Swami Narendra mi Pahila, स्वामी नरेंद्र मी पाहिला
Vložit
- čas přidán 26. 10. 2023
- सुप्रीत किणी प्रस्तुत......
गुरुमाऊलींच्या प्रेरणेने झालेले गीत गुरुचरणी अर्पण
श्री गुरुदेव...
गायिका :- रक्षा कामत
गायक :- गुरुनाथ काठे
कोरस :- सुप्रिया प्रभु, सुप्रीत किणी
संगीत:- संजय रानकर
Lyrics:-
माझ्या हृदयात मनमंदिरात
चारी मुक्तीदाता.. स्वामी नरेन्द्र मी पाहिला।।
अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री,
स्वामी नरेंद्र नाणीजवासी
रामानंदाचार्य दक्षिण पीठ,
मठाधिपती शोभिला।।1।।
गुरुंचा गुरुदेव जगद्गुरु,
सकल हिंदूंचा धर्मगुरू
धर्म जागृतीला जनकल्याणाला,
धर्मदंड धरिला।।2।।
अनाथांचा नाथ जगाचा तात,
भक्तांच्या मस्तकी मायेचा हात
सद्गुरु माय कामधेनू गाय,
जीव चरणी वाहिला।।3।।
ते भगवंत भूमीवरी संत,
भवभय तारक कृपा अनंत
भगवी शाल स्फटिकांची माळ,
प्रेमानंद जाहला।।4।।
श्री गुरुदेव...
ह्या विडिओ मध्ये परोक्ष अपरोक्ष ज्यांचे ज्यांचे मदत लाभले आहे त्या सर्वांना धन्यवाद..
सर्व दर्शक व श्रोत्यांना धन्यवाद...
आपले Like, comments व Share आमच्या साठी फार मोलाचे आहे, तुम्हां सर्वांना धन्यवाद,...
श्री गुरूदेव
प्रत्येक भक्ताची आस, ध्यास, श्वास व विश्र्वास असणारी गुरूमाऊली गुरू, सद्गुरु, धर्मगुरू, जगद्गुरू असे वेगवेगळया भूमिका निभावत आपल्या भक्तांवर आभाळ माया करत आपल्या बोधाने व आपल्या कृतीने सकलांचे जीवन जगणे अत्यंत सरळ व सोपे बनवून चारी मुक्तींचे धनी बनवून त्यांचे जीवन सार्थकी लावणाऱ्या आपल्या लाडक्या माउलींना आपल्या हृदयात, मन मंदिरात , ध्यानी मनी स्वप्नी पाहणाऱ्या प्रत्येक भक्ताचा भाव, आर्त मनोभाव ह्या गीतेत व्यक्त केलेला आहे...प्रत्येकांनी आवर्जून ह्या गाण्याचे आस्वाद घ्या... आजच्या पावन दिनी गुरूंच्या कृपेने गायले गेलेले हे गीत त्यांच्याच चरणी समर्पित.. श्री गुरूदेव..🥰🙏🙏💐💐💐
श्री गुरूदेव
श्री गुरूदेव 🙏🙏
Ati Sunder❤❤
श्री गुरुदेव माऊली 🙏 खूप सुंदर गीत, रचना, संगीत, गोड आवाज..अप्रतिम❤ गाणं ऐकताना मंत्रमुग्ध होवून डोळ्यातून आनंदाचे अश्रु वाहत होते..खूप सुंदर🙏👌👌👌🏵️🏵️🏵️🌹🌹🌹
श्री गुरुदेव
धन्यवाद, गुरूंची कृपा, श्री गुरूदेव 🙏🙏💐💐💐
श्री गुरुदेव माऊली,खूप सुंदर गीत.
श्री गुरुदेव माऊली
Shree gurudev
श्री गुरूदेव 🙏🙏💐💐
श्री गुरूदेव
❤
श्री गुरूदेव ❤💐
असा सुंदर आवाजाचा अभंग वेळोवेळी आमच्या कानावर पडावा श्री गुरुदेव माऊली
असाच आपला प्रतिसाद असू द्या.. धन्यवाद... 🙏🙏💐💐💐... गुरूंची कृपा 🙏🙏
श्री गुरुदेव माऊली,
असाच प्रतिसाद मिळत राहावे
Shree guru Dave mazi aai 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🥺🥺🌏🌏खूप खूप गोड गीत
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव माऊली सुंदर गायन भक्तिभावाने केले
खूप धन्यवाद.. गुरूंची कृपा...🙏🙏💐💐💐
श्री गुरुदेव माऊली, असाच प्रतिसाद मिळत राहो
@@supreetkinim
बाळकिसन लहानू घुले श्री गुरू देव
श्री गुरुदेव माऊली
खुप छान श्री गुरुदेव स्वामीजी a🙏🙏
खूप धन्यवाद... गुरूंची कृपा 🙏🙏💐💐💐
श्री गुरुदेव माऊली, असाच2प्रतिसाद मिळत राहो
Q@@rakshas4098
Shíree Ghurudev mahulí 🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव माऊली 🙏💐🙏
श्री गुरूदेव 🙏🙏💐💐💐
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरूदेव 🙏🙏💐💐💐
श्री गुरुदेव माऊली
🙏 श्री गुरुदेव माऊली 🙏
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरूदेव माऊली 🙏🙏💐💐💐
श्री गुरुदेव माऊली 🙏
श्री गुरुदेव माऊली
Shree Gurdev mauli 🙏🌹🌹🌹
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव माऊली खुप सुंदर आणि मधुर भज रामटेककर
श्री गुरुदेव माऊली
Shree gurudev mauli
श्री गुरुदेव माऊली
❤✨💗
धन्यवाद, गुरूंची कृपा..🙏🙏💐💐💐
🙏 Shree, gurudev, mauli 🙏
SHREE GURUDEV MAULI
Mst ❤❤
धन्यवाद ❤.. गुरूंची कृपा 🙏🙏💐💐
Thanks 🤗
श्री गुरुदेव mauli❤
श्री गुरुदेव माऊली
Khup chan Raksha Shree gurudev
श्री गुरुदेव माऊली
Om nmo bhagvate vasudevay
Om nmo bhagvate
Gajann
Shri gurudev
श्री, गुरुदेव
श्री गुरुदेव माऊली
Nycc song and edition keep it up
धन्यवाद..❤
Thank you so much 😀
Shree gurudev maulli❤
श्री गुरुदेव माऊली
Shree gurudev mauli 🙏🏻
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव माऊली
👌👌🙏
ओम श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव माऊली ❤❤❤❤
श्री गुरुदेव माऊली
🙏🙏🙏🌺
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव माऊली... खूप सुंदर माऊली
धन्यवाद... गुरूंची कृपा 🙏🙏💐💐💐
श्री गुरूदेव माऊली
😂
खूप सुंदर कविता
श्री गुरुदेव माऊली खुपच छान अभंग ऐंकुन मन प्रसन्न झाले
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव माऊली
गाणं कसे आहे ते नक्की कळवा...
Shree gurudev mauli koti koti pranam mauli🙏🙏
श्री गुरुदेव माऊली
Nise❤❤❤
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरूदेव माऊली
श्री गुरुदेव माउली
अप्रतिम
श्री गुरुदेव माऊली
Shree Gurudev Mauli koti koti naman
श्री गुरुदेव माऊली
🎉❤😢😂😂😮😢😢😢🎉😂❤
❤
धन्यवाद ❤... गुरूंची कृपा 🙏🙏💐💐💐
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव
श्री गुरुदेव