar6010 Před 4 měsíci

    जपून ठेवा हा अनमोल ठेवा , कोकण परकियांच्या हाती जाऊ देवू नका,plsss
    हीरा पेक्षा precious aahe ,
    Richbsimplicity
    Koakan❤

  • @vijaypatankar9978
    @vijaypatankar9978 Před rokem +1

    Nice video.

  • @shitaldhavan2215
    @shitaldhavan2215 Před 3 lety +1

    प्रसाद छान, तु कोकण संस्कृती दाखवून, कोकणातील वैभव दाखवून देत आहेस. तुला सलाम, तुझे वेगवेगळे व्हिडिओ पाहून, मला माझ्या बालपणीची आठवण जाग्या झाल्या. मी पण सावंतवाडीचा चेडू आसाय, वर्षातुन एकदा तरी मी कोकणात येते.तुजा आवाज छान आहे. असेच वेगवेगळ्या विषयावर् ब्लॉग बनवत जा.All the best 👍💯

  • @smitabaraskar6248
    @smitabaraskar6248 Před 3 lety +1

    Mast video

  • @yugpro6070
    @yugpro6070 Před 2 lety +1

    खूप लकी आहात तम्ही कोकणात राहणारी माणस 😍 lovely place

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 Před 3 lety +2

    खूप सुंदर, आपलं कोंकण आणि आपली कोंकणी माणसं 👍👍
    तूझ्या हा व्हिडिओ बघून मला लहानपणी आम्ही असेचं कोकम सरबत कोकम तयार करणं , आंबा पोळी, फणस पोळी, लोणचं असे खूप पदार्थ बनवित अस.... जून्या आठवणी जाग्या झाल्या.👌👌

  • @truptibondre5742
    @truptibondre5742 Před 3 lety +2

    Amchi kaki vete kaki . ❤️ Best person

  • @pritianbhavane7554
    @pritianbhavane7554 Před 3 lety +1

    Nice vidio

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 Před 3 lety +3

    गावाची नाव पण आवरजुन सांग जेणेकरून तिथं जाता येईल, बाकी खूप छान विडीओ आणि छान माहिती दिली.

  • @rishikeshparab9180
    @rishikeshparab9180 Před 4 měsíci

    अशी बाग बघून मन प्रसन्न झाले. या गर्मीच्या दिवसात किती थंड वाटत असेल बागेमध्ये... ❤

  • @smitakhandekar610
    @smitakhandekar610 Před 4 měsíci

    Khupch sudar hota ha video dada ,chhanch, kay sudar jhade aahe khupch ,sudar waa .❤

  • @vijaymadvi3020
    @vijaymadvi3020 Před 3 lety +1

    एक नं व्हिडिओ।।।।म्युझिक मस्त दिलीय व्हिडिओच्या सुरवातीला।।।छानच व्हिडिओ।।।

  • @smitaprabhu9069
    @smitaprabhu9069 Před 3 lety +1

    तूझ्या व्हिडिओ बद्दल काय बोलायचं नेहमीच सुंदर आणि विविध असते👍👍

  • @ntteens7202
    @ntteens7202 Před 2 lety +1

    Jannat made rahata dada tumhi❤️

  • @rahulsawant9326
    @rahulsawant9326 Před 3 lety +1

    Khup chan ani chitrit as na vatun real apan swata tithe asanycha feel ala. Asach apalykdachya bachat gata marfat mahilanni gruhudyog kele pahijet.

  • @anilshirsath1788
    @anilshirsath1788 Před 3 lety

    अति सुंदर

  • @umeshjagtap5200
    @umeshjagtap5200 Před 2 lety +1

    Mast bhau

  • @kavvylahari1382
    @kavvylahari1382 Před 3 lety +1

    निसर्ग प्रेमाचे वेड तर आहेच रे पण त्याच निसर्गातील आम्हाला माहित नसलेले किंबहूना अज्ञात असे खाद्यपदार्थ तुझ्यामुळे माहित होत आहेत ....अप्रतिम दादा.

  • @poojasawant4595
    @poojasawant4595 Před 3 lety +2

    ....kokam sarbat khup tasty lagta.....

  • @appasahebisrana7032
    @appasahebisrana7032 Před 2 lety +1

    Very Very nice indeed. Thanks

  • @aratishetake9238
    @aratishetake9238 Před rokem

    शब्दचं नाहीत मस्त

  • @vedantgamer2985
    @vedantgamer2985 Před rokem +1

    तुझा आवाज खुप भारी आहे मला खुप आवडतो

  • @bhimraochavan7686
    @bhimraochavan7686 Před 3 lety +16

    प्रसाददादा मी युव टूब च्यानेलवर एवढे विडीओ पाहीले पण तूझ्या सारखे कोणाला जमरान पन नाही MH O9 KOLHAPURKAR

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  Před 3 lety +2

      धन्यवाद दादा

    • @jayeshshivlakar2822
      @jayeshshivlakar2822 Před 3 lety +1

      @@KonkaniRanmanus yancha no. Dilach nahit tumhi..plz no. Dya..aamhala pn order krayche aahet kokam fruit..khup shodhl hota mi ya fruit sathi..mla heat cha khup tras hoto..pn koni original fruit ch Kai dakhvlch nvt aata prynt..tumhala khup khup khup thanks❤️❤️🙏
      No. Dya plz..kiva ksa contact krava te sanga

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  Před 3 lety

      Plz contact on 7588531978

    • @aanvisarvade3452
      @aanvisarvade3452 Před 3 lety

      czcams.com/video/m-GbOqoGfII/video.html🙏🙏🙏🙏