महिलांसाठी पुन्हा नवीन योजना | मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • =============================
    व्हाट्सऍप ग्रुप :
    chat.whatsapp....
    ================================
    कैलास टेक्निकल वेबसाईट लिंक :
    kailastechnica...
    ===========================
    ★★★ हे विडिओ पहा :👇 ★★★
    माझी लाडकी बहीण योजना प्ले-लिस्ट 👇
    • मुख्यमंत्री माझी लाडकी...
    नमो शेतकरी महासन्मान योजना सर्व विडिओ :
    • नमो शेतकरी सन्मान निधी...
    घरकुल योजना चालू अपडेट :
    • घरकुल योजना अपडेट
    घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा | नियम, अटी, कागदपत्रे
    • सर्व घरकुल योजना
    प्रोत्साहन अनुदान योजना प्ले-लिस्ट
    • 50000 रु. प्रोत्साहनपर...
    शेतकरी कर्जमाफी योजना सर्व विडिओ :
    • शेतकरी कर्जमाफी योजना
    PM किसान योजना विडिओ Playlist
    • Pm किसान निधी योजना सर...
    संजय गांधी निराधार योजना सर्व विडिओ :
    • संजय गांधी निराधार योजना
    रेशनकार्ड संबंधित विडिओ
    • रेशनकार्ड विडिओ लिस्ट
    शासनाचे नवीन आलेले शासन निर्णय ( GR )
    • नवीन आलेले - GR सर्व व...
    ===============================
    Follow: जॉईन करा 👇
    वेबसाईट लिंक :
    kailastechnica...
    टेलिग्राम
    : t.me/kailas_te...
    ट्विटर :
    Ka...
    चॅनेल सब्सस्क्राईब करा :
    CZcams : / kailastechnical
    ===============================
    #kailastechnical
    मित्रांनो नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आपल्या या मराठी चॅनेल ला सब्सस्क्राईब करा आणि समोरची घंटी दाबून all च्या option वर क्लिक करा .
    जेणेकरून चॅनेल वर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. या चॅनेलवर तुम्हाला विविध सरकारी योजनांची माहिती, शेती विषयी माहिती आणि चालू घडामोडी व शासन निर्णय-GR यांच्यावर विडिओ पहायला मिळतील.
    धन्यवाद !

Komentáře • 483

  • @archanapatil-o8s
    @archanapatil-o8s Před 28 dny +157

    मा. मुख्यमंत्री यांना त्रिवार मानाचा मुजरा आमच्याकडून नमस्कार, धन्यवाद ,आभार , 🎉🎉🎉🎉🎉 गोर गरीबांना तुमची खुप मोठी साथ आभारी आहोत

    • @sangitatalekar284
      @sangitatalekar284 Před 28 dny +13

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @nishashejwal9482
      @nishashejwal9482 Před 27 dny +5

      Rte चा फायदा श्रीमंत लोकांसाठीच आहे गरीबांना नाही त्याकडे लक्ष दया जरा केसरकर कुठे आहेत धनदांडगे फायदा घेतात व गोरगरीब जनता शांत कायदा नुसता कागदोपत्री

