माझी चाळीतील खोली(१०×१५)/chawl room in mumbai/माझं घर/Happy 🏠

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • श्री सत्यनारायण महापूजा
    • आमच्या चाळीतील श्री सत...
    माझं चाळीतील घर
    • चाळीतील माझं घर,किचन /...
    माझं किचन
    • माझं छोटंसं किचन/किचन ...
    हळदी कुंकू
    • माझ्याकडे साजरा झालेला...
    गावाकडची मस्ती
    • सगळ्यांनी मिळून खेळला ...
    माझं सासर
    • मी सासरी न जाण्याचं का...
    100 k celebration
    • 100k celebration part ...
    आनंदाश्रू
    • मामाच्या घराकडे माझी व...
    सकाळचे रूटीन
    • मॉर्निग रूटीन vlog🙋/सक...
    भाकरी
    • पहिल्यांदाच पप्पा रडले...
    रात्रीचे रुतून
    • माझं संध्याकाळचे रूटीन...

Komentáře • 3,1K

  • @StudywithRudra-w9c
    @StudywithRudra-w9c Před 2 lety +264

    ताई या 20 मिनिटाच्या व्हिडिओ मागे तुमच्या सगळ्यांचे कष्ट आहे त्यामुळे तूझे घर आहे त्याच्या पेक्षा खूप सुंदर आहे आणि ताई घर छोट् आहे की मोठ यापेक्षा आपण त्या घरात किती सुखी आहोत याला महत्व आहे 😊 so happy diwali you stay always happy😊

  • @kishormankar902
    @kishormankar902 Před 2 lety +13

    घर हा माझा जिव्हाळा चा विषय आहे,, त्या मुळे ताई तुला लाख लाख धन्यवाद,,, माझं पण घर असचं असो ही प्रार्थना

  • @singerdsantosh2489
    @singerdsantosh2489 Před 2 lety +33

    ताई सूंदर सजवलं घर त्या बिल्डिंग च्या कटकटी आणि भिकरडी कमिटी पेक्षा त्यांच्या मर्यादा दादागिरी पासून लांब आपण आपल्या मनाचे राजे God bless

  • @Kmandar84
    @Kmandar84 Před 2 lety +13

    ताई खूप सुंदर सजवलं आहे यामुळे मला पण माझं चाळीतील घर सजवण्यासाठी कल्पना मिळाली खूप धन्यवाद ताई🙏🙏

  • @sanjays1344
    @sanjays1344 Před 2 lety +18

    खुप छान आहे तुमचे घर👌 जो आनंद चाळीत ल्या घरात आहे तो फ्लैट मधे नाही
    God bless you..

    • @neelampawar2611
      @neelampawar2611 Před 2 lety +1

      स्वप्न सत्यात साकारता येणं महत्वाचं, congratulations 💐💐💐 १०×१५ तल्या जागेत जिद्द चिकाटी आणि स्वतः वरचा अतुट विश्वास पाहायला मिळाला...करोडोंची इर्शा मातीमोल होऊन तुझा आदर्श अंकुरीत होऊन समाधानचं बिज पेरू पाहतेय ... जे जे हवे तुला ते ते मिळुदेत .... छोटंसं घरकुल तुझं सतत बहरूदे... Bappa bless You dear😊

  • @lalitagaikwad6235
    @lalitagaikwad6235 Před 2 lety +10

    खूप खूप छान घर आहे..चाळीतल्या घरात राहण्याची मज्जा जी आहे ती कितीही मोठा flat किंवा बंगल्यात नाही..चाळीतल्या लोकांन मधे जो जिव्हाळा प्रेम आहे तो कुठेच मिळणार नाही मस्तच 👍😍❤

  • @meghakolhekar
    @meghakolhekar Před 2 lety +3

    तुमच्या सारख्या गृहलक्ष्मयांनी जिवंत ठेवलीये सुखी समाधानी मराठी संस्कृती. समाधान आणि सुख असेच ओसंडून वाहो तुमच्या घरकुलात..

