Kedar Dighe On Dasara Melava : हा सत्याचा, तत्वांचा लढा होता, त्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #kedardighe #thane #Dasaramelava #HighCourt #UddhavThackeray #Shivsena #abpmajha #marathinews #MaharashtraPolitics
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Komentáře • 342

  • @sbs3953
    @sbs3953 Před rokem +286

    सत्यमेव जयते, शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे ह्यांना असेच पुढे यश मिळत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 Před rokem

      कशाला मुस्लिम भर्ती करायला का

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 Před rokem +18

      @@eknathshelat7582 भाजपा आणि एकनाथ च्या पक्षात मुसलमान नाय का एकनाथ चा डावखा हात कट्टर हिंदुत्ववादी अब्दुल सत्तार 😂😂

    • @sbs3953
      @sbs3953 Před rokem +8

      @@eknathshelat7582 गप रे

    • @kasamadepatta5089
      @kasamadepatta5089 Před rokem

      @@eknathshelat7582 महाराष्ट्रल्या सगळ्या लोकांच्या लक्ष्यात येतंय उद्धव साहेबांचा गेम करण्यात शिंदे गट, भाजपा, मनसे ,राना, राने ED CBI सगळेच सोबत आहेत पण शेवटी येणाऱ्या निवडणुकीत सगळे चित झाल्या शिवाय राहणार नाही जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना🚩

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před rokem

      @@narendrajadhav7829 बरोबर🙏
      च्या आ...ला मतांसाठी कमळीच्या मातृसंस्थेचे नागपुरकर भागवत दर्गे, मज्जीदी फिरायला लागलेत. गोट्या कपाळात जाण्याची वेळ आली आहे म्हणून.

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 Před rokem +171

    सत्यमेव जयते. दिघे साहेबांचा विजय असो

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 Před rokem +71

    न्यायालयाने योग्य निर्णय दिला ,न्याय देवतेचे खूप खूप आभार

  • @priyashrivardhankar7153
    @priyashrivardhankar7153 Před rokem +157

    धन्यवाद दिघे साहेब. शिवसेना जिंदाबाद. जय महाराष्ट्र. 🙏🙏🙏🙏🙏

  • @vmnews4089
    @vmnews4089 Před rokem +124

    दीघे साहेब एकनिष्ट

  • @manojjadhav4117
    @manojjadhav4117 Před rokem +147

    दिघे साहेबांचा खरा वारसदार जय महाराष्ट्र साहेब

    • @famousunless5533
      @famousunless5533 Před rokem +2

      आता फक्त वारसदार असून नाही चालत विचारांचा वारसदार महत्त्वाचा

    • @koumei1709
      @koumei1709 Před rokem +2

      @@famousunless5533 shidne ani anand dighencha vaicharik varas haha.

  • @rickyricky97
    @rickyricky97 Před rokem +103

    जय महाराष्ट्र दिघे साहेब 🚩🏹🚩

  • @prakashgavanda8230
    @prakashgavanda8230 Před rokem +103

    सत्यमेव जयते , जय महाराष्ट्र

  • @shankarwagh5499
    @shankarwagh5499 Před rokem +77

    दिघे साहेब खुप छान

  • @sachinzagade6996
    @sachinzagade6996 Před rokem +101

    दिघे साहेब जय महाराष्ट्र

  • @sudhakarkendre4195
    @sudhakarkendre4195 Před rokem +100

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे दिघे साहेब चांगले विचार चांगले असतात

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 Před rokem

      Great doghe sir only shosrna

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 Před rokem +1

      Great doghe sir only shivsena

    • @Pm-yn3qq
      @Pm-yn3qq Před rokem +2

      Right 👍🚩🙏
      Saheb Jay Maharashtra 🚩
      Only Shivsena 🚩🚩🏹🏹🙏
      Uddhav Balasaheb Thakre 🚩🚩

  • @shatishkulkarni1409
    @shatishkulkarni1409 Před rokem +64

    ओन्ली शिवसेना शिवसेना श्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी हार्दिक हार्दिक

