||तुझ्या मुरलीचा ऐकून ध्वनी कान्हामी आले जशीच्या तशी धावुनि ||बुवा श्री संतोष रेडकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • तुझ्या मुरलीचा ऐकून ध्वनी
    कान्हामी आले जशीच्या तशी धावुनि ||धृ||
    झाडीत होते माझे मी अंगण
    तेथेच राहिली कणी रे कान्हा ||१||
    न्हात होते न्हानि घरात
    तेथेच राहिले पाणी रे कान्हा ||२||
    घालीत होते माझी मी वेणी
    तेथेच राहिली फणी रे कान्हा ||३||
    एका जनार्दनीं राधा गौळण
    कृष्ण मनी झाली लिन राधा ||३||

Komentáře • 2

  • @pundliksananse3562
    @pundliksananse3562 Před 3 měsíci +1

    फारच छान खुप सुंदर गवळण सादर

  • @user-ui9cd3uv2s
    @user-ui9cd3uv2s Před 6 měsíci

    Roj sakali navin gavlan kanavar, best👌