बजरंग सोनवणे अचानक गेले बीड जिल्हा रुग्णालयात | Bajrang Sonavne

Sdílet
Vložit

Komentáře • 23

  • @vishupawarpatil1630
    @vishupawarpatil1630 Před měsícem +6

    बीडकरांनो योग्य उमेदवार निवडल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार..नाहीतर काही स्वयंघोषित लोकेनेत्याचा चेहरा सुद्धा बीडकरांना माहित नाही.. काम तर खूपच लांबची गोष्ट..लगे रहो बजरंगी भाईजान..

  • @deepalikumbhar4058
    @deepalikumbhar4058 Před měsícem +7

    सोणवंणे साहेब खूप भारी

  • @pundliksusundre9901
    @pundliksusundre9901 Před měsícem +4

    लय भारी सोनवणे साहेब ह्या अधिकारी लोकांना तपासा

  • @deepalikumbhar4058
    @deepalikumbhar4058 Před měsícem +5

    डॉ कसा घाबरलालाय

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Před měsícem +3

    बप्पा असेच काम करा जनता आपल्या सोबत आहे आणि हे सरकार पण आपणच निवडून दिले आहे आहे अधिकारी सारे आपले जण सेवक आहे यांना धारेवर धरा

  • @ajaygaikwad798
    @ajaygaikwad798 Před měsícem +1

    ग्रेट वर्क खासदार साहेब

  • @deepalikumbhar4058
    @deepalikumbhar4058 Před měsícem +4

    नर्स सूधा खूप बोलतात ट्रिटमेंट देत नाहीत चांगली .

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 Před měsícem +2

    इन लोगों को ड्रेस में आने का आदेश होना चाहिए

  • @dadasahebmore5730
    @dadasahebmore5730 Před měsícem +2

    Store room check karawe

  • @pandurangbhosale4021
    @pandurangbhosale4021 Před měsícem

    Wah Khasdar Saheb

  • @JayMalhar1
    @JayMalhar1 Před měsícem

    बप्पा खुप छान काम करत आहेत 🎉🎉

  • @RushiKados-nc8bk
    @RushiKados-nc8bk Před měsícem +1

    ✌️

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 Před 8 dny

    हे खासदार एवढे माणसं सोबत घेऊन कशाला गेले आहेत..... रुग्णांच्या उपचाराबद्दल यांना काय ज्ञान आहे देखावा आहे.

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 Před měsícem

    Supar

  • @RavindraNagawade
    @RavindraNagawade Před měsícem

    Nice

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 Před měsícem

    🙏🙏👌👌

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Před měsícem

    या अधिकारी वर कारवाही झाली पाहिजे नसता आंदोलन चा इशारा द्या आणि तानाजी साहेब यांना सांगा की यांना हकला

  • @ganeshgiri6646
    @ganeshgiri6646 Před měsícem

    स्वतः खासदार तपासणी करत आहेत आणि त्या हॉस्पिटल मधल्या नर्स त्यांच्यासमोर काम बाजूला ठेवून फोन बघत आहेत लाज वाटायची गोष्ट

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Před měsícem

    बप्पा हे अभिकारी तुमचे ऐकत नसतील तर आरोग्य मंत्री कडे तानाजी सावन्त साहेब यांना सांगा आणि यांच्या वर करावाई ची मागणी करा

  • @deepalikumbhar4058
    @deepalikumbhar4058 Před měsícem +1

    डॉक्टरचा युनिफॉर्म😂😇

  • @gbpawdeaasilmurga3835
    @gbpawdeaasilmurga3835 Před měsícem

    only bajrang bappa❤

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Před měsícem

    बप्पा अधिकारी ऐकत नसेल तर तानाजी सावन्त साहेब यांना अर्जंट फोन करा आणि ही माहिती द्या आणि यांना हाकला ला सांगा पहिले सारा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे

  • @VaijanathMore-gz6ny
    @VaijanathMore-gz6ny Před měsícem

    ✌🏻🤟