गोव्याच्या दाट जंगलात लपलेला धबधबा आणि एक गोअन मेजवानी!! ft.Nature's Nest,Goa

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • टेकड्या,डोंगर अंगाखांद्यावर काय काय घेऊन असतात नाही!!!उंच झाडी,त्यावर झुलणाऱ्या वेली,झुडूपं..सोबत विविध रंगाचं दर्शन घडवणारे कीटक,सरीसृप,फुलपाखरं असतात.आणि पावसाळ्यात तर छोटेमोठे धबधबे तर उड्या मारत कोसळत असतात.गोव्यातल्या अश्याच एका जंगलात लपलेल्या धबधब्यापर्यंत ट्रेक केला. निसर्गात रममाण होऊन गेले.आणि परतल्यावर गोअन मेजवानीचा आस्वाद घेतला. हे शक्य झालं नेचर्स नेस्ट मुळे त्यांचे डिटेल्स खाली देतीये.
    Nature's Nest Goa Website :
    Book Now -
    www.naturesnes...
    Nature's Nest Goa Contact number :
    +91 8407954664
    +91 9923754664
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...

Komentáře • 362

  • @manjushasathe3546
    @manjushasathe3546 Před 3 lety +18

    निसर्ग चे सुंदर रूप तुझ्या मुळे अनुभवता आले. त्याबरोबर निसर्ग वाचायला पण शिकतो म्हणून खूप धन्यवाद

  • @hungryheart9752
    @hungryheart9752 Před 3 lety +3

    निसरड्या वाटेचे वर्णन करताना जीवनाचे तत्वज्ञान सांगितले मुक्ताजी. अशा वाटेवर पाय रोवून, अंदाज चालणे महत्वाचे तुमच्या सांगण्याप्रमाणे.

  • @subodhchuri3329
    @subodhchuri3329 Před 3 lety +2

    तुझ्या मनाचं पावित्र्य तुझ्या स्वरातून झळकते.

  • @nileshbhadwankar4228
    @nileshbhadwankar4228 Před 2 lety +2

    Nice धबधबा..... उत्तम 🍜🥗🍝 पाऊस पडत असताना केलेले जेवण... खुपच छान..👍👌👌🙏🙏

  • @sandeshgharatvlogs9726
    @sandeshgharatvlogs9726 Před 3 lety +15

    निसर्ग + साहित्य + विज्ञान + आध्यात्म या सगळ्यांची सांगड म्हणजे मुक्ता 🙏🏻🙏🏻
    तू माझ्यासाठी आजच्या दृकश्राव्य जगतातील दुर्गाबाई भागवत आहेस ❤️❤️

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 3 lety +3

      धन्यवाद🙏🙏
      दुर्गाबाईंची पुस्तकं जवळपास असतातच..आताही टेबलवर आहेत.

  • @sumitpatil6770
    @sumitpatil6770 Před 3 lety +6

    या सह्याद्री ने काय काय दडवून ठेवलय कुणास ठावूक......
    जीतक फिरावं तितक कमीच आणि तितकाच नवा अनुभव.
    खूप छान मुक्ता ताई.. 😊👌👍👍
    रोहित दादा खूप छान टिपलेत द्रुष्य 👌👍🌼

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 3 lety +1

      धन्यवाद आमच्या दोघांकडूनही😊🙏🙏

  • @udaypatil8388
    @udaypatil8388 Před 3 lety +2

    तुमची सांगण्याची पद्धत, सादरीकरण अतिशय सुंदर आहे....प्रत्यक्षात त्या निसर्गाचा अनुभव घेत आहे असे वाटते.....खूपच छान👍

  • @premsingchavan5365
    @premsingchavan5365 Před 3 lety +5

    ताई तुझा आवाज खूप सुंदर आहे खूप छान बोलतेस ♥️

  • @amolnaik23
    @amolnaik23 Před 3 lety +4

    मुक्ता आपला आवाज आणि दूरचित्रवाणी खूप आवडली. खूप यश मिळत राहो. "घोसाळे" ज्याचे काप आपण खालेले याह्याला मराठी मध्ये दोडगे महणतात. गोव्याहून खुप प्रेम ❤️

