का तोट्यात जाते मिरची शेती | no loss in chilli |
Vložit
- čas přidán 2. 02. 2021
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustries.com/क्रॉपडव...
Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
What's up channel-
whatsapp.com/channel/0029VaAg...
Facebook connect
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instgram
rohit_borgave7?...
For job
Linkdin
/ rohit-borgave-86209887
कृषी भरारी गृप
groups/42058...
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस वेळेत च फोन करा
सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
कोल्हापूर- 7385593676
सांगली/ सातारा -8390364482
पंढरपूर /अकलूज - 83799 59354
सांगोला सोलापूर - 97669 70967
छत्रपती संभाजीनगर-7020910207
सिल्लोड -7066091754
जालना व बीड् - 9595154645
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
भाऊ साहेब अप्रतिम मार्गदर्शन केले आहे..
सर मी पण एक शेतकरी आहे मी खोटं बोलत नाही मी जी4 या मिरचीच्या वानाचे 41 टन उत्पन्न घेतले होते एकरी मी अडीच लाख रुपये खर्च केलता आणि सहा लाख रुपये उत्पन्न भेटले होते
तुमचा मोबाइल न
9096566511
Kontyaahi companiche hoti g 4
Ekti kiti rope lagli
चांगले मार्गदर्शन केले,
खुप छान सर मला तुमच्याकडुनच प्रेरना मिळाली आहे
सर,खूपच छान माहिती दिली.
खूप छान माहिती मिळाली
Khup important mahiti dili bhau
खुप छान माहीती दिलीत सर🙏
छान माहिती सांगितली तुम्ही .
मी ही आशा पकारे मिरची लागवड करीत असताना मिरची रोपांची योग्य त्या। रित्या त्या काळजी घेईन आणि माझे हे १ एकरी मध्ये २० टन मिरची काढण्याचा जास्तीत जास्त उत्पादन घेईल. तुम्ही चांगली माहिती सांगितली त्याबद्दल आभार आहे.
खूप छान माहिती आहे
Khup Chan video ...👌👌👌
सर नमस्कार
मी फाफडा मिरची सेगमेंट मध्ये नवल कींवा बलराम 5907 व्हरायटि लावतो .
सुंदर माहिती दिली सर अशीच माहिती देत रहा म्हणजे प्रत्येक शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करेल
ऊन्हाळा मध्ये लावणारी मिरची या विषयी video बनवा
खूप छान मार्गदर्शन,
दादा चांगली माहिती दिली धन्यवाद आता माझी मिरची चालु आहे .दादा
छान माहीती दिली सर
खूप छान माहिती दिली तुम्ही ,कोणती veriety लावली आहे.
धन्यवाद सर
Dhanyawad sir
छान माहिती दिली साहेब.तुम्ही ज्या प्लॉट मध्ये व्हिडिओ बनविला ती कोणती व्हरायटी आहे?
Thank you sir..
1 dam mastach👌👍
छान माहिती
मिरची बियाणे कोणते वापरावे , आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
1 Feb la usache ropanche lagwad keli ahe 4ft sariche joad ol keli ahe moklya sarimadhe mirche lagwad keli tar chalel ka plz.lawkar reply dya video khup chan ahe 🙏🙏
Great job sar
Sir खूप छान.... तुम्हाला मिरची पिकाचा सर्वात मोठा अनुभव आहे 👍
Ground nut and chilli together chalel ka sirji...
Thanks
मिरचीतील किट नियोजन यावर व्हिडिओ बनवा दादा thrips ani White fly
Sir October madhe lagvad karaila, nashik district madhe konti chanli varaity ahea please lavkar sanga.
