लाखा कोल्हाटी - ह.भ.प. विलासबुवा गरवारे - श्रद्धांजली कीर्तनमाला - श्रद्धांजली कीर्तन समिती पुणे

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • लाखा कोल्हाटी - ह.भ.प. विलासबुवा गरवारे - श्रद्धांजली कीर्तनमाला - श्रद्धांजली कीर्तन समिती पुणे

Komentáře • 50

  • @harishdalvi6251
    @harishdalvi6251 Před 3 měsíci +1

    भावपूर्ण श्रद्धांजली राम नाम सत है

  • @girjuba8528
    @girjuba8528 Před měsícem

    किर्तन ऐकून धन्य झालो

  • @chandrashekharkarekar494

    लाखा कोल्हाटी अख्यान छान कीर्तन 🙏🙏

  • @sunitasuryawanshi3017

    अप्रतिम छानच कीर्तन ❤😮

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 Před 5 měsíci

    Jay Shivray

  • @shivalingmagadum7651
    @shivalingmagadum7651 Před 2 lety

    खूप खूपच छान कीर्तन नमस्कार

  • @sadhanapendke365
    @sadhanapendke365 Před 9 měsíci

    अप्रतिम किर्तन झाले.साथीदारही ऊत्तमच

    • @VeenaThakar-h5f
      @VeenaThakar-h5f Před 7 dny

      Aprtim kirtan seva zali purav rang Chan avaj khankhnit

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar8026 Před 3 lety +4

    असे किर्तन ऐकलेच नाही अप्रतीम महाराज 🙏🙏👌👌👌

  • @pratikshalabade472
    @pratikshalabade472 Před 3 lety +1

    बाबा 🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️
    तुमच्यासमोर नेहमीच नतमस्तक 🙇🏻‍♀️

  • @ashwiniambekar3491
    @ashwiniambekar3491 Před 3 lety +2

    गरवारे बुवा नमस्कार कीर्तन अप्रतिम झाले कीर्तन ऐकून मन तृप्त झाले श्रीराम समर्थ. तबला आणि पेटी अप्रतिम

  • @gorakshnathmagar8314
    @gorakshnathmagar8314 Před 2 lety

    मराठवाड्यात कीर्तन कधी होणार आहे कळवा . खूप खूप छान!

  • @dattatrayinamdar7343
    @dattatrayinamdar7343 Před 2 lety

    नमस्कार आपले

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před 3 lety +2

    श्रीमद् ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @prachisoman1844
    @prachisoman1844 Před 3 lety +3

    श्रीयुत विलास बुआ खरच त्रिवार वंदन
    👌👌👌🙏💐🙏

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 Před 3 lety +2

    पुणे दर