  • @TheKaus2bh
    @TheKaus2bh Před 3 lety +1

    सुंदर आहे थँक्स फॉर sharing 👌👌👌

  • @janardhandeshmukh1236
    @janardhandeshmukh1236 Před 3 lety +1

    अप्रतीम 🌷🌹🌺💐🌺🌹🌷🌹💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @user-oz9ou2sj2t
    @user-oz9ou2sj2t Před 3 lety +3

    खुपच मस्तं . mukta narvekar तुमच्या कार्याला सलाम .1)तुमच्यामुळे आम्हाला भरपुर माहीती मिळते .2)काही ठिकाणे पाहायला मिळतात ,
    3)ठिकाणांची माहीती मराठी मध्येच मिळते .हे खुप महत्वाचं आहे.
    4)तुम्ही फीमेल असुन देखील जंगलांमध्ये फिरता , घाट फिरता, समुद्र पहाता. यामुळे इतर मुलींच्यात देखील आत्मविश्वास वाढेल , त्यांच्यातला पुरुष जागा होईल .
    5)तुमचं बोलणं लेखक swapd वाटतं

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 Před 3 lety +1

    स्वर्ग सुख👌👌👌👍👍👍

  • @sam8878able
    @sam8878able Před rokem +1

    अप्रतीम editing आणि तुझे सगळे विडिओ बघतोय. अभ्यास खूप चांगला आहे तुझा.. मराठी फारच सुंदर
    . अस वाटत स्वतः फिरतो आहे. Best efforts by all your team.
    👌👌👍

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर चित्रीकरण आणि निवेदन. Vdo पाहून मस्त वाटलं.

  • @nandeshmohite9883
    @nandeshmohite9883 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर ताई नेहमी प्रमाणे चित्रीकरण 👌

  • @makarandsadavarte9523
    @makarandsadavarte9523 Před 3 lety +1

    नेहमी प्रमाणे छान आणि सुंदर.

  • @varshapatil697
    @varshapatil697 Před 3 lety +1

    Oooooosam yar🥰😍khup ch sundar. thanku so much nisrgach avdha apratim roop dakhvyabaddal

  • @arunkadam2844
    @arunkadam2844 Před 3 lety +1

    Khup chan video mast

  • @surajsakhare5211
    @surajsakhare5211 Před 3 lety +1

    Best place

  • @ganeshborkar3720
    @ganeshborkar3720 Před 3 lety +1

    Cool.......

  • @hitsonar
    @hitsonar Před 3 lety +7

    सुंदर चित्रीकरण आणि उत्तम निवेदन. तुमचे व्हिडिओ म्हणजे एक सुखद अनुभव असतो. खूप शुभेच्छा 🙏🏽❤️

  • @skjkjg
    @skjkjg Před 2 lety

    भाषेवर प्रचंड प्रभुत्व

  • @govindjadhav996
    @govindjadhav996 Před 2 lety

    मुक्ता ताई तुझे ते निसर्ग आणि निसर्गातील प्रतेक घटकाचा असलेला अभ्यास सगळंच खूप खूप अप्रतिम ......निसर्गाच्या येवढ्या जवळ नेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई

  • @suayshjust4u
    @suayshjust4u Před 2 lety +1

    khuuup ch sundar!

  • @nileshpawar0212
    @nileshpawar0212 Před 3 lety +1

    वाक्य रचना 👌

  • @learneasily8
    @learneasily8 Před 3 lety +1

    Khup Chan tai 👌

  • @sonuandnitintraveldiaries6816

    सुंदर ट्रेक

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 Před 10 měsíci

    निःशब्द खूप सुंदर दोघांचे धन्यवाद

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 Před 3 lety +1

    केवळ अप्रतिम

  • @ujwalchakradev295
    @ujwalchakradev295 Před 3 lety +1

    Wow mast ❤️😍🥰🥰😍

  • @milindkangutkar3108
    @milindkangutkar3108 Před rokem

    Khub sundar Trek

  • @kiranshelar2504
    @kiranshelar2504 Před 2 lety +1

    Khup sunder dekhava

  • @harishgovekar3274
    @harishgovekar3274 Před 2 lety

    Khoopach chaaan

  • @MrRajesh1965
    @MrRajesh1965 Před 3 lety

    खूप छान. अत्ताच निघून तेथे पोहोचावे असे वाटते. अशीच सुंदर ठिकाणे दाखवा.फोटोग्राफी मस्त.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 3 lety +2

    khup chchan.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @nileshdurgoli639
    @nileshdurgoli639 Před 3 lety +1

