बापाची व्यथा ह.भ.प.सौ.नागेश्वरीताई झाडे किर्तन|Nageshvritai zade kirtan|

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 02. 2023
  • #Nageshvaritaizade
    #matapita
    #chandrakantmaharajkhalekar
    नमस्कार- माता पिता यु ट्युब चॅनेल वर आपलं स्वागत आहे.
    सूचना-आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हीडिओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कुठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

    कृपया- माता पिता या चॅनल ला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.
    Please Like-Share mata pita YoTube Channel

Komentáře • 60

  • @nalinisawarkar8748
    @nalinisawarkar8748 Před rokem +9

    छान ताई ऐकच नंबर कीर्तन

  • @gajubaisawant1748
    @gajubaisawant1748 Před 2 dny

    😮😊🎉😮🎉😊😮🎉😮😊🎉😮🎉😮😊😮🎉😊😮😊🎉😮😊🎉😮😊🎉😮🎉😊😮😊🎉🎉😊🎉😮😊🎉😊🎉😊😮😊🎉😮हहहहहहह ललललललललललललललललललललललललललललललललललललललललसललललसलललललललललललललललललललललललललललललललललललललल
    ललललललbब्रररभरहयरयहययभरहयहहयभहहहरयहरहहहयहयहयभरहहहभययहरहयरहहरयभरयहयहयहरहररहयहहयभयहररहयहरहयभरहययरहहहहहयभहयहहयहहयभहहशरभरहहयरहहरभयलशशशलशशययशललशलययशलललशयशलशयलयललशशशशललयशयलशयलययलशयशललयलयशलययलशलयशशयलयलवलयशलशययलयशलयशशलशलयलशलयययल

  • @ganeshkarhale184
    @ganeshkarhale184 Před 25 dny +3

    खुप छान बापाविषयी चिंतन केले ताई

  • @firozmulla1940
    @firozmulla1940 Před rokem +1

    Farach chhan tai stree asoon apan bapachi vyatha ekdam perfect maandlit

  • @ganeshsarpatil4297
    @ganeshsarpatil4297 Před 10 měsíci +1

    Tai. Ram krushna hari

  • @bhagyashrigeghe-ix1vb
    @bhagyashrigeghe-ix1vb Před rokem +2

    Ram krushn hari

  • @user-ox3ex7oo4c
    @user-ox3ex7oo4c Před 6 měsíci +2

    WONDERFUL PRAVACHAN SHANKAR TELI

  • @shobhabagade-qk1rg
    @shobhabagade-qk1rg Před rokem +5

    ज्यांना आई वडिलांची किंमत समजली त्याचे जीवन सार्थक झाले

  • @policpatilchavan2529
    @policpatilchavan2529 Před rokem +2

    जय हो माय चरणी दोन्ही हात जोडून नमस्कार

  • @kartikikhandve7718
    @kartikikhandve7718 Před rokem +2

    खुप छान ताई

  • @Manojkamble-hz9uq
    @Manojkamble-hz9uq Před 19 dny

    Nice ❤

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 Před rokem +1

    माय बापाची किंमत आजकाल रहिली नाही

  • @DnyaneshwarHage
    @DnyaneshwarHage Před 4 měsíci

    खूप कीर्तन आहे

  • @mahadevpandhare3754
    @mahadevpandhare3754 Před rokem +3

    खूपच छान ताई 👌

  • @patilpatil6593
    @patilpatil6593 Před rokem +3

    Khoop chhan

  • @prakashteli8187
    @prakashteli8187 Před rokem +1

    ताई बराबर

  • @ganeshsarpatil4297
    @ganeshsarpatil4297 Před 10 měsíci +2

    Tai. Jya taimala. Aai vadil asatat. Tya taimala aai vadilache mahatav kalat nahi mulana. Aai vadil gelyanantar.mahataw kalte

