धनगर राजा | Dhangar Raja | सचिन पिळगावकर | Lyrical | Sagarika Music Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 05. 2018
  • 25 years of SAGARIKA MUSIC ! CELEBRATE WITH US ❤️
    धनगर राजा | Dhangar Raja | सचिन पिळगावकर | Lyrical | Sagarika Music Marathi
    धनगर राजा
    गायक : सचिन पिळगावकर
    शब्द : गो. नि. दांडेकर
    संगीत : जितेंद्र कुलकर्णी
    #sachinpilgaonkar#dhangarraja#folk#sagarikamusic
    Audio Available on
    JioSaavn - www.saavn.com/...
    Wynk music - wynk.in/u/UWkL...
    Gaana.com- gaana.com/song...
    Spotify - open.spotify.c...
    iTunes - music.apple.co...
    Amazon music - music.amazon.c...
    Subscribe for your favourite Songs and more
    / @sagarikamusic
    Like Comment and Share with your loved ones....
  • Hudba

Komentáře • 485

  • @shrikantkalaskar8677
    @shrikantkalaskar8677 Před 3 lety +191

    little champ मधील आत्ताच हे गीत ऐकून मला हे सचिन पिळगावकर यांनी गायलेले गीत माहीत झालं.... आपले मराठी संगीत व गायक किती महान आहेत.... खूप सुंदर गीत आहे....

    • @sonikadlak9977
      @sonikadlak9977 Před 3 lety +3

      मला पण माहीत नव्हतं कि सचिनजी गायले

    • @romitdna
      @romitdna Před 3 lety +5

      Media and radio never promotes good music. Thanks to Reet for making this song a hit after 7 years.

    • @rohithundalekar9965
      @rohithundalekar9965 Před rokem +1

      Same bro🙏

    • @surajkathale2728
      @surajkathale2728 Před 7 měsíci

      Her name is Reet Narang.
      Her song is not on CZcams...it might be blocked due to copyright strike.

  • @prathamshaha7694
    @prathamshaha7694 Před 3 lety +96

    सा रे ग म प मधील रीत नारंग हीने हे गाणं अतिशय सुंदर गायले आहे.👌👌👌👌👌❤❤❤
    खूपचं सुंदर गाणं आहे👌👌🙏
    यळकोट यळकोट जय मल्हार 🙏💛💛💛💛💛🙏

    • @ssbhujbal
      @ssbhujbal Před rokem

      Tya mansane he gaane block kelay

  • @holkarsamrajya_1
    @holkarsamrajya_1 Před 2 lety +18

    श्रीमंत राजे मल्हारराव होळकर , पुण्यश्लोक राजमाता महारानी अहिल्यादेवी होळकर , राजराजेश्वर श्रीमंत महाराज यशवंतराव होलकर , स्वतंत्रता सेनानी वीरांगना भीमाबाई होळकर , बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरु वाटेगावकर , हा आमचा धनगरांचा इतिहास आहे 🗡️⚔️💪💪⚔️💛

    • @Sagarikamusic
      @Sagarikamusic  Před 2 lety

      Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
      czcams.com/video/Dn7BfzkyPfk/video.html
      Do share with your friends and family.

  • @PrathameshGaingadevlogs
    @PrathameshGaingadevlogs Před 3 lety +652

    सा रे ग म प लिटल चॅम्प्स 2021 ऐकल्यानंतर कोण कोण पाहतय हे गाणं

  • @pratikmane4722
    @pratikmane4722 Před 3 lety +103

    एक दिवस वसाड गावाचा धनगर राजा देशावर राज्य करेल 🙏🏻 जय मल्हार 💛

  • @ravigadade7218
    @ravigadade7218 Před 3 lety +17

    जय मल्हार.
    धनगर समाज कित्येक वर्षा पासून असाच रानावनात मेंढ पालन करत आहे.
    बिरूदेवाच्या नावाने चांगभलं.

