Vijay Wadettiwar On Ujjwal Nikam: वडेट्टीवारांचे आरोप अन् उज्ज्वल निकमांचं प्रत्युत्तर
Vložit
- čas přidán 5. 05. 2024
- Vijay Wadettiwar On Ujjwal Nikam: “आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उज्ज्वल निकम यांना भाजपाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान, वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली.
“The bullet that hit IPS officer Hemant Karkare was not from a terrorist's gun but was fired by a team-backed police officer. Adv. Ujjwal Nikam has hidden this truth from the court", said Vijay Wadettiwar, Leader of the Opposition in the State Legislative Assembly. After his statement, reactions have started coming from the political circle. Ujjwal Nikam has been nominated by BJP from North Central Mumbai Lok Sabha Constituency.
#ujjwalnikam #vijaywadettiwar #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #electionnews #loksatta #loksattalive
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
गोळी कोणत्या बंदुकीची होती याची सर्वसामान्य माहिती जनतेपुढे आली पाहिजे
Goli lagaleli ti kasab chya banduki madhun lagaleli navati court nikal madhe written madhe ahe
Mc Sonia ne lapvliye mahiti, rich sarkar hota😂😂
Tuzya May sonia be ka lapavali asel mahiti??🤣🤣 Kasab thokya hota ka ticha
@@user-no3kf8ih6i czcams.com/video/ow45GtMx-NU/video.htmlsi=6B1JTNp8BuCghAl2
Karkare ha Shahid hota ki navta pahile MVA ne clear karav...
Kurkure ha Shahid aahe ki nahi 😂😂😂😂😂😂
गेलेले सर्व अधिकारी इमानदार होते. त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे
आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणंघेणं नाही. करकरे यांना लागलेल्या गोळ्या कुणाच्या बंदूकींतून सुटल्या याबाबत बोला. याच उत्तर देण तुम्ही टाळता आहात.
Nikam साहेबानी clear सांगितले कसाब che Ani driverche statement Ani त्या जीप मध्ये असलेल्या जखमी police अधिकार्याचे आता Kai तुम्हाला तो सर्व घटना प्रत्यक्ष baghayachi aheka
त्यावेळी सत्ता काँग्रेसची होती मग हा घोळ दडला कसा
सर सत्ता कोणा ची ही असो. वकिलाने आपली जवाबदारी नीट पार पाडणे आवश्यक होते. काँग्रेस सरकार आताच्या सरकार सारखं दबाव आणत नव्हत हे विसरून चालणार नाही. पण निकम सर यांनी त्या वेळच्या सरकार सोबत, देशा सोबत, जनते सोबत तद्वतद आदरणीय प्रामाणिक खरा देशभक्त पोलिस अधिकारी श्री हेमंत करकरे यांच्या सोबत गद्दारी केली.
@@user-bo5mb5sf2kसहमत आहे
हे त्यावेळी सरकारमध्ये सामील असलेल्या आरएसएस च्या स्लीपर सेल च्या इशाऱ्यावरून काम करीत होते.
@@user-bo5mb5sf2kअरे बुल्या मग त्याला केस कशाला दिलली 👈 दुसरा सरकारी वकील नव्हता का
Yala karan abhinav bharat, RSS aani bramhan mandali.
अहो निकम साहेब उत्तर द्या, मिरची लागली वगैरे तुमच्याकडून असली अपेक्षा नाही तर खर काय यावर उत्तर द्या
कुठलाही सरकारी वकिल कुठलाही राजकीय पक्ष जॉईन करत असेल तर त्यांच्या विषयी शंका निर्माण होणारच.
वडेट्टीवार...तेव्हा सरकार काँग्रेस च होत महाराष्ट्रात...अन् निकम हे सरकारी वकील होते... आतापर्यंत तुम्ही काय झोपले होते... ?? अन् जर निकम यांना उमेदवारी मिळाली नसती तर.... काय मरताना स्टेटमेंट देणार होता का...????
वडेट्टीवार आतापर्यंत झोपले होते काय ?
