Komentáře •

  • @TNM1988
    @TNM1988 Před 19 dny +25

    प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे व बबन भाऊ गित्ते ची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत चालल्यामुळे हे बबन गित्ते विरोधात कट कारस्थान रचण्यात आले आहे अशी शक्यता नाकारता येत नाही.

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad Před 19 dny +21

    बबन भाऊ आमदार होणार ❤.. कोणी कितीही कट रचला तरी

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal Před 15 dny +5

    भावी आमदार बबन गिते 100 टक्के आमदार होणार म्हणजे होणार

  • @vijaykale4943
    @vijaykale4943 Před 17 dny +6

    बबन गीतेना chance द्यायला हवा कुठवर हे मुंडे घराणे यांना सत्ता द्यायची.
    बदल हवाय

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal Před 15 dny +5

    बबन गिते निर्दौष आहेत बबण गिते आमदार होणार

  • @kendrebabasaheb
    @kendrebabasaheb Před 18 dny +15

    बबन भाऊ गित्ते यांच्या वर आरोप केला जातो य

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Před 19 dny +14

    खरं बोलला

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal Před 15 dny +4

    परळी मध्ये दुसरा नेता तयार होताच त्याच्यावर कट रचल्या जाते याला कारणीभूत भाजप नेते आहेत

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 Před 18 dny +6

    मुंडे family ने बीड चा Bihar केला आहे,,,,सगळी कडे स्वताहा चि सत्ता असावी अशी धारणा आहे,,,खराब आहे धन्या पंकि आणि वाल्या

  • @musafir1731
    @musafir1731 Před 19 dny +8

    true🎉

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 Před 18 dny +8

    पोलिस खातच त्यंच 3 ते 4 महिने हेच करें गे सत्ताधारी पार्टी के बाद कुत्ते नाही पुछंगे

  • @maheshkadam5274
    @maheshkadam5274 Před 18 dny +4

    देशमुख निलंगेकर चव्हाण यांच्या कुटुंबीयांची तुलना कोणाशी करता काही पटले नाही

  • @sopanwakde4876
    @sopanwakde4876 Před 18 dny +4

    बबन गित्ते ला जाणीवपूर्वक अडकवले जात आहे.

  • @pushpak143jagtap
    @pushpak143jagtap Před 18 dny +4

    परळीत खून, मारामाऱ्या, विनाकारण गुन्हे दाखल करणं, पोलिसांवर दबाव टाकून तडीपार करणं हे सगळ सुरू असत 😂😂

  • @user-wo9zd9rl1y
    @user-wo9zd9rl1y Před 17 dny +2

    मी नाही त्यातली कडी लावा आतली असं चालू आहे सध्या परळीतील वातावरण

  • @chaitangajmal7012
    @chaitangajmal7012 Před 18 dny +4

    बबन भाऊ गीते ला फ़सवल जातय

  • @rohidasawargand6820
    @rohidasawargand6820 Před 18 dny +2

    बस्स करा दादा असे काहीही बोलु नका बीड ची सत्ता जाण्याचा मार्ग आहे त्याच्यामुळे हे संगळे कट कास्तान आहे तुम्ही मागच्या विधान सभेला पाहिलेल आहे की नाही राजकारणासाठी कोण त्या पातळीवर राजकारण झाले होते तुम्ही सागा बरं दादा🙏🙏

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 Před 13 dny +1

    पोलिसांनी निपक्षपाती तपास केला पाहिजे. राजकारण त्या मध्ये येता कामानये.नाही तर तपास वरिष्ठ संस्था कडे सी.आय.डी.,सी.बी. आय.कडे देण्यात यावा.

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před 17 dny +1

    DM pm

  • @anandraohambarde8356
    @anandraohambarde8356 Před 12 dny

    Dm ghabaralay