  • @SuperUniqueguy
    @SuperUniqueguy Před 3 lety +124

    That small innocent girl in Sa Re Ga Ma Pa has taken this song to yet another level. Hats off to the original creator of this song and that small little girl who is blessed by Goddess Saraswati

  • @himanshugavali4763
    @himanshugavali4763 Před 3 lety +78

    Little champ mule hya gana ch fan zalo... Apratim

  • @mukundrane7479
    @mukundrane7479 Před 3 lety +14

    सा रे ग म मधल्या मुलीनं म्हटलेलं गाणं ऐकतानाच अंगावर काटा आला, डोळे भरून आले...आणि निःशब्द झालो..ओरिजिनल गाणं लगेच शोधून अनेकदा ऐकलं... सचिन ने अप्रतिम म्हटलं आहेच पण लिटल चॅम्प मधल्या मुलीने आणि कोरस यांनी अप्रतिम म्हटलं आहे. तिच्या कोवळ्या निरागस आवाजात ऐकायला अजून छान वाटतं. गीतकार, संगीतकार, गायक, वादक या सगळ्यांचंच कौतुक 🙏🙏

  • @manojvazarekar5354
    @manojvazarekar5354 Před 3 lety +25

    He gana little Champs mule ... First time aikla.. thanks you little Champs.. god bless you all..
    10 vela aaikla tari mann nai bharat gana aikun.. 💓💕💯💗❤️☺️🥰😘🚩🚩🚩🚩🚩🥳🥳🥳

  • @ashwinishinde7773
    @ashwinishinde7773 Před 3 lety +232

    आत्ताच हे गाणें सारेगमप लिटिल चॅम्प मध्ये ऐकले . अप्रतिम खूप खूप अप्रतिम

    • @priyapendharkar3496
      @priyapendharkar3496 Před 3 lety +12

      त्यातच बघून मी सुद्धा ऐकते आहे, एकापेक्षा एक या कार्यक्रमात एकाने यावर फार सुंदर नृत्य केले होते, तेव्हापासून हे गाणं मनात होतं. ते काल खूप वर्षांनी ऐकायला मिळालं.

    • @amitamitakemaral9664
      @amitamitakemaral9664 Před 3 lety +2

      yes ..nice song

    • @surajmurmure9081
      @surajmurmure9081 Před 3 lety

      @@priyapendharkar3496 Same here

    • @shankarlubal6065
      @shankarlubal6065 Před 3 lety

      Mi

    • @pravinkonde2545
      @pravinkonde2545 Před 3 lety +1

      Mi pan attach aikal nice song

  • @ashwinibangar0206
    @ashwinibangar0206 Před 3 lety +73

    जरी आता सचिन जी चा आवाज आहेत.... पण कानात मात्र रीत चा आवाज घुमतो आहे😍❤️

  • @1982ssp
    @1982ssp Před 3 lety +30

    खुप छान गाणं आहे,
    खासकरुन कालच्या सा रे ग म प लिटिल चॅम्पस बघितल्यावर हे गाणं खरं प्रकाशझोतात आलं👌👌

  • @Bulldog_Queen
    @Bulldog_Queen Před 3 lety +164

    Just heard this song on sa re ga ma pa marathi and came here. Can't believe it took 7 years to reach this.

  • @amitdeshmukh9904
    @amitdeshmukh9904 Před 3 lety +13

    हे म्हणजे Share Market मधील एक trade सारखे झाले एका रात्रीत एक बातमी येते न तो trade फुल्ल वाढतो तसे हे गाणे रीत नारंग ने गायले न फुल्ल राडा झाला 👍👍👍👍👍
    एकदम कडक

    • @Chota_soham
      @Chota_soham Před měsícem

      रीत नारंग ने गायच्या आधी हे गाणं होतं पण तुम्हाला माहित नव्हते हे तुमचं दुर्भाग्य आहे

  • @shingornikar
    @shingornikar Před 3 lety +83

    After saregama little champs little cutie’s amazing soulful performance

  • @pratapsworldradheradhe..8819

    Thanks to that little innocent child sa re ga ma pa for giving this priceless gift by her voice .💐💐💐💐💐खरेच इवल्यशा बहुली मुळे हे सुंदर गाणे सदाबहार zale

    • @surajkathale2728
      @surajkathale2728 Před 7 měsíci

      Her name is Reet Narang.
      Her song is not on CZcams...it might be blocked due to copyright strike.