एकदम बरोबर reply 😅
सर सरकार कोणाचं ही असो वकिलाने आपल काम चोख पार पाडायला पाहिजे होत. काँग्रेस सरकार आताच्या सरकार सारखं प्रतेक बाबिमध्ये interfair करत नव्हत हे लक्षात असू द्या.
खरच बरोबर आहे.@@user-bo5mb5sf2k
Wakil ne aple kam kele pan BJP join keli pan🤣
साहेबांनी त्या पुस्तकाला प्रत्युत्तर द्यायला हवे की...
करकरेंना लागलेली गोळी..कसाबची नाही हे पोस्टमार्टम मध्ये सिद्ध झाले आहे तर त्याचा फेर तपास करण्याची मागणी करायला पाहिजे की..
ॲ. उज्ज्वल निकम साहेब कोणाच्या गोळीन करकरे साहेब गेले ते सांगा.
जय हिंद 🇮🇳
तेव्हा तुमचेच सरकार होते, हे पुस्तकही तुमच्याच सरकारच्या कालावधीत प्रकाशित झाले. तेव्हा त्या पुस्तकाच्या आधारावर तुम्ही निकम यांचा वर कोर्टात केस फाईल करून त्यांना अटक करायला हवी होती. आज त्यांना तिकीट मिळाल्यावरच तुम्हाला का आठवले. जर तुमच्या तर्फे उभे राहिले असते तर ते देशभक्त झाले असते.
RVS मनी यांचे The myth of Hindu Terror हे बुक वाचा मग कळेल की 26 /11 हल्ला हे हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र होत. मणी हे केंद्रीय गृहमंत्रालयात सेक्रेटरी होते.
हे सरकारी वकील म्हणून काम केलेत पण मनुवादी पर्वताच्या लोकांना सपोर्ट करण्यासाठी काम केले आहेत आर्या लोकांना नाय मिळवून देण्यासाठी काम केले नाहीत त्यामुळे ह्या वेकतीला निवडून देणे म्हणजे मणूवादी प्रवर्तीचया लोकांना खतपाणी घातले प्रमाणे आहे
भ्रष्ट नेते भाजप मध्ये जावून स्वच्छ होवून मंत्रिपद मिळवतात तर मग काँग्रेस मध्ये जावून देशभक्त का नाही होवू शकत
💯
किताब लिखी उसको १० साल से ज़दा हुवा है, फिर किताब के ऊपर बंदी क्यों नहीं लाई
निकम साहेब यांची मायाजाल करोड रुपये property किती आहे आणि कुठून आली याची ED चौकशी होणार म्हणून सर्व सत्य बाहेर येईल म्हणून त्यांनी BJP मध्ये प्रवेश केला आहे.?
ठिक आहे. उज्ज्वल निकम साहेब यांच्या सहित वेडावट्टीवार आणि असिम सरोदे यांच्या देखील संपूर्ण संपत्ती ची एस आय टी, आयकर सीबीआय आणि ईडी चौकशी लावावी
या गोष्टीचं investigation झालं पाहिजे. कारण ही गोष्ट आम्ही २०१७ पासून ऐकत आहोत. खरं काय ते बाहेर आलं पाहिजे.मग समोर कोणीही असो.
निकम साहेब तुम्ही वकील आहेत खोटे असेल तर मानहानीचे केस करा लोकांना कळू द्या खरे काय
निकमांना तिकीट भाजपने दिलंय ही जळजळ आहे.
प्रज्ञा ठाकूर राजपुरोहित यांना वाचवणे साठी त्यावेळेचे सरकारी वकील यांनी सहकार्य केलेने पुनर्वसन! केलेय
निकम साहेब,
अजून ही खरे काय आहे ते एकदाचे जनतेला सांगून टाका,
हा निक्कम्मा पण सामिल असेल
@@krushnakumarsarogade317 Tuzi may Sonia kuthe zopli hoti tevha??🤣🤣 tich gov hota na?? Kasab udat hota ka tuchyavar evdha defend kartoy Kasab la🤣🤣🤣
Karkare ha Shahid hota ki navta pahile MVA ne clear karav...
