आवाज कुणाचा! पॉडकास्ट शिवसेनेचा! | भाग तिसरा | वैभव नाईक - Shivsena Podcast Part 3

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • जायंट किलर वाघ!
    आवाज कुणाचा! पॉडकास्ट शिवसेनेचा! | भाग तिसरा | वैभव नाईक - Shivsena Podcast Part 3
    सहभाग - श्री. वैभव नाईक
    आमदार, कुडाळ विधानसभा
    निवेदक - श्री. आदेश बांदेकर
    सचिव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
    #balasahebthackeray #uddhavbalasahebthackeray #uddhavsahebthackeray #aadityathackeray #shivsena #shivsenaparty #aawazkunacha #podcast #podcasting #podcasts #podcastshow #maharashtra #politics #abpnews #abpmajha #lokmat #network18 #maharashtranews #aadeshbandekar #anilparab #interview #podcasts #peoplesvoice #commonman #shivsainik #वज्रमूठ #pc #reels #khoke #allegiance #mva #congress #bjp #ncp #sharadpawar #shivsenapodcast #gaddar #shivsenaubt #vaibhavnaik

Komentáře • 518

  • @jeetvira
    @jeetvira Před rokem +273

    आवाज फक्त शिवसेनेचा, आवाज मातोश्रीच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा! ❤❤❤

    • @ramjoshi3295
      @ramjoshi3295 Před rokem +10

      वैभवजी -
      तुम्ही आमच्या महाष्ट्राची शान आहात.
      तुम्हाला लाख लाख प्रणाम.
      आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
      -राम जोशी, पुणे

    • @shrirangchalke1704
      @shrirangchalke1704 Před rokem +4

      आवाज फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा 🚩🚩

    • @Elegant_graphic
      @Elegant_graphic Před rokem

  • @ayushsalaskar
    @ayushsalaskar Před rokem +82

    येणारा मुख्यमंत्री शिवसेनाचाच असणार ही काळ्या दगडा वरची रेख आहे🚩🚩

  • @narayanthorat6839
    @narayanthorat6839 Před rokem +41

    राणेंचा पराभव केल्या पर्यंत चप्पल घालणार नाही.असा निर्धार केला आणि पराभव करून दाखवला.२०१४ ला🚩🚩

  • @ravindradnyanadevsinalkar6008

    निकाल सुप्रीम कोर्टाचा असो किंवा निवडणूक आयोगाचा मी स्वतः आणि माझा परिवार सदैव माननीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत च!🙏🏹🚩

  • @snehadhondge6703
    @snehadhondge6703 Před rokem +130

    आवाज फक्त निष्ठावंत शिवसेनेचा🚩🚩🚩❤❤❤

  • @vijaymore9352
    @vijaymore9352 Před rokem +102

    १ नंबर साहेब..खरा निष्ठावंत..सत्य परेशान हो सकता हैं पराजित नाही...शेवटी सत्याचाच विजय होणार साहेब..जय हिंद.. जय महाराष्ट्र..जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे..जय निष्ठावंत शिवसैनिक.🚩

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Před rokem +46

    निष्ठावंत आमदार बुलंद आवाज वैभव नाईक साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
    खूप छान मुलाखत
    पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @niranjansomvanshi86
    @niranjansomvanshi86 Před rokem +33

    आदित्य ठाकरें जिंदाबाद

  • @nareshminmine4190
    @nareshminmine4190 Před rokem +14

    मातोश्रीचा निष्ठावंत शिवसैनिक आमदार वैभवजी नाईक🚩

  • @mahadevsavant1738
    @mahadevsavant1738 Před rokem +128

    आवाज निष्ठावंत शिवनेरी आवाज निष्ठावंत शिवसैनिकांचा आवाज जनतेचा आवाज महाराष्ट्राचा एकच पक्ष शिवसेना🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 वैभव नाईक यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @ManojDevlekar
    @ManojDevlekar Před rokem +61