  • @rishikeshchavan4996
    @rishikeshchavan4996 Před 3 lety +18

    एका पेक्षा एक या डान्स शो मध्ये एक स्पर्धकाने या गाण्यावर डान्स केला होता, त्यावेळी हे गाणे ऎकले होते, आणि एक दिवस हे गाणं फेमस होईल याची खात्री होतीच, तो दिवस आला झी मराठी च्या लिटिल चांप्स मध्ये.👍👍

  • @umesh3587
    @umesh3587 Před 2 lety +10

    धनगर राजा मूळ निवासी भारताचा . जय अहिल्या ,जय बाळू मामा .✊

    • @avinashhajare7144
      @avinashhajare7144 Před rokem +1

      🕉️Jay malhar jay ahilya Devi 🙏holker temple geranodhaar All 👍

  • @vickythakur3649
    @vickythakur3649 Před 3 lety +6

    हे गाणे कित्येक लोकांना माहीत नव्हत परंतु सारेगमप मध्ये चिमुकल्या रीत नारंग ने गायल्या नंतर भरपुर लोकांनी यूट्यूब वर हे गाणे सर्च करून ऐकले व हया गाण्याला व्ह्यूज वाढू लागले
    काय ती जादू सचिन पिळगावकर यांच्या आवाजात ❤️❤️❤️

  • @dnyanobawagh2874
    @dnyanobawagh2874 Před 3 lety +2

    किती भारी होती आपली भारतीय संस्कृती ..नाहीतर आता कोण्याही जातीच्या कुठे साधा उल्लेख ही केल्या तरी लगेच त्या समाजातील काही लोक लगेच गोंधळ सुरु ..धन्यवाद सचिन सर

  • @ravinanawre9350
    @ravinanawre9350 Před 3 lety +8

    खूप छान दिल को छु गया हे गाणं ओरिजिनल सॉंग सचिन जी पिळगावकर यांच्या आवाजातले हे गाणे ऐकतच राहावंसं वाटते

  • @karishmapatil6619
    @karishmapatil6619 Před 3 lety +10

    काय सुरेख गायलंय सचिन सर तुम्ही,, सलाम तुम्हाला,,,सारेगमप मधे पण मुलीनं खूप छान गायलंय,,,

  • @manishashedge8598
    @manishashedge8598 Před 3 lety +14

    Wowwww... little champ mule gaan aikayla milal...fan zalo ya songche..👌👌👌😍😍🌺🌺🌺👏👏👏👏

  • @shekharjuvekar7248
    @shekharjuvekar7248 Před 3 lety +5

    रीत नारंग या 10 वर्षाच्या अमराठी मुलीने "धनगर राजा" अतिशय अप्रतिम गायले आहे. तिचे स्पष्ट शब्दोच्चार, खालच्या आणि वरच्या पट्टीत फिरणारा आवाज , सुरांची आणि शब्दांची समज हे सर्वच अद्भुत आहे. ता. २७ जून च्या भागात तीने "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या" सुद्धा असेच अप्रतिम गायले आहे.

  • @madhukarnavale8686
    @madhukarnavale8686 Před 3 lety +16

    सारेगमप मध्ये लहान मुलीने गायलेले गाणे खूपच छान वाटले एकदम अप्रतिम

  • @Am-xn1zj
    @Am-xn1zj Před 3 lety +6

    रीत नारंग ने गायल होत गाण सारेगमप 2021.
    जादूई आवाज ❣
    सचिन पिळगावकरांचा आवज या गाण्याला जरी असला तरी कानात रीतचाच आवाज गुणगुणतो.

  • @ashwiniKul8553
    @ashwiniKul8553 Před 3 lety +29

    सचिन पिळगावकर किती गुणी गायक आणि गुणी कलाकार आहेत हेच यावरुन कळते
    म्हणूनच काही दिवसांपूर्वी त्यांचं मुंबई वर कोणतातरी गाणं आलं होतं ते प्रेक्षकांच्या पचनी पडलं नसावं
    कारण त्यांच्याकडून अशा कलाकृतीची अपेक्षा प्रेक्षक ठेवतात

  • @amey_thakare
    @amey_thakare Před 3 lety +16

    आधी रोहित राऊतने उलाढाल मधील मोरया मोरया गाण गाऊन प्रसिद्ध केल होत...आणि आता रीत नारंग या चिमुकलीने धनगर राजा गाण गाऊन प्रसिद्ध केल...क्या बात है!