Kurkure ha Shahid aahe ki nahi 😂😂😂😂😂😂
Karkare ne RSS chi udhari dile navti mhanun kurkure cha game zalay...
Only MVA ❤❤❤❤❤❤
निकम साहेब मुश्रीफ साहेबांनी पुस्तक लिहून बरेच दिवस झाले पुस्तक प्रकाशित करुन ही बरेच दिवस झाले. त्या पुस्तकातील मजकूर खोटा आहे म्हणून मुश्रीफ साहेबांवर केस का केली नाही.बिरयाणी बद्दल ही आपण खरं बोलला होता का ?
निक्कमा उज्वल झाला
Tuzi aai Kasab chi chati zali 😂😂
Karkare ha Shahid hota ki navta pahile MVA ne clear karav...
Kurkure ha Shahid aahe ki nahi 😂😂😂😂😂😂
Karkare ne RSS chi udhari dile navti mhanun kurkure cha game zalay...
Only MVA ❤❤❤❤❤❤
लांडे आले कसाब व पाकिस्तानला वाचवायला परत
निकम साहेब कसाबला फ़ासावर लटकावला हा प्रश्न नाही करकरेना कोणी मारल हा आहे तिथ आर एस एस च्या आधीकारयाना तुम्ही वाचवल अस होत नही का अर्थात तुम्ही निष्णात वकील आहात यातुन पळवाट काढाल पण जनतेच्या मनात तुमच्या बद्दल संशय येणार हे मात्र 100% सत्य आहे
ये तो मै नही बताऊंगा,याचा अर्थ काय होतो.
बरोबर आहे त्या मालेगाव बॉम्ब आरोपी प्रज्ञा ने वीर शहीद करकरे बद्दल काय बोलले ते भक्तांनी अठवाव ती सराप देत होती.
फक्त ती करकरे ना लागलेली गोळी कोणाच्या पिस्तूला तुन सुटली होती हे स्पष्ट करा
काँग्रेस चे सरकार होत. मग असा वकील कसा सरकारी वकील म्हणून निवडला. त्या वेळी वडगांट्टीवर कोणाचा चोकोबार तोंडात घेऊन बसला होता.
सरकारी वकील कोनता नामाचा हे सरकार च्य ा हातात नस्ता... ..
बरोबर बोलात, खर तर हे षडयंत्र काँग्रेस च होत RSS ला बदनाम करण्या साठी, पण तुकाराम ओंभले नि कसाब ला पकडून काँग्रेस ला षडयंत्र यशस्वी होऊ दिलं नाही, त्याना हिंदू पण आतंकवादी आहे हे दाखवायच होत
उज्वल निकम आपण प्रथमत: गोळी कोणी मारली ही वास्तवता सांगा.उज्वल निकम आपण पुरावा कोणी काय दीला हे नको सांगा फक्त स्व.करकरे साहेबांच्या शरीरात कोणाच्या बंदुकीची गोळी होती हे स्पष्टपणे सांगावं
आत्ता वडेट्टीवार साहेबांच्या स्वप्नात येऊन करकरे साहेबांनी सांगितले कि काय? तत्कालीन सरकार कोणाचे होते? का नाही चौकशीची कार्यवाही झाली इतक्या वर्षात?? उगाच नसत्या गोष्टी उकरून काढू नका. लोक फसणार नाहीत आता. निष्क्रिय कॉंग्रेस मुळे ही वेळ आली आहे.
😂😂😂
अहो निकम् साहेब फक्त हे सांगा बुलेट कोणती होती
तेव्हा तुमचे सरकार होते महोदय
सर्व्हे सर्वा करकरे यांचां साध्वी प्रज्ञा मुळे मृत्यू साहेब आपल्याला सगळे काही माहीत आहे
अरे तपास पोलीस करतात ना?वकील फकत कोर्टात बाजू मांडतात.आरोप पोलिसांनी ठेवायचे असतात.वकिलांनी ते खरे आहेत है कोर्टाला पटवून द्यायचे असते.आरोप पत्र पोलीस दाखल करतात.
निकम्मा निकम याच्या मुळे प्रमाणिक अधिकारी गमावून बसलो.