    • @user-gm3re3wp3t
      @user-gm3re3wp3t Před 27 dny +4

      Jast khush nako hou, samor bagh kay hote, mag deshil dhanyavaad 😅😂

    • @shrikantwankhade6731
      @shrikantwankhade6731 Před 27 dny

      आर्चे... राजनीती समजत नाही तर चूप बसावं....तू पूर्णपणे बालबुद्धी आहेस...
      शेतकरी शेतीला लागणारे बियाणे, खते, तणनाशके हे 18 % GST देवून खरिदी करतो.... तुला शेतकऱ्याच्या शेती साठी केलेला खर्च तरी माहीत आहे का...???
      पीक 4-5 महिन्यामध्ये जेव्हा तयार होते, तेव्हा पीक उत्पादनाला सरकार बाजारभाव काय देते ,हे तरी तुला माहित आहे का....!??
      एका क्विंटल लां 1500-1600 रू. बाजारभाव कमी करून शेतकऱ्यांचे किती नुकसान होते, हे तरी तुला माहित आहे का....!!!???
      एकरी उत्पादन किती होत असते ,हे तुला माहित आहे का....!!??
      शेतकरी शेतात रात्र अन् दिवस घाम -मेहनत करून साऱ्या जगाला पोसतो...त्याला असाच जगाचा पोशिंदा नाही म्हणत.....
      पण सरकार काय करते... जो शेतकरी कधी कधी उपाशी पोटी राहून सुद्धा स्वतःसाठी आणि जगासाठी अन्न-धान्य पिकवतो... हे सरकारच त्यालाच उपाशी पोटी मारून दारिद्र्य रेषेखाली ठेवायचे काम करते.....
      शेतकरी ज्या ताटात सरकारला/जगाला खायाला घालतं, हे साले हरामखोर त्याच ताटात हागतात..... आणि स्वतःचा गु तर खावू घालतात, शेतकऱ्यांचा गु सुद्धा शेतकरयांना खावू घालतात....
      येवढे भिकरचोट, हरामी पिल्ले आहेत हे राजनीती वाले.....आज पर्यंत सुद्धा आपला कृषी प्रधान देश असून सुद्धा शेतकरी का दारिद्र्य रेषेखाली च आहे.....
      तुला समजल असेल तर परत यांचे उपकार नाही मानायचे....... Okay

    • @sanjavnisutar5689
      @sanjavnisutar5689 Před 25 dny

      मा.मुख्यमत्री याना त्रिवार मानाचा मुजरा आमच्याकडून नमस्कार सगळ्याच्या खात्यात पैसे जमा होऊदे मी आठ जणांचे माझ्या फोन वरून केला ऑफोर झाल आहेत बरच जगाच्या अकाऊंट ला जमा झाले म्हणून गोंधळून गेले

  • @user-zv9ew2yw6r
    @user-zv9ew2yw6r Před 27 dny +38

    कायमस्वरूपी कामं द्या आणि ते काम सुरक्षित पाहिजे तुमच्या बहीणींना समाजात वावरताना खूप त्रास सहन करावा लागतो बहीणींना सुरक्षा द्या

  • @suryakantdesai982
    @suryakantdesai982 Před 24 dny +12

    असे मुख्यमंत्री पहिले आहेत. गरीब लोकांची साथ देणारे देव तुम्हाला दीर्घ देवो हिच माझी ईश्वर चरणी प्राथर्ना

  • @user-yc5on9ty8f
    @user-yc5on9ty8f Před 26 dny +13

    शिंदे साहेब आपण लाडकी बहीण योजनेच काम छत्रपती शिवाजीमहाराज सारख धाडसी कार्याबद्दल धन्यवाद आपले🙏🙏

  • @sanskrutichaudhari7775
    @sanskrutichaudhari7775 Před 26 dny +27

    महिलांना सक्षम बनविणारा या लाडकी बहिणीसाठी विचार करणारा मुख्यमंत्री भावाचे खुप आभार...मानाने जगण्याची संधी दिली..

  • @archanamali601
    @archanamali601 Před 20 dny +5

    नवऱ्याच्या आश्वासनावर विश्वास नव्हता पण सरकारच्या आश्वासनावर विश्वास पूर्ण बसला 100% मला मिळाले 😊

  • @ChG-et3ml
    @ChG-et3ml Před 27 dny +14

    अहो साहेब आम्हा गृहिणीला काहीतरी काम द्या गृहिणीची खूप लाचार जिंदगी आहे

  • @nutansonawane3558
    @nutansonawane3558 Před 6 dny +2

    धन्यवाद शिंदे साहेबाशी लाडके बहिणीला नेहमी साथ द्या🎉🎉आमच्या डोळ्यातलं पाणीनेहमी पुसत जा आणि असेच आनंदी ठेवाधन्यवाद शिंदे साहेब

  • @user-kw6md8ib9y
    @user-kw6md8ib9y Před 8 dny +1

    खरच लाडकी बहिणीला दिले आपले आभार अती गरीब महिलाना फायदा महिलेच्या चेहरा वर खुप आनंद दिसला

  • @dailyaakarshan
    @dailyaakarshan Před 26 dny +9

    धन्यवाद मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार ! तुम्ही बोलल्याप्रमाणे कार्य सुरू केले आहे. माझ्या मुलीच्या खात्यात 3000 आणि बायकोच्या खात्यात 3000 रुपये आज जमा झाले. आम्ही छत्रपतींच्या विचारांचे वारसदार आहोत. गद्दारी करणार नाही तर खाल्लेल्या मिठाला जागणार ! धन्यवाद !