  • @badrisapkale120
    @badrisapkale120 Před rokem +58

    सत्य ‌ तेथे‌ परमेश्वर

  • @babanphapale8029
    @babanphapale8029 Před rokem +54

    दिघे साहेब तुम्हाच्या बरोबर सगळी जनता आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @satishgulave5537
    @satishgulave5537 Před rokem +59

    जय महाराष्ट्र 👍👍

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 Před rokem +75

    सत्यमेव जयते 💯💯💯👍👍👍👍😀😀😀😀😀😀

  • @shatishkulkarni1409
    @shatishkulkarni1409 Před rokem +38

    मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब राम कृष्ण हरी

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Před rokem +12

    छान खूप खूप अभिनंदन शिवसैनिकाच जय महाराष्ट्र

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 Před rokem +61

    दिघे सर धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र

    • @user-uy5bx9el5h
      @user-uy5bx9el5h Před rokem

      दिघे सा केदार दिघे साहेब तुमच्यासाठी आम्ही आहे तो मागे पडून तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र

  • @prakashjadhav7132
    @prakashjadhav7132 Před rokem +39

    जय भवानी , जय शिवराय .
    जय हिंद , जय महाराष्ट्र

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 Před rokem +26

    🚩🏹दिघे साहेब जय महाराष्ट्र 🏹🚩

  • @shivajishelode483
    @shivajishelode483 Před rokem +12

    दिघे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @mangeshmohite6237
    @mangeshmohite6237 Před rokem +51

    जय महाराष्ट्र

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 Před rokem +2

      दिघे साहेब झिंदाबाद

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 Před rokem +2

      करोडो जनता मेळावा ल्या येणार

  • @milinddhormare7931
    @milinddhormare7931 Před rokem +27

    जय महाराष्ट्र साहेब

  • @RAJPADALKAR
    @RAJPADALKAR Před rokem +23

    जय महाराष्ट्र
    जय शिवसेना
    मा. उद्धवजी ठाकरे साहेब झिंदाबाद
    मा. न्यायालय, उच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार
    मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा
    शेवटी सत्याचाच विजय होत असतोच

  • @RajuShinde-vk1do
    @RajuShinde-vk1do Před rokem +114

    ओरिजनल दिघे साहेब याचा विचार घेऊन आलेलं वारसा बाकी सर्व गद्दरलोकानी दावा करू नये

  • @manineesawant211
    @manineesawant211 Před rokem +8

    दिघे साहेब अभिनंदन 🙏👌👍🚩

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před rokem +27

    शिवसेना जिंदाबाद🚩💪

  • @sanuamane9866
    @sanuamane9866 Před rokem +11

    साहेब सत्यमेव जयते🙏🙏

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 Před rokem +17

    Thanks MUMBAI HIGH COURT

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Před rokem +12

    जय महाराष्ट्र साहेब जिंदाबाद 🏹🚩

  • @jaymali2652
    @jaymali2652 Před rokem +9

    दिघे साहेब आमच्या ठाण्याचे दैवत ❤️🙏

  • @balasahebjagtap4661
    @balasahebjagtap4661 Před rokem +7

    सत्यमेव जयते 🙏🏻 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @deepakchitale7933
    @deepakchitale7933 Před rokem +98

    Salute to highcourt for given right decision to dasara Melava

  • @Mukesh-patil87
    @Mukesh-patil87 Před rokem +5

    उध्दव ठाकरे साहेब खुप हुशार आणि परखड व्यक्तीमहत्व आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना 🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @suhasbagal9998
    @suhasbagal9998 Před rokem +8

    जय महाराष्ट्र दिघे साहेब

    • @gangadharjulawar2347
      @gangadharjulawar2347 Před rokem +1

      Jay. Maharashtra

    • @balasahebtaye3763
      @balasahebtaye3763 Před rokem +1

      दिघे साहेब तुमच्या सारखे खांदे शिवसैनिक असल्यास शिवसेनेला काळजी करण्याची गरजच नाही
      जय महाराष्ट्र

  • @shekhartavale4805
    @shekhartavale4805 Před rokem +4

    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩

  • @rajendrapanchal5481
    @rajendrapanchal5481 Před rokem +60

    Talent personality & literature well educated personality hats of u saheb, pan aakramak vaa