अधिकारी निकम यांच्यामुळे कसे गमावले? अधिकारी अगोदर मारले गेले, खटला नंतर चालला. आणि त्यावेळेस राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे हिंदू द्वेष्टे काँग्रेस सरकार होते, तरीही निकम असं काही कसं काय करू शकले? मुळात मुश्रीफ यांचे आरोप हे तद्दन खोटे, संपूर्णपणे राजकीय आणि कोणाच्या तरी इशाऱ्य्या वरून केलेले वाटतात. केवळ निकम यांना भाजपची उमेदवारी मिळाली, म्हणून ही जळजळ असावी. मुश्रीफ यांना ही गंभीर माहिती होती, तर इतकी वर्षे ते काय झोपा काढत होते? वेळीच त्यांनी ही माहिती उच्च अणि सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती, तत्कालीन केंद्रीय आणि राज्याचे गृहमंत्री यांच्यापैकी कोणाच्याही निदर्शनास का आणली नाही? मुश्रीफ कोणाच्या तरी तालावर नाचत आहेत, फक्त भाजप अणि निकम यांना बदनाम करण्याचा, आणि तो ही निवडणुकीच्या ऐन धामधुमीत, हा राजकीय डाव आहे आणि मुश्रीफ यांचा फक्त एक प्यादे म्हणून उपयोग केला जात आहे.
विजय बडेटटीवार अत्यंत खरे बोललेत पहिलया दोन मिनीटात !
जेव्हा 26/11हल्ला झाला तेव्हा वडेट्टीवार सत्तेत होते, हा हल्ला तेव्हाच्या सरकार पुरस्कृत होता
करकरेना कसाबने गोळी घातली नाही म्हणजे तो निर्दोष ठरत नाही , खानग्रेसी,
आणि गोळी घालणारा आर एस एस चा होता हे सिद्ध होत नाही.
तो पोलीस अधिकारी असला तरी त्याचा दुष्मन न्हवता वरून आदेश असेल जर दहशतवादी जिवंत सापडले तर काय होईल दूरदृष्टी मुळात हा गोळीबारच क्ष व्यक्तीच्या सौजन्याने झाला आहे मी स्वत बाल बाल बचलो आहे प्रत्यक्ष पाहिलेला थरार चार दिवस जेवलो पण नाही
विजय वडेट्टीवार खरं बोलत नसतील परंतु चौकशी करायला काय हरकत आहे
काँग्रेस झोपली होती का त्यावेळेस.. काँग्रेस च्या काळात खूप हिंदू मारल्या गेले.. आता नाय .. आता फाय फाय..😂😂😂
कोणत्या यंत्रणेकडून चौकशी करायची .त्याच्यावर तुमचा विश्वास असेल?
@@SunilBurade supreme court
उज्ज्वल निकमची कसून चौकशी वाहला पाहिजे. उमेदवारी रद्द करा
Abe leeechad, tu kar na case agar itna lagta hai to! 😂
Seedha bol na ki Nikam BJP ki taraf se lad raha hai to pichwade me mirchi lagi hai! 🤣🤣🤣
हो का
Blue marble chamcha aahes kare. Doka khuntila tangle aahe kare.
@@sunilgharat6969 😂👍🏻
Ujual.nikamchi.kasun.chuokSi.karavi
अखेर वडेट्टीवारने औकात दाखवली
कायदचे अभ्यासक बक्षीस मिळाले वा.. छान.
निकम सर तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही खूप खोटं बोलता हे सिद्ध झालं आहे. एक जवाबदर अधिकारी आपल्या पुस्तकात नमूद केली आहे तो तुमचा दुश्मन नाही सर. तुम्ही लोकांना मूर्ख बनवत आहात सर. मला वाटते तुम्ही पक्खे राजकारणी आहात हे आता स्पष्ट झाले आहे सर. तुमच्या बाबत जो आदर होता तो आता लोकांच्या मनातून कमी होत आहे सर. खोटं बोलणाऱ्या नेत्याच्या पक्षा मध्ये अगदी योग्य वेळी दिशाभूल करणाऱ्याला घेतल. मनाला पटत नाही हो निकम सर.