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩 एक निष्ठावंत शिवसैनिक

  • @tradervg8595
    @tradervg8595 Před rokem +15

    कोकण चा खराखुरा वाघ, जायंट किलर, निर्भीड, डॅशिंग व निष्ठावान आमदार वैभवजी नाईक...
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩👍

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Před rokem +43

    दमदार आमदार वैभव नाईक
    जय महाराष्ट्र

  • @manoharsomagawade7380
    @manoharsomagawade7380 Před rokem +53

    आवज फक्त शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकाचा जय महाराष्ट्र आदेश साहेब

  • @maheshhingmire1328
    @maheshhingmire1328 Před rokem +8

    आदेशजी बांदेकर साहेब व वैभवजी नाईक साहेब तुम्हा दोघांना ही सप्रेम जय महाराष्ट्र

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 Před rokem +27

    वैभवजी तुमच्या एकनिष्ठेला सलाम.तुमच्या सारख्या शिवसैनिकांचा अभिमान वाटतो.जय महाराष्ट्र.

  • @swapnilshinde954
    @swapnilshinde954 Před rokem +54

    सच्चा शिवसैनिक म्हणून महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो ही ओळख पुसू देऊ नका जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪

  • @narendrasheth1014
    @narendrasheth1014 Před rokem +14

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @krushnatchindage1799
    @krushnatchindage1799 Před rokem +71

    कडवट शिवसैनिक व निष्ठावंत आमदार ❤

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Před rokem +13

    आरे आवाज कोणाचा,
    शिवसेनेचा, फक्त आणि फक्त मा श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @manikraokadam5411
    @manikraokadam5411 Před rokem +56

    फक्त "उद्धव बाळासाहेब ठाकरे"

  • @tukaramyadav8439
    @tukaramyadav8439 Před rokem +66

    जय महाराष्ट्र. आवाज फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 Před rokem +13

    आवाज फक्त शिवसेनेचा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 Před rokem +55

    वैभवजी निष्ठा म्हणजे काय हे आपण महाराष्ट्रला दाखविले जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना

  • @madhukargawade8688
    @madhukargawade8688 Před rokem +5

    आवाज फक्त आणि फक्त ऊददव साहेबांचा
    आणि कोकणाचा वाघ वैभव नाईक साहेब.

  • @apurvraut1172
    @apurvraut1172 Před rokem +104

    आवाज फक्त निष्ठावंत शिवसेनेचा आणि उद्धव साहेबांचा 🚩

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Před rokem +14

    कोकणचा शिवसेनेचा ढाण्या वाघ 🚩⛳ नाईक साहेब ❤️🔥

  • @ankushnerurkar1096
    @ankushnerurkar1096 Před rokem +22

    आमदार वैभवजी नाईक साहेब आगे बढो हम तुमारे साथ है

  • @rupeshnemade7197
    @rupeshnemade7197 Před rokem +12

    आमचे लाडके नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब.... महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब....👍👍👍👍

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 Před rokem +5

    उद्धव ठाकरे वनली महाराष्ट्राचे बुलंद आवाज ह्यांचं नाद करायचा नाही

  • @hemltamhatre-ye9nq
    @hemltamhatre-ye9nq Před rokem +49

    निष्ठावान शिवसैनिकांना सप्रेम जय महाराष्ट्र 🚩🔥🚩 वैभव नाईक साहेब असच उद्धव साहेबन सोबत राहून आपण हातभार लावत रहा🚩🔥😊

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 Před rokem +91

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏

  • @MAXGRIM951
    @MAXGRIM951 Před rokem +18

    भाजपा हाटाओ देश बचाओ....शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🔥🔥

  • @youwrajdalve7919
    @youwrajdalve7919 Před rokem +48

    आवाज शिवसेनेच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा.... ❤

  • @patilsudhir9302
    @patilsudhir9302 Před rokem +13

    आवाज शिवसेनेचा..!
    आवाज महाराष्ट्राचा,
    आवाज मातोश्री च्या निष्ठावंताचा...

