Life Changing Story
Vložit
- čas přidán 28. 07. 2022
- In this video, I have shared our life's most difficult time with you. It was indeed a life changing Incident for our entire family when my brother IPS Vaibhav Nimbalkar was shot and grievously injured at Assam Mizoram border. I have always shared the happiness with this extended family of mine, the CZcams family. So here's my family sharing the lows and again rising up of our lives with you all. Love always.
My daily morning routine
• My daily morning routine
Life Changing Magic Of Tidying Up
• Life Changing Magic Of...
Other videoes :
Must Have Bags
• Handbags Ladies
Must Have Things Video Playlist
czcams.com/play/PLL.html...
Under 500 Series
Under 500 Jewellery
www.youtube.com/watch?v=DFwdK...
Skincare & Makeup Under 500
• Get Ready With Me
Sarees Under 500
• Saree Shopping Haul
Online Shopping Tips
• Online Shopping
How To Choose Earrings According To Face shape
• How To Choose Earrings...
How To Choose Jewellery According To Dresses
• How to wear jewelry wi...
Must Have Bags & Purses
• Handbags Ladies
Music:
Lights by Alex-Productions
/ alexproduction. .
Creative Commons Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download/ Stream: bit. ly/30Fftys
Music promoted by Audio Library
/ d7qa Csul Pqo
Storytel audiobook app offer Link
bit.ly/3IS840C
Jeevanvidya Mission Website
jeevanvidya.org/courses-sched
...
Question Answer Video
• Question Answer
Couple Question & Answer Video
• Valentine Special Video
Connect with me on my Instagram Page:-
/ urmilanimba
Connect with me on Facebook Page:-
/ urmilanimbal
For Business Inquiry
urmila.nimbalkar@gmail.com
Things That Help Me Make My CZcams Videos Awesome
📸Camera shot by Omkar Santras
/ omkar_santras24
...
📹 Edited by Vishal Godse
/ editor_vishalgo
...
My other Fashion, Beauty, Make up videos
• HOW TO GET DIWALI SKIN...
#urmilanimbalkar, #lifechanging, #IPSofficer - Jak na to + styl
वैभव सर , ही शोर्य गाथा ऐकुन अंगावर शहारे आले. तुमच्याकडून सद्गुरू प्रेरणा मिळाली. तुमच्या पुढे खरोखरच माझ्यासारखा ६० वर्षाचा तरुण नतमस्तक होतोय. तुमच्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. तुम्हाला निंबाळकर काका व ताई हे सद्गुरू समान आई वडील मिळाले. खरोखरच फार मोठे भाग्य आहे. अशा कर्तबगार वैभव सरांना अनंत कोटी शुभेच्छा आणि सल्यूट 🙏
खरंच रक्त महाराजांच आहेच पण तू ते कार्य करून दाखवलास भावा. सगळ्या बरोबर शेवटपर्यंत सोबत राहिलास. पण तुज्या मध्ये जी positive धमक आहे त्यासाठी सलाम. 🙏🙏
खूप गर्व वाटतोय वैभव दादा तुझ्या बद्दल ✌️डोळे भरून आले तुझा संघर्ष ऐकून नेहमी आनंदी आणि निरोगी राहा
डोळे भरून आले ऐकताना, आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या प्रत्येक जवानांना शतशः नमन🙏🙏. त्यांच्यामुळे आपण रोज शांतपणेआपल्या घरात सुखाने झोपी जातो. वैभव सरांना अभिवादन🙏💐
वैभव सरांना खूप खूप शुभेच्छा 💐... उर्मिला तुमच्या बोलण्यात खूप खूप आत्मियता असते मग ती मेकअप बद्दल असो किंवा अजून इतर काही.... सद्गुरू तुम्हाला सगळ्यांना सुखी ठेवोत हीच प्रार्थना 🙏
तुमच्यासारखे जवान आहेत म्हणून आम्ही आमच्या घरात शांतपणे झोपू शकतो hats of you दादा 🙏🙏🙏👍👍तुमच्याकडून सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे
वैभवसराना त्यांच्यावरती ओढवलेल्या खूप मोठ्या संकटातून सद्गुरुकृपेने व आईवडिलांच्या आशीर्वादाने वाचले आणि म्हणूनच ऊर्मिला म्हणते त्याप्रमाणे सरांचा पुनर्जन्माचा पहिला वाढदिवसच आहे
या पहिल्या स्पेशल वाढदिवसाच्या गेंड फॅमिलीकडून मनःपूर्वक खप खूप शुभेच्छा . उर्मिलाने अप्रतिम video बवलं आहे त्यामुळेच आमच्यासारख्या अनेक नामधरकाना नेमकं काय आणि कसं घडलं होतं हे स्पष्टपणे आता कळाले . हा व्हिडिओ बनविल्याबद्दल उर्मिलाला मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
डोळे भरून आले माझे 🥺 वैभव सरांच्या आणि त्यांच्या टीमच्या शौर्याला सलाम !! जे शहीद झाले त्यांच्याबद्दल तर काय बोलू??🥺 एकच बोलू शकते... खूप खूप कृतज्ञता !! जय हिंद !! ❤️
Jai Hind 🙏🏻🇮🇳
Ho…. Khup radula aale… services madhe je job kartat tyanchi family Kay Kay prasangatun jate te parat Ekda anubhavla.