ज्यांनी पुस्तक लिहिलं ते पोलीस अधिकारी होते.त्यांनी आरोप करण्यापेक्षा कोर्टात जाऊन केस करून पुरावे कोर्टापुढे ठेवायला हवेत.ते बाहेर राहून राजकारण करत नाहीत का?
निकम सरकरी वकील होते आणि सरकारी वकीलांचे काम सरकारने उपलब्ध करून दिलेल्या पुराव्यांवर आधारित केस लढणे हे आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांना जबाबदार त्यावेळेस राज्यावर असणार कांग्रेसी सरकारच आहे. वडेट्टीवारांनी त्यांच्याच सरकारचे मुद्दामच वस्त्रहरण केलेले दिसते.
Bhise doka gahan takala aahe ka.
congress ki sarkar thi. toh chhupaya kyun?
वेडडटीवार उद्या बोलेल बॉम्ब झाला त्यावेळेस लोकानी घरी बसायला हव होत . बिचारा आमचा कसाब मेला
अब वकिल साब आ गए विपक्ष को गोदी स्टाईल बाते बतीयाने
जहा निकम साब गये है ईनका चरित्र वैसाही है l
कायदा कानुन यह सब कुछ गरीबो के लिए है. धनवान व्यक्ती के लिए सारे नियम बदला जा सकते है।
तेव्हा केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होतं तेव्हा काय केलं तुम्ही आता पर्यंत ही माहिती का लपवली देश हीत लक्षात आले नाही का रे. २६/११नतंर किती मुख्यमंत्री झाले आता देश हीत आठवलं. मीडियासमोर सांगते पेक्षा कोर्टात जा ना रे. 😮
आरे तो पन तेच बोलतो सरकार आमच होत पन जेया पोलसानी तपास केला होता तेच पोलीसांनी सागीतल करकरेला गोळी पुलीसाचे बदुकीतुन लागली आहे मनुन तेची चैवकशी निकमनी तवा कोरटात का मांडली नाही हेवडच तो विचारत आहे तेचेत निकमला घाबरायची काईच गरज नाही समजल का
विजु खोटे बोलतो (वडेट्टीवार बरं)
प्रभाकर आलोक आणि संजय गोविलकर ह्या आरएसएसच्या अधिकाऱ्यांवर संशय निकमांनी का लपवला?
करकरे यांना कुणी मारले हे तर सांगा की
सत्य बाहेर आल ❤
निकम नी आपली इमेज नष्ट केली. त्या गोळ्या कुणाच्या होत्या?
Biryani वाली बात सच क्या था ?
इनका ही स्टेटमेंट है की कसाबने कहा कि " उसे बिर्याणी चाहिए थी " मतलब 'उसने बिर्याणी माँगी थी " और छपवाया गया की बिर्याणी खिलायी गयी ! माझा कट्टा में निकमजी ने ये बात कही थी !
वेडु टीवार उदया बोलेल कसाब पाकिस्तानचा नव्हताच🤓
बोसडीचेया येथे कसाबचा काईच समद नाही तेनी फकत विचारल आहे ती गोळी कोनतेया पुलीसाचे बदुकीतुन चाली ती सांग मग तेचेत लपुन ठेवायच काय समद आहे समद नसेलतर चैवकशी करायला सांगा हेवड फकत निकमनी बोल पहीजेल बाकी चैवकशी केलेर होईल घाबरायची काईच गरज नाही
किताब झूठ है,,तब किताब लेखक के विरुद्ध केस करे निमम्म
सलाम... Vaddetiwar साहेब... तुम्ही हिम्मत केली 🙏
कसाब ने त्या मोहिमेत फक्त स्वतःकडे होती ती एकच बंदूक गोळ्या झाडायला वापरली होती का ?
करकरे आणि RSS मध्ये संघर्ष होता हा प्रतिवादाचा मुद्दा आहे यात पाकिस्तानला मध्ये आणणे म्हणजे मुळ मुद्दा भरकटवण्याचा निकमांचा स्पष्ट प्रयत्न दिसतोय...