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Před rokem +6

    प्रबोधनकार ठाकरे यांच्या पासून सुरू झालेला "ठाकरे ब्रँड" हा महाराष्ट्राचा विश्वास आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeshjadhav2486
    @sandeshjadhav2486 Před rokem +14

    मरेपर्यंत शिवसेना सोडू नका एकच ध्यास शिवसेना जिंदाबाद. 🎉🎉🎉🎉🚩🚩🚩

  • @GAUTAM9608
    @GAUTAM9608 Před rokem +38

    🚩🙏बाळासाहेबांच्या सर्व कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před rokem +16

    जय महाराष्ट्र आदेश जी कट्टर शिवसैनिक.🚩

  • @digvijaybhat
    @digvijaybhat Před rokem +17

    कोकणातला शिवसेनेचा बुलंद आवाज आमदार वैभव नाईक 🚩🚩

  • @balkrishnadhebe5016
    @balkrishnadhebe5016 Před rokem +29

    आवाज फक्त मातोश्री चे निष्ठावंत शिवसैनिकांचा आदरणीय पक्ष प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @KailasGarje-yi9ue
    @KailasGarje-yi9ue Před 5 měsíci +7

    राणे पिता पुत्राचा सुपडसाप करा बरच आती झाले त्यांचे नाईक साहेब ठाकरे साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @saipresiousmetals4687
    @saipresiousmetals4687 Před rokem +12

    इतिहास फक्त निष्ठवंतांचा लिहिला जाणार

  • @madhukarchaudhari8836
    @madhukarchaudhari8836 Před rokem +34

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
    उद्धव ठाकरे साहेब की जय हो

  • @cool3485
    @cool3485 Před rokem +9

    कोकणी माणूस हा जीवाला जीव देणारे असतात.....मी सातारा चा आहे ..मी रोहा मध्ये जॉब ल होतो मला अनुभव आहे कोकणी माणूस १no आहे

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 Před rokem +15

    फक्त मातोश्री आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब ❤

  • @user-pc5dt2uy9j
    @user-pc5dt2uy9j Před rokem +9

    शिंदे आसन नाहीतर फडनवी महाराष्ट्र मध्ये आवाज फक्त शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र❤❤❤❤

  • @DeepakBhoi-bv3ul
    @DeepakBhoi-bv3ul Před rokem +9

    निष्ठावान शिवसैनिक वैभव नाईक जय महाराष्ट्र

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 Před rokem +10

    जय महाराष्ट्र वैभव नाईक जी तुमचा आम्हाला अभिमान असेच उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी रहावे

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Před rokem +17

    उध्दव बाळासाहेब ठाकरेच 🔥🚩

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Před rokem +15

    आवाज फक्त निष्ठावंत शिवसैनिकांचा🚩🚩🙏🏻

  • @vijaykamble9578
    @vijaykamble9578 Před rokem +6

    खूप छान संघर्षातून असे शिवसैनिक घडले. बाळासाहेबांच्या विचारांची भुरळ एखाद्याला पडली की काय घडू शकतं...
    आयुष्याला कलाटणी देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आणि ठाकरे हा ब्रॅण्ड आहे....जय महाराष्ट्र

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 Před rokem +21

    केंद्र स्थानी मातोश्री! जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 Před rokem +138

    खुप छान एक शिवसैनिक म्हणून ऐकायला अभिमानास्पद वाटले🚩👏

  • @DeepakSharma-on2si
    @DeepakSharma-on2si Před rokem +10

    खरा निष्ठावंत..सत्य परेशान हो सकता हैं पराजित नाही...शेवटी सत्याचाच विजय होणार साहेब..जय हिंद.. जय महाराष्ट्र..जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे..जय निष्ठावंत शिवसैनिक.🚩

