Namacha gajar garje bhimateer
Vložit
- čas přidán 19. 12. 2022
- Namacha gajar garje bhimateer bhakti geet abhang bhimsen joshi
Hi.. Welcome to our channel WE MARATHI MUSIC
#Namachagajar
#bhaktigeet
#abhang
#bhimsenjoshi
#marathibhaktigeet
#abhangvani
#vitthalbhaktigeet
Copyright owners
saregama
On behalf of: Saregama India LIMITED - Hudba
पंडीत जीं चे गायन ऐकणं ही अवर्णनीय आनंद देणारी असाधारण, अविश्वसनीय, अविस्मरणीय अनुभव मी स्वतःच जवळपास 23 वर्ष समोर बसुन घेतला.गायन मी मनमुराद आनंद लुटत होतो.पहाडी आवाज तालबद्ध सुरेल,लाजवाब, जबरदस्त सब कुछ एन.डी.ए रोड शिवणे 26-05-24
ओम जय जय राम कृष्ण हरि ओम नमो विठ्ठला माऊली तुकाराम नमः. गायनातु आत्मसुखाचा आनंद, प्रेमाचे प्रतीक पं.भिमसेन अण्णा चे चरणी शत शत प्रणाम.वंन्दे मातरम्.
X
पंडित भिमसेन जोशी म्हणजे पाहाडीआवाजाचे संप्रदायाला पडलले गोड स्वप्न, त्यांनी गायीलेले अभंग ऐकले सकाळपासूनच संपूर्ण दिवस मंगल आणि प्रसन्न वाटते, हीच त्यांच्या आवाजाची खरी खासियत आहे.
🙏 विनम्र अभिवादन🙏💐💐
भारतीय सगींत म्हणजे सर्व जगाला दुःख सुख करूणा त्याग प्रेम इ.भावनांचा सुदंर मिलाप अशी दिलेली दैवी देणगी आहे आणि त्यावर भारतीय सर्व प्रकार च्या गायकांनी गायिलेली गाणी म्हणजे कळस आहे. त्यासाठी कै.भिमसेन जोशी ,लता मंगेशकर ( मगेंशकर घराणे ) ,पडींत जितेंद्र अभिषेकी बाल गधंर्व ,कुमार गंधर्व सुमन कल्याण कर विठ्ठल शिदेंची सर्व वारसदार यांनी आपली सर्व हयात खर्च केली .आज आपण जे सर्व प्रकारची गाणी ऐकत आलो .
भीमसेन जोशी म्हणजे आधुनिक
अमरवाणी 🖕
पं.भिमसेन जोशी 🙏
आदरणीय भीमसेन जोशी बाबा यांचे कितीही वेळा अभंग ऐकले तरी मन भरत नाही
साक्षात देवाचा अंश.... अथांग सागराप्रमाणे खळखळनारा आवाज....❤❤
🙏🙏🙏 *। अमर गायन कर्ता भीमा आण्णा नां * कोटी कोटी कोटी प्रणाम नमन वंदन दंडवत नमस्कार * 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
The one and only Indian Maestro who is uncomparable in Indian classical music. Till today no one could take his place.
India is proud of this great vocalist. He has sung all formats of traditional Indian music.
अत्यंत सुंदर.ऐकताना साक्षात देव भूमीत असल्याचे वाटते.
Good.