Mg Tuzi aai Sonia kuthe zopli hoti??😂😂Tich sarkar hota na😂😂
@@user-no3kf8ih6i भाषेवरून संघाचे स्वयंसेवक दिसता...? 🤔
@@user-no3kf8ih6ituzya aai sarkhya nastat re sarva baika bhadvya.
@@amrutkarsaurabh7398 Tuzi aai nakkich Kasab khali zopli asel bc 26/11 la 🤣🤣 mhanun tuzya bapala Kasab cha pulka alay 🤣🤣🤣 Kasab cha chodya paidais🤣🤣 Allah hu akbar, oradala n takle 2 themb Kasab ne aala tu baher 🤣🤣
@@user-no3kf8ih6i बोलायची पद्धत आहे कारे भक्ता....तुझी पण आई आहे च की...आई बहीण वर बोलू नको...आरएसएस भाजपचा चमचा वाटतं तु
म्हणजे माजी पोलीस महासंचालक खोटं बोलत आहे असं म्हणायचंय का निकम तुम्हाला ?
अजून हि खात्री करून दे ना
निकंमा साल्ला
निकम साहेब.... आपल्या वरिल आरोप सिध्द करणे आवश्यक आहे
दिग्विजयसिंह एक जानेमाने कोन्ग्रेस के वरिष्ठ नेता किसको फोन करते थे.
निकम फीका पड़ गया है। कुछ तो गड़बड़ है दया।।
निकम खोटं बोलतोय
Then, why the book of Mushrif was not banned even today ?
यांचे उमेदवार कोणी गुणेगार तर कोणी भ्रष्टाचार उमेदवार आहे
Reporter खूप comfort questions पुच रहा हे उज्वल निकम जी को
कसाब जो बोला पर postmortem report के बारे मे कूच बोलो निकम जी
निकम साहेबां बद्दल सुरवाती पासूनच संशय वाटत होता. बिर्याणीची पुडी त्यांनी सोडली त्याचवेळी संशय वाढला . आणि एका टीव्ही मुखतीत बिर्याणी ही पुडी होती हे ही कबुल केले. जय शिवराय जय श्रीराम
मी ते पुस्तक वाचलं आहे, आणि ते कोर्ट च page ही वाचलं आहे माननीय विजय वडे्टीवार sir जे बोलत आहेत ते तंतोतंत खर आहे
Mg Tuzi I sonia kunakhali zopli hoti??😂😂 ka lapavala tine he sarkar madhe astana 😂😂ata Tuzi mc aai Konte courtache pustak vachte te pn sang
खरही असेल तर इतके दिवस थोब्बड का बंद होते. उमेदवार झाला म्हणुन आता बोंब मारून राहिले कोर्टाने कसाब la फाशी दिली ते जज काय गधे होते का?
कोर्टाने kasabla फासी दिली ते जज काय गधे होते का.अरे
होय मी पण
कुठलेही पुस्तक कोर्टात पुरावा चालत नाही एवढी तरी सर्वसामान्य नागरिक म्हणून अक्कल आहे का तुम्हाला 😂😂
Court madhe case suru hoti teva bolayala pahije hot
वडेट्टीवार इतके दिवस काय शेन खात होते असे दिसत आगे.पुस्तकं लिहिणारे यांचे पोशिंदे काँग्रेस पक्ष आहे.
सरकार भाजप आहे त्या पुस्तकाच्या लेखकावर कारवाई का नाही केली गेल्या १०वर्षात?संशय भाजप आरएसएस, साध्वी प्रज्ञा सिंगचा शाप यावर जातो!
RVS मनी यांचे The myth of Hindu Terror हे बुक वाचा मग कळेल की 26 /11 हल्ला हे हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र होत. मणी हे केंद्रीय गृहमंत्रालयात सेक्रेटरी होते.