  • @sanjaytanpure6886
    @sanjaytanpure6886 Před rokem

    Chan Tai

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 Před rokem +2

    दहा मुले असण्यापेक्षा एक तरी मुलगी असावी कारण तीच खरी आयुष्याची शिदोरी आहे

  • @user-rn4sp6db7d
    @user-rn4sp6db7d Před 13 dny

    Khare ahe

  • @hodbe-mt9oq
    @hodbe-mt9oq Před rokem +1

    Tai babachi kimt 10000000000krod ahe

  • @amollonare4549
    @amollonare4549 Před rokem +13

    ताई खूप छान मला खूप आदर्श वाढते तुमचा बदल आज तुम्ही बापा बदल सगील्या बदल

  • @Harihulgundeofical
    @Harihulgundeofical Před rokem +5

    ताई धन्यवाद बरोबर आहे पण ताई बापची किंमत कोणालाच नाही 👌

  • @vijayzinjurke
    @vijayzinjurke Před rokem +1

    खरंच किती मनात घर करून गेलं हे किर्तन

  • @santoshsalunke2103
    @santoshsalunke2103 Před rokem

    ताई खुप छान आहे ताई

  • @user-yy6bu9nx5u
    @user-yy6bu9nx5u Před rokem

    Jya divashi bapachi shapath ghetal na ti khup mothi gost asate lahan dukhasathi aai asate pan mothya dukhasathi asat.

  • @BhauraoWagh-jm2xy
    @BhauraoWagh-jm2xy Před rokem

    Thi.vadil.nashlvr.khimat.khalte

  • @user-ub8tw7yl5l
    @user-ub8tw7yl5l Před rokem +3

    ताई मी आपले अनेक कार्यक्रम पाहीले आपल्या कार्यक्रमा मध्ये आणि माझ्या पुर्ण जीवनातील व्येधा सेम आहे ताई या सर्व विषय जगण्यात अर्थ नाहीय ताई जीवन सपंवाव असे वाटतेय चुकीच्याच मार्गदर्शन दिल्याबद्दल मिळाल्या मुळे अर्थीक प्रस्तीती एम पी एस सी पासहोऊन सुद्धा त्याने जीवन सपवलं 30/6/2021 (शहीद स्वप्नील लोणकर एम पी एस सी)पुण्यातील घटना मी त्या स्वप्नील लोणकर चे वडील ताई मला आपल्याशी बरच काही बोलायलाच आहे अर्थीक सपोट तर मुळीच नको ताई जीवनातील सर्व काही संपल्या सारख वाटत मी जीवनाला कंटाळोल आहे जीवन संपवावे वाटते ताई पाहा आपल्याकडून थोडा वेळ समोरा समोर मिळावा अशी विंनती करतो ताई मी सध्या तालुका बारामती गाव जळगाव कडेपठार लोणकर वस्ती येथे गेल्या जुन 2022पासुन माझ्या कुटुंबापासून लांब राहतो घरात सारखीच भांडण होतात म्हणून ताई पाहा विनंती करतो माझा मोबाईल नंबर 9823853603

