खूपच छान रेसिपी, भाज्या तोडताना जेव्हा दाखवत तेव्हा असे वाटते की पटकन तिथे यावे, मला तुमचे शेत खूपच जास्त आवडतें मी पण काही कालावधी नंतर शेती घेऊन तुमच्या सारखेच जीवन जगणार आहे अशी माझी खूपच इच्छा आहे, कांदा चागला झालाय वहीनी चे स्वप्न पूर्ण होईल🙏🙏🙏☺️
नमस्कार संदीप दादा आणि वहिनी 🙏🏻😊... तुमच्या सगळ्या रेसिपी आम्ही घरचे आवर्जून बघतो... खूप सुंदर आणि अस्सल वाटतात.... तुम्ही वहिनी एकदम साधे सरळ पद्धतीने समजावून सांगता, त्यात कोणतीही नाटकी नसतात त्यामुळे तुम्ही वहिनी क्षितिज आणि छोटी ताई सगळे जवळचे वाटता .. तुमचा शेतमळा मला खूप आवडतो...तरी तुम्ही सगळे असंच खुश छान राहा आणि नवीन पदार्थ करून दाखवा... सगळ्यांना माझ्याकडून प्रेमपूर्वक राम राम ☺🙏🏻♥️
मस्त मस्त वाटत तुमचे शेत बघून आणि वैनिं च्या रेसिपी बघून 😊👌👌👌👌👌👌 मिरच्यांचे झाड बघून तर पाणी च सुटले तोंडाला। दादा, मला घरी मिरचीचे रोप लावायचे आहे, 3 वेळा प्रयत्न केला पण रोप लहान असतानाच आडवे पडते आणि मरून जाते 😞☹️☹️☹️ please सांगता का कुंडीत कसे लावायचे आणि काय काळजी घ्यायची ??🙏🙏🙏
संदीप दादा राम राम चुलीवरच जेवण व शेतातील वातावरण पाहून व सोबतीला निसर्गाचे व सूर्य देवा ची कृपा v हसत खेळत घरातील वातावरण पाहून मला माझे खेड्यावरचे जीवन व माझी आईची आ ठवण आली दादा आज माझी आई नाई मनाल फार खंत आहे देवा सारखा मोठा भाऊ नाही ठीक आहे श्री गुरु देव दत्त अर्पण
शेतावर घुमतो मधुर बासरीचा नाद
दादांच्या हाकेला वहीनी देतात साद
गोधनाला मिळते ताजीतवानी खाद
असा आपला गावाकडचा गोड स्वाद
👌👌👌👌
धन्यवाद
👌👌👌🙏🙏😊😊
छानच
खूप छान रचना 👍👍
खूपच छान नैसर्गिक वातावरण चे दर्शन झाले,
खूप छान आहे व्हिडिओ,केळाची भाजी रसदार आणि मेथीची भाजी सुरेख
सुंदर दोन्ही भाज्या आणि ज्वारी ची भाकरी आपले भाजी करणे आणि मिस्टरांचे सांगणे छान.आपले शिवार बघुन पहाण्याचा मोह झाला. पण पत्ता नाही माहित
Bhau as jevan annapurnene banvalel khayla milane mhanje parvanich mhanaychi. Aamhi vanchit aahot kharach. Hech khar sukh samadhan. Vahini jevan apratim distay. 👌
खूपच छान रेसिपी, भाज्या तोडताना जेव्हा दाखवत तेव्हा असे वाटते की पटकन तिथे यावे, मला तुमचे शेत खूपच जास्त आवडतें मी पण काही कालावधी नंतर शेती घेऊन तुमच्या सारखेच जीवन जगणार आहे अशी माझी खूपच इच्छा आहे,
कांदा चागला झालाय वहीनी चे स्वप्न पूर्ण होईल🙏🙏🙏☺️
परिपूर्ण पौष्टिक थाळी..बघायला मजा आली..खूपच छान..
खूप छान दोन्ही भाज्या ताज्या मस्त रानातल्या तोडून खूप छान..
