लग्नाचे तांदूळ निवडण्याची पारंपारिक पद्धत | लग्नाची गाणी | अविस्मरणीय प्रवास | Rajapur

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • लग्नाचे तांदूळ निवडण्याची पारंपारिक पद्धत | लग्नाची गाणी | अविस्मरणीय प्रवास | Rajapur
    कोकणात लग्न कार्य पारंपारिक पद्धतीने केली जातात.३ ४ दिवस लग्नाचे कार्यक्रम असतात खुप धमाल मस्ती असते.३ दिवस आधी लग्नाचे तांदूळ निवडतात पारंपारिक पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला जातो.लग्नाची गाणी म्हंटली जातात.या व्हिडिओ मध्ये तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम अशा प्रकारे पार पाडला जातो हे दाखवले आहे
    your queries
    kokan
    kokanatil lagna sohala
    lagna aadhiche karyakram
    paramparik padhati
    parampara
    #kokan
    #kokan_now
    #lagna
    #lagnageet
    #lagnasohala
    #rajapur
    follow me in Instagram
    avismarniyapravas2k22
    व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 🙏

Komentáře • 6