शुक्र राशी परिवर्तन - " मालव्य राजयोग " - या ४ राशींना करणार मालामाल ...

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 05. 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    सर्व १२ राशींसाठी गुरु ग्रह बदल परिणाम : ( अवश्य पहा )
    १) • मेष राशी - गुरु ग्रह ब... - मेष राशी गुरु ग्रह बदल
    २) • वृषभ राशी - गुरु ग्रह ... - वृषभ राशि गुरु ग्रह बदल
    ३) • मिथुन राशी - गुरु ग्रह... - मिथुन राशी गुरु ग्रह बदल
    ४) • कर्क राशी - गुरु ग्रह ... - कर्क राशी गुरु ग्रह बदल
    ५) • सिंह राशी गुरु ग्रह बद... - सिंह राशी गुरु ग्रह बदल
    ६) • कन्या राशी गुरु ग्रह ब... - कन्या राशि गुरु ग्रह बदल
    ७) • तूळ राशी गुरु ग्रह बदल... - तूळ राशी गुरु ग्रह बदल
    ८) • वृश्चिक राशी गुरु ग्रह... - वृश्चिक राशी गुरु ग्रह बदल
    ९) • धनु राशी गुरु ग्रह बदल... - धनु राशि गुरु ग्रह बदल
    १०) • मकर राशी गुरु ग्रह बदल... - मकर राशि गुरु ग्रह बदल
    ११) • कुंभ राशी गुरु ग्रह बद... - कुंभ राशी गुरु ग्रह बदल
    १२) • मीन राशी गुरु ग्रह बदल... - मीन राशि गुरु ग्रह बदल

Komentáře • 57

  • @yashpalsokar4232
    @yashpalsokar4232 Před měsícem +1

    नमस्कार गुरुजी , आपली अभ्यासपूर्ण मांडणी , मराठी मधे , फार उपयुक्त

  • @kartikchavan9514
    @kartikchavan9514 Před měsícem +1

    खूप खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद 🙏🙏

  • @aniketchavan3614
    @aniketchavan3614 Před měsícem +2

    Dhanyawad.

  • @gangaramauti4985
    @gangaramauti4985 Před měsícem +1

    नमस्कार छान मार्गदर्शन गुरुजी

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 Před měsícem +1

    Thank you sir🙏

  • @rohinipawar7525
    @rohinipawar7525 Před měsícem +1

    Thank you sir

  • @anandisontakke2960
    @anandisontakke2960 Před měsícem +1

    थन्यवाद सर

  • @sunitapawar2607
    @sunitapawar2607 Před měsícem +1

    Guruji mahiti khup chahn sangitli

  • @smitapurohit3154
    @smitapurohit3154 Před měsícem +1

    Khup chhan mahiti

  • @crick__status
    @crick__status Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🌺🌺
    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद सर 💐💐

  • @sushmatale5574
    @sushmatale5574 Před měsícem +2

    Sir mala tumachi mahiti khup chan vatate khup chanal ahet sir pan visavas tumacha vatato🙏🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      गुरुदेव दत्त ...

  • @vijaypatil5380
    @vijaypatil5380 Před měsícem +1

    🙏🙏

  • @seemateli314
    @seemateli314 Před měsícem +1

    First like and comment 🎉🎉

  • @shekharagiwal5751
    @shekharagiwal5751 Před měsícem +2

    Taurus start at 3.02

  • @user-zg1el4ot9x
    @user-zg1el4ot9x Před měsícem +1

    Khuppp chan sir

  • @jyotimulay9317
    @jyotimulay9317 Před měsícem +1

    Namaskar guruji jar Patrika madhe Charan yek yet asel tar lagn hot nahi ka

  • @nayanashindepednekar.4564
    @nayanashindepednekar.4564 Před měsícem

    Thank you sir 😊.

  • @DivineFortune1111
    @DivineFortune1111 Před měsícem +2

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @jayantnerurakar1730
    @jayantnerurakar1730 Před měsícem

    तुमचे सर्व उपाय सुंदर असतात गुरुजी फक्त माझे अजून लग्न जमत नाही माझी रास मकर आहे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      याच व्हिडिओ खाली विवाह जुळण्यासाठी चे उपाय असलेल्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे अवश्य पहा

  • @SnehalShinde-kt8dj
    @SnehalShinde-kt8dj Před měsícem

    💐🌹।।श्री स्वामी समर्थ।।🌹💐🙏

  • @abhijeets.4471
    @abhijeets.4471 Před měsícem

    गुरुजी नरसिंह जयंती कधी साजरी करायची. दोन दिवस तिथी दाखवत आहे.

  • @seemateli314
    @seemateli314 Před měsícem

    नमस्कार गुरुजी खूप सुंदर मार्गदर्शन 🙏
    नवीन उद्योग सुरू करण्यासाठी सिंह राशीसाठी हा कालखंड कसा आहे? यश मिळेल ?कृपया मार्गदर्शन करावे🙏🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      " गुरु ग्रह बदल " हा व्हिडिओ अवश्य पहा हे वर्ष समजण्यासाठी .
      यशस्वी भव ! गुरुदेव दत्त .

  • @vaishalisalunkhe8478
    @vaishalisalunkhe8478 Před měsícem +2

    गुरुजी मिथुन राशीला आणि तूळ राशीला एवढा का त्रास आहे.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      त्रास राशीला नाही .... आपल्या कुंडली मधील ग्रहयोग तपासून घ्या म्हणजे कारण समजेल . गुरुदेव दत्त .