  • @VS-lo1zw
    @VS-lo1zw Před 3 lety +115

    Who's after Saregamapa little Champs... 💐

  • @dipikamunagekar8759
    @dipikamunagekar8759 Před 2 měsíci

    अप्रतिम गाण गायलय सचिन पिळगावकर यांनी सुंदर शब्द तेवढीच सुंदर चाल वावा सचिनजी क्या बात है

  • @naseemsayyed4607
    @naseemsayyed4607 Před 3 lety +22

    अप्रतिम….👌👌after hearing
    ‘ SA RE GA MA PA LIL CHAMPS

  • @sachindhokate4688
    @sachindhokate4688 Před 2 lety +2

    बाळु मामा चर्या नावानं चांगभलं 💛💛💛💛

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 3 lety +5

    सचिन सर तुमचा आवाज खुपचं गोड आहे.
    मी लहाणपणी पासून तुमच्या आवाजाचा फॅन आहे.👌👌❤️
    लिटील चॅम्पस मधे चिमुकली मुलगी रित नारंग हिने खुप छानं गायले हे गाणं 👌👌👌❤️
    नंतर आम्हाला समजले मुळ गायक तुम्ही आहात.

  • @jayashreenale6172
    @jayashreenale6172 Před 3 lety +6

    खुपच सुंदर गायले आहे हे गाणे लिटिल चॅम्प्स मधील रित ने.मी देखील फॅन झाले ह्या गाण्याची.सचिन जींनी पण अप्रतिम गायले आहे.मस्तच 👌👌

  • @nivalkar
    @nivalkar Před 3 lety +22

    Very difficult song to sing. Hats off Sachin sir and Music team.🙌🙌🙌

    • @yogisgl
      @yogisgl Před 3 lety

      Yaaah.... Very true..

  • @dr.harvendradhangar9573
    @dr.harvendradhangar9573 Před 2 lety +3

    समूचे विश्व से एक लडाऊ जब मैं धनगर कहलाऊं✊✊

  • @hallucinated-guy
    @hallucinated-guy Před 3 lety +41

    How many of you guyes came here after todays little champs episode...?😁

  • @Scorpion-lf1dy
    @Scorpion-lf1dy Před 3 lety +33

    Heard this song many years back & heard it back today on little champs I realised I love this song 😍 that girl sung it so well I want hear her again 😁

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 Před 4 lety +12

    मी खुप लहान असताना या गाण्यावर ग्रुप डान्स मध्ये भाग घेतला होता. आज
    बर्याच वर्षानी ऐकायला मिळाले. खुप
    छान वाटले.

  • @varshalokare8270
    @varshalokare8270 Před 3 lety +2

    एक सलाम गो.नि. दांडेकरांच्या अमूल्य शब्दांसाठी...🙏

  • @geetpushp
    @geetpushp Před 3 lety +8

    Cant believe , such a song has only a few thousand views in 3 years ! G.N Dandekar - Poetry has to be heavenly ... Music by Jetendra Kulkarni is mesmerizing and Sachin is outstanding as always

  • @aparnakatale3701
    @aparnakatale3701 Před 3 lety +2

    गाण ऐकून आनंद गगनात मावेनासा झालाय.
    गायक सचिन पिळगावकर ...वा.. मानाचा मुजरा हो

  • @sachinjumde755
    @sachinjumde755 Před 3 lety +18

    मला तर सॉंग पहा साठी झी 5 ॲप्स डाऊनलोड करा लागल. मस्त गाण आहे

  • @omkarnaik3951
    @omkarnaik3951 Před 3 lety +36

    After watching saregamapa came to know ABT this song 👍 very soulful

  • @pallavishringarpure1100
    @pallavishringarpure1100 Před 3 lety +2

    रीत नारंग हिने सारेगामापा लिटिल चॅम्प मध्ये केलेले या गाण्याचे अप्रतिम व उत्कृष्ट दर्जाचे सादरीकरण ❤👌👌

  • @veerabhaste1247
    @veerabhaste1247 Před 3 lety +10

    गो नी दां च्या लेखणीची कमाल आहे ...

    • @user-tp5jf4mp6y
      @user-tp5jf4mp6y Před 3 lety +1

      आणि सचिन यांच्या अप्रतिम सुंदर आवाजाची आणि जितेंद्र यांच्या संगीताची.

  • @booksbee2507
    @booksbee2507 Před 3 lety +10

    Reet Sang it soooo well... in Marathi SA 'RE GA MA LIL CHAMPS.... LOVE U REET..