Vaibhav sir na ani tyanchya team la salam 🫡….. 🎖🏅 shahid zalelya jawanan na bhavpurna shradhanjali…🙏🙏🙏
Salute to vaibhav sir.. Jai hind
वैभव सर तुमच्या शौर्याला सलाम..तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर बाप्पा ची अखंड कृपा राहो..💐💐
My UPSC Journey started with vaibhav dada.I met him during my north-east visit.He gave us time and discussed on various topic.His passion towards police service gave me inspiration to join IPS despite having a good rank I could be eligible to get IAS.
Love you vaibhav da...♥️
Hope we could meet asap on field.
Jay Hind.😇
Kata ala angavar ani dolyat pani he pahun. Kharach manapasun salute Vaibhav sirana ani tumchya family la hats off 🙏🏻
असे प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या देशाच खरं *वैभव* आहेत . जय हिंद !
डोळे भरून आले ऐकताना, आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या प्रत्येक जवानांना शतशः नमन🙏🙏
आम्हाला खुप गर्व आहे दादा तुमचा आणि सदगुरु पाठीशी असताना काय कुणाची भीती , जय सदगुरु 🙏🙏🙏
जय सद्गुरू 🙏🏻
Jai sadguru 🙏🙏🙏
जय सदगुरू 🙏🙏
@@UrmilaNimbalkar जय सदगुरू
Jay sadguru❤️
पहाटे वाजले किती बघायला फोन उचलला. आणि हा विडिओ दिसला.अस वाटलं सकाळी सकाळी बघू का नको.पण आपोआप उघडला व्हिडिओ आणि खरच ऊर भरून आला.शॉर्य ,आणि श्रद्धा आणि कुटुंबाचे एकमेकांना बद्दल चे प्रेम बघून मन तृप्त झाले.आमच्या सगळ्यांचे प्रेम तुमच्या कुटुंबावर आहेच.मुख्य म्हणजे देवाचा,सद्गुरूंचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेच.जय हिंद,जय सद्गुरू,जय महाराष्ट्र
श्री स्वामी समर्थ 🙏 Congretulation दादा अणि 2 birthday च्या हार्दिक शुभेच्या
Sir you are the inspiration for mpsc upsc students सरांच चाणक्य मंडलच्या कार्यक्रमातल भाषण खूप मस्त झाल खूप इन्सपिरेशन मिळाले देशाचे हिरे वंदेमातरम्
More power to you and your family. And salute to those who lost their lives.🙌🏻🥺🙏🏻
फक्त आनंदच का वाटायचा? जीवनच सुख आणि दुःख यांचा संगम आहे.. दोन्ही समजलं पाहिजे, वाईट वाटते महणून महाराणा प्रताप शिवाजी महाराज, संभाजी महाराज रानी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्याचा इतिहास वाचायचा नाही का.. असे केले तर आपण किती मोठ्या आनंदा पासुन वंचित राहू...वैभव सरांची मुलाखत खूप छान... आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. जय हिंद वंदे मातरम् 🧡🚩💪💯🙏
डोळे भरून आले.... आईचं बोलणं ऐकून तर डोळ्यांतुन घलाघला पाणी यायला लागलं.... खरंच सरांच्या धैर्याला सलाम 🙏🙏 तुमच्या फॅमिलीला पण सलाम 🙏🙏love you so much ❤️❤️😘😘
खूप च heart touching video 👌👌 भावाबद्दलच प्रेम, गर्व, अभिमान... सगळ्याच फिलिंग जाणवल्या... वैभव दादा hats off you and your family.. जय हिंद 🙏🙏
Really proud of vaibhav sir ..an inspiration to all ❣️
2009 ला रेणुका स्वरूप शाळेत सरांचा सत्कार केला होता... आम्ही 10 चे गुणवंत म्हणून आमचे सत्कार होते... तेव्हा सरांना पहिल्यांदा पाहिले... सरांचे प्रेरणादायी भाषण अजून आठवते...सरांना खूप शुभेच्छा 😊
अतिशय आदर्श लेकरं दोन्ही दादा व ताई आईवडीलाचे .