  • @ashoknarvekar7083
    @ashoknarvekar7083 Před 2 lety +4

    अतीशय सुंदर,कौतुकास्पद आहे, छोट्या जागेत छान बसवले आहे, चाळीतील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी कुठेही मिळणार नाही, मि प्रत्यक्ष अनुभवले आहे, आपल्या नविन वास्तु प्रवेश निमीत्त खुप शुभेच्छा 🌷🌷

  • @rushikesh652
    @rushikesh652 Před 2 lety +48

    Being an engineer I feel that this is role model for small housing scheme
    Proper management with positive mindset

  • @lovepeace29981
    @lovepeace29981 Před 2 lety +86

    The smile on your face says a lot. You taught me so much. However small the house is...A happy homemaker can turn it into a palace. Stay blessed.

  • @indirarane7745
    @indirarane7745 Před 2 lety +6

    ताई तुमचं मनापासून अभिनंदन तुम्ही सर्वांनी खूप छान घर सजविले. 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🎉

  • @radhalapure9787
    @radhalapure9787 Před 2 lety +2

    कित्ती गोड आहेस तू, तुझं हसणं, समाधानी वृत्ती , आनंदी राहणे अगदी छान...तुझ्यासाठी आणि तुझ्या पूर्ण परिवारास खूप खूप शुभेच्छा !

  • @snehadesai4857
    @snehadesai4857 Před 2 lety +25

    खूप कौतुकास्पद आहे. आनंदी राहण्यासाठी वृत्ती लागते. त्या तुमच्या समाधानी,हौशी स्वभावाला खूप आशीर्वाद.

  • @vijaypethe5519
    @vijaypethe5519 Před 2 lety +6

    फार सुरेख। छोट्याश्या जागेचा ऑप्टिमम उपयोग करून घर कस सजवायचे त्याचा हा अप्रतिम नमुना। अभिनंदन।

  • @ankitadalvi2227
    @ankitadalvi2227 Před 2 lety +15

    Really superb planning & organising the things in available space. Ur home looks soo pretty🏡. Keep it up 👍

  • @dr.vinayakkulkarni2567

    घर सजविणे ही एक कला आहे. ती आपल्या मध्ये ओतप्रोत भरली आहे. तुमचे खूप कौतुक आणि तुमचे सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण व्हावे यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.

  • @bhusshant
    @bhusshant Před 2 lety +21

    It is good to see that wives/women like you still exist.
    Swami Samartha tumhala nehmi sukhat thevot.

  • @TruptiBalpande
    @TruptiBalpande Před 2 lety +20

    ताई आणि संपूर्ण परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन 🥰
    Happy Diwali to all 🎉🎉

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 Před 2 lety +12

    This lady and her house look so beautiful, charming and sacred ! Really , a house built with 💕 love, care 💅 and commitment is like her own palace for a nice lady. Here she takes care of all her family members, elderly and young ones, like her own children and tries her best to be dutiful. The family members should also be cooperative, kind and helpful and generous in praise of her!

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  Před 2 lety +1

      Thank you so much...means a lot to me ❤️😊🙏🙏

  • @snehalyadav4088
    @snehalyadav4088 Před 2 lety

    व्वा... घर असावे घरासारखे नकोत केवळ भिंती... खूप सुंदर... छोट्याशा जागेचाही खूप विचारपूर्वक उपयोग करून घेतला आहे.. फारच सुरेख

  • @Poojaryumesh
    @Poojaryumesh Před 2 lety +17

    You and your family is great. Well organized and systematically arranged. Keep it up

  • @ankushpadwal7937
    @ankushpadwal7937 Před 2 lety +5

    खुप छान arrangement केली आहे
    well maintained house

  • @rajdg1655
    @rajdg1655 Před 2 lety

    तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टकोण सकारात्मक आहे तसेच कष्टाळू वृत्ती आहे.हा व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल आपले खुप खुप आभार व पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

  • @Mr_ST_720
    @Mr_ST_720 Před 2 lety

    Proud to be chawlkar... Chawl mule Mumbai Chi pragati zali.. chawl madhil loke 1950 to 1970 kiti kaam karat hote mil made.. salute to all chawlkar

  • @sandeepjuwatkar1771
    @sandeepjuwatkar1771 Před 2 lety +13

    घर मस्तच बनवले आहे तुम्ही👌👌.. त्यापेक्षा तुम्ही शेवट ला जे सांगितले emi भरणे वैगरे हे जर आजच्या मुलींना समजले तर खूप बरं होईल😂

  • @prashantchandu
    @prashantchandu Před 2 lety +31

    This is the first time I'm watching your video and i must say, u r strength personified 👍 spirit of life

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  Před 2 lety +1

      Thnk you so much for your kind words 😊

  • @jaihind421
    @jaihind421 Před 2 lety

    खूपच छान ...
    मानसिक समाधान हे मोठ्या मोठ्या गोष्टीत नसते तर मनापासून केलेल्या छोट्या गोष्टींमुळे आणि आनंदी मनोवृत्तीने मिळते .

