mazi ali bhimwadi - माझी आली भिमवाडी - jayanti song - pradnya ingle
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- Mazi Aali Bhimwadi । माझी आली भीमवाडी । Marathi bhimjayanti Song
Singer : Pradnya Ingle
Lyrics /Music : Anil Gaikwad
Music Label : Aditya Production
Copyright@ Aditya Production
Recording : 2006
▶️ भिमरायामुळं आमचं स्टेटस वाढलं
• भीमरायामूळं आमचं स्टेट...
▶️ भिमाचा कार्यकर्ता
• bhimacha karyakarta l ...
▶️ भिमशाही
• bhimshahi | भिमशाही |...
▶️ भिमा तुझी लोकशाही
• Bhima Tuzhi Lokshahi |...
▶️ वादळी वाऱ्यामधी
• Vadali Varyamadhi | वा...
▶️ सूर्य कवेत घेई रमा तिचे नाव होते
• Ramai Song | सूर्य कवे...
#bhimjayantisong
#pradnyaingle
आपली ऑडिओ - व्हिडिओ गाणी असतील तर आमच्याकडे पाठवा ते आम्ही Aditya Production CZcams Channel वर प्रदर्शित करु. त्यासाठी आमचा Mail ID : adityaproduction28@gmail.com
Mob No : 8668955302
आमच्या नवीन अपडेट्स साठी Aditya Production CZcams Channel subscribe करा Like आणि share करा.
खुप छान ताई जयभिम
जय भीम ताई लय दिवसापासून
काय सुंदर गायल मैडम लय भारी
Kubh sundar song pradhyana ingle
जयभिम मॅडमजी खुपच छान आवाज
खूप सुंदर ताई 👌👌👌
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ अति सुंदर गीत, सादरीकरण, संगीत, गायकी, रचना, संकल्पना आहे, अभिनंदन !❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
👍👌
जयभीम| ताई
अतिशय सुंदर शब्द रचना ,उत्तम संगीत ताई, जय भिम
Khup sundae tao Jay. Bhim
गाने मनाला फार भावल ,फार सुंदर
जयभीम
अप्रतिम गायन भावपूर्ण जयभीम
बहुत बडीया 👌👌👌❤️
व्हेरी नाईस खूप छान ताई तुमच्या आवाजामध्ये खूप गोडवा आहे तुमचे गाणे खूप छान असेच नवनवीन गाणे आमच्यापर्यंत पोहोचवा तुमचा आवाज खूप छान मला तुमचा नंबर मिळेल नंबर मिळाला तर खूप छान होईल कारण तुमचा आवाज खूप छान❤❤❤❤🎉🎉😊😊😊
Very meaningful song and nicely sung Saprem Jaibhim Namobudhya
Very best आवाज मॅडम सलामी गीत टाका कि मॅडम
Jay bhim nice song
मॅडम तुमचा सामना मी 1990 91 मध्ये बघितला होता नाडगाव बोदवड ला विजय मोरे सोबत त्या samanya madhl सलामी गीत टाका
अतिशय सुंदर सादरीकरण ३५__४० वर्षांपूर्वीच्या काळात घेवून जाणार गीत ,सुंदर आवाज उत्तम संगीत यांचा मिलाप मुलींना जयंतीची ओढ किती गोड असते हे डोळ्यासमोर उभ केल
ताईला निळा निळा जय भीम
ज्ञ या
सुंदर गित ताई
Bohot badiya madam Jay bhim
❤👍🙏🏿
सप्रेम जय भीम
सप्रेम जय भिम
Nice sound tai
Pradnya Tai Jay bhim
Nice Vioce 👍
Nice voice.
Khup chhan Tai
Aata ashe gane kunich mahn nahi koni
🤔🤔🤔🤔🤔