वैभव दादा भारतमातेची सेवा आपण
केली आम्ही भारतीय आभारी आहोत.
Abundant respect for Indian army,ips officers and all who are there for our country
Very inspiring!!!....and big salute to Vaibhav Sir
Last year I lost my younger brother in car accident. He was just 30 years old... रक्षाबंधन तर आता नाहीच आणि त्याची कमतरता कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पण आज तुझा हा video बघून बरं वाटलं. God bless you and your family... तुझा भाऊ तो माझाही भाऊ.. really proud of you Dada
त्या दिवशी टीव्ही वर बातमी ऐकली तेव्हा लगेच लक्षात आले हे उर्मिला निंबाळकर चे भाऊ कारण त्या आधी आसाम चे vlogs पाहिले होते
खूपच चिंता कारण उर्मिला ची डिलिव्हरी जवळ च आलेली होती
पण now all is good
Salute to Vaibhav sir
Super proud of you vaibhav da ❤️❤️hats off to you and you family ♥️♥️♥️
Proud of vaibhav dada.....so much respect.....dole bharun aale video baghtana god blessed you n your family
आम्हाला खुप अभिमान आहे सरांचा . सरांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ,🙏🏻👍🏻
Tai rula, vaibhav dadala, ani tumchya sampurn kutumbala khup khup shubheccha pudhchya ayushyaeathi. Sadguru bless u all
🇮🇳Salute to vaibhav da & Proud of you. It's really very inspiring for everyone.🇮🇳
Hi Urmila..there are no words to describe the bravery not only of the soldier,but of the entire family of a soldier..Vaibhav Dada is an example.. hopefully jya soldiers ni aaple pran gamaavle..tyancha sathi ..ekda Eka family la aapan aadhar deu shaklo tar kiti bara holil...salute
Tai tu khup strong aahesh aani tuzi family pan mala khup proud aahe ki mi tuze videos baghate love you too
तू हा व्हिडिओ share करुन खूप छान केलंस, अतिशय अभिमानाची साहसाची आणि अर्थातच कौतुकाची गोष्ट आहे की देशासाठी तुझा भाऊ कार्यरत आहे !
तू youtube परिवार म्हणतेस ना, मग परिवारा बरोबर फक्त आनन्द च नसतो वाटायचा तर दुःख ही वाटायचे असते ! आणि हो नक्कीच विडिओ बळ देणारा आहे !
सद्गुरूंचा आशीर्वाद तुम्हां आम्हां सर्वां च्या पाठीशी होता आणि असेल च !
बाकी वैभव जीं ना सादर प्रणाम ! त्याना उदंड आयुष्य लाभो !
Respect and regards for our entire forces who fight everyday, away from their families, to keep us safe and let us enjoy our freedom 💐💐
Proud of Vaibhav sir...so much respect... hat's off... ❤️
God bless your whole family. Hat's off to Vaibhav Sir. Jai Hind ❤
Thank you for sharing this video, currently much needed for me 🙏
It's really inspiring✨ .. salute ..huge salute.. to Vaibhav sir no words to describe his Bravery😇 god bless your family and all these people who was actually involved in that journey 🙏
So proud of Vaibhav Sir...!!! Proud of Nimbalkar family....god bless you all ❤️
तुझा प्रत्येक व्हिडीओ खुप काही शिकवणारा असतो.आज मोबाईल हातात घेतला आणि हा व्हिडीओ माझ्या समोर आला मी तो लगेचच बघायला लागले. माझ्या बाबतीत नेहमी असे घडते की जेव्हा जेव्हा मी खूप खचलेली असते तेव्हा माझ्या वाचनात असे काही लेख वगैरे येतात आणि मी पुन्हा पूर्ववत होते, मी सध्या एका आजाराने ग्रस्त असुन खूप टेंशन मध्ये होती पण तुझा हा व्हिडीओ बघून सावरले आहे की देव मला पण साथ नक्की देतील जशी वैभव सरांना दिली. देव सदैव तुमचे रक्षण करो हिच प्रार्थना
नेहमीच्या फँशन टिप्स मधुन थोडंस बाहेर येऊन वास्तविक जग दाखवणं आणि आयुष्यातला एवढा मोठा आणि भयावह प्रसंग लोकांसमोर मांडण यासाठी धीर लागतो. खरंच तु तुझ्या चँनलचा अगदी योग्य उपयोग करत आहेस.