  • @Hanuman-tt7ll
    @Hanuman-tt7ll Před 27 dny +5

    पहिल्यांदा असे सरकार भाऊ तुमचा कोटी कोटी

  • @user-pm4jx3ln8n
    @user-pm4jx3ln8n Před 20 dny +2

    शिंदे साहेब तुमचा मनापासुन धन्यवाद गोर गरीबाचि मदत केलि आभारि आहोत

  • @sujatamahajan6999
    @sujatamahajan6999 Před 18 dny +2

    Thanks 👍🙏😊, मंत्री साहेब,very good idea

  • @sunilchaudhari7440
    @sunilchaudhari7440 Před 28 dny +12

    खाजगी कामगार ची पेन्शन वाढून मिळाली तर पूर्तता करणे सहकार्य करावे

  • @anitapawar1291
    @anitapawar1291 Před 28 dny +16

    माननीय मुख्यमंत्री साहेब पैसे जरा कोरे पडले तर आमदार खासदार यांची पेन्शन बंद करून तो घास गरीब जनतेच्या तोंडी जाऊ द्या म्हणजे विरोधकांचा आवाज बंद होईल.

  • @aryanwankhede5528
    @aryanwankhede5528 Před 26 dny +17

    सर्व लोकांची वीज मोफत करा शिक्षण मोफत करा टी विश्र्न बंद करा जेणे करुन गरिबांचे मुल शिकतील साहेब जय भीम

    • @PramodMali-mq6ch
      @PramodMali-mq6ch Před 22 dny

      Paise patava 2lach Rs pl

    • @PramodMali-mq6ch
      @PramodMali-mq6ch Před 22 dny

      me sick ahy foot Facuet ahy money Help kara

    • @manishabhatkar3258
      @manishabhatkar3258 Před 20 dny

      वीज मोफत झाली तर फार बरे होईल, आम्हा कोणत्याही योजनेचा उपयोग नाही होत आहे,,,

  • @user-tn9uw9co3e
    @user-tn9uw9co3e Před 28 dny +42

    आपण खुप साऱ्या योजनेला मान्यता दिली, परंतु छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मराठा आरक्षण देण्याचे आपण सांगितले,जे की भारतीय राज्यघटनेनुसार मान्य आहे ते देण्याचे काय झाले????

  • @rajkumarsurvase1888
    @rajkumarsurvase1888 Před 27 dny +5

    अजुनही मुलीला उच्च शिक्षण साठी फिस आहे

  • @somnathghongade6200
    @somnathghongade6200 Před 24 dny +1

    मा आमदार मुख्यमंत्रीसाहेब तुमचे खुप खुप आभार लाडकी बहीण योजना काढली आहे.

  • @shabanashaikh2863
    @shabanashaikh2863 Před 28 dny +26

    नोकरी ची संधि उपलब्ध करून द्या मग 1500rs द्यायची गरज लागनार नाही

    • @jaydippatil3227
      @jaydippatil3227 Před 25 dny

      तुला नको 15 तर तू नको भरुस फ्रॉम

  • @user-zv9ew2yw6r
    @user-zv9ew2yw6r Před 27 dny +16

    आपल्या देशात मुलांना सुद्धा शिक्षण घ्यायची इच्छा आहे पण गरीब परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही

  • @shinchangamer4547
    @shinchangamer4547 Před 24 dny +1

    मुख्यमंत्री साहेब आम्ही आपले खुप खुप आभार मनापासून धन्यवाद लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले ❤❤

  • @shobhaauti6104
    @shobhaauti6104 Před 26 dny +2

    सर्व महिलांना पाहिजे त्यात पण अटी सर्वाना फायदा नाही

  • @karinapawar18
    @karinapawar18 Před 23 dny +1

    महिलांना साशम बनविणारा या लाडकी बहिणीनं साती विचार करणारा मुख्य मत्री बावाचे kup आभारमानणे जगण्याची संधी दिली, जी

  • @vinodrathod4058
    @vinodrathod4058 Před 27 dny +6

    शेतकरी लाडक्या भावाची योजना चालू करा

  • @KisorRewadkar
    @KisorRewadkar Před 27 dny +4

    धन्यवाद साहेब 🙏🙏

  • @hajimalangsutar1541
    @hajimalangsutar1541 Před 10 dny +1

    3000 Hjar rupai ale thunks saheb Sinde abhari

  • @viillage1270
    @viillage1270 Před 25 dny +4

    आमचे फॉर्म भरून पंधरा दिवस झाले तरीही आम्हाला अजुन ओ टी पी नंबर नाही आला आणि साईड सुद्धा बंद केली आहे

