35 दिवसांत लाख रु उत्पन्न मिळवून देणारी 2 पिके | कमी दिवसात येणारी पिके शेतकरी होईल मालामाल
Vložit
- čas přidán 30. 06. 2022
- #कमी_दिवसात_जास्त_उत्पन्न_मिळवून_देणारी_पिके
#कमी_खर्चात_जास्त_उत्पन्न_देणारी_पिके
#Milind_bhor
For Sponsorship & Business / collaboration /advertising
Contact me -
milindbhor503@gmail.com
😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏🌱
मिलिंद भाऊ खूप उपयुक्त माहिती 👍
धन्यवाद 🙏🤗
आप की जानकारी बहुत ही उपयोगी है भैया जी जानकारी देने के लिए धन्यवाद
धन्यवाद 🙏❤️
माहिती दिला बदल धनवद
राम राम मिलिंद भाऊ 🙏🙏
धन्यवाद अरुण भाऊ 🙏❤️
Jay shivray
Sheth
Aata perani keli ter chalte ka kothimbir chi perani
हो नक्कीच
उत्पन्न कस आहे
दादा कोबी ला घाण्या किंवा पांढरी माशी येते का
हो
त्यासाठी निम ऑइल फवारणी करावी
GA konty campaniche vapru
कोणत्याही
Happy दिवाळी 🙏💐
तुमचा नंबर द्या
मिरची चे मार्केट पडतंय .मार्केट मध्ये मिरची विकत नाही आता
30 रु मार्केट मिळालं तरी मिरची परवडते
पावसाळ्यात मेथी पेरू शकतो का
पाऊसाळयात मेथी पिवळी पडून मर रोग लागतो का असे म्हणतात की
हो बरोबर आहे पण मेथी ला फवारणी योग्य वेळी करावी लागेल
Kothimbir aata ghetali teri chalte ka
नमस्कार मिलिंद भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद जय शिवराय....🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mirachi va ril bokadiya vayaras alaahe polic spre kelaahe
czcams.com/video/J-HH32zpV6o/video.html
ही विडिओ बघा