🙏🏻Satguru God bless you & all with good health ! तनाची , धनाची, मनाची, बुद्धीची, जाणिवेची, जनांची, राज्याची, देशाची, वनांची, पर्यावरणाची, विश्वाची हेल्थ.🙏🏻🙏🏻🙏🏻
Salute to Vaibhav and his whole team. Vaibhav's presence of mind and attitude of gratitude is simply great. Salute to Urmila's Family. Everyone is so strong and looking at the incidents with a positive perspective. Thanks for sharing this wonderful video it taught us many aspects of living.
What a great family 👌👌Hats of to Vaibhav Sir..BHARAT MATA KI JAY🇮🇳🇮🇳
काय बोलावे हेच कळत नाही आहे हे सर्व ऐकल्यावर. निशब्द आहे मी. पण एकीकडे तुमच्या संपूर्ण परिवाराचा अभिमान सुद्धा वाटतो आहे.
Preparing for upsc last 2 year...This motivates me ...Urmila really Thank you,..
Really heart touching story..god bless you and your family.
आसा प्रसंग share करायला पण हिम्मत लागते. Strong आहात दोघे भाऊ बहीण.
देव परीक्षा घेतो बर्याचवेळा. पण सद्गुरु तुमच्या सोबत होते.
आता खुश रहा n Happy life enjoy करा Gbu aai n kaka. तुम्हाला पाहूनच खूप शक्ति मिळते .अनुजा प्रसंग khup छान सांभाळून घेतला. Great..u all
So proud of you and your family. God bless you today and always.
Literally.. Cried while watching this video!!! Respect and blessing for Vaibhav Sir.... And your mummy papa are so strong and simple people... Happy family. Urmila tai.... Love you all alot!!!!
Proud of you Vaibhav🙇🏻♀️🔥
Vaibhav dadanchya कार्याला माझा सलाम
Really proud of Vaibhav Sir👍💐Thnks for sharing we can feel the pain😌I’m also police wife..!!❤️Huge respect for all of them🙏
Salute to Vaibhav sir 🇮🇳... We r really proud of you that we have officers like u ... And thank you for sharing this incidence... Really inspiring
Really proud of you Sir....... God bless you Sir always
Solute to Vaibhav sir 🙏
Hats off to your mother father you and anuja...Its not easy
God bless you all with good health 🙏🏻truly inspiring
Thank you for sharing this fragile news ❤️Vaibhav Sir is an inspiration. 🇮🇳Happy birthday. Jai Shivaji Maharaj🚩#respect
I am daughter of an Ex.Indian soldier so I can totally understand this situation 🙏jai hind 🇮🇳
Hat's off dada
We are proud of you 🔥🔥🔥
Rakshabandhan vlog pn pahije urmila didi . ❣️
Lots of love ♥️♥️♥️
Huge respect to vaibhav sir 🙏🙏.....thank you for sharing this incident.... While I was watching this video getting goosebumps on body.
We feel proud that we have such brave officers like Vaibhav sir who are working day-night for our society and for our nation, "We are because they are" Hope God will bless strong willpower to every soldier who is dedicating his life to our nation.
Salute 💯🙌👏🙏 proud of him
It's so inspiring! Power, bundle of positivity I learnt❤️ stay blessed always!!
Thanks for sharing this inspirational real incident in ur life. proud of u Vaibhav sir and ur family also
Thanku Vaibhav sir 🙏🏻god bless u n family with lots of happiness .... hats off to u ....
Proud of vaibhav sir...🙏
Bestest vlog dear...we are proud of you all...
" हे बघ हितं एक बिल्ला यिल, हितं एक यिल , हितं एक यिल, हितं, हितं, पण मला तू फक्त एकटाच आहेस...!"💯❤ This line makes my eyes wet ❤ निःशब्द ....
उर्मिला,खरच खूप वाईट वाटल!आम्हाला खूप खूप गर्व आहे.ईश्वर त्याला पूर्ववत आयुष्य देवो.👍🙏
Hats off too Vaibhav sir and all ur family di❤❤🫂🫂🫂😘😘vait divs far kaal rahat mahit😘😘😘😘😘Lovee youuu soo muchhh🫂🫂❤❤❤😘😘
It's true. Surgery or rather treatment is of few days. But the recovery takes a lifetime. How positive and strong is his outlook and perspective!!