Kelichi nvin recipe pahayla milali mast👍
नमस्कार संदीप दादा आणि वहिनी 🙏🏻😊... तुमच्या सगळ्या रेसिपी आम्ही घरचे आवर्जून बघतो... खूप सुंदर आणि अस्सल वाटतात.... तुम्ही वहिनी एकदम साधे सरळ पद्धतीने समजावून सांगता, त्यात कोणतीही नाटकी नसतात त्यामुळे तुम्ही वहिनी क्षितिज आणि छोटी ताई सगळे जवळचे वाटता .. तुमचा शेतमळा मला खूप आवडतो...तरी तुम्ही सगळे असंच खुश छान राहा आणि नवीन पदार्थ करून दाखवा... सगळ्यांना माझ्याकडून प्रेमपूर्वक राम राम ☺🙏🏻♥️
गावाकडची थाळी खूप छान रेसिपी
खूप छान रेसिपी
खूपच छान रेशिपी👌👌
Khupch mast video dada 👍 🎁d.n kela aahe..
अप्रतिम बेत होता जेवणाचा दादा खुप छान जय गुरूदेव दत्त🙏🙏
खूप छान रेसिपी 👍🙏🏼👌💐🌹
Khup Chan bhaj resipi , bhakri 👌👍👏😊
छान होता ताट चांगल सजल होत आभार् मिसेस दिक्षीत
Khuup chaan donhi bhajya. 👌👌👍👍👌👌Patkan jevayla yavese vatate
Fantastic
Ashi bhaji hote mahit navta kelyachi
Chaan chaav ashnar!
खूप छान रेसिपी आहे.😋😋😄😄
Nice
khup chan banvilya donhi bhjaya
Sunder bhajya gavkdchi thali kadhipn ek number aste 👌👌
Very nice, खूपच छान ,👍👌
खूप छान धन्यवाद आभारी आहोत राम राम भाऊ पण केळी कशी वापरली कच्ची मिडीयम पिकलेली पूर्ण कच्ची पूर्ण पिकलेली ते जरुर सांगा कमेंटमध्ये🙏🏼👍🏻👌🏻🤝🏻🍓🏡🏠🌽🍑🌶🥒🥦🐃🦁🍎
पुर्ण कच्ची आहे
मस्त मस्त वाटत तुमचे शेत बघून आणि वैनिं च्या रेसिपी बघून 😊👌👌👌👌👌👌
मिरच्यांचे झाड बघून तर पाणी च सुटले तोंडाला। दादा, मला घरी मिरचीचे रोप लावायचे आहे, 3 वेळा प्रयत्न केला पण रोप लहान असतानाच आडवे पडते आणि मरून जाते 😞☹️☹️☹️ please सांगता का कुंडीत कसे लावायचे आणि काय काळजी घ्यायची ??🙏🙏🙏
दोन्ही भाजी खूपच छान बनवलेल्या आहेत
मस्त भाजी आहे 👌😋
खूप छान पौष्टिक ताज्या भाज्या वहिनीने बनवून दाखवली छान
अप्रतिम थाळी 👌🏻
खुप छान त्या त बासरी धून ऐकू न मन प्रसन्न झाले भाजी बघून तोंडाला पाणी सुटले
Tai kalbtta kitila gyethala
Assal Gavran aani poushtik thali bar ka sandip bhau...! Ashya jevnachi lajjatach nyari...!
Pani ghatle tar methichi bhaji kadu hot nahi ka vahini?
Khar tr sandeep bala, mi tuzya aaichya vayachi aahe. B.M.C. service madhun retired zale 8 varshyapurvi. Tuze he channel jevha pasun baghte na tevhapasun khup chan prasann vatate mla. Tanuja tr mla khupach aavadte aani 2 bale, aai,tatya sudha mla aavdtat. Sarv kutumb 1 no aahe. Agdi javlache vatatat.
Kadhi solapurla devdarshanas aalo ki tumha sarvana bhetav vatatay akda tri. Chalel na. Pl.🙏
Chan!!
तुरीच्या दानेची भाजी कशी करायची
रेसीपी पाठवा
Ek number ....vahinichya recipe la tod nahi dada ...sagale vedio khup Chan astat tumche
👌👌👌👌 nice recipe 😋❤️
Khupach chaan 👌👌👌
वहिनी उन्हाला चालू होतोय ,झाडाखाली चूल मांडून अगोदर रेसिपी दाखवत होतात,तसच दाखवा ना खूप छान वाटत, आजचा व्हिडीओ छान
Dada roj takat ja recepi.. Mala khup avdtat recepi vahini chya
Mastch!
