किती गोड पिल्ले आहेत.आम्ही तर कुठेही बाहेर फिरायला जाताना मारी बिस्किट,कॅट फूड व फळे घेऊनच जातो.रस्त्यात कुठेही प्राणी दिसले की खायला देतो.खरे आहे पावसाळ्यात बिचा-याचे हाल होतात.खूप भुकेले जीव वाढले आहेत.पण आपल्याला शक्य तेवढे आपण करायचे.प्रेरणा खूप छान काम केले.आता परत आलीस की पोळ्या किंवा दुध भात दे त्यांना.
खूपच गोड आहेत पिल्लं...कोकणातील वातावरण बघून खूप छान वाटताय...आम्ही सुध्दा कोकणात घर बांधतो आहोत...जवळपास होत आले आहे...आम्ही दोघे कोकणात राहणार आहोत आणि मुले मुंबईत कामासाठी राहणार आहेत 😊...पण मी पूर्ण शाकाहारी आहे त्यामुळे तो व्हिडिओ नाही पाहीला..😊मुंबईत आमच्याकडे दोन डाॅगी आहेत...जवळपास असतो तर मी सांभाळले असते...
U cn give them buttermilk or cerelac til they bcum 45 days ...later cn provide with curd rice...its rainy season so they r exposed to parvo n gastro infection...need to keep them in warm place
You both are doing a great job but just one suggestion, don't give spicy, salty food to the dogs, and cats as they can not sweat and it won't be good for their stomach as they won't be able to digest it. And it will cause loss of hair, and skin disease too. You can give them boiled food such as rice, chicken or eggs. Hope you understand.
दादा मला आपल्या कोकणात स्वप्नांचं घर घेण्यास मला मदत करा मला जवळ बीच असेल असं घरं पाहिजे आणि दुसरं शांत सोसायटी मध्ये जरी असले तरी चालेल आपलं एक विडियो पाहिले आहे
कुठे ते एकदाचे व्हा स्थायिक आणि आई बाबांना खेळवायला नातवंड आणा. पण त्यांना मांजराप्रमाणे सात घरं फिरवू नका.. 😄 ♥️ 👍
😂
किती गोड पिल्ले आहेत.आम्ही तर कुठेही बाहेर फिरायला जाताना मारी बिस्किट,कॅट फूड व फळे घेऊनच जातो.रस्त्यात कुठेही प्राणी दिसले की खायला देतो.खरे आहे पावसाळ्यात बिचा-याचे हाल होतात.खूप भुकेले जीव वाढले आहेत.पण आपल्याला शक्य तेवढे आपण करायचे.प्रेरणा खूप छान काम केले.आता परत आलीस की पोळ्या किंवा दुध भात दे त्यांना.
Khup chan🙏
Nakki👍
Jim Jam biscuit me carry karto dog sathi
Khup chhan
खरंच आहे दादा 🐶❤️खूप वाईट वाटतेय त्यांना बघून. किती,कस सांभाळायचं मुक्या जीवाना. माझ्याकडे आहेत पण, जेवढी बाहेर पाहावी सर्वांचीच मदत करावी वाटते.😢🙏🐶❤️
खूपच गोड आहेत पिल्लं...कोकणातील वातावरण बघून खूप छान वाटताय...आम्ही सुध्दा कोकणात घर बांधतो आहोत...जवळपास होत आले आहे...आम्ही दोघे कोकणात राहणार आहोत आणि मुले मुंबईत कामासाठी राहणार आहेत 😊...पण मी पूर्ण शाकाहारी आहे त्यामुळे तो व्हिडिओ नाही पाहीला..😊मुंबईत आमच्याकडे दोन डाॅगी आहेत...जवळपास असतो तर मी सांभाळले असते...
Karjat, panvel Dahisar devgad naki kuthe
गुड, पुधील वाटचालीस शुभेच्छा, सुधीर चिंदरकर वायरी बांध तारकर्ली मालवण..
खूपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
Tumchya पिलाना कदी sabhlanar
Dog / Animal lover ❤️🐶aslyamule mla farch chan👌watlay video pahun. God blessed both of you 👍❤️
गाव गाता गजाली चे शूटींग ईथेच झाले.
.
खूप मेहनत करता, हेच वय आहे काम करायचे, पिल्ले गाेड मस्त🎉❤❤❤❤❤
Bhari Blog
Mast Samundar Durshan
Mast Nesarag
मुलं ही देवाघरची फुले असतात मग ती कोणत्याही प्राण्यांची असोत.
good job done really appreciated!! swamy samarth tumache bhale karo
Ek no , very nice , mast
Dogs dahi bhat khatat ka karan tey nonveg khatat mhanun vicharla
You have such a beautiful seashore in your town. Khup mast.
Khup must aapla kokan
Loke तूम्हाला proper devgad मध्ये आंबा बाग असेल तर सांगा.
काय ते एकदा ठरव तळ्यात मळ्यात करू नको.
Are vaaa
Nakki kuthe settle hotoy
U cn give them buttermilk or cerelac til they bcum 45 days ...later cn provide with curd rice...its rainy season so they r exposed to parvo n gastro infection...need to keep them in warm place
Khup chan video
Khup chan🙏🐶❤️🧿👍
Kup chann ❤❤
So cute puppy.
Khoop chan
GOOD DISIJN❤❤❤ KOKN MANJE PRSH HAVA SANT JIVEN KASLIHI THGTHG NAHI❤❤❤ 👌👌👍👍🌹🌹🙏🙏🙏
सध्या कोकणात यायला वातावरण कसं आहे पुरक आहे का
मग लोकांनी काय करायचे? 🙆♂️
Very nice blog
Akch kay te sanga
KITI GOD PILLYE AAHET
अरे बाबा रे कुठेही settle व्हा आम्ही काय करू मग😂
😂😂
Are dusryala incoureage kara jara
Malvan talukyat kokani Ghar milel ka sir maz budget 20L aahe
Shub प्रवास
Jyala ti pill dudh pitil ti tyanchi aai so simple
Prerana lookarach Aai honyacha vichar kar ase mala vatate
Can we give biscuits to doggy
🙏🐶❤️🧿
You both are doing a great job but just one suggestion, don't give spicy, salty food to the dogs, and cats as they can not sweat and it won't be good for their stomach as they won't be able to digest it. And it will cause loss of hair, and skin disease too. You can give them boiled food such as rice, chicken or eggs. Hope you understand.
Noted👍
कर्जत च्या घरात जायला काय प्रॉब्लेम?
एकदा म्हणता कर्जत..... एकदा म्हणता कोकण नक्की काय?
Hi
दादा मला आपल्या कोकणात स्वप्नांचं घर घेण्यास मला मदत करा मला जवळ बीच असेल असं घरं पाहिजे आणि दुसरं शांत सोसायटी मध्ये जरी असले तरी चालेल आपलं एक विडियो पाहिले आहे
आपला कॉन्टॅक्ट नंबर असेल तर पाठवा
देवगड जामसंडे येथे शांत सोसायटीत घर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देऊ
Devak kalji
देवरक्षो
Gajba Devi aahe kalji kru naka
अरे बाबा रे कुठेही settle व्हा आम्ही काय करू मग😂