  • @smitapurohit3154
    @smitapurohit3154 Před měsícem

    Saptashati sanskrut madye aahe ka?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      सप्तशती गुरुचरित्र मराठी भाषेत आहे .

  • @anjalibagade2029
    @anjalibagade2029 Před měsícem

    Sir maja laganala 3 year purn zali ahe ajun bal nahi 19/11/1996 ahe mala kadhi bal hoil snaga na ani nutrally hoil ka

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      अश्या वैयक्तिक माहिती साठी आपली कुंडली तपासून घ्या

  • @Danny..87278
    @Danny..87278 Před dnem

    साहेब नमस्कार माझा कुंडली चा 8 व्या घरात शुक केतू युती आहे आणि माझी रास कर्क आहे अनी लग्न रास तुला आहे यावर काही मार्गदर्शन मिळेल का किंवा कोणते रत्न या साठी प्रभावी किंवा काही उपाय

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před dnem

      यासाठी वैयक्तिक पत्रिका मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क साधावा . धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @sonalitilloo3091
    @sonalitilloo3091 Před měsícem

    🙏🙏 guruji vrush rashi 54 vai aahe 9 varsh ajare.. Arthik trass, motha bhawa she cort case chalu property cha, gharat paisa nehi. 9 varsh case chalu.. Hai cortat chalu aata.. Maze paristhithi khup kharb pan bhau det vh nehi.. Maza papan che te sagli bhawa che nehi aai vadil doghe nehi

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज सोळा पाठ सुरू ठेवा

  • @SunitaPatil-yn1tu
    @SunitaPatil-yn1tu Před měsícem

    10:30

  • @Ashwinikumavat1819
    @Ashwinikumavat1819 Před měsícem

    कुंडली काढायची आहे पण computer वर काढलेली नाही तुमच्याकडे मिळेल का काढून?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      आम्ही कुंडली मार्गदर्शन करतो ..... कुंडली वाचन ....

  • @mrunal4536
    @mrunal4536 Před měsícem

    लग्न स्थानात केतू असेल तर त्रास किती महिने होतो का kayamcha होतो

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem +1

      मूळ कुंडली मध्ये प्रथम स्थानात घेतो असल्यास नेहमीच त्रास होत राहतो यासाठी शिवलीलामृत अकरावा अध्याय रोज वाचावा व वर्षातून एकदा नवनाथ ग्रंथाचे पारायण करावे

  • @Pallavi2977
    @Pallavi2977 Před měsícem +4

    नमस्कार गुरुजी माझा जन्म 19 फेब्रुवारी 1997 मध्ये झाला असून मला आता दोन-तीन वर्षापासून खूप आर्थिक आणि मानसिक तोंड द्यावे लागत आहे तर यावर्षी काही बदल होणार आहे का मार्गदर्शन करावे. 🙏

    • @Pallavi2977
      @Pallavi2977 Před měsícem

      अडचणी ला

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem +4

      आपल्या राशीनुसार कसे आहे ग्रहमान काय घ्यावी काळजी कशी करावी आपली उत्कर्षता या सगळ्यांची माहिती देणारे व्हिडिओ वेळोवेळी प्रकाशित होत असतात त्याचा अवश्य लाभ घ्यावा .
      वैयक्तिक मार्गदर्शनासाठी व्हाट्सअप करून माहिती घ्यावी व नंतर आपली वेळ ठरवावी .
      तोपर्यंत महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज 16 पाठ व विष्णुसहस्त्रनामावलीचा रोज एक पाठ अवश्य सुरू करावा अगदी आजपासून .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

    • @Pallavi2977
      @Pallavi2977 Před měsícem

      @@JyotishKatta नक्कीच

    • @deshmukhsakshi1052
      @deshmukhsakshi1052 Před měsícem

      Maza janm 19 feb 2001 8.20 am maharashtra Mala khup mansik trass hotoy 2023 pasun upay sanga

  • @user-rk7yd6on8y
    @user-rk7yd6on8y Před měsícem

    सर मी बरेचदा ऐकलं आहे की कुलदेवतेच्या प्रसन्नते साठी श्री सत्य अंबा व्रत केले जाते तर तुम्ही त्या विषयी एखादा व्हिडिओ प्रकाशित कराल का

  • @yashchaudhari8664
    @yashchaudhari8664 Před měsícem

    सर माझी जन्मतारीख 4,8,1988आहेस.सर मी नेहमी दुःखी असते काही तरी टेन्शन असतं च माझं नाव रामकोर आहे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      रोज विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र सुरु ठेवा

  • @swatibhosale2470
    @swatibhosale2470 Před měsícem

    Sir कोणीही महालक्ष्मी अष्टक चे 16 पाठ आणि विष्णुसहस्त्रनाम केले तर चालेल का ??? आणि किती दिवस करावा की कायम करावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      अर्थात कायमस्वरूपी ही उपासना सुरू ठेवावी

    • @swatibhosale2470
      @swatibhosale2470 Před měsícem

      धन्यवाद सर 🙏

  • @user-cw3yk1ge7f
    @user-cw3yk1ge7f Před měsícem

    सर मी ५ तारखेला रात्री स्वामी समर्थांच्या केंद्रात तांदूळ साखर रवा आणि त्याच्या सोबत मीठ दान केले तर मीठ दान करावे का नाही कारण त्या दिवसापासून मला पैशांमध्ये खुप तोटा होतो आणि सगळी कामं उलटी होत आहे माझी रास कन्या आहे यावर काही उपाय असेल तर सांगा

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Před měsícem

      एकवीस दिवस सलग " विष्णू सहस्त्रनाम" सुरु करावे .