  • @MrVaibhavpawar786
    @MrVaibhavpawar786 Před rokem +20

    Kedar should come in full Action, Jay Maharashtra 🙏🚩🚩🚩

  • @ramprasadtithe5168
    @ramprasadtithe5168 Před rokem +57

    शिवसेना हि फक्त उध्दव साहेबांची बाकिची सगळे माकड 🐒 सेना

  • @shashikantkhanolkar3643
    @shashikantkhanolkar3643 Před rokem +34

    Classic speech of Shri Kedar Dighe.He has bright future in politics . Such intelligent people should be given ticket for vidhansabha and important ministry .

  • @narendrachavan890
    @narendrachavan890 Před rokem +8

    समस्त ठाणेकर जनतेने सन्मानिय दिघे साहेबांच्या व शिवसेनेच्या पाठीशी थामपणे उभे राहिले पाहिजे हीच आनंद दिघे साहेबांना खर्‍या अर्थाने श्र्द्धांजली ठरेल.

  • @sachinmahadik9738
    @sachinmahadik9738 Před rokem +8

    सत्याचा विजय निश्चित असतो..🏹

  • @shashikantkhanolkar3643
    @shashikantkhanolkar3643 Před rokem +22

    Dighe Saheb ,please win atleast 20 seats out of 24 seats in Thane district in 2024 .I am sure you will win more than 20. God bless you

  • @ratnakarmahalange9434
    @ratnakarmahalange9434 Před rokem +25

    सत्य सत्य आसते ते लपत नसत कधी ना कधी उघड पडत आसते हे कशासाठी गुहाटिला गेले हे देखील ऐक दिवस उघङे पङणार आहे सत्य लपत नसत खर हिंदुत्व खोट हिंदुत्व है लवकर कळेल जय महाराष्ट्र उधवजी ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @dilipkhose4412
    @dilipkhose4412 Před rokem +69

    सत्यमेव जयते महाराष्ट्र द्रोही फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करावा

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Před rokem

      इतकी वर्षे उद्धव ठाकरे यांना, केदार दिघेची आठवण झाली नाही
      त्यांना एका कोपऱ्यात टाकले होते
      माजी मुख्यमंत्री, मनोहर जोशी यांना, भर सभेत, हाकलून दिले होते, तेही, ठाकरे समोरच,
      तेंव्हा एक शब्द ही बोलले नाहीत,
      वापरा आणि फेकून द्या, नीती आहे

    • @dilipkhose4412
      @dilipkhose4412 Před rokem +3

      @@avinashmahajan699 केदार दिघे यांना एकनाथ शिंदे यानेच वर येऊ दिले नाही ही गोष्ट अखंड ठाणें जिल्हा जाणतो आहे

    • @mahendrashindemahendrashin4159
      @mahendrashindemahendrashin4159 Před rokem

      @@dilipkhose4412 हेच सत्य आहे एकनाथ शिंदे शिवसेनेची वाट लावायला बसला होता

    • @sambhajiadate833
      @sambhajiadate833 Před rokem

      लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखेच

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Před rokem

      @@sambhajiadate833 लाल कृष्ण अडवानी यांनी, पाकिस्तान मध्ये जाऊन, जिन्नाच्या कबरीवर चादर चढवली होती, म्हणून त्यांना बाजुला केले,
      मनोहर जोशी साहेबांचं तसं काही कारण नव्हतं,
      घराणे शाही, हम करे सो कायदा
      इगो, अहंकार
      प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आहे

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 Před rokem +37

    ४० गटाला भावपूर्ण श्रद्धांजली!!
    आत्म्यास शांती लाभो आणि टरबूज 🍉 गैंगला पण

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Před rokem

      इतर सगळ्या पक्षांनी, कितिही चांगले काम केले तरी, तुम्ही त्यांना मतदान करणार नाहीत,
      हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,

    • @swapnilsawant8168
      @swapnilsawant8168 Před rokem

      @@avinashmahajan699 होय आम्ही गददार, आणि गुजरात धारजीने, महाराष्ट्र द्वेष्टे पक्षाला मतदान करणार नाही!!

