२०२१ नंतर किती पाउस पडणार पहा | पंजाब डख हवामान अंदाज | Panjab Dakh Latest Havaman Andaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 11. 2021
  • नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले " गजर किर्तनाचा " या आपल्या लोकप्रिय CZcams Channel वर
    तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता .
    आपल्या जवळ कविता, कॉमेडी व्हिडीयो, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या CZcams Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
    Mo:9075098220
    Email : arvindshinde77933@gmail.com
    टिप...
    आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel
    " गजर किर्तनाचा "
    Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel गजर किर्तनाचा
  • Zábava

Komentáře • 54

  • @rohitsutar5557
    @rohitsutar5557 Před 2 lety +34

    हवामान वेधशाळेचे अध्यक्ष म्हणून डख सराना निवडले पाहिजे.

  • @ganeshvanle7878
    @ganeshvanle7878 Před 2 lety +12

    माझ आयुष्य डख साहेब यांना लागो देव माणुस आहे साहेब

  • @prashantmapari6316
    @prashantmapari6316 Před 2 lety +4

    खूप खूप धन्यवाद चांदवड तालुक्यात गणेश भाऊ निंबाळकर प्रहारचे जिल्हा अध्यक्ष यांचा वाढदिवसानिमित्त पंजाबराव डख साहेबांना आनी गणेश भाऊ फरताडे यांना आमंत्रित केले तेह्वा हे भाषन झाले खूप खूप आभार

  • @nandakumarwankhade9517
    @nandakumarwankhade9517 Před 2 lety +2

    खूप पर्फेक्ट माणूस आहे एवढा अभ्यास तर गणित तधनं भी फेल आहेत वाव

  • @mahadevbhange568
    @mahadevbhange568 Před 2 lety +11

    चांगली माहिती दिली सर धन्यवाद

  • @santoshchondhikar1966
    @santoshchondhikar1966 Před 2 lety

    असे सर्व ते सूर्य सरिते समान धन्यवाद साहेब

  • @bhushandigole3770
    @bhushandigole3770 Před 2 lety +1

    साहेबांना नम्र विनंती आपलं ज्ञान फक्त महाराष्ट्ररा पुरते मर्यादित ठेऊ नका तुमची गरज देशाला व जगाला आहे.
    महाराष्ट्ररा बाहेर जाऊन हिन्दी मध्ये संवाद साधण्याची गरज आहे.🙂🙂🙏🙏

  • @dnyanaeshwaermore5682
    @dnyanaeshwaermore5682 Před 2 lety +6

    डंख साहेब तुम्ही खूप भारी सल्ला दिला

  • @avinashdeshmane7829
    @avinashdeshmane7829 Před 2 lety +2

    खूप छान माहिती धन्यवाद सर

  • @dipakarakh3329
    @dipakarakh3329 Před 2 lety +15

    पंजाबराव डंख साहेबांनी दिलीले एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या वाढदिवसाच्या निमित्त एक झाड लावा हे कार्य आमचा गावातील(कवठळ) समाज सेवक गणेश उद्धव वाघमारे हे त्यांचा वाढदिवसाच्या निमित्त दर वर्षी राबवत असतात

  • @adinthpalve2940
    @adinthpalve2940 Před 2 lety +11

    डख साहेब खुप छान मला डख साहेबांचा मोबाईल नंबर द्या..

  • @hanumantjadhav2019
    @hanumantjadhav2019 Před 2 lety +2

    छान माहिती दिली

  • @maheshsalunke9010
    @maheshsalunke9010 Před 2 lety +2

    👍👌कल्पना आहे

  • @samadhanaware8969
    @samadhanaware8969 Před 2 lety

    Khupach... Achuk andaz saheb

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w Před 2 lety +12

    2022 पण आसाच राहणार आहे का
    आंदाज सांगा .

  • @01.ravindraadhav76
    @01.ravindraadhav76 Před 2 lety

    Great person ..khup study aahe tumcha ..

  • @prakashgadekar2564
    @prakashgadekar2564 Před 2 lety +1

    खूप छान scientific पण

  • @neel755
    @neel755 Před 2 lety

    खुप छान माहित आहे.

  • @ambadasghorpade7855
    @ambadasghorpade7855 Před 2 lety +1

    धन्यवाद सर

  • @amitgurav499
    @amitgurav499 Před 2 lety

    खुप छान अभ्यास आहे

  • @samadhanmore8623
    @samadhanmore8623 Před 2 lety +2

    शेतकरी राजा होनार

  • @rameshnagarale6336
    @rameshnagarale6336 Před 2 lety +2

    Sahebanna Maharashtrabhusan kadhi denar Sarkar...