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 Před rokem +1

    किर्तन 👌👌👌👌

  • @sachinshriram.6464
    @sachinshriram.6464 Před 21 dnem

    Zd

  • @varshahake374
    @varshahake374 Před rokem +6

    ताई खुपचं छान रडुच येते

  • @Black.666_gaming.
    @Black.666_gaming. Před rokem +1

    Khara ahe tai baba sarkha konich nasto

  • @dkgurav7914
    @dkgurav7914 Před rokem

    करच.ताईबापाचीकिमतमुलगीसमजुशकते

  • @omoffice-dx3re
    @omoffice-dx3re Před rokem

    T66

  • @santoshgorde6139
    @santoshgorde6139 Před rokem +1

    ताई आम्ही पन 4 भावंड एक मोठा भाऊ आणि 2 बहिणी आणि मि शेवटचा मुलगा अहो माझे वडील खूप भारी होते त्यांचे नाव बबन आज रोजी त्यांचि आठवण खूप येते कारण म्हणजे माझ्यावर खूप वाईट वेळ आहे आणि ति म्हंजे माझ्या मोठ्या भावामुळे अक्षरशा माझ्या तोंडात शिव्या येतात त्याने 1997 साली त्याच्यावर बलात्काराचि केस / गुन्हा दाखल झाला होता त्याच वेळी माझ्या वडिलांनि 24 गुंठे शेती विकून त्याला त्या गु न्हा केला होता नाही हे देवालाच माहिती त्याला माझ्या वडिलांनि वाचवले आणि वडील त्याच्यामुळेच गळफास घेऊन आत्महत्या केली तेव्हा मि निटकुस 18 वर्ष पूर्ण केले होते आणि आज मला वाटते तो भाऊ तेव्हाच जेल मध्ये गेला असता तर खूप बरे झाले असते माझे वडील जगायला पाहिजे होते असे का म्हणत आहे कारण त्याच्यामुळे माझा हसता खेळता संसार उधवस्त झाला त्यालाही मि 10% तरी करणीभूत असेलच कारण टाळी काय एक हातानी वाजत नाही पन देव करो असा भाऊ या जगात कुणालाच ना देओ कारण तो खूप वाईट आहे आणि भंगारही लास्टला मि माझ नाव न सांगता माझ्या गावाचे नाव सांगतो गोसासि तुम्ही आला होता गावात तुम्हाला कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी मिळाली होती मार्च 2023 या महिन्या मध्ये ही कहानी खरी आहे फक्त नावाचा कुठे उच्छार करू नये ही विनंती गावामध्ये एक तरी घान असते आणि माझ गाव एक आदर्श गाव आहे🙏

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Před rokem +1

    राम कृष्ण हरी ताई खूप सुंदर किर्तन.होत👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍💐🌹🌹🌹🌹💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏मीनाक्षीताईराम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @savitamhatre3207
    @savitamhatre3207 Před rokem

    😢

  • @ankushjedhe2744
    @ankushjedhe2744 Před rokem +1

    He Kirtan saglya maharajani pathach kele aahe.
    Tukaram maharaj kirtan kase sangayche?
    Pandurangache nav ghya.

  • @d.gangad.yt.7665
    @d.gangad.yt.7665 Před rokem +1

    😓😓

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 Před rokem +1

    मुलांना बापाची किंमतच नाही

  • @user-yy6bu9nx5u
    @user-yy6bu9nx5u Před rokem

    Tai bap ha shapath peksya khup mothe ahet ho.

  • @ujjwalwagh1548
    @ujjwalwagh1548 Před rokem

    ताई तूम्ही जीकथा सागता ना ती सेम माझ्या आई च्या पप्पाची माझ्या आजोबा ची आहे का मुलगा असं वागतो तेच विचार करायचे माझे बाबा

  • @liladharbunde1459
    @liladharbunde1459 Před rokem +1

    Nice khaarch khup chan

    • @HimanshuKumar-ej2mb
      @HimanshuKumar-ej2mb Před rokem

      ताई तूमचे कीर्तन आयिकून माझं मन भरून आले

  • @samadhankhandve5369
    @samadhankhandve5369 Před rokem +8

    खरच ताई चांगली माहिती दिली रडायला आलं मला 6 बहिण आहेत पण आज आई बाप नाही

  • @policpatilchavan2529
    @policpatilchavan2529 Před rokem +52

    ताई धन्य वाद बरोबर आहे पण ताई बापाची कींमत कोणालाच नाही

  • @gopalsawale4802
    @gopalsawale4802 Před rokem

    येथे बापाची. किमंत. कुणाला. उरलि

  • @ravindrakedare3262
    @ravindrakedare3262 Před rokem +2

    खुप छान ताई