  • @dsp_iam
    @dsp_iam Před 2 lety +6

    Hya vlog madhle sarvat imp gosht ti mhnje tumhi khush ahat tumchya ghari, size of house doesn't matters, what matters is how happy u r... God bless you n ur family 👪

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 Před 2 lety +9

    U are a perfect House Minister ! Kept it in a nice manner ! GOD bless u

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 Před 2 lety +20

    ताई मुख्य सगळ्यात पैसे ,ते कठिण आहे सध्या ,पैसे आल्यावर आम्ही नक्की करू ,छान idea आहेत तुमच्या ,dhanyawad

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx Před 2 lety

    घर किती ही छोट असो किंवा जुने असो घरात आपुलकी प्रेम पाहिजे,तेच स्वर्ग होऊन जाते

  • @pravinmahajan3536
    @pravinmahajan3536 Před 2 lety

    जितकं सुरेख घराचे नुतनीकरण केले आहे, तितकेच सुरेख सांगितले त्यामुळे दोघांचे कॉम्बिनेशन मुले हे घरकूल अजून आकर्षक वाटते👍

  • @siddhimore1827
    @siddhimore1827 Před 2 lety +8

    Congratulations 🎉🎉🎉 70k zalya badal...❤️❤️ Happy Diwali to you and your family..❤️❤️shree Swami Samarth ❤️❤️

  • @surekhashankaran5512
    @surekhashankaran5512 Před 2 lety +13

    Hello M'am. I was very happy to watch this video. One thing I should tell u, I could feel the positive vibes while watching this video. Amazing👍

  • @pnchaudhari8570
    @pnchaudhari8570 Před 2 lety

    खुप सुंदर स्पष्ट बोलणं आणि घरातील प्रेम,जिव्हाळा & आपुलकी तुम्ही जपली आहे... 👍

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl Před 2 lety +12

    Your house looks really great! perfect studio apartment

  • @AMITKUMAR-zy1bs
    @AMITKUMAR-zy1bs Před 2 lety +10

    God bless you didi with health and happiness.continue honest work

  • @rosykohli2104
    @rosykohli2104 Před 2 lety +5

    Beautiful house, god bless you with abundance of happiness and prosperity.
    Apply Asian paint putti & Dr felxer to stop leakage or put tiles.

  • @rachanapakhre6558
    @rachanapakhre6558 Před 2 lety

    छान सुंदर घर हे प्रत्येकाचे स्वप्नं असते तुमचा प्रयत्न अतिशय सुंदर छान आहे. कमी जागेमध्ये अप्रतिम घर फ्लॅट मध्ये जरी गेले तरी चाळीमधल्या घराची सर येणार नाही ...💐💐💐💐

  • @sarikashinde8929
    @sarikashinde8929 Před 2 lety

    ताई तुमचं घर खुप अप्रतिम आहे ..तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे हा तुमचा Video पाहून खुप खुप छान वाटलं... दिवाळीचे खुप सुंदर Celebration असेच हसत आनंदी राहा. देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करो. हीच प्रार्थना

  • @nishakanojia7218
    @nishakanojia7218 Před 2 lety +8

    Beautiful House you made your choice l liked arrangements

  • @varshajoshi-lande.3533

    खूप छान घर आहे तुमचे..घर छोटे असो मोठे ... तूम्ही त्यात खरच खूप समाधानी आहात.भविष्यात तुम्हाला खूप सुख मिळो हीच प्रार्थना

  • @nandadeeptendulkar3321

    घर छान सजवलय. पण मला आवडलं ते तुम्हा दोघांचा उत्साह ऊर्जा व सकारात्मक मानसिकता. उत्तरोत्तर अशीच स्वप्ने व ध्येय स्वतः समोर ठेवून सन्मार्गाने, मेहनतीने स्वतःची प्रगती करत रहा.

