फेब्रुवारीत लग्न झाल अन् जुलैमध्ये पती शहीद | कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीचा अश्रू आणणारा व्हिडीओ

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • S PRIME NEWS
    पहिल्या नजरेत प्रेम झालं, फेब्रुवारीत लग्नही झाल अन् जुलैमध्ये पती शहीद झाले | कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीचा डोळ्यात अश्रू आणणारा व्हिडीओ

Komentáře • 24

  • @ajitkumaraherkar9982
    @ajitkumaraherkar9982 Před 20 dny +37

    त्यांच्या आशा आकांगशा सरकारने पूर्ण करावयास हवे, क्रिकेट पटू वर करोडो रुपय उधळले जातात, मग यांना किती मदत दिली हे जनतेला कळावयास हवे.

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 Před 20 dny +5

    विनम्र अभिवादन!
    हृदयस्पर्शी आणि भावनिक!! ऐकून मन सुन्न झालं!!

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Před 19 dny +2

    समाजातील सर्वसामान्य व्यक्ती आपण केलेल्या कार्याचा, कर्तव्याचा पुरस्कार स्विकारयला स्वतः हजर असते ती व्यक्ती आनंदाने पेढे वाटून पुरस्कार स्वीकारते
    परंतु आपण केलेल्या कार्याचा, पराक्रमाचा, कर्तव्याचा पुरस्कार हा त्या व्यक्तीच्या पाश्चात्य त्याच्या पत्नीला स्विकारावा लागतो ती व्यक्ती म्हणजे
    🇵🇾शाहिद जवान 🇵🇾
    शाहिद जवानाची पत्नी डोळ्यातील आसवांच्या धारसह जड अंतःकरणाने पुरस्कार स्विकारते.
    याला म्हणतात त्याग, देशसेवा, देशप्रेम.

  • @vikaskisave9626
    @vikaskisave9626 Před 20 dny +8

    मला वाटतं शहिद जवानांच्या आईला हा पुरस्कार देण्यात यायला पाहिजे.

    • @abhicommando5200
      @abhicommando5200 Před 19 dny +3

      As ka vatat tumala bayko tich purn jivan ks jagnar ticha ka vichar krt nahi koni

  • @meenahire4082
    @meenahire4082 Před 12 dny

    जय हिंद

  • @meghanakane5957
    @meghanakane5957 Před 20 dny +1

    जयहिंद

  • @dattajaybhaye9059
    @dattajaybhaye9059 Před 16 dny

    जय हिंद भैया

  • @dadachavan5382
    @dadachavan5382 Před 20 dny

    जय हिंद ,,,,,,🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vijaykumarbalajirao7490

    जय हिंद जय भारत

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 Před 20 dny

    फारच दुखद 😢

  • @nageshkamble3850
    @nageshkamble3850 Před 19 dny

    जय हिंद 😢

  • @krishsatote8871
    @krishsatote8871 Před 20 dny

    🙏Jay hind

  • @ushabagal1826
    @ushabagal1826 Před 18 dny

    Jay hind❤

  • @chandrashekharmeshram750

    😢😢

  • @hemantjadhav3208
    @hemantjadhav3208 Před 19 dny

    Jay hind

  • @uddhavgite8740
    @uddhavgite8740 Před 20 dny

    😭😭

  • @shivshankarbhagile5196

    जय हिद

  • @manojjadhav751
    @manojjadhav751 Před 20 dny

    ,🇮🇳🇮🇳💐🙏🙏

  • @kirtilondhe4669
    @kirtilondhe4669 Před 19 dny

    Rip🙏

  • @poojatotale9272
    @poojatotale9272 Před 20 dny

    🙏🏻🥲

  • @mvmmusic9966
    @mvmmusic9966 Před 20 dny

    जयहिंद

  • @sanjay5521
    @sanjay5521 Před 20 dny

    जय हिंद