धन्यवाद दादा
You are best farmar sir🙏🙏🙏
Khup Chan aahe plot
Fertigation and pest ,disease control management and seasonwise bast chilli variety yaa babad video takava
Khup Chan
Nice thank you bhau
Sir march April sathi konti vraity chi lagvd karavi
Sar mala mirchi Jun madhe lawaichi aahe tar konti variety lawu bar
G4 segment baddal savistr mahiticha vhideo tyar kara. Please mam 🙏
25feb.kalingad chalu hoyil. Parantu bajarbhaw khali alele ahet. Kay karawe
..
vaishali F1 chi mirchi kharch 2 year chalte ka?
tya var video banva sir
Dhanyvad
Khat niyojnavar lavkar video banva Saheb.
A1 sir, 💐💐👌👌
Polyhouse mdil colour Capcicum che niyojan kse krave
Yala mhntat mahiti 👌🏻
Sir bhendi contract farming aani export baddal mahiti sanga🙏
Summer karita variety konate vidarbhkarira
Thirps cha pradhurbhav jast zhala aahe kay karave
Ek no dada
Online vika khup faida hoil shetkari ani samanya mansacha.
Lamb ani tikhat nasleli kiva kami tikhat asleli mirchi Jat konti pls reply karave sir
Ropatil antar kiti asayla pahije unhali mirchi madhe
Mast bhau
Thank you
Sir ... Shet rent var denya baddal kahi sangu shakal ka?
सर मिरची बांधणी विषयी व्हिडीओ टाका प्लिज.
Hydroponic sandarbhat video banva sir
Very good sir
पोपटी कलर ची नवीन व्हरायटी सांगा बीड जिल्हा
दादा मार्चमध्ये शिमला मिरची लागवड केली तर चालेल का.?
कोणत्या variety ची निवड करावी, त्यासाठी एकरी किती रोप लागतील.
व सरी किती पुट घ्यावी..
Plz मार्गदर्शन करावे..comment मध्ये reply dya
छान माहिती सर
छान माहिती दिली आहे
सर उन्हाळी मिरचीचा व्हिडिओ तयार करा.
सर खूप छान आणि मिरची वरील पांढरी भुरी नियंत्रणासाठी व्हिडीओ बनवा🙏
👌👌
दादा मिर्ची खत नियोजन वीडियो द्या
nice sir
सर खत नियोजन वर विडिओ बनवा
Drenching management video kara sir
लय भारी
Sar aahmi khup totyt gelo aahe plazz tar naki sanga
Sir aalvani kasi karavi video banava
सुपर् दादा
सर मी f1 वैशाली लागण केली आहे 15-2-2022 दृंचींग काय करावे
How to controlling kokda
👍
कलिंगड पिकामध्ये कोणती मिरची लावावी.कलिंगड लागण 15 .11.2022 ची आहे.थंडीमध्ये कोणती मिरची लावू
Chilli fertigation sedule banaiye
👌👌👌👌
सर, मिरची आणि दोडका येकत्र लागवड केली तर चालत का?
Nice
Best sir
मी तेजोपोर जातीची मिरची लावली आहे तेजोपोर मिरची बद्दल माहिती द्या आणि अजून मिरची ची लागवड करायची आहे कोणत्या जातीची मिरची लावू pls riply dya
Thrips sathi ky gheu
Konti Vharayti ahe sar
सर नमस्कार,,,,,
जानेवारी महिन्यात टोमॅटोची कोणती व्हरायटी लागवड करावी हे सांगितलं तर बरं होईल,,,,🙋
यवतमाळ जिल्ह्यातील राहतो कोणती हेराटि लावावी सर
Mast
मिरची चे रोप लागवडीच्या किती दिवस आधी book करावे
Drenching cha video kara
Kap ghalane manage kay
सुपर
Nice Saheb
Dada mirchi chi AK47 jat lavli tar chalel ka
Sir market study tips cha pan video banava
२०२१च्या हंगामात नागपूर भागात खूप स्थीप्स किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फळ सेंटींगच झाले नाही. तर २०२२ हाच प्रश्न वारंवार उदभवू नये म्हणून काय उपाययोजना करायला पाहिजे ?
Good
No.1
शेड नेट मध्ये खरबूज चांगले येईल का.