  • @felixtauro7618
    @felixtauro7618 Před 2 lety +4

    Very good utilisation of space house looks beautiful like Bunglow...

  • @atulshinde7110
    @atulshinde7110 Před 2 lety +4

    Great..... it is all about happyness and satisfaction.
    Does not matter, small or big house... God Bless You All

  • @sudhirsuple
    @sudhirsuple Před 2 lety +11

    परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमचा चेहरा आनंदाने सदैव फुललेला राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @lalji.chavan0074
    @lalji.chavan0074 Před 2 lety

    दीदी खूप छान वाटलं...एवढं सुंदर घर..आणि एवढ्या घरात खूप खूप काही.. आणि मला सर्वात खूप छान वाटलं की.की ते जिण्या वरून जाताना..ते 3 फ्रेम..आणि खूप छान मांडणी..आणि सर्वात सर्वात.सासू आई चा फोटो तो खूप..देवा च फोटो पण इतका कोणी छान ठेवत नाही...खूप छान आशीर्वाद..तुम्हाला..

  • @anmith8978
    @anmith8978 Před 2 lety +32

    I am happy to see this video, because my childhood went in same house like chawl then in building chawal then teenage in one room kitchen of mahada colony then adulthood now in 2BHK...

  • @shashikantbhalerao5502
    @shashikantbhalerao5502 Před 2 lety +22

    Great
    every thing accomadated in given space.
    Hats of to your palnning and choice
    Happy diwali

  • @AnantSawant-s3o
    @AnantSawant-s3o Před měsícem

    ताई तुमची सजवलेली खोली पाहून फार समाधान वाटलं असंच घर रघुवीर तळाशीलकर चेंबूर यांचं पाहिलं होतं ते स्वतः नेपथ्यकार असल्यामुळे छोटसं घर होतं त्यांचं अगदी अप्रतिम सजवलं होतं तुमचं घर पाहता त्यांची मला फार आठवण झाली ताई तुम्ही खरोखरच कर अप्रतिम नो अदर वर्ड देन अप्रतिम तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा

  • @subodhchinchmalatpure9660

    खूपच छान तुम्ही केलें आहे अभिनंदन. मी स्वतः आर्किटेक्ट आहे, प्रत्येकाचे घरा विषयी काय काय कल्पना असतात. त्यांचा मी नेहमीचं अभ्यास करत असतो. अभिनंदन.

  • @audreywilson908
    @audreywilson908 Před 2 lety +5

    Loved your beautiful home..Very neat and cosy..God Bless you and your family

  • @sunitajain8683
    @sunitajain8683 Před 2 lety +8

    Such cute pretty home you have! Also loved how you decorated it with whole heartedly ❤️

  • @shaiwalisubhedar6554
    @shaiwalisubhedar6554 Před 2 lety +2

    ताई तुझ्या हौसेला अन समाधानाला कौतुक पण कमी पडेल, शेवटी आपले घर ते आपलेच असते, एक ऊबदार जाणीव, जिव्हाळा, प्रेम अन आधार देणारे.... मग एक खोली असो कि मोठा बंगला असो.... शेवटी विसावा आपल्याच घरात मिळतो

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před 2 lety +1

    छानच आहे ग ताई ----आमचं पण असंच आहे चाळीतील घर--मस्त👌👍

  • @tusharnaik6367
    @tusharnaik6367 Před 2 lety +10

    This is first time I am watching this video and very much interested to see the space saving renovation done by your family

  • @priyankasamruddhikini9301

    Hello Didi
    I just loved ur newly renovated home just awesome Di👌😊❤️ but must say old always remains gold Di 😊❤️ tuhmcha saree make up 👌❤️ chaan celebrate karata diwali tuhmi aasech karat raha may God bless u all with lots of happiness, success and love 💞😊💞 lots of love always take care ❤️😊

  • @ParagRengade
    @ParagRengade Před 2 lety

    मी तुमचा जुन्या घराचा व्हिडिओ पहिला होता आणि माझ्या घरच्यांना पण दाखिवला होता आणि आता हा विडिओ पाहून तुमचं खरंच कौतुक वाटते. तुम्ही एका सकारात्मक आणि सक्षम व्यक्ती व गृहिणी आहात.