    Nice place...👌

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 3 lety +1

    खूप छान माहिती सांगितली

  • @dattaabigbvlogs
    @dattaabigbvlogs Před 3 lety +1

    Khup Chan 👍

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 Před 3 lety +1

    मुक्ता आणि रोहीत खूप छान माहिती सुंदररीत्या दिली तेथील दुर्मीळ जैवविविधता विषयी व तेथे असणार्‍या हॉटेल रेसाड याविषयीची माहिती खूप उपयोगी कारण यामुळे तेथे फिरायला येणारे लोकांसाठी छान अनुभव असणार.
    तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙂

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 3 lety

      मनापासून धन्यवाद💚💚

  • @rohitjadhav8427
    @rohitjadhav8427 Před 3 lety +10

    This is my favourite Channel, I especially like it when you explained evrything so nicely , i wish you lot of Success with channel nd happy life 🥰

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem

    Apratim. Nisarg. Soundarya..

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 Před 3 lety +2

    मुक्ता ताई एकच नंबर व्हिडिओ चित्रीकरण. मस्तच धबधबा,निसर्ग सौंदर्य छान. नमस्कार सर्वानाच.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 3 lety +1

    खूप छान विडिओ बनवला

  • @vedashreedongre493
    @vedashreedongre493 Před 2 lety

    खूप छान मुक्ता ताई, तू निसर्गातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी दाखवतेस. ज्या नैसर्गिक गोष्टींचं आपण निरीक्षण करायला हवं!! तुझे सगळे व्हिडिओ आम्ही आवडीने बघतो.पुढच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे.धन्यवाद! 👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 2 lety

      धन्यवाद😊🙏🏻
      पुढचा व्हिडीओ अपलोड केला आहे.नक्की बघा😊

  • @nileshjaybhay7320
    @nileshjaybhay7320 Před 3 lety +9

    This is classic "Doordarshan" way of vlogging..you deserve millions of subscribers..wish you all the best.

  • @sachinnaik1616
    @sachinnaik1616 Před 3 lety +1

    खुप छान

  • @samdrawingsacademy7323
    @samdrawingsacademy7323 Před 3 lety +1

    Nice

  • @rameshjavirkashthshilppain575

    खूप चांगला निसर्ग अनुभव मुक्ताची निवेदन शैली चांगली ऐकतच रहावे वाटते बघतच राहावे वाटते

  • @MrMaster200
    @MrMaster200 Před 3 lety +1

    खूप छान मुक्ता ताई

  • @vaishaliatre6437
    @vaishaliatre6437 Před 3 lety +1

    वा...खुप छान,मन प्रसन्न करणारा फेरफटका...तू ठिकाणं सुंदर निवडतेस आणि एकुण सादरीकरणही चांगलं असतं...बा.भ.बोरकरांची कविता आठवली...."माझ्या गोव्याच्या भुमीत, ...."खुप छान....अजुन छान उपक्रमांसाठी खुप शुभेच्छा...फक्त एक सुचना करावीशी वाटते....बोलताना काही वेळा बालीश,लाडीक टोन येतो ,तो टाळला तर अजुन चांगलं वाटेल...
    खुप शुभेच्छा

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 Před 3 lety +1

    असा हा सुंदर video तयार करून आम्हाला सुद्धा तुम्ही एक नयनरम्य मेजवानीच दिल्या बद्दल धन्यवाद

  • @neelbaladkar2163
    @neelbaladkar2163 Před 2 lety +1

    Nice video

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 Před rokem

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤❤❤

  • @PjkidsLove
    @PjkidsLove Před 3 lety +1

    निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य 🥰🍀🌴⛰️🗻🏔️ खुप छान ताई👌🏻LoL from pj.kid'slove😍

  • @sunilshelkar89
    @sunilshelkar89 Před 2 lety

    Excellent Location & your voice vow i just keep listening to it.