  • @sanjaypardeshi-po6vv
    @sanjaypardeshi-po6vv Před 25 dny +1

    खुप खुप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @RoshaniSatpute-t1r
    @RoshaniSatpute-t1r Před 10 dny +1

    लाडकी बहिण योजना नेहमी साठी चालू ठेवा ही विनंती आहे मनापासून आभार मला पैसे मिळाले आहे मनापासून धन्यवाद 🎉🎉

  • @parvatidevram7298
    @parvatidevram7298 Před 26 dny +24

    ज्यांनी ज्यांनी घर भाड्यात दिली आहेत त्याच्या साठी काहीतरी ज्यार काडा मनाला येईल तस भाडे घेतात आहो 70टंके लोक भाड्याने रातात लाईट बिला पासुन ते पाणी बीलापरंद भाडे घेतात तवा हिच्यावर काहीतरी ज्यार काडा ही विनंती

  • @riturajshelke4723
    @riturajshelke4723 Před 7 dny

    धन्य वाद साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachinbotare5038
    @sachinbotare5038 Před 25 dny +4

    Thank you dada

  • @BhagwanIngole-ks1my
    @BhagwanIngole-ks1my Před 25 dny +2

    योजेनेचा भडीमार केला त्याबद्ल आपले अभिनंदन साहेब पण शेतकऱ्याच काय मालाला भाव, शेतीतील, खाते, कीटकनाश, याचे भाव गगनाला गेले, याच विचार करावा, शेतकरी कर्जबाजारी झाला, साहेब विचार करा. धन्यवाद

  • @minakshizade4047
    @minakshizade4047 Před 24 dny +1

    धन्यवाद शिंदे भाऊ मला पैसे जमा झाले तुमचा खुप खुप आभार

  • @user-hi1ow9co3p
    @user-hi1ow9co3p Před 15 dny +1

    खरच खूप आधार आहे दादा

  • @user-hm9iu4cv1s
    @user-hm9iu4cv1s Před 26 dny +1

    माननिय मुखमंत्री साहेब तुम्हाला खुप खुप धन्यवाद माझा खात्यात रुपये जमा झाले

  • @neelavatihadimani6407
    @neelavatihadimani6407 Před 26 dny +16

    मा मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चे पैसे जमा झाले खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व त्यांच्या कार्यकर्त्यांना गोरगरीब जनतेसाठी केलेल्या खूप खूप शुभेच्छा

  • @lalitakharat9851
    @lalitakharat9851 Před 17 dny +1

    सर्वच महिलांना मिळावा अशी वाटते

  • @shankargore3368
    @shankargore3368 Před 24 dny +1

    माझे पण जमा झाले सरकारचे मनापासुन धन्यवाद

  • @user-qj2tr5rm6w
    @user-qj2tr5rm6w Před 24 dny +1

    एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो

  • @ManglaMohite-s9w
    @ManglaMohite-s9w Před 22 dny +1

    एक नाथ शिंदे साहेब सर्व महिलांना तुम्ही संघी दिली नाही 65वरील माहि लाना

  • @AvdhutUgale-n8h
    @AvdhutUgale-n8h Před 20 dny +1

    धन्यवाद साहेब

  • @HappyDaffodils-uc2kc
    @HappyDaffodils-uc2kc Před 28 dny +10

    सर तुम्ही म्हणाले सीआरपी चे मानधन 3000 वरून 6000 रुपये केले मी कृषी सखी आहे माझे मानधन अजून 13 महिने झाले तरी मिळाले नाही