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  Před 2 lety +1

      Khup khup dhanyawad 😊🙏

    • @ParagRengade
      @ParagRengade Před 2 lety

      पुढील वाटचाली करीता शुभेच्छा. अशीच प्रगती करत रहा, खिडकीतून दिसणाऱ्या रुणवालच्या किडकितुन तुमच चाळीतल जुन घरं तुम्हाला एकदिवस नक्की दिसेल.

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  Před 2 lety +1

      Are bap re....khup dhanyawad hya sakaratmktesathi 🙏😊

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Před 2 lety

    Happy home . जागेचा पुरेपूर वापर केला आहे. Well equipped आहे. सगळे काही घरात आहे. कुटूंब छोटे आहे. तुम्ही आनंदी, सुखी राहो. खूप खूप शुभेच्छा. Vidio फार छान. Good presentation!! Pawar म्हणजे power ( पावर)

  • @dipeshkadam4177
    @dipeshkadam4177 Před 2 lety +3

    Tumhi ek well planned interrior designer aahat....👍👌👌

  • @OfficialHeenaVahid
    @OfficialHeenaVahid Před 2 lety +3

    Beautiful house 😍😍 well organized 👌

  • @urmilamahadik9673
    @urmilamahadik9673 Před 2 lety

    खुप छान सुंदर १ नंबर ताई वाटतंच नाही चाळीतील घर आहे असं

  • @shubhadaheman5383
    @shubhadaheman5383 Před 2 lety

    खूप छान आहे घर.तुमची मानसिकता पण छान आहे.तुमच्यावयाच्यामुलींनी छान व थोडं थोडं करून खूप छान यज्ञ घर सजवल.

  • @Bhartisathe89
    @Bhartisathe89 Před 2 lety +9

    Happy diwali tai😊 Beautiful decoration 👌👌🥰♥️

  • @anaghajoshi1076
    @anaghajoshi1076 Před 2 lety +20

    i am very happy to see that u r so satisfied and so happy to see with what u have. i like such people. u r a big example to all those who have two bhk and then 3bhk and then now crazy for owning full floor.my many friends need to see ur video.my nature is like u . i stay in 730 sq feet flat. i always feel as if i am staying in a temple. many of my friends say now you think for 2 bhk and i feel this stupid craze will never end. this is the reason i liked ur video very much.

  • @AyyajJamadar8228
    @AyyajJamadar8228 Před 2 lety

    Oo Tai Ekdam Kadak... Apke baat karne ka tarika hame bohat pasand aaya

  • @latabadkar737
    @latabadkar737 Před 2 lety

    खरंच खुप छान घर धनश्री कमी जागेत अगदी अप्रतिम घर तुझा आदर्श इतर मुलींनी घ्यावा नाही तर हल्ली सगळ्यांना टाॅवर मध्ये घर पाहीजेत तुझं कौतुक करावं तेवढं कमीच तुम्ही कोल्हापूर चे का मी पण कोल्हापुरी ची आहे आजच बघितला तुझा व्हिडिओ लाईक सबजकायर केले मी

  • @ruchikasindhkar1492
    @ruchikasindhkar1492 Před 2 lety +10

    Saw your video for the first time. Excellent attitude towards life. Doing your best. Your family is blessed because of you. God bless you with the best in life 🙏

  • @Pallavi_SB143
    @Pallavi_SB143 Před 2 lety +15

    Finally o din agaya… ❤️ home tour mastch

  • @ramchandrapatil9975
    @ramchandrapatil9975 Před rokem

    Home sweet home🏠 Khup chan blog banavala aahe
    God bless you and family👍

  • @sangeetabhandage9854
    @sangeetabhandage9854 Před 2 lety

    भारीच , कमी जागेत पण किती सुंदर सजावट आणि आनंद , समाधान पण आहे भरपूर

  • @suchir3160
    @suchir3160 Před 2 lety +8

    Very, very nice arrangement in so little space. You are really house queen. May God bless you.