  • @shivsenik
    @shivsenik Před rokem +22

    आनंद दिघे साहेबांच्या नंतर त्यांचे पुतण्या केदार दिघे ठाण्याचे भावी मुख्यमंत्री भावी आमदार

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 Před rokem +18

    👍👍👍👍👍

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Před rokem +2

    सत्यमेव जयते..!

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 Před rokem +4

    सत्याचा विजय ☝

  • @prakashsawant8539
    @prakashsawant8539 Před rokem +21

    Dighe sir
    Khiup khup tumache abhinandan
    Mi thanyat rahato
    Mare paryant tumachya sobat

  • @harshadawaghmode9289
    @harshadawaghmode9289 Před rokem +41

    👍👍👍👍👍👍👍🙏💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏

  • @akbarbhau9558
    @akbarbhau9558 Před rokem +8

    🚩Jay Shivray 🚩Jay Maharashtra 🚩only Thakre 🚩

  • @sharadam3348
    @sharadam3348 Před rokem +2

    सत्यमेव जयते

  • @prashantgunde4976
    @prashantgunde4976 Před rokem +8

    Dighe saheb aage badho...

  • @dnyaneshwargholaskar4375

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @nikitativarekar9132
    @nikitativarekar9132 Před rokem +3

    हा सत्याचाच विजय आहे. न्यायालयाने लोकशाही जिवंत असल्याचे दाखवून दिले.

  • @sharadam3348
    @sharadam3348 Před rokem +5

    जय महााष्ट्र जय दुर्गे

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 Před rokem +4

    शिवसेना फक्त ठाकरे ब्रँड

  • @sharadam3348
    @sharadam3348 Před rokem +6

    उद्धव साहेब त्यांचे एक निष्ठ कार्यकर्त्यांचा जय हो दुर्गा मातेचा जय हो

  • @amitnarvekar9532
    @amitnarvekar9532 Před rokem +6

    Jay maharashtra

  • @omtexshailesh430
    @omtexshailesh430 Před rokem +1

    जय महाराष्ट्र, बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद

  • @dilipjadhav8790
    @dilipjadhav8790 Před rokem

    सत्य मेव जयते या्च प्रमाणे पुढे ही सत्या चाच विजय होईल श्री उद्धवजी ठाकरे साहेब आगे बढो जय महाराष्ट्र

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 Před rokem +1

    Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद

  • @suvarnathanekar861
    @suvarnathanekar861 Před rokem +1

    सत्यमेव जयते 👍🏻 दिघे साहेबांचा विजय असो 🙏🏻😊👍🏻👍🏻👍🏻जय महाराष्ट्र 👍🏻

  • @makarand7925
    @makarand7925 Před rokem +7

    यात कसल आल आहे सत्य असत्य.यात कसला आला आहे जय पराजय.कारण न्यायालयात न्याय मिळत नाही.निकाल मिळतो ही वस्तुस्थिती आहे.

  • @user-wo6to1kz4l
    @user-wo6to1kz4l Před rokem

    जय महाराष्ट्र जय शिवसेना जिंदाबाद आम्ही ठाकरे यांच्या सोबत कायम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹👍👍👍👍👍

  • @sopansatpute2451
    @sopansatpute2451 Před rokem +1

    दिघे साहेब यांचे खरे वारसदार ठाण्याचे भावी आमदार

  • @bhagojikolapate5790
    @bhagojikolapate5790 Před rokem

    शिवसेना जिंदाबाद साहेब तूमी आगे बडो हाम तुमारे साद हाय

  • @bhaskarpatil1341
    @bhaskarpatil1341 Před rokem +4

    Where is unity ,There is victory

  • @topten7527
    @topten7527 Před rokem

    साहेब जय महाराष्ट्र खुप अभिनदन

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 Před rokem +1

    शिव तिरथावर मी येणारच तुम्ही पण या, जय महाराष्ट्र.