अंधभक्त गुजरात प्रेमी भडकला कडवा सच 🔥🔥🔥🔥🔥🤣🤣
@@arvindatale5782मग काय काँग्रेस झोपा काढत होती इतकी वर्ष.. उज्वल निकम भाजपात गेले आणि तुमचं संविधान बदलल.. काय दम आहे त्यात.. बदलावा लागेल देशाचं वाटोळं केलं.. मोदीच पंतप्रधान होईल.. ४०४+🚩🚩🚩🚩🚩
निकम वकील ज्यावेळी मिंधेला भेटायला वर्षावर गेला त्याच दिवशी तो भाजपचे मंगळसूत्र गळ्यात घालणार हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत होते.
Tumhala Kay problem ahe? Ani congresse chya mangalsutra peksha BJP che kiti tai changle.
@@avinashsalunke8184 तू अजून अंड्यात आहेस. तुला भाजपते कपटी राजकारण क़ळत नाही.
@@avinashsalunke8184प्रज्वल चे नावाचे लावून घे ते पण ओरिजनल
Sonia ch mangalsutra uddhav ne ghatla tyavar bol🤣🤣 Kasab premi Uddhav
निकम तु निकमा हे रे
नशीब कसाब जीवंत सापडला नाहीतर या काँग्रेस ने 26/11 चा हल्ला हिंदुनी च केला असा बनाव रचला असता 😢😢😢
पुलवामा हमला बद्दल मत काय जिथे आपले 40सैनिक मारले गेले
Karkare ne RSS chi udhari dile navti mhanun kurkure cha game zalay...
Only MVA ❤❤❤❤❤❤😂😂
Ekdam barobar ahe nanachy tondat ghu ghala
आर एस एस चे आतंकवादी सिस्टम मध्ये लपुन बसलेले आहेत
पाकिस्तान तिची जबाबदारी घेतली होती युट्युब ला बघा@@prashantentertainmenthub4529
निकम भाजप ची सुपारी घेऊन बोलत आहेत. हे स्पष्ट दिसते. निकम साहेब या निवडणुकीच्या फंदात उगाच पडलात. भाजप ने तुम्हाला बदनाम करण्यासाठी च टिकीट दिया है.
HAA HAA HAA. Udya manal FM Jaishankar ne supari ghetali . Ani congresse chi supari ghenya peksha BJP chi supari kiti tari changli.Ani yat Nikam chi Kay badnami zali he krupaya sanga.
God hair samaj. Nikam yanni pahile ki congress kiti deshdrohi party ahe. Mhanun Nikam BJP kadun umedwar ahet.
कांग्रेस क्या तिकिटावर लढले असते तर
तसेच उत्तर
Karkare ne RSS chi udhari dile navti mhanun kurkure cha game zalay...
Only MVA ❤❤❤❤❤❤😂😂
कराकरेन्ना लागलेली गोड़ी कसाब चा बंदूकीची नाही तर कुणाच्या बंदूकिची गोड़ी हेच विचारल वद्देटीवारानी इतक काय त्यात उत्तर असल तर दया . मिर्ची लागली हे काय उत्तर आहे.
ह्यांच्या मायला....बुटानी हणल पैजी...2029 ला तरी सांगायच...इतक्या दिवस काय करीत होतात..
आरोप मान्य नशेल तर पुस्तकवर्.बंदीची मागणी का नाही केली
१८ लोकमत चॅनलने २६/११ चा कोर्टाचा निकाल एकदा चॅनल वर प्रकाशित करावा
Who killed karkare हे पुस्तक अवश्य वाचा
निकम गोली किसकी है यह स्पष्ट नही कर रहे । इसका मतलब यह कुछ छुपा रहा है ।
आता पर्यंत महाराष्ट्राने यांना सरकारी म्हणून नेमले तेच अस्ति न चे साप निघाले .😮😮
भाजप टिकिट अशाच लोकांना तिकिटं देते.बृजभुषण,प्रज्ञा सिंग,सेंगर...
माथेफिरूकडून काय अपेक्षा करताय.विच ळ ला आहे. गुलबकाकवलीच पुस्तक वाचल्यासारखा बरळतोय.
मुद्दे की बात कर निकम गोली किसकी बंदूक से चली इधर उधर की बाते करता 😢😢😢
निकम जि आप धर्म और जाति देखकर कोर्ट में केस लड़ते है आप पर भरोसा नहीं किया जा सकता है
हा निकम जातीयवादी आहे हे सुरेश दादा जैन जळगाव ह्याच्या केस चे वेळेस माहित झाले.हे जळगाव चे लोकांना विचारा.