  • @sachinmundhe6902
    @sachinmundhe6902 Před 2 lety +3

    धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    वसाड गावाचा धनगर राजा, राणा वनातून मेंढरं पाळी
    त्याच्या पायी तो रानी वणीच्या, काटेरी कुटेरी बाभळी ढाळी
    वसाड गावाच्या धनगर राजाचा, काळा कुत्रा त्याचा सेना रे पती
    खायला लागती पन्नास भाकरी, ईळभर तो मेंढ्या भवती
    धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    वसाड गावाच्या धनगर राजाला सांगून आली रे काळी नवरी
    बावरा राजा गब्बरया मेंढीच्या लाजून गळ्यात मिठी रे मारी
    वसाड गावाच्या धनगर राजाला सांगून आली रे काळी नवरी
    बावरा राजा गब्बरया मेंढीच्या लाजून गळ्यात मिठी रे मारी
    वसाड गावाच्या धनगर राजाच काळया नवारीशी झाल लगीन
    धनगर राजा, काळी नवरी, लग्नांत जेवली अडीच पान
    वसाड गावाचा धनगर राजा जेजुरी गावाला गोंधळ घाली
    शेकाट्या खाली काळ्या घोंगडीचा मांडव मांडला आभाळा खाली
    धनगर राजा वसाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    वसाड गावाच्या धनगर राजाच्या अंधाऱ्या मांडवी पेटले गोत
    आंधळा गोंधळी संबळ वाजवी, लंगड्या मुरळ्या नाचल्या सात
    वसाड गावाच्या धनगर राजाच्या अंधाऱ्या मांडवी पेटले पोत
    आंधळ्या गोंधळी संबळ वाजवी, लंगड्या मुरळ्या नाचल्या सात
    वसाड गावाच्या धनगर राजाची काळी नवरी रानांत गेली
    वाघाच्या पाठीत मारली लाथ, उंदराला भ्याली, दूर पाळली
    वसाड गावाच्या धनगर राजान पोराच्या पायी नवस केला
    पोरं झाली बारा, पोरी झाल्या तेरा
    गब्बरया केसांचा मेंढा मारला
    धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    वसाड गावच्या धनगर राजाचा घूम-घूम-घमम वाजतो ढोल
    फाटले धरणी, तुटल्या तारा, सूर्य देवाचा सुटला तोल
    वसाड गावच्या धनगर राजाचा घूम-घूम-घमम वाजतो ढोल
    फाटले धरणी, तुटल्या तारा, सूर्य देवाचा सुटला तोल
    वसाड गावचा धनगर राजा हसतो, नाचतो, घालतो पिंगा
    बक्खळ बकरी, बक्खळ मेंढ्या, रानी बाभळीला बक्कळ शेंगा
    वसाड गावचा धनगर राजा, हसतो, नाचतो, घालतो पिंगा
    बक्खळ बकरी, बक्खळ मेंढ्या, रानी बाभळीला बक्कळ शेंगा
    धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
    मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा

  • @somnaththorat4614
    @somnaththorat4614 Před 3 lety +2

    सचिन जींचा अभिनय आणि आवाज दोन्ही उत्तम आहे सर्वोत्तम आहे

  • @YogeshMargale-kt1oy
    @YogeshMargale-kt1oy Před rokem

    सचिन पिळगावकर सर तुमचा आवाज खूप गोड आहे, त्याबद्दल दुमत नाही पण तुम्ही ज्यापध्ध्दतीने धनगर समाजाचा उल्लेख करत होता,त्यामुळे तुमच्या मनात धनगर समाजाबद्दल काय भावना आहेत त्या दिसून आल्या धनगर समाज भोळा भाबडा आहे नादी कुणाच्या लागत नाही लागला तर सोडत नाही.आपण ताल आणि सुर फक्त चांगला दिला पण शब्द वाईट दिले याबद्दल तुमचा निषेध करतो..धनगर हा राजाचं आहे कारण जंगलात राहायला वाघाच काळीज लागतं उंदीर मांजराच काम नाही. जय अहिल्या जय मल्हार.

  • @purushottamghode4976
    @purushottamghode4976 Před 6 dny

    जय मल्हार ❤

  • @vidyatorne7466
    @vidyatorne7466 Před 3 lety +3

    सारेगम मध्ये रीत नारंगचे हे गाणं अतिशय सुंदर झाले

  • @jalindarchavan5468
    @jalindarchavan5468 Před 3 lety +8

    अप्रतिम,,,अंगावर शहारे आणणारं गीत

  • @ramesha.3416
    @ramesha.3416 Před 2 lety +1

    खायाला लागती पन्नास भाकरी 👌👌👌👌
    गीतकारांना पन्नास सलाम 🙏🙏🙏🙏

  • @abhiisheksawant3217
    @abhiisheksawant3217 Před 3 lety +20

    Just saw little champ what a song 🎵🎵

  • @yashjadhav7047
    @yashjadhav7047 Před 2 lety +2

    ओम नमो श्री मार्तंड भैरवाय नमः🙏

  • @abhishekgadgil1146
    @abhishekgadgil1146 Před 2 lety +1

    सचिनजींच्या आवाजाला तोड नाही, पण रीत नारंग हिने वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवलंय हे गाणं.