  • @ajinkyadighe7290
    @ajinkyadighe7290 Před rokem

    🚩🏹✊🏻दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी.🚩🏹 शिवसेनेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा विजय.🙏🏻 मेळावा हा निष्ठावंतांचा असतो.✊🏻 गद्दारांचा नाही.🫵🏻 शिवसेनेचा तोफखाना शिवतीर्थावर आग ओकण्यासाठी सज्ज.🚩🚩 तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो लाखोच्या संख्येने उपस्थित रहा.🙏🏻आणि दाखवून द्या दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा.🚩🚩 🚩🚩हिंदूजननायक, हिंदुरुदयसम्राट, अखंडहिंदुस्तानचेकैवारी, प्रबोधनकारसुपुत्र, हिंदूअस्मितेचेमानबिंदू, सरसेनापती, आदरणीय शिवसेनाप्रमुख, बाळासाहेब ठाकरे.. आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब.. यांचा मान फक्त धनुष्यबाण. 🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩

  • @sudhawandre
    @sudhawandre Před rokem +2

    Satyamev Jayate Aanda dighe saheb 🚩

  • @nanatadhvande1041
    @nanatadhvande1041 Před rokem +6

    Dighe saheb Aapan ladha

  • @SalmanAli-vx2eh
    @SalmanAli-vx2eh Před rokem +11

    ❤️💚🏹🏹💛💙🏹🏹💪🏹🏹

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 Před rokem +13

    🚩🚩🚩🏹🏹🏹👍👍

  • @prasannasarode1804
    @prasannasarode1804 Před rokem

    दिघे साहेब,जय शिवराय जय महाराष्ट्र, शिवसेना

  • @mahindrakule1546
    @mahindrakule1546 Před rokem

    सत्येमेव जयते जय महाराष्ट्र दिघेसाहेब 🚩🚩🏹🏹🚩🚩

  • @vitthalsurve4850
    @vitthalsurve4850 Před rokem +2

    दिघे साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sunilhatkar2639
    @sunilhatkar2639 Před rokem +1

    Jay Maharashtra

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 Před rokem

    आवाज शिवसेनेचा केदार दिघे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gensidhabirajdar2250
    @gensidhabirajdar2250 Před rokem +3

    Kedar dige zindabad

  • @uddhavgaikwad8924
    @uddhavgaikwad8924 Před rokem

    साहेब जय महाराष्ट्र

  • @user-xp6we7gr5p
    @user-xp6we7gr5p Před rokem

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणानंतर जे भाषणं मनाला भावतं ते म्हणजे हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांचचं

  • @rajugore3909
    @rajugore3909 Před rokem +2

    सत्यमेव जयते चा विजय🚩🚩🚩

  • @mukhtarkhan8931
    @mukhtarkhan8931 Před rokem +1

    Udayji zindabad great leader great Shiv sainik

  • @nandkumarparadkar5715

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @rajkumarkore6371
    @rajkumarkore6371 Před rokem +9

    Shivsena zindabad 🏹🏹🏹

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 Před rokem +3

    🚩🇮🇳🐯Satya MeV Jayate 🚩🙏🇮🇳

  • @balashabnikam9633
    @balashabnikam9633 Před rokem

    प्रत्येक वेळी ऊदव साहेब यांचाच विजय होणार केदार साहेब बरोबर बोललात

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 Před rokem

    🚩शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 सत्यमेव जयते 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @annasahebpatil9461
    @annasahebpatil9461 Před rokem

    धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचा खरा वारसदार व गद्दारांचा कर्दनकाळ जय महाराष्ट्र दिघेसाहेब आगे बडो हम तुमारे और पुरा महाराष्ट्र आपके साथ है

  • @nitinkasar2947
    @nitinkasar2947 Před rokem +1

    भावी आमदार ठाणे

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Před rokem

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹🚩

  • @pushpagaikar8917
    @pushpagaikar8917 Před rokem +2

    👍👍

  • @anjalipisal6655
    @anjalipisal6655 Před rokem +1

    Great decision 🤠

  • @koumei1709
    @koumei1709 Před rokem +25

    Kopri pachpakhadi madhe kedar dighe eknath shinde la padnar. Next Vidhan sabha.

  • @yuvrajmahabare4840
    @yuvrajmahabare4840 Před rokem +2

    दरारा शिवसेनेचा