  • @ramsomvanshi5811
    @ramsomvanshi5811 Před rokem +7

    Udhav साहेब जिंदाबाद आम्ही तुमच्या सोबत ❤

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Před rokem +23

    वाघ आहे वाघ 💪💪🇮🇳🇮🇳⛳️⛳️❤❤

  • @vikrammore1465
    @vikrammore1465 Před rokem +20

    Vaibhav Naik 🚩👍🙏👌

  • @shushantjagadale85
    @shushantjagadale85 Před rokem +9

    Only Shivsena UBT🚩🚩🔥

  • @prathamesh_dalvi96
    @prathamesh_dalvi96 Před rokem +22

    GAINT KILLER- विभव नाईक शेवट पर्यंत फक्त शिवसेना आणि श्री माजी मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे 🐯🏹🔥🚩🧡

  • @ramjadhav7046
    @ramjadhav7046 Před rokem +21

    Thanks 🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩 🚩 शिवसेना 🚩 🙏👌

  • @smitasawant1584
    @smitasawant1584 Před rokem +16

    वैभव नाईक,जय महाराष्ट्र 🚩 आम्हाला अभिमान आहे तुमचा 👍🚩जय कोकण 🚩

  • @ravindradevale2120
    @ravindradevale2120 Před rokem +13

    जय महाराष्ट्र... वाघ वाघ असतो सलाम हिंमतीला असेच शेवट पर्यंत साथ दया अभिमान आहे तुमचा

  • @rahulbhalekar5289
    @rahulbhalekar5289 Před rokem +9

    शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार च जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sandiprajeshindepatil5141

    साहेब तुम्ही निष्ठेला जागलात. खूप खूप आभार तुमचे . पुढील लढाईसाठी शुभेच्छा तुम्हाला . 1 निष्ठावान शिवसैनिक . जय महाराष्ट्र. जय शिवसेना UBT .

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f Před rokem +30

    🙏🙏 आवाज फक्त शिवसेनाचा, उद्धव साहेबांचा 🙏🙏

  • @dineshkansare9027
    @dineshkansare9027 Před rokem +16

    Vaibhav Naik saheb jindabad 🙏🚩🚩

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před rokem +7

    King एकच 👑 वैभव नाईक साहेब ✅🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sangitachavan2804
    @sangitachavan2804 Před rokem +25

    आवाज फक्त शिवसेनाच जय महाराष्ट्र साहेब

  • @santosh3s007
    @santosh3s007 Před rokem +17

    भरपूर दिवस ह्या दिवसाची आणि क्षणाची वाट पाहीली आज ती वेळ आली... जय महाराष्ट्र

  • @vivekmirkute
    @vivekmirkute Před rokem +16

    आवाज मातोश्रीच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा!🔥🔥🔥🔥

  • @Vijayshindes
    @Vijayshindes Před rokem +4

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

  • @dattachavan6386
    @dattachavan6386 Před rokem +13

    खूप मस्त वैभव नाईक 🚩💪फक्त शिव सेना 💪🚩

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Před rokem +5

    जय महाराष्ट्र 🚩🚩🐅🐅🐅🐅 फक्त ठाकरे ब्रॅण्ड

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 Před rokem +5

    अभिमान आहे नाईक साहेब तुमचा नक्कीच तुम्ही खुप मोठे आहात मनापासुन सांगतो तुम्ही खुप खुप खुप मोठे व्हाल👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @archanachoudhary-ty2wk
    @archanachoudhary-ty2wk Před rokem +7

    आवाज निष्ठावंत शिवसैनिक 🚩🚩

  • @ut.9694
    @ut.9694 Před rokem +16

    कोकणच वैभव... आमचे वैभव दा. जय महाराष्ट्र नाईक साहेब !