खूपच सुंदर भजन,, आणि भककम आवाज, ठोस गायन, अदभुत आहे। देवाची क्रपा आहे। ❤
अतीशय सुंदर आवाज 👌
माझे माहेर पंढरी
आणि
नामाचा गजर गर्जे भीमा तीर
हे अभंग मंगल प्रसंगी ऐकल्याशिवाय आमच्याकडे शुभ कार्याची सुरुवात होत नाही
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हि गायकी voice म्हणजे एखाद्या आंब्याच्या झाडाचा पिकलेला मधाळ रसाचा गोड आंबा। तसा हा आवाज कितीही वेळ ऐकला तरी गोडवा संपत नाही
खूपच चांगली उपमा
Lx
Ĺ
Pt. Bhimsenji Na shat shat Sasthang Namaskar. Pt. Kumar GandharV, Pt. Sudhir Phadake, Pula Despande, Dr Basant rao, Pt Jitendra Abhisheki, Gan Saraswati Prabh Atre, Kishori bai, Savai Gandharav, Bal Gandharav Ya Sagale Thor Gayaka na shat Shat Vandan& Naman. 🌟🌹🙏🏿🚩💙
भीमसेन जोशी यांचे अभंग कधीही अईकले सकाळ दुपार संध्याकाळ तरीही मन तृप्त होते मी लहान असताना सकाळच्या पारी आजोबा रेडिओ लावायचे तेव्हा अभंग लागायचे खूप छान वाटायचे 😇🙏❤️🚩🚩
हे देणे ईश्वराचे विठ्ठल विठ्ठल 🙏
मा.भिमसेन जोशी साक्षात गंधर्व शतशः प्रणाम
़ओछूऊऊछछछ😅😅😅😅😅😅😅 उंचीचे ख इतर छयोष😢ओछकळ
प
Jay guru datta 1@@vishwas6015
@@vishwas6015अंऑपय😊राजापुरी जुनिगाणि
जय जय राम कृष्ण हरी .😮
धन्य ते गायनी कळा
दादा हे अभंग आहे ज्यांना कधीच भंग नाही असे संतांचे अभंग आहे .
Melodious voice
Thank you very much 22:01
🙏🙏👌👌भगवंत संत, आचार्य, भगवदभक्त असे भगवंतांचे जे नित्य पार्षद आहे, त्यांमार्फत या सृष्टी मध्ये भक्तीच्या ज्ञानाचे प्रचाराचे कार्य करत असतात.👌👌🙏🙏
🙏🙏👌👌असेच महान, अत्यंत श्रेष्ठ भगवान श्रीविठ्ठल यांचे परमभक्त, भगवान श्रीविठ्ठल यांना जे अत्यंत प्रिय आहे आणि ज्यांना भगवान श्रीविठ्ठल हे अत्यंत प्रिय आहे असे परमपूज्य, परमश्रेष्ठ, महावैष्णव संतश्रेष्ठ श्रीनामदेव महाराज यांचे तसेच इतर सर्व संतश्रेष्ठ या सर्वांचे अभंग महान गायक पंडित भीमसेन जोशी यांनी अत्यंत सुंदर भक्तीमय आवाजात गायले आहे.👌👌🙏🙏
🙏🙏👌👌खऱ्या अर्थाने पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म भगवान श्रीविठ्ठल यांच्या कृपा आशीर्वादाने संतांचे जे सर्वश्रेष्ठ अभंग ते आपल्या वाणीतून गायनाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवून लोकांचा उद्धार करण्यासाठी झाला आहे.👌👌🙏🙏
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤ व्व्व्वा ह व्व्व्वा ह व्व्व्वा 👌👌👌👌👌च संदेश कार्य विश्लेषण 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान विश्लेषण 🙏🙏🙏
पं.भीमसेन जोशी यांच्या भारदस्त आवाजात गायलेली देवाची भक्ती गीते फारच सुंदर.
Vheri good
स्वरभास्कराच्या स्मृतीस कोटी कोटी वंदना.असा स्वरसम्राट होणे नाही.
🙏🙏🚩🚩🙏🙏
काही शब्द च नाहीत
Whatever mischief some Maharashtrian politicians cook up to rouse their followers to practice violence against Kaanadi people, our best musicians have never been subjected to ill-treatment in our neighboring state north of us. We should keep in mind that our Sawai Gandharva spoke Kannada as well as Maharashtri, just like our poet Dattatreya Ramabhau Bendre, who wrote in both languages. There was perhaps a good reason for Shrinivasa Nayaka to name himself Purandara, as an indication of what he owed to Maharashtrian composers who sang to Pandhari.
😊😊
Dhanya te aamche Bhimaanna.
Nam sankirtan sadan paye sope ram krushna hari ❤
धन्यवाद गुरुजन
भीमसेन जोशी आपले अभंग ऐकून मन कान तृप्त होतात सकाळ खुप छान उजाडली असा आनंद मिळतो
Panditji lakho pranam aaplyala...aaplya aavajat bhajan aaikayla khup chhan vatate..
Panditji lakh Pranav applyala .. aaplya aaviat Bhajan aaikavala khup chhan vatate
Astounding swar, voice & great feeling(Bhav).Simply great.
🌼🌼!! जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल !! 🌼🌼
भीमसेन जोशींना पर्यायच नाही.
