Komentáře •

  • @ATHARVA_FF_PRO_1
    @ATHARVA_FF_PRO_1 Před 2 lety +2

    👍

  • @आदेशकोळपे

    🎉🎉🎉🎉

  • @2handlegamer466
    @2handlegamer466 Před 2 lety +1

    Khup chan video ahe madam ajun video pathava

  • @babulaltayade6130
    @babulaltayade6130 Před 4 lety +5

    खूपच अभ्यासपूर्ण सादरीकरण

  • @sadhanabhalerao7192
    @sadhanabhalerao7192 Před 4 lety +3

    संदर्भासह विवेचन, ओघवत्या शैलीत भक्तिभाव गोड वाणीतून व्यक्त होत आहे. खरंच संतसाहित्यात अप्रतिम कल्पनाविलासआढळतो.मी भक्तिरसात तल्लीन झाले.खूप छान नि छानच...!!चि.रसिका शुभेच्छा अभिनंदन नि शुभाशिष!

    • @Abhyasmala
      @Abhyasmala Před 4 lety

      धन्यवाद मॕडम !

  • @anitakhairnar548
    @anitakhairnar548 Před 4 lety +3

    सावकारे मॅम मी ही तल्लीन होऊन ऐकला अभंग , अध्यापन शैली अप्रतिम ,सरळ व लाक्षणिक अर्थ अगदी सोप्या पद्धतीने , खणखणीत आवाजात पटवून दिलाय वाह.... मस्त....👌👍🌹

  • @haribhauatole9837
    @haribhauatole9837 Před 4 lety +3

    अध्यात्मिक अर्थ अतिशय सुंदर ma'am,

  • @yashrajput29127
    @yashrajput29127 Před 2 lety +1

    Nice

  • @dharmarajmasavale8153
    @dharmarajmasavale8153 Před 3 lety +3

    So nice mam

  • @vaidehiparmar1393
    @vaidehiparmar1393 Před 4 lety +4

    छानच मी पण तुझ्या वर्गात बसून शिकत आहे अप्रतिम आवाज गोडच

  • @chandrabhanpawar7614
    @chandrabhanpawar7614 Před 3 lety +2

    सुरेख सादरीकरण मॅडम

  • @archanathakur6532
    @archanathakur6532 Před 3 lety +1

    मॅडम, अतिशय सुंदर व्हिडिओ आहेत तुमचे.मी तुमचे सर्व व्हिडिओ डाउनलोड केले व विद्यार्थ्यांना पाठवले 🙏

  • @ranjanavarde1343
    @ranjanavarde1343 Před 3 lety +2

    👌👌👌👌

  • @vstrt70josh53
    @vstrt70josh53 Před 2 lety +1

    Mast teacher 👍🙂👍👍👍👍👍

  • @nipunsavkare1624
    @nipunsavkare1624 Před 4 lety +3

    खूप छान माहिती मिळाली

  • @shantaramthakur8115
    @shantaramthakur8115 Před 3 lety +1

    So nice mam