  • @swayamhanchate6967
    @swayamhanchate6967 Před 2 lety +5

    खुपच छान सजवलय.......ते पण खुप कमी वेळात.....कारण परवाच झालय तुमच बांधकाम... तरीही तुम्ही बरेपैकी छान आवरलय....तुमच घर खुप छान वाटत ...खरच......दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना...🙏🙏👌👌🌹🌹

  • @jyotimadki4972
    @jyotimadki4972 Před 2 lety +2

    ताई व्हिडिओ खूप छान आहे. ही खरं म्हणजे चाळीतलं घर आहे असं वाटतच नाही एवढे सुंदर रीतीने तुम्ही सजवली आहात

  • @ravinilekar3036
    @ravinilekar3036 Před 2 lety

    खुप-खुप चांगली सजावट केली आहे अस्याच प्रकारे कमी जागेत योग्य मांडणी हिच मत्वाची असते तुम्ही ते दाखवलंय खुप सुरेख मांडणी.

  • @nikhilsgaikwad
    @nikhilsgaikwad Před 2 lety +10

    Small happy home.beautiful.
    Living happy is important 🙏👍

  • @manishasdiary6761
    @manishasdiary6761 Před 2 lety +20

    Khup sundar ghar ahe. Happy Diwali to all of you🙏🙏.

  • @aratishete8175
    @aratishete8175 Před 2 lety

    Really Nice vlog.... Ahe tya parstitit ks samadhani rahaych he tuzyakdun shikyla milta... Ghar chot asl tri tumhi kiti happy ahe n tuzya chrhrywrcha to anand shl khi sngto.... Swami sglya ecchya purn kro

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Před 2 lety

    खुपच छान बनवलं ताई तुज चाळीतल घर मस्त 👌👌👍

  • @shobhanasripathi1457
    @shobhanasripathi1457 Před 2 lety +8

    Loved your video. You not only showed us your awesome house and family but also conveyed a special and valuable message. Beauty in simplicity. Seek happiness in what you already have and not in what you dont have.

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  Před 2 lety

      😊❤️thank you

    • @bhalchandrapatil4006
      @bhalchandrapatil4006 Před 2 lety +1

      खुप छान सजावट केली आहे पण तुम्ही ठिकाण नाही सांगितले मुंबई म्हणजे नक्की कुठे.

  • @dhanashrimatondkar3008
    @dhanashrimatondkar3008 Před 2 lety +6

    Sweet home ... you've arranged everything well..
    Happy diwali dear Dhanashri... your positivity has brought so much joy to your home and family

  • @SushamaBhandarkarscienceworld

    Kami jaget chhan organise kel aahe ...mast👍👍👍👍

  • @sunitaghule8807
    @sunitaghule8807 Před 2 lety

    कसली गोड आहेस .मस्त घर.खूप आनंदी.👌👌🌹🌹

  • @jjk8350
    @jjk8350 Před 2 lety +3

    Very well organised ❤️

  • @milindpandit2521
    @milindpandit2521 Před 2 lety +10

    Amazing, beautiful house 🏠 👌👌

  • @SunnyKumar-lc4sd
    @SunnyKumar-lc4sd Před 2 lety

    अति सुंदर ताई, आयुष्य आणि घर सुंदर बनविण्यासाठी आपले खिसे नाही तर स्वप्न श्रीमंत असायला हवी हे तुम्ही दाखवून दिलं, गर्भ श्रीमंत माणसांचे मोठे बंगले पहतानही जे समाधान, आनंद , हास्य , तुमच्या चेहऱ्यावर दिसले, ते त्याच्या चेहऱ्यावर दिसले नाही, तुम्ही खरच खूप श्रीमंत आहात, प्रत्येका साठी त्याच घर हे एक घरट असतं , आनंद वाटला तुमचं घरट पाहून 🙏🙏🙏

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏

  • @rangoliartbytanvita
    @rangoliartbytanvita Před 2 lety

    खुप छान 👌👌 सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य अशी सुंदर घराची मांडणी केली आहे तुम्ही ताई.,

  • @sushantmudale5751
    @sushantmudale5751 Před 2 lety +6

    खुप सुंदर ताई 🙏तुम्हाला आणि तुमचा परिवाराला दिवाळीचा खुप खुप शुभेच्छा 🙏🥰श्री स्वामी समर्थ