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Před rokem +3

    आवाज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 Před rokem +7

    जय महाराष्ट्र
    स्वभिमान याला म्हणायचं
    सच्चा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहेत, खोके न घेता माझी शिवसेना कशी वाचेल याचा विचार करून जनमानसात वावणारे सच्चे शिवसैनिक म्हणुन मा. वैभवजी नाईक तुम्हाला मानाचा सलाम, अशीच दूरदृष्टी ठेवून पक्षाला साथ द्या, जे स्वार्थी शिवसेना सोडून गेलेत त्यांनी धडा
    घ्यावा

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 Před rokem +11

    छान निष्ठावत आमदार

  • @royalappa
    @royalappa Před rokem +5

    निष्ठावंत आमदार वैभव नाईक साहेब

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Před rokem +26

    💪💪🇮🇳🇮🇳⛳️⛳️❤❤शिवसेनेचा वैभव

  • @Omsair
    @Omsair Před rokem +22

    सच्चा शिवसैनिक ❣️

  • @ramchandragaikwad2631
    @ramchandragaikwad2631 Před rokem +15

    ❤❤❤❤❤ आवाज फक्त शिवसेना❤❤❤❤❤

  • @harichandragunjal4753
    @harichandragunjal4753 Před rokem +5

    शिवजन्मभूमी जुन्नर च्या शिवसैनिक चा मानाचा मुजरा नाईक साहेब! तुमच्याकडे बघुन निष्ठावान आमदार कसा असावा तर तुमच्या सारखा.

  • @nikhiljawale8567
    @nikhiljawale8567 Před rokem +3

    आवाज फक्त निष्टावंत शिवसैनिकांचा

  • @dhawalnaik1042
    @dhawalnaik1042 Před rokem +4

    जय महाराष्ट्र, जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 Před rokem +5

    जय महाराष्ट्र 🚩हुकूमशाही विरुद्ध लढणारे सर्वचं उद्धव बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही. वैभव नाईक तसेच तुम्हीही अहात 👍🚩तुमच्या मुलाखतीतुनच जाणवत तुम्ही किती निष्ठावान आहात 🚩जय महाराष्ट्र जय कोकण 🚩येवा कोकण आपलाच आसा तो आपणांकंच वाचवचो आसा 🚩

  • @vinayaparab2418
    @vinayaparab2418 Před rokem +9

    Udhav saheb zidabad

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar Před rokem +8

    Vaibhav Naik 🐅👑⛳️
    Ek Nishthavan Shiv Sainik..

  • @sharvariTambe-ki1jh
    @sharvariTambe-ki1jh Před rokem +12

    जय महाराष्ट्र 🚩वैभव जी नाईक साहेब तुम्ही पण भविष्यात नामदार होणार ही काळ्या दगडा वरची 🚩रेष असणार 💐

    • @shivdastambe2398
      @shivdastambe2398 Před rokem

      कोकणची वैभवनिष्ठा वैभव नाईक

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 2 měsíci

    एक नंबर साहेब खरा निष्ठावंत सत्य परेशान हो सकता है पराजित नाही शेवटी सत्याचाच विजय होणार साहेब जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जय निष्ठावंत शिवसैनिक ❤❤❤❤🎉🎉

  • @ganeshjadhav0494
    @ganeshjadhav0494 Před rokem +8

    एकच नंबर वैभव नाईक साहेब ❤❤

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 Před rokem +7

    ग्रेट वैभव साहेब ग्रेट आदेश साहेब जय हिंद जय राष्ट्रवादी शरद पवार साहेब

  • @vikaschavan2063
    @vikaschavan2063 Před rokem +13

    Udave thakraery ❤❤

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar Před rokem +13

    Vaibhav Naik sir ❤🙇🙇🙇🙇🙇

  • @SangeetaSawant-rg5bg
    @SangeetaSawant-rg5bg Před rokem +9

    खूप अभिमान आहे वैभवजी नाईक तुमचा जय महाराष्ट्र 🔥🚩❤️‍🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatraypawar9157
    @dattatraypawar9157 Před rokem +12

    जय महाराष्ट्र वैभव दादा... ❤

  • @surajjaiswal1206
    @surajjaiswal1206 Před rokem +10

    निष्ठावंत शिवसैनिक... खूप अभिमान आहे तुमच्या बद्दल..👍🙏

  • @rupeshnemade7197
    @rupeshnemade7197 Před rokem +7

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विजय असो संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाटी मागे उभा आहे साहेब... जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️🙏🙏🙏