Khup chhan
शब्दांच्या पैलतीरी आणि काळाच्या पुढे प्रात:स्मरणीय पंडित जी ! अवर्णनीय केवळ !कोटी कोटी नमन !🙏🏼🙏🏼🙏🏼🌄🌄🌄🕉️🕉️🕉️🚩🚩🚩❤️❤️❤️👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼👋🏼👋🏼👋🏼💪🏻💪🏻💪🏻🎼🎼🎼
పాండురంగ హరి రామకృష్ణ హరి.🙏🙏🙏🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🇮🇳🇮🇳
Xx. Xx.
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
दैवी आवाज 🌺🌺
अप्रतिम👌
खुप सुंदर
Wav khupach chan
Man trupt zale
Aprathim, Sundar,. Athi Sunder 🙏🙏
मनाला भिडणारी विठ्ठलाची भजने आणि तीही आदरणीय भीमसेन जोशींची। 🙏
Very very nice voice,atishay bhaavapurna gaayan,daivi aavaaj,❤❤❤❤.
सगळे अभंग आवडते आणि आवाजा बद्दल प्रश्नच नाही भारदस्त आवाज
Mast aavaj
सुंदर!
फारच सुंदर
विठ्ठल विठ्ठल
Jay jay ram krushna hari
pd joshiji sarkha hone nahi swargiya available lakh lakh naman
Very super vittal movuli song 👃👃👃👃👃
राम कृष्ण हरी ❤
अप्रतिम अभंग आहे आवाज म्हणजे सर्व सुखाचा आनंद होतो
Vittala🙏 Vittala🙏🙏 paanduranga🙏🙏 pandarinatha🙏 paanduranga🙏 Hare Ram🙏 Hare Ram🙏 Ram Ram Hare Hare🙏 Hare Krishna🙏 Hare Krishna🙏 Krishna Krishna Hare Hare🙏🌷🌷🌷🌷🙏
Apratim. Man trupt zale.
नितांत सुंदर
अभंगाचा अर्थ असा होतो की भंग न पावणारा अभंग
Great .pandit. Bomshan. Joshi . Konur. Hira
Khup Sundar Chan god Abhang ❤❤❤
खूप सुंदर भक्ती गीते पंडित भीमसेन जोशी महान गायक थँक्यू
हा आवाज, ही गायकी आणि हे अभंग ऐकण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा असं श्रेष्ठत्व आहे या गाण्यात.
The image is a far cry from other, realistic images of Bheemanna.
Hariom.bahotbdhiya.jathopanditjiki
🙏🌹❤ JAY MATA JI 🌹❤🙏
आख्खी आळंदी दर्शनासी आली!
नमन...
🙏🙏
Ok
Paideet je Namaskar
Chan वाटतं यांच्या आवाजातील भक्तीगीत ऐकायला
सांडिली त्रिपुटी, दिप उजलिला घटी।।
आता ऐसे कोणी होणे नाही🙏🙏🙏🙏
हे अभंग ऐकुन प्रसन्न वाटते
True Bharat Ratna🙏🌹🙏🌹
राम कृषण हरी🚩🚩🚩 🚩🚩
Jaijairamkrishnahari
Jay Hari
Great ,.Na Bhooto Na Bhavishyati 🙏
Excellent
Best
पुन्हा होणे नाही🙏
Very nice my favourite songs.👌👌👏
प्पप्पोपप्पप्पप्पप्पप्पप्पोप
Khoopch avit godichi sarvch gani
Vrey nice voice
👌👌👌👌👌
Jai Jai Ram Krishnan Hari 🙏🙏🙏🙏🙏
Pandit Bhimsen joshi Manje Himalaya Parvatpashan
तुका अकशा एवढा.
Badiyabajans,ahee
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गुरु जी ❤🌺💯🙏🏻🙏🏻
छान
M
पंडित zBhimsen जोशी kirana gharanyachi भूषण त्यान्च्या स्मृतीला नम्र अभिवादन 😊😊
🙏🙏
Very nice, happy morning.
Dev Vani
Jai shree ram
Ram Krishna hari
👌👌
निशब्द
🙏💐💐🌹💐
🙏🙏🙏
ಭೀಸೇನ್.ಜೋಶಿಗೆ.ಅವರೇ.ಸಾಟಿ
❤