  • @vincentbagul6344
    @vincentbagul6344 Před 3 lety +1

    'चला हवा येऊ द्या' मध्ये हे गाणे ऐकले. फारच छान. सचिनजींचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.

  • @urvashiparmar5087
    @urvashiparmar5087 Před 3 lety +12

    Reet, your performance was fabulous god bless you dear no words to express..... 😘

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx Před 3 lety +2

    खुप छान.. सचिन पिळगावकर 🙏

  • @akashkharat3951
    @akashkharat3951 Před 5 lety +19

    Jay malhar jay malhar💐💐👌👌👍👍

  • @romitdna
    @romitdna Před 3 lety +10

    Gem of a song, sadly media doesn't promote real music these days.
    Sachin sir sang it to a 100%, but Reet's effort is 110%.
    I would love to see Sachin sir's reaction to her sa re ga ma lil champs performance..

  • @paa6038
    @paa6038 Před 3 lety +9

    This wonderful composition caught eyes of everyone after sa re ga ma pa little champ!

  • @sharmilalalit5331
    @sharmilalalit5331 Před rokem

    सचिनजीनी गायलेलं हे गीत खूपच अप्रतिम आहे मला हे त्यांच गाणं खूप आवडत . मी हे खूप वेळा ऐकल आहे.

  • @gitanjalipatil3679
    @gitanjalipatil3679 Před 3 lety +4

    Sa re ga ma pa madhil tya mulich❤ gan aikl mhnun search kel😍😍😍nice song..

  • @rajeshmukare6672
    @rajeshmukare6672 Před 3 lety +10

    Great song.. And Super perform in sa re ga ma pa 2021 ..

  • @swatichachare3184
    @swatichachare3184 Před 3 lety +4

    मी पण हे गाणं जेव्हां सा रे ग म प मध्ये त्या छोट्या मुलीं कडुन ऐकलं तेव्हा मला पण आवडल आणि लगेच you tube वर surch केल

  • @creation108k7
    @creation108k7 Před 2 lety +1

    खूपच छान सचिन सर 👌👌

    • @Sagarikamusic
      @Sagarikamusic  Před 2 lety

      Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
      czcams.com/video/Dn7BfzkyPfk/video.html

  • @piyushjoshi2582
    @piyushjoshi2582 Před 2 lety +3

    हे गाणे लिटील चॅम्प मध्ये ऐकले खूपच छान.. अप्रतिम 👌🏻

  • @suchetajoshi613
    @suchetajoshi613 Před 3 lety +1

    Shabrachana apratim ....little champ madhun tya chotya mulichya tondun he song aikl tewa khup bhari watal sachin pilgaonkar tr sarwgunsampnna kalakar ahet .....

  • @ramdhanger7028
    @ramdhanger7028 Před 2 měsíci +1

    Nice song Jay Malhar

  • @prathmeshnigudkar2431
    @prathmeshnigudkar2431 Před 3 lety +1

    धन्यवाद सा रे ग म पा हे अप्रतिम गाणं आमच्या समोर आणल्या बद्दल🙏.
    धन्यवाद सचिन सर🙏

  • @sushantsushant6955
    @sushantsushant6955 Před 5 lety +10

    Mast 👍 👍

  • @damodaringole6068
    @damodaringole6068 Před 3 lety +9

    Sa are ga ma so beautiful song touch my heart.

  • @saigaming1488
    @saigaming1488 Před 3 lety +6

    सुंदर लेखणी, अप्रतिम आवाज💐🙏

  • @gaddigadderiabhotiaworld
    @gaddigadderiabhotiaworld Před 3 lety +13

    Superb voice

  • @MilindGhule
    @MilindGhule Před 11 měsíci

    What a music yaar, where is this talented music director mr jitendra kulkarni,I m dam fan of him.....