निकम साहेबांनी कोणत्याच पक्षाचे उमेरवार न होता. अक्षप उभे राहिले पाहिजे होते .
Vatettivar च म्हणन बरोबर आहे.निकम खोटं म्हणतोय😊
प्रग्या ठाकुरको,,,क्या निकम्मा बताये,
इलेक्शन जाऊ दया. हे फार महत्वाचे आहे. इलेक्शन येतील जातील सर.
पटोले साहेब
त्यावेळी सरकार कोणाचे होते.त्यावेळी चौकशी का नाही केली.सरकारात गृह मंत्री कोण होते.
Riview petition should filed and this person shuld examine for truth
उमेदवारी जाहीर झाल्यावर कळलं ?
करकरे यांच्या शरीरातील गोळ्या बद्दल का बोलत नाहीत.
बाकी काहीही असो निकम मॅनेज होतो. सरकारी वकील असून विशिष्ट विचारसरणीने प्रभावित होऊन काम करतो
नार्को टेस्ट या उज्वल निकाम ची झाली पाहिजे .
जो पर्यंत उच्च पदावर सवर्ण समाज राहिल तो पर्यंत देशात शांती निर्माण होणार नाही
Police निरीक्षक चुकीचे लिहितात आणि एक ड्रायव्हर ची साक्ष खरी ...खर काय ते परमेश्वर जाणो.. वकिलांनी खऱ्या ची बाजू धरावी... राजकारणात येऊ नये....पण मग कसा धंदा चालणार यांचा.....
दिसत तस नसत म्हणून मतदार फसत....
निकम साहेब चे व्हिडीओ बघून शिवसेना पक्ष फोडीवर तेव्हाच सगळं दिसत होत शिवसेना पक्ष सुनावणीत दिशाभूल जनतेची कशी केली ती...
भाजप आणि आर.एस.एस स्क्रीपटेड होत हें सगळं....
उज्ज्वल निकम वर दूशदोरहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
अहो पोस्टमर्टम रिपोर्ट फॉरेन्सिक रिपोर्ट खोटे होते तर तस सिद्ध का केलं नाही साहेब,यावर बोला साहेब ,नाव सोनुबाई हाती, कथलाच्या वाळा
सत्तासंघर्ष चालु होता त्यावेली लक्षात आलं होतं हा भाजप मध्ये जाणार आहे म्हणुन
उज्जवल निकमांमुळे कसाबला फाशीची शिक्षा झाली. हेच वडेवाल्याचं दुःख आहे त्यांचा
निरपराध कसाब मेला.
कुठलाही दुसरा वकील असता तरी तेच झाल असत कसाब रेड ह्यांड पकडला गेला होता
मग करकरे यांचा मृत्यू का zala हे अजून का नाही स्पष्ट झाले म्हणजेच पाणी कुठे तरी मुरते हे खरे आहे जरी कोणी नाही बोललं तरी 25 कोटी लोक मूर्ख नाहीत
Nikkama jya Tolit gelay tyacvarun tyaci layki samjavi
निकम साहेब फक्त एवढं सांगा कसब च्या बंदुकी मधली गोळी नव्हती कीर्ती गोळी कोणाच्या बंदुकी मधून सुटली याची चौकशी करण्याचे आदेश तू दिले नाही इथे तू धोक्यात आलेला आहे बेटा तू जनतेची सहन मिळू नको एका वाक्यात सांगायचं म्हणजे ज्या बंदुकीतून गोळी सुटली नाही ती बंदूक कोणाची होती
वडेट्टीवारांना अटक करा,
हेमंत करकरेंना लागलेली गोळी कोणाच्या बंदुकीतून
निघऻली हे माहित असूनही ही माहीती लपवून ठेवली
पोलीसांना किंवा न्यायालयऻस दिली नाही.
मिरची कायची आहे तो सरळ सांगत आहे . .
खोटं असेल तरमुद्दा खोडा