But the most beautiful part of this video was what you said in the end. Bharun aala. Salute to all of them and Vaibhav Sir. And great love and strength to you and family💞
hi tai tujha naav khup sundar ahe🌸💮💮💮
just very best and strong family you have...🤗salute to vaibhav sir 🙌
Hat's off to the vaibhav sir it's rare to see person with full of positivity and bravery hat's off to all you family members
literally m crying 🥺 proud of u vaibhav dada🙏🏻
Thank you 🙏🏻💞
One of the best vlog ever urmila..hats off to SP and family. U r emotions was from bottom of your heart..and each and every word is true of u r speech .lots of love to Athang
🙏🏻💞
Lots of love to you 💓
salute to vaibhav sir n god bless him always....dole sarkhe sarkhe bharun yet hote.....
Hii Urmila,
Your family is full of positive and true warrior. Your are such a humbled and kind hearted. Thanks
Proud of you sir 🙏🇮🇳
Only one word "salute" to dada and brave family 🙏
खुप खुप मोठं काम करता आहात वैभव दादा तुम्ही 🙏🙏 तुम्ही तिथे आहात म्हणून आम्ही व्यवस्थित इथे आनंदाने राहू शकतो जगू शकतो.. माझा भाचा ही आत्ता या क्षणाला मणिपूर आसामच्या बॉर्डर वरच काम करतो आहे
khupp chhan family aaani khup shraddha and positiveness aahe aahe, nehmich milato vaibhav siranchya regarding aani overall ch tumche videos baghun.. a lots of blessing &thank uhh for spreading positiveness and hopes.
Huge respect to you Vaibhav sir🙏🙏. One of the nice video of yours... I literally felt everyone's emotions here and each and every viewer can feel this while watching .. God bless you all🙌
Thank you for watching 🙏🏻
Hats off to you and your family didu ❤️... Ha video bghun agdi swataha strong zalya sarkh vattay..... Thank you for sharing this video 💜
I'm glad this video could make some difference 🙂
Hats off to Vaibhav sir, may you live healthy and happy life!!!
खडक काजळी घोटूनि तुमचे मनगट बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले,
काबूल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते 🙏
Hats off to you Sir Vaibhav 💪
🙏🏻🇮🇳
Just listening to this gives goosebumps can't imagine going through all this in real . You all are very strong
🙏🏻💞
Full of Positivity..Real Inspiration Vaibhav Sir!🇮🇳 Thank you for sharing 🌼
Thanks for watching this video 💞🙏🏻
Salute to Vaibhav sir .. you and your family very inspiring
Salute vaibhav sir ....we are proud of you...it's really inspiring
Really very proud of you sir and whole family .
🙏🏻💞
Big salute to Vaibhav sir 🙏🙏🙏🙏🙏
Hats off to all of you ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
Very nice... inspiring story salute to Vaibhav sir and his bravery...tumhi sampurn family kamal ahat... positivity hats off❤️❤️
Salute to S.P. Vaibhav sir thanks Urmila fr sharing this story with us
Proud of you sir A huge respect 🙏For you and our defence Team
🙏🏻❤️
My Heartfelt Salutations to Sir. Each and Every Indian so proud of Sir. Thanks Mam for sharing. 🙏🏻🙏🏻👍
🙏🏻🇮🇳
Hii urmi tu bharich ahes pn tuzya ghrche pn sgle mst ahet n thanku fr u for making vedioes n amhala ya jagashi youtubechya connect thevnyasathi
Hats off to Ur family... Great source of positivity in all family members..saglech ekmekana purak aahet...swata agodar kutumbacha vichaar he mul sanskar darshvatat. Sadguru krupa....
खरच तू हे सर्व आमच्या पर्यंत पोहचवलेस करण इतके डिटेल्स आम्हाला महित नवते god bless you तुमच्या सारखे जवान देशाची रक्षा करत आहेत म्हणून आम्ही घरी आरामात झोपू शकतो तुम्हाला खरच सलाम आम्ही काश्मीर ला गेलो होतो तेह्वा बघितले होते जवान तिथे ऊभे होते तिथे खूप लांबवर काहीही नव्हते बर्फात उभे राहून पाहणी करत होते तेंव्हा पण डोळ्यात पाणी आले जसे आज तुमच्या सगळ्या बद्दल कळले 👌🏼👌🏼👍🙏🙏😔