हनुमान डेअरी फार्म वरती आल्या एकदाच 20 म्हशी, सर्व म्हशी टॉप क्वालिटीच्या पिळतात 16 लिटर दुध:murha:

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून हनुमान डेअरी फार्म चे मालक गणेश सोनकडे यांच्या कडुन हरयाणा मुऱ्हा म्हशीं बदल माहिती घेणार अहोत. गणेश सोनकडे हे गेल्या पाच वर्षा पासून हरयाणा वरून टॉप क्वालिटीच्या म्हशी आणुन येथे महाराष्ट्रात विकतात. आणि शेतकऱ्यांना एक चांगलं मार्गदर्शन करतात. तेच आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
    हनुमान डेअरी फार्म मो नं- 8830686848 मु.पो सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या शेजारी कुंभारी रोड सोलापूर.
    Location :- Hanuman deary farm
    Hanuman deary farm, Airport Area, Shankar Nagar, Solapur, Maharashtra 413005
    #murha_buffalo #हरयाणा_मुऱ्हा_म्हैस #मुऱ्हा_म्हैस #kisan_agrotech
    Hanuman_Dairy_Farm #हनुमान_डेअरी_फार्म
    Hello farmer friends, today through this video we are going to learn about Haryana Murha buffalo change from Ganesh Sonkade, owner of Hanuman Dairy Farm. Ganesh Son has been importing top quality buffaloes from Haryana and selling them here in Maharashtra for the last five years. And provide a good guide to farmers. That is what we will see through this video.
    Hanuman Dairy Farm Mo No-8830686848
    Po. Adjacent to Siddheshwar Sugar Factory Kumbhari Road Solapur.

Komentáře • 51