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 Před 3 lety +1

    अप़तिम निसर्ग सफर. तुझ्या मुळे सुंदर निसर्ग पहायला मिळतो सोबत तुझा सुरेल आवाज. आम्हाला मेजवानीच

  • @vrushaligangurde564
    @vrushaligangurde564 Před rokem

    Khup sundar varnan

  • @shaileshjanawlkar9428
    @shaileshjanawlkar9428 Před 2 lety

    खूप छान माहिती, मॅडम आणि दसऱ्याच्या शुभेच्छा!

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 2 lety

    आमहाला वीडीवो मधून हा स्वर गयी आनंद देत आहात हे देखील नसे थोडके मी साठ वर्षे वयाची आहे पण फिट आहे. या वयाचा लोकांना साठी हा अनुभव देण्यासाठी काही तरी करावे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 2 lety

      नक्की 😊👍👍
      धन्यवाद 😊🙏

  • @dineshpagare2360
    @dineshpagare2360 Před 3 lety +1

    tuje vidioj 1n supar hit khupach sudar

  • @varma9602
    @varma9602 Před 3 lety +1

    Khup chaan

  • @sudhakarrane8179
    @sudhakarrane8179 Před 3 lety +1

    छानच धबधाबा ,निसर्गरम्य......

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 Před 2 lety

    Mast vdio banvte di.. 😍Tu.... Khup bhari vatal

  • @sureshpethe
    @sureshpethe Před 3 lety +2

    एक अप्रतिम एपिसोड !

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 3 lety

      धन्यवाद काका🙏🙏🌸

  • @pmshenoy3500
    @pmshenoy3500 Před 2 lety

    Beautiful video

  • @prajakta8670
    @prajakta8670 Před 3 lety

    Kiti chan ahe nisarga ani to kelele varnan pan tantotant ahe..khup chan..

  • @SachinGawas
    @SachinGawas Před 3 lety +5

    💯 for cinematic shots and the person who captured it

  • @sanjaydeshmukh2062
    @sanjaydeshmukh2062 Před 2 lety

    Marevellous Presentation

  • @amolkaware9386
    @amolkaware9386 Před 2 lety

    Kupach sundar track,

  • @sandeepk2381
    @sandeepk2381 Před 3 lety +1

    💗❤️💗❤️💗❤️

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 3 lety +2

    खूप छान व्हिडिओ.

  • @pramodambekar757
    @pramodambekar757 Před 3 lety +1

    Mast

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. Před 3 lety +2

    दाट जंगलातील Trek खूप Great होता
    सुरवंट निराळच होत 👌 आणी धबधबा ही निराळाच होता 👍

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Před rokem

    पाहून मलाही तिथे जाऊन निसर्ग अनुभवून त्याचा आनंद घ्यावा असे वाटू लागले.

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 Před rokem

    खूप खूप सुंदर शांत परिसर.

  • @parthumrani8780
    @parthumrani8780 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर ट्रेक होता. Nature's nest resort ला भेट नक्की देणार. पाऊस पडता पडता त्या कडे बघत जेवणाचा आस्वाद घेण्यासारखे सुख नाही.खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gufranpawaskarvlogs7984
    @gufranpawaskarvlogs7984 Před 3 lety +1

    NYC 👌💯

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 Před 2 lety

    Great work sir and taai

  • @yogiraj921
    @yogiraj921 Před 3 lety +2

    मुक्ता ताई खरंच खूप छान👌👌

  • @maharajshrinathji6066
    @maharajshrinathji6066 Před 3 lety +1

    Thanks 😊🙏💐
    I Remember Nathure song. NISRAG RAJA AK SAGTO GUPIT JAPL RE KUNE MAZAY MANT LAPL RE, MARATHI SONG. 🏝️. 🎸🥤🍓🍇🍅🥘