  • @dipikamunagekar8759
    @dipikamunagekar8759 Před 2 měsíci

    यळकोट यळकोट जय मल्हार
    बिरू देवाच्या नावानं चांगभल

  • @dipikamunagekar8759
    @dipikamunagekar8759 Před 2 měsíci

    मला हे गाण आधीपासुनच माहित होत जेव्हा हे रिलीज झाल गाण तेव्हापासुन ऐकते आहे

  • @amitsumant3131
    @amitsumant3131 Před 3 lety +2

    गो नी दांडेकर यांचे अप्रतिम शब्द

  • @sandeshkoli9233
    @sandeshkoli9233 Před 3 lety +7

    Aatach sa re ga ma. Baghun ith aalo

  • @tejaskesarkar5910
    @tejaskesarkar5910 Před 3 lety +11

    That's very difficult song and the 7 year girl sing this song very beautiful

  • @amolmali4854
    @amolmali4854 Před 3 lety +4

    Amazing Lyrics!!! go ni chi apratimm shabdrachana

  • @sonuthatkar708
    @sonuthatkar708 Před 5 lety +6

    जय मल्हार

  • @sanjaydarekar31
    @sanjaydarekar31 Před 3 lety +2

    फक्त सा रे ग म पा Little Champs मुळे मी इथे आलो. फारच सुंदर गायले सर्वांनी कोरस सहित....

  • @abhayjoshi6302
    @abhayjoshi6302 Před 3 lety +2

    arey kasala dhamaal gaana ahe he! Yes, Little Champs pahilya nantar eikate ahe! Khup sundar!

  • @suchetakocharekar5589
    @suchetakocharekar5589 Před 3 lety +1

    Sachin यांनी गायलेले हे गाणे अप्रतिम आवाज फारच सुंदर

  • @swapnildhumal694
    @swapnildhumal694 Před 3 lety +7

    रीत हिने खुप छान गायन केले आहे
    रीत मला माहित आहे तुच विजयी होणार

  • @Shreu06
    @Shreu06 Před 3 lety

    खरंच कमाल गीतलेखन केले आहे काही बोल वास्तव आहे मी तर पहिल्या दाच हे गीत ऐकून मंत्र मुग्ध झाले. सुंदर गायिली आहे l.

  • @pandurangghadigaonkar4950

    Yelkot Yelkot Jai Malhar Sadanandacha Yelkot 🙏🙏

  • @shashikantbamane7719
    @shashikantbamane7719 Před 3 lety +2

    रित नारंग चे गाण ऐकून हे गाण खूप खूप आवडलं.मी खुप वेळा पहिले

  • @sampadalawate2672
    @sampadalawate2672 Před 3 lety +1

    सारे गमा मुळे हे अतिशय सुंदर गाणे सगळ्यांना समजले. खूप मस्त वाटले ऐकून

  • @maheshsalunkhe3288
    @maheshsalunkhe3288 Před 3 lety

    खरंच अप्रतिम गाणं आहे माहिती व्हायला खूप वर्ष लागली सा रे ग म प... लिटिल चॅम्प मध्ये लहान मुलीनं खूप छान गायलं..... सचिन सरांचा आवाज ग्रेट

  • @kalki4644
    @kalki4644 Před 4 lety +9

    Dhangar is king

    • @user-tp5jf4mp6y
      @user-tp5jf4mp6y Před 3 lety +1

      सचिन पिळगांवकर यांच्या बद्दलही चांगले बोल, जेव्हा बघावं तेव्हा अश्लील शिव्या देत असता, सचिन जी यांनी कितीतरी पटींनी अप्रतिम सुंदर गायले आहे हे. आता तरी सचिन यांचा अपमान करणं त्यांना घाण शिव्या देणं बंद करणार का

  • @princez7451
    @princez7451 Před 2 lety

    अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.... सचिन पिळगावकर

  • @sagarshid2404
    @sagarshid2404 Před 2 lety +2

    खुप छान मी धनगर आहे मला अभिमान आहे

  • @bhavanajayaramdas4459
    @bhavanajayaramdas4459 Před 2 lety

    आमच्या लहानपणी (१९५०...)आम्ही हे गाणं गात /ऐकत होतो. चाल रांगडी होती. ही चालही छान आहे.

  • @chinmay13
    @chinmay13 Před 3 lety +2

    Little champ mule ya ganyachi aathwan zali

  • @dishahardikar6234
    @dishahardikar6234 Před 3 lety +4

    Rahi Narang ne sa re ga ma pa la masst mhataly gaan ❤️❤️