  • @dineshpatole8824
    @dineshpatole8824 Před 2 lety

    Great sir

  • @sachinmote5972
    @sachinmote5972 Před 2 lety

    Nice

  • @rajivdakhale5805
    @rajivdakhale5805 Před 2 lety

    Bhala manus

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 Před 2 lety +6

    चंद्रावर मोठ रिंग पडले की पावसाची शक्यता असते

  • @jagdishwable2216
    @jagdishwable2216 Před 2 lety +1

    Very nice sir

  • @sambhajiundre7393
    @sambhajiundre7393 Před 2 lety +7

    पाणी दोन वर्षे पुरेल एवढा पाऊस झाला बघा

  • @manojdeshmukh8937
    @manojdeshmukh8937 Před 2 lety +22

    खरं आहे पण, अतिवृष्टीमुळे आता पुन्हा नव्याने नुकसान होणार फक्त कमी पावसामुळे होणार्‍या नुकसानीचया तुलनेत अतिवृष्टीमुळे जास्त प्रमाणात नुकसान होईल.

  • @macchindrahinge141
    @macchindrahinge141 Před 2 lety +7

    अहमदनगर पाथर्डी गाव मुंगुसवाडे येथे विहिरीतील पाणी हाताने घेता येते

  • @tanajibandgar4375
    @tanajibandgar4375 Před 2 lety

    Very nice

  • @suhasbaraskar7814
    @suhasbaraskar7814 Před 2 lety +1

    Yek number sir

  • @hanumanlande8837
    @hanumanlande8837 Před 2 lety +6

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @atulsuryavanshi8573
    @atulsuryavanshi8573 Před 2 lety

    All the best

  • @umeshpatil745
    @umeshpatil745 Před 2 lety

    🙏🙏 फागणे धुळे ला पण तसेच परिस्थिती होती ग्लास भरून पाणी काढण्याची व्हेरी मधून या वर्षी सर🙏🙏

  • @rajjushaikh6779
    @rajjushaikh6779 Před 2 lety

    🙏🙏👍👍🌹🌹

  • @vishnulokade3930
    @vishnulokade3930 Před 2 lety

    👌👌👌👌

    • @jyotidnyaneshwartayde6761
      @jyotidnyaneshwartayde6761 Před 2 lety +1

      👌😃😃😃😃😁🤩🤩😙🥰😚🤭🥳😚😚🤩🤩😘🤩🤩🥰🤩🥰

  • @ajaysatpute7113
    @ajaysatpute7113 Před 2 lety

    😎

  • @kailasbhalavi3066
    @kailasbhalavi3066 Před 2 lety +2

    Sir mala setat vihir khodaychi ahes tar pani kas chek karycha ahes sanga sir

  • @ganeshwaghmare8981
    @ganeshwaghmare8981 Před 2 lety +6

    सलग दीड दोन तास शेतीविषयक माहीती दिलेली आहे पुर्ण व्हिडिओ दाखवा.

  • @prakashjagdhale311
    @prakashjagdhale311 Před 2 lety

    20133

  • @sudamdhokle6813
    @sudamdhokle6813 Před rokem

    बळ

  • @murlidharpondhe254
    @murlidharpondhe254 Před 2 lety +6

    डंख साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिपवाळीत संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस झाला

    • @ganeshnikam2804
      @ganeshnikam2804 Před 2 lety

      किती दिवस पाऊस चालणार आहे

  • @ShivmurtiBadge-ho5ph
    @ShivmurtiBadge-ho5ph Před měsícem

    पाणी नाही 300फुटावर पातळी गेली काय सांगता beed

  • @nandubhosale1710
    @nandubhosale1710 Před rokem

    Q.

  • @ManojManoj-zt5oy
    @ManojManoj-zt5oy Před 2 lety +3

    साहेब सीमेंट के जंगल का पर है

    • @jankiramkharat3043
      @jankiramkharat3043 Před 2 lety +3

      सिमेंट के जंगल का मतलब है. बेहीसाब बढे हुए शहरे. (आपकी समज कम है.)

  • @dipakwavare1075
    @dipakwavare1075 Před 2 lety

    वेड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस पृथ्वीचं वातावरन अस्थीर झालं आहे