  • @prakashtormal2590
    @prakashtormal2590 Před 3 lety +1

    Khupch chan waterfall aahe mast video aahe.. ane tumchi marathi khupch chan aahe 👌

  • @hemantsonawdekar7103
    @hemantsonawdekar7103 Před 3 lety +1

    एक नंबर प्रसेंटेशन ❤️🙏

  • @prasadsirdesai8349
    @prasadsirdesai8349 Před 3 lety +1

    Her voice is perfect for TV peoples also her pure Marathi she saw a natural atmosphere

  • @praptisharemarketvidyarthi6679

    Khup chaaannnnn

  • @jeevancharwekar1331
    @jeevancharwekar1331 Před 3 lety +1

    अप्रतिम, खुपच सुंदर 👌👌👌

  • @jayshree7605
    @jayshree7605 Před 2 lety

    अतिशय सुंदर नजारा

  • @sudhakarpangrikar7588
    @sudhakarpangrikar7588 Před 2 lety

    अप्रतिम ❤️❤️👌👌

  • @h.p.vartak9544
    @h.p.vartak9544 Před 3 lety +2

    Excellent simply superb 🙏khup chan Rohit & Mukta 💐Stay blessed

  • @cbeditzabhijeet9596
    @cbeditzabhijeet9596 Před 2 lety +1

    ०.२२ रसल वायपर विषारी साप, 😳😳😳

  • @urmilasusvirkar2790
    @urmilasusvirkar2790 Před 2 lety

    👌👌👍🏻

  • @sushantirale8576
    @sushantirale8576 Před 3 lety

    Big fan here😍😍

  • @pratikdabak7005
    @pratikdabak7005 Před 3 lety

    मी मुक्ता ताईच vlog फक्त 1080 पिक्सल वर बघतो
    रिअल अनुभव बघायला मिळतो. ओली रानवाट , जंगली पक्ष्यांचे आवाज , झुडूपा मध्ये किरकिरणारे कीटक मध्येच silent drone shot हे फक्त Cinematic बघायला मिळत ते फक्त आमच्या मुक्ता ताईच्या vlog मध्ये.
    पुढच्या वेळेस ताई आपण "पंढरपूर" हा विषय घेऊ शकती.
    इथे विठ्ठल मंदिर,चंद्रभागा नदी, विश्र्नुपद,मठ,तुळशी वृंदावन,गोपाळपूर,कैकाडी मठ,होळकर वाडा,प्राचीन मंदिरे इथे भरपूर आहे.
    KEEP IT UP 👍🤟

  • @aseefhobyisgardenin
    @aseefhobyisgardenin Před 3 lety +2

    👌👌खूपच सुंदर ठिकाण 🥰😘

  • @vinishamainkar6843
    @vinishamainkar6843 Před 3 lety +3

    Ur way of speaking is mesmerizing ❤️🙏 Welcome to Goa❤️ Enjoy the breathtaking views of Goa😘🥰

  • @dhruvdave1844
    @dhruvdave1844 Před 2 lety +1

    Very nice nature and waterfall trek

  • @tasmairevandikar3294
    @tasmairevandikar3294 Před 3 lety +1

    नमस्कार मुक्ता ताई .
    माघच्या एपिसोड मध्ये प्रवाहपतीत होवून तुम्ही पोहचले दाट जंगलात असलेल्या त्या धबधब्या परयंत. प्रवाहपतीत होवून दाट जंगलात असलेल्या त्या धबधब्या परयंत चा तुमचा प्रवास खूप खूप छान होता.

  • @deepakmishra9947
    @deepakmishra9947 Před 2 lety

    तुझा आवाज ....🥰

  • @nitingorathe9130
    @nitingorathe9130 Před 2 lety

    Hii mukta tai great channel aani tum che video pan mast aahet

  • @vikrantjadhav1375
    @vikrantjadhav1375 Před 3 lety +1

    Tuja awaj pan nisarga sarkha sundar ahe 😍