  • @anitajadhav4106
    @anitajadhav4106 Před 23 dny +1

    माझा अर्ज मंजूर झालाय आधार कार्ड बँकेला लिंक आहे तरी पण मला नाही मिळाले

  • @RajeshYadav-sj5ms
    @RajeshYadav-sj5ms Před 28 dny +9

    खूप आभार 🙏🏻

    • @shrikantwankhade6731
      @shrikantwankhade6731 Před 27 dny

      राजनीती समजत नाही तर चूप बसावं....तू पूर्णपणे बालबुद्धी आहेस...
      शेतकरी शेतीला लागणारे बियाणे, खते, तणनाशके हे 18 % GST देवून खरिदी करतो.... तुला शेतकऱ्याच्या शेती साठी केलेला खर्च तरी माहीत आहे का...???
      पीक 4-5 महिन्यामध्ये जेव्हा तयार होते, तेव्हा पीक उत्पादनाला सरकार बाजारभाव काय देते ,हे तरी तुला माहित आहे का....!??
      एका क्विंटल लां 1500-1600 रू. बाजारभाव कमी करून शेतकऱ्यांचे किती नुकसान होते, हे तरी तुला माहित आहे का....!!!???
      एकरी उत्पादन किती होत असते ,हे तुला माहित आहे का....!!??
      शेतकरी शेतात रात्र अन् दिवस घाम -मेहनत करून साऱ्या जगाला पोसतो...त्याला असाच जगाचा पोशिंदा नाही म्हणत.....
      पण सरकार काय करते... जो शेतकरी कधी कधी उपाशी पोटी राहून सुद्धा स्वतःसाठी आणि जगासाठी अन्न-धान्य पिकवतो... हे सरकारच त्यालाच उपाशी पोटी मारून दारिद्र्य रेषेखाली ठेवायचे काम करते.....
      शेतकरी ज्या ताटात सरकारला/जगाला खायाला घालतं, हे साले हरामखोर त्याच ताटात हागतात..... आणि स्वतःचा गु तर खावू घालतात, शेतकऱ्यांचा गु सुद्धा शेतकरयांना खावू घालतात....
      येवढे भिकरचोट, हरामी पिल्ले आहेत हे राजनीती वाले.....आज पर्यंत सुद्धा आपला कृषी प्रधान देश असून सुद्धा शेतकरी का दारिद्र्य रेषेखाली च आहे.....
      आणि अश्या खूप साऱ्या गोष्टी आहेत,ज्यामध्ये सरकार, शेतकरी गोरगरिबांना,मजूर लोकांना लुटत आहे, गरिबांच्या शेतकऱ्याच्या मुलांचे करियर खराब करून टाकले आहे.....
      तुला समजल असेल तर परत यांचे उपकार नाही मानायचे....... Okay

  • @SejalJadhav-q9k
    @SejalJadhav-q9k Před 8 dny

    Shinde Saheb Tulsi Vijay ho. Tumhara koti koti dhanyvad

  • @prakashsutar2182
    @prakashsutar2182 Před 18 dny +1

    सोने चा भाव कमि करा भाव एकनाथ शिदे सर ३०००चा भाव करा सर

  • @ChandrakantBansode-v1k
    @ChandrakantBansode-v1k Před 24 dny +1

    तूम्ही करतात ते बरोबरच आहे पन महागाई कमी करा म्हणजे झाले तरच ते पैसे कुठेतरी तूमचया बहिणी ला समाधान वाटले 🙏🙏🙏

  • @hajimalangsutar1541
    @hajimalangsutar1541 Před 10 dny

    3000 Hjar rupai ale thunks saheb Sinde abhari

    Dnyavad

  • @pappujadhav2220
    @pappujadhav2220 Před 28 dny +9

    नमो शेतकरी चे कधी टाकताव सर

  • @ishwarisonawane476
    @ishwarisonawane476 Před 24 dny +1

    आमदार खासदार याचे पेन्शन बंद करा तरच एवढ्या योजना कायम चालतील

  • @maheshnilewar5093
    @maheshnilewar5093 Před 24 dny +1

    खूप छान मुख्यमंत्री साहेब

  • @santoshambore6320
    @santoshambore6320 Před 7 dny

    Thanks mukhyamantri Saheb 😊

  • @AnjaliLele-yo3te
    @AnjaliLele-yo3te Před 19 dny

    मुख्यमंत्री साहेब अंजली लेले अंजली रायगड अलिबाग खूप छान भाषण केलं महिलांना पूर्ण पाठिंबा दिला कोटी कोटी सलाम

  • @Official_Vlogs_5
    @Official_Vlogs_5 Před 27 dny +3

    रिजेक्ट झालेले फार्म आधी स्विकारा

  • @hajimalangsutar1541
    @hajimalangsutar1541 Před 10 dny +1

    Ok 👍
    Jamela sutar

  • @hajimalangsutar1541
    @hajimalangsutar1541 Před 10 dny

    Sinde saheib 100vrsh jaga asirvad amcha Tummala
    👌 6:44

  • @kanchanpalekar9934
    @kanchanpalekar9934 Před 25 dny +1

    Khup khup dhanyawad sir. Khup chhan yojna.

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 Před 25 dny +2

    विरोधक टीकेची कितीही बरसात करू देत आम्ही आमच्या या भावांना निवडून आणणार करण आज चि स्थिती पाहता सख्खे भाऊ पण बहिणीला स्वखुषीने ओवाळणी देत नाहीत काही अपवाद वगळता ही मुख्यमंत्री साहेबांची ओवाळणी आम्हा महिलांना लाख मोलाची आहे कोणत्याच राजकीय पक्षांनी महिला चा कधी सन्मान केला नाही

  • @balasahebpawar758
    @balasahebpawar758 Před 27 dny +1

    मुलांना सुद्धा मोफत शिक्षण गरजेचा आहे

  • @funwithatharav2127
    @funwithatharav2127 Před 25 dny +1

    देवी चंडिका योग पूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरची. यशस्वी हो

  • @user-kp6uq5mw7e
    @user-kp6uq5mw7e Před 5 dny

    Dhanyavad shinde saheb ani amache ladke dada

  • @Utkarshakid-ms3mh
    @Utkarshakid-ms3mh Před 7 dny

    धन्यवाद दादा मी आडूसष्ट वयाची आहे त्यामुळे माझा फार्म भरला गेला नाही का मी लडकी बहीण नाही वय झाले काय कामाची नाही पण घरात सुनेच्या हाताखाली सर्व कामे करावी लागतात

  • @vasantraochaudhari9599

    Shide saheb purn Maharashtra daura kara 🎉mate avshy milatil

  • @deepalipatil6923
    @deepalipatil6923 Před 21 dnem +1

    धन्यवाद

  • @SejalJadhav-q9k
    @SejalJadhav-q9k Před 8 dny

    Mukhymantri Saheb tumhara koti koti dhanyvad Saheb me vidhva aahe mala teen mulya shikshan Chahat

  • @rekhaparth7541
    @rekhaparth7541 Před 25 dny +3

    धन्यवाद 🙏आभारी आहोत तुमचे दादा देव तुम्हाला आशीर्वाद देवो 🙏 तुमची सगळी इच्छा पूर्ण हो

  • @SanskrutiKukade
    @SanskrutiKukade Před 10 dny

    Aho saheb mahilana changal kam dya garj ahe aamha kamachi

  • @SunitaKatkade-x7h
    @SunitaKatkade-x7h Před 9 dny

    Abhinandan live sarkar🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sachinpatil270
    @sachinpatil270 Před 8 dny +1

    Modiji Aalyapasun bharat kharokhr badlayasark vattoy, fadanvis saheb, shinde Saheb, ajit dada, tumi Aseparyent garib lokana kahi tari milel, nahitar sagale khanarec tumcha navane bomba martet, mi apang ahe mulgi d farmc la administration ghenar hoti, mazi nokari geli ahe, sheti nahi pan tumi shikshn mofat karun far mota aadhar dela, ani 1500₹ mahila na deun Mazya kutubala jevandan dele, tumche lak, lak dhanyavaad 🙏🙏🙏🙏

  • @AshwiniPawar-fz8zx
    @AshwiniPawar-fz8zx Před 27 dny +3

    Sir मी फॉम भरून 4 day zale ajun pening दाखवतेय कधी पुढे जाणार जे गरजू आहेत त्याचेच fom अजून अपूर्वड zale नाहीत plz बगा जरा 🙏🙏🙏🙏

  • @user-bo5lk7nq1o
    @user-bo5lk7nq1o Před 28 dny +2

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब🎉🎉

    • @shrikantwankhade6731
      @shrikantwankhade6731 Před 27 dny

      राजनीती समजत नाही तर चूप बसावं....तू पूर्णपणे बालबुद्धी आहेस...
      शेतकरी शेतीला लागणारे बियाणे, खते, तणनाशके हे 18 % GST देवून खरिदी करतो.... तुला शेतकऱ्याच्या शेती साठी केलेला खर्च तरी माहीत आहे का...???
      पीक 4-5 महिन्यामध्ये जेव्हा तयार होते, तेव्हा पीक उत्पादनाला सरकार बाजारभाव काय देते ,हे तरी तुला माहित आहे का....!??
      एका क्विंटल लां 1500-1600 रू. बाजारभाव कमी करून शेतकऱ्यांचे किती नुकसान होते, हे तरी तुला माहित आहे का....!!!???
      एकरी उत्पादन किती होत असते ,हे तुला माहित आहे का....!!??
      शेतकरी शेतात रात्र अन् दिवस घाम -मेहनत करून साऱ्या जगाला पोसतो...त्याला असाच जगाचा पोशिंदा नाही म्हणत.....
      पण सरकार काय करते... जो शेतकरी कधी कधी उपाशी पोटी राहून सुद्धा स्वतःसाठी आणि जगासाठी अन्न-धान्य पिकवतो... हे सरकारच त्यालाच उपाशी पोटी मारून दारिद्र्य रेषेखाली ठेवायचे काम करते.....
      शेतकरी ज्या ताटात सरकारला/जगाला खायाला घालतं, हे साले हरामखोर त्याच ताटात हागतात..... आणि स्वतःचा गु तर खावू घालतात, शेतकऱ्यांचा गु सुद्धा शेतकरयांना खावू घालतात....
      येवढे भिकरचोट, हरामी पिल्ले आहेत हे राजनीती वाले.....आज पर्यंत सुद्धा आपला कृषी प्रधान देश असून सुद्धा शेतकरी का दारिद्र्य रेषेखाली च आहे.....
      आणि अश्या खूप साऱ्या गोष्टी आहेत,ज्यामध्ये सरकार, शेतकरी गोरगरिबांना,मजूर लोकांना लुटत आहे, गरिबांच्या शेतकऱ्याच्या करियर खराब करून टाकले आहे.....
      तुला समजल असेल तर परत यांचे उपकार नाही मानायचे....... Okay

  • @NagarbaiGhodke
    @NagarbaiGhodke Před 24 dny +1

    धनयवाद

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 Před 21 dnem

    मुख्यमंत्री साहेब इतक्या योजना बघून कोणी कमालच जाणार नाही त्यापेक्षा शिक्षण मोफत करा

  • @nandukirdak5996
    @nandukirdak5996 Před 22 dny +1

    दादा ICRP यांचे मानधन वाढवले पण पशु सखी, कृषी सखी मस्य सखी यांचे मानधन तेवढेच आहे आमचे मानधन वाढवा आमच्या मागण्या पूर्ण करा

  • @SeemaBelambkar
    @SeemaBelambkar Před 24 dny

    Khup khup Dhanyawaad mukhyamantri Saheb 👏👏👏👏👏👏👏

  • @hamzamalik6258
    @hamzamalik6258 Před 28 dny +3

    Ho nakki thank you so much

  • @kishorishende5793
    @kishorishende5793 Před 26 dny +2

    अहो दादा साहेब अजून सुध्दा पी एम किसान योजना आणि सी एम किसान योजना चे पैसे मिळत नाही आहे रजिस्ट्रेशन पेंडिंग दाखवत आहे आणि कृषि अधिकारी आफिस मध्ये तक्रार केली ते सारे हेच सागतात दोन तीन महिन्यात होईल काय करू सांगा

  • @sachinpatil270
    @sachinpatil270 Před 8 dny

    देवेंद्र फडणवीस सर, शिंदे सर, अजित दादा, मी तुम्हांला च मतदान करणार, जय हिंद🙏🙏🙏🙏

  • @charulatachaudhari7332

    B माझ्या काहीच नाहीये बंद पदांची पैसे नाही आणि मुख्यमंत्रीची पैसे येत नाही माझ्या खात्यात येतच नाही

  • @NitaChavanKapilkarad
    @NitaChavanKapilkarad Před 19 dny

    दादा बचत गटाच्या समुदाय संसाधन व्यक्ती सी आर पी ताईचे कधी मानधन वाढ करणार आहेत

  • @artcraftwithsujal815
    @artcraftwithsujal815 Před 24 dny +1

    सर सी आर पी चे मानधन 3000 वरुन 6000 झाले पन आम्हाला मोदी साहेब आले तेव्हा दिले नतंर नाही का बर

  • @harshalbaviskar1223
    @harshalbaviskar1223 Před 11 dny

    ‌thenkyou manniy shinde saheb tumch dev khup bhal karo

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Před 26 dny +1

    खरच आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आपल्या रूपाने,,,, स्वराज्य येवो,, ही, श्रींची इच्छा,,,,,,, हे वाक्य नावारूपाला आलेला आहे आज रोजी,,,, माझ्या महाराष्ट्राची माय बहीण,,,, तसेच माझ्या देशाची हिंदुस्थानची माय बहीण सुखाने जीवन जगेल,,,, यात काहीच शंका नाही,,,,, विरोधक म्हणतात लाडका भाऊ वगैरे वगैरे नाव ठेवतात या योजनेला परंतु त्या नाव ठेवणाऱ्यांना म्हणावं काळ धन चोरून तुम्ही देशाला भिकारी बनवलं 70 वर्षांपासून याचं काय आहे,,,,, नुसतं विरोधकांचे फक्त नाव ठेवून राजकारण करायचं आणि खुर्ची कमवायची एवढेच फक्त त्यांचा आहे काँग्रेस वाल्यांचे,, हे आता पब्लिकन ओळखलेलं आहे,,,, आणि जहांगीर साहेबांनी मराठा समाजाचे नाव तरुणांना एवढं पागल बनवलं त्यात एकही तीळ मात्र तथ्य नाही,,,, अहो त्यांना जर आरक्षण द्यायचं होतं तर ज्यांनी त्यांना आंदोलन करायला उभं केलं त्यांना काय झालं होतं आरक्षण द्यायला ते तर चार वेळेस मुख्यमंत्री झाले होते हा विचार माझ्या मराठी समाजाच्या नऊ तरुणांनी कुठेतरी करायला पाहिजे,,,,, हे जे आंदोलन उभं केलं जरांगे साहेबांनी हे फक्त केवळ आणि केवळ शरद पवार साहेब यांच्या खुर्चीसाठी,,,,,

  • @artcraftwithsujal815
    @artcraftwithsujal815 Před 24 dny +1

    सर सी आर पी ला एकच दा मानधन दिला मोदी साहेब आले तेव्हा

  • @ReshmaDandekar-s3g
    @ReshmaDandekar-s3g Před 26 dny +1

    खुप खुप धन्यवाद दादा मला कालच 2 महिन्याचे पैसे खात्याला जमा झाले .
    तुमचे खुप आभार धन्यवाद

  • @navnatpandre3441
    @navnatpandre3441 Před 26 dny +2

    ❤❤❤

  • @anita-bj4fk
    @anita-bj4fk Před 10 dny

    सर खुप खुप धन्यवाद तुम्हाला महीलानासाठी खुप काही योजना काढतां आहे

  • @SeemaBelambkar
    @SeemaBelambkar Před 24 dny

    Sarv ladkiya bahini aplya pathachi khambir khambir pane Unhe aahet
    👏👏👏👏👏👏

  • @HrishiDalvi
    @HrishiDalvi Před 18 dny

    मशिनसाठी फार्म भरून घेतले त्याचपण काय झाले नाही

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 Před 28 dny +4

    नोव्हेंबर नंतर सर्व बंद होणार

  • @pranotisable5244
    @pranotisable5244 Před 3 dny

    तुमचे मन पासून आभार साहेब

  • @SimaDhote-qg1xd
    @SimaDhote-qg1xd Před 27 dny +1

    Thank you so much ones again CM

  • @bhartipatel7685
    @bhartipatel7685 Před 6 dny

    Thank-you

  • @shinde598
    @shinde598 Před 26 dny +3

    लाड़की बहिन अर्ज karnychi मुदत किती दिवस ahe

  • @mamtasadanande6897
    @mamtasadanande6897 Před 21 dnem

    So great sir

  • @NitaChavanKapilkarad
    @NitaChavanKapilkarad Před 19 dny

    दादा सी आर पी चे सहा हजार रुपये केलें पण ते आमच्या पर्यंत सगळे पोहोचले नाहीत फक्त 1800 किंवा 2400₹पोहोचतात

  • @kamalshelake248
    @kamalshelake248 Před 28 dny +2

    धन्यवाद साहेब तुम्हाला तुमच्या बहीणीला भरभरून प्रतिसाद आहे

    • @user-gm3re3wp3t
      @user-gm3re3wp3t Před 27 dny

      Hach tuza pratisaad kahi divsa nanter shivyan madhe badlel 😂😅 mag deshil pratisad 👎👎👎👎👎👎

    • @anitaborse106
      @anitaborse106 Před 27 dny

      फुकट चे मिळेल तर धन्यवाद च द्याल,फुकटे सगळे

  • @alltimecooking340
    @alltimecooking340 Před 27 dny +1

    Pls dev karu saglya mata bhaginina pise yeu de deva😢❤