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  Před 2 lety

      धन्यवाद.... श्री स्वामी समर्थ महाराज 😊🙏

  • @ranjithasalian70
    @ranjithasalian70 Před 2 lety +17

    Beautiful house 👌

    • @vinodjalgaonkar2931
      @vinodjalgaonkar2931 Před 2 lety +1

      Khup chhan aahe ghar..tumch aani mast decorate kela aahe keep it up

    • @b.shelke8517
      @b.shelke8517 Před 2 lety

      czcams.com/video/txWVU3MVwr4/video.html

  • @PotobaMaharashtra
    @PotobaMaharashtra Před 2 lety

    आई भवानी तुम्हा सगळ्यांची भरभराटी करो

  • @user-nw5xe4hf1x
    @user-nw5xe4hf1x Před 2 lety

    Good mast vatl nice pawar family so good idiya

  • @sonalisudhir381
    @sonalisudhir381 Před 2 lety +3

    Superbly decorated.... Ur son is very cute.... Lovely family... ur smile is so sweet....🥰🥰🥰😍😍😍❤❤❤

    • @asmitaphepade8173
      @asmitaphepade8173 Před 2 lety

      Tai tumch ghar khupch chan aahe tumchya sasun cha photo kute banvun ghetlat

  • @aishwaryark6453
    @aishwaryark6453 Před 2 lety +11

    house decorate is great in a short space 👌👌

  • @swara_channel5318
    @swara_channel5318 Před 2 lety +1

    Kay sangu tai tuje sapn purn jale chotyasa Sundar sa Mahal bandala tu ahe tyath santrupt ahes gar akdam swacch Ani premane tewte tech mot gost ahe,kahi bayka tar Bangla pan ganerda tewtat gud luck for u

  • @nileshjoshi4957
    @nileshjoshi4957 Před 2 lety

    ताई खूपच छान मांडणी आणि सजवलं देखील मस्त आहे . माझ्या सासरच्या मंडळींकडून देखील खूप तारीफ केलीय तुझी.

  • @lifemountainspeace732
    @lifemountainspeace732 Před 2 lety +9

    I grew up in a 10X10 chawl home & I must say you have done a great job of arranging things in a tiny little house... My mom & dad did the same things, me and my big bro were always excited to help our parents.
    All the best 👍

  • @anitaverma2165
    @anitaverma2165 Před 2 lety +8

    हाय धनश्री दिवाळीच्या शुभेच्छा परिवार ला खूप छान दिसते आज आणि घर पण खुप सुंदर आहे घराच रुप बद्दल छान खूप दिवसानंतर तुझा विडीओ पाहिला जरा मन खुश झाले खूप टेन्शन आहे❤❤

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 Před 2 lety +1

    माझ छोट्या घरांबाबत एक छान अस मत आहे. की घर जेवढ लहान असते तेवढेच घरातील माणस आपल्या जवळ असतात पण जेव्हा घर मोठ बनत तेव्हा प्रत्येकाची रूम वेगळी त्याला अट्याज बाथरूम टॉयलेट मग तो काय रूममधून बाहेर येत नाही आणि जेवण नाष्टा सर्व रूममध्ये अशा लोकांना घरात कोण आले कोण गेले याविषयी काहीही माहिती नसते 🙄
    ताई तुमच चाळीतील घर 🏡मला इतक आवडल की मी शब्दात नाही सांगू शकत ते नाही का काही गोष्टी न बोलता कळाव्या तसेच
    खूप छान सुंदर दिसते घर
    बाबा आरव मस्त पाऊस लावून त्याचा आनंद घेत आहेत 👏🏻👏🏻👌🏻👌🏻🤗🤗💓💓ताई तुमचे सासरे खूप छान आहेत स्वभावाने🙏🏻
    पेशवाई साडी खूप छान सुंदर दिसते तुम्हाला आणि हिरवा रंग तर 💚उठून दिसतो मला साडी व साडीतील तुम्ही खूप आवडले 👌🏻👌🏻😍😍
    ताई साडीची प्राईस सांगा ना व कापड कस आहे तेही सांगा 🙏🏻👍🏻बाकी व्हिडिओ एक नंबर खूप छान सुंदर झाला 👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻
    मी शितल🙏

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  Před 2 lety +1

      Khup thnx.... dear ❤️sadi chi price 3200 aahe...v kapda soft ahe

    • @shashankjadhav9798
      @shashankjadhav9798 Před 2 lety +1

      @@HouseQueen11 welcome 🙏🏻🙏🏻💓
      खूप मनापासून धन्यवाद😘💕 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      मी शितल🙏

  • @shradhadaund8284
    @shradhadaund8284 Před 2 lety

    Congratulations .... Khup Chan Tai.... Khupch Chan.....