महाभारतातून शिका 14 गोष्टी || 14 Life Lessons from Mahabharata (in Marathi)

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2023
  • महाभारतातून शिका 14 गोष्टी || 14 Life Lessons from Mahabharata (in Marathi)
    life lessons
    bodh katha
    good thoughts
    suvichar
    acche vichar
    motivational thoughts
    motivation quotes
    बोधकथा
    शिकवण धडा
    सुविचार
    चांगले विचार
    प्रेरणादायी विचार
    #lifelessons #bodhkatha #goodthoughts #suvichar #acchevichar #motivationalthoughts #motivationquotes #बोधकथा #शिकवण धडा #सुविचार #चांगले_विचार #प्रेरणादायी_विचार
    महाभारतातून शिका 14 गोष्टी
    1. युधिष्ठिरा प्रमाणे जुगार खेळू नका.
    2. द्रौपदी सारखं नको त्या ठिकाणी हसू नका.
    3. कर्णासारखे दुष्टाचे उपकार घेऊ नका.
    4. दुशा:सनाने केला तसा कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका.
    5. भीष्म पितामह सारखं चुकीच्या प्रतिज्ञत अडकू नका.
    6. द्रोणाचार्या प्रमाणे अर्धसत्यावर विश्वास ठेऊ नका.
    7. पांडू प्रमाणे काम भावनेच्या आहारी जाऊ नका.
    8. गांधारी सारखे अंधांचे अनुकरण करू नका.
    9. कुंती प्रमाणे अनुचित प्रयोग करू नका.
    10. दुर्योधना सारखा विनाशकारी हट्ट धरू नका.
    11. धृतराष्ट्राप्रमाणे पुत्र प्रेमात आंधळे होऊ नका.
    12. अश्वत्थामा प्रमाणे अनियंत्रित होऊ नका.
    13. परीक्षितासारखे रागाच्या भरात चुकीचे काम करू नका.
    14. शल्य सारख्या नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तींची संगत करू नका.
    ही 5 कामे नक्की करा :
    1. कृष्णाप्रमाणे धर्माची साथ द्या.
    2. अभिमन्यूप्रमाणे वीर बना.
    3. विदुराप्रमाणे स्पष्ट बोलणारे शुभचिंतक बना.
    4. घटोत्कचाप्रमाणे धर्मकार्यात आनंदाने बलिदान द्या.
    5. अर्जुनाप्रमाणे जीवनाची दोरी भगवंताच्या हातात सोपवा.
    वरील सर्व गोष्टींचा सार :
    1. एखाद्यावर अधर्म आणि अत्याचार होतं असताना, जे लोक डोकं खाली घालून बसतात, त्यांची डोकी एक दिवस अवश्य धडावेगळी होतात.
    2. आपल्या जीवनाची दिशा या गोष्टीवर अवलंबून असते, की आपला सल्लागार कोण आहे?
    दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत असे आणि अर्जुन श्रीकृष्णाचा!
    3. गीतेतील ज्ञानाचा जगाला विसर पडला आहे, म्हणूनच जगात अजूनही महाभारत चालू आहे.
    4. लक्षात ठेवा, वाईट लोक फक्त समजावून सांगितल्याने नीट वागले असते, तर बासरी वाजविणाऱ्याने महाभारत होऊ दिले नसते.
    5. मैदानातून पळ काढून कोणतेही युद्ध जिंकता येत नसते. लढावं लागतं, कधी आपल्याच लोकांशी, कधी परकयांशी तर कधी स्वतःशी!
    ॐ नमो नारायणा
    Real Marathi CZcams channel
  • Jak na to + styl

Komentáře • 12

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr Před rokem +1

    छान Video आहे , सांगितलेल्या गोष्टीमध्ये तथ्य आहेच !

  • @kumudgadgil410
    @kumudgadgil410 Před 10 měsíci

    अगदी खरं आहे

  • @tilottamapatil6374
    @tilottamapatil6374 Před rokem +1

    Sundar bodh by Mahabharat Dhanyawad Jay Shri radhe krishn.

  • @vinayakrevgade146
    @vinayakrevgade146 Před rokem +1

    ओम नमो नारायणायः

  • @sangeeta7139
    @sangeeta7139 Před rokem

    आगदी बरोबर सर कथा 🙏🙏🌹🌹

  • @PrakashJadhav-iq6cz
    @PrakashJadhav-iq6cz Před rokem

    एकदम बरोबर खर जीवनाचं सार आहे

  • @priyadarshinisangonkar8493

    Agree

  • @alkashinde2152
    @alkashinde2152 Před rokem

    🙏🙏🙏

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 Před rokem

    अगदी बरोब्बर,त्रिवार सत्य. 🙏🙏

  • @saritapendharkar753
    @saritapendharkar753 Před rokem

    द्रौपदी ह सलीच नव्हती असा प्रसंग आहेच नाही महाभारत सिरियल मध्ये दाखवलेल्या सर्वच गोष्टी खरया समजु नका

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Před rokem

    माहीत आहे सगळ्यांना.महाभारतातील काय शिकायचं आणि काय नाही ते.

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Před rokem

    मुरखानो अंधश्रद्धा पसरवू नका......