Tumchi sheti apratim ahe...far bhagwan ahat...tumala bhagun amla far bare vat te...
Vahini you should open a restaurant... superb bhaji👌👌👌
दे ते रे मी हसत हसत हमतथदधं
❤️ तर👍
Kachya Kela hi bhaji mastch Majhi aae desh Kela chi pivlya salachi chirun Chan bhaji banvaychi
👌👌👌👌👌
Khoop tasty
Kelachi bhaji pahilyandach pahili chan vatĺi
मस्त मेजवानीचा आनंद घेतला.
Khupch chhan resipi 🙏🙏👍👌👌
Mastch Dada Vaini. Surekh Thali
Beautiful life.. best video
खुप छान
खूप छान जेवायला याव असे वाटते
👌👌👌👌🌾👌👌👌 शेती छान
छान👌👌
खूप खूप छान आहे
Very nice
Aaj che jewanache tat ek number😂. Lai bhari video🎥😂
काळे तिखटाची रेसिपी द्या
👌👌👌
कच्या केळीचे चिप्सची पण करा
👍
Mast
Kelachi bhaji mi kdhi bghitlich nahi 🤔🤔🤗🤗
छान मस्त.
खूप छान यम्मी भाजी
Mast recipe
Doni bhajjya khupach chaan Vahini Dada Jai Gurudev Datta 🙏🙏
Dada video cha time badla ka upload करायचा तुम्ही
mast
😋👌🌹
एक नंबर झालाय
Vaini both the bhajis were very good. Thank you for sharing this recipes
Haldi nahi takli methi madhe
Dada gav sanga na kont ahe tumch
Very nice recipe yummy
दोन्ही भाझ्या लय भारी झाल्या राव 1नंबर 👌👌🙏🙏🔥🔥🚩🚩
दादा कुठे आहेत तुमचे व्हिडीओ का येत नाही आणि काही बोलत पण नाही प्राजक्ता चे व्हिडीओ का येत नाही
दादा तुम्ही कुठे राहता. सोलापूरला मला. भेटायला यायचे होते. सुचीता ला.आणि तुम्हाला
कांदा,लसूण, मिरची,वांगी, ज्वारी,गव्हू,केळी, कलिंगड, पेरू,चिक्कू,भोपळा,टोमॅटो एव्हढ सार आहे आपल्या मळ्यात!श्री स्वामी समर्थ!
गाजर
मेथीची भाजी
👌👌👍
शेतावरच्या जेवणाची चव आम्हाला मिळेल का
संदीप दादा राम राम चुलीवरच जेवण व शेतातील वातावरण पाहून व सोबतीला निसर्गाचे व सूर्य देवा ची कृपा v हसत खेळत घरातील वातावरण पाहून मला माझे खेड्यावरचे जीवन व माझी आईची आ ठवण आली दादा आज माझी आई नाई मनाल फार खंत आहे देवा सारखा मोठा भाऊ नाही ठीक आहे श्री गुरु देव दत्त अर्पण
Vahini tr sugran aahet ch.. 👍👏
एकदम झकास मेनू
अति सुंदर 👌🙏
खूप छान! तुमचा मळा पाहिला की खूप यावसं वाटतं.तुमच्या रेसिपीचा अस्वादशघ्यावासा वाटतो
सध्या दादांसाहेबांचा सहभाग कमी का? तब्येत बरी आहे ना? काळजी घ्या
😋😋😋
Nice 👌
Khup chan ahe j1..
Tumach background music kont ahe
👌👌😋
खुप मस्त
Mastch
Mala tumchya ekde jevayla yayla lay aavdal kasla bhari na taji taji bhaji todun ti banavliye😋😋😋 ❤❤❤❤🤗🤗🤗🤗🤗lay bhari 1 num🤘
Very nice👌👌👌👌😋😋😋😋😋
छान
🙏🙏👍👍
खूप छान वहिनी. मस्तच
खूप छान 👌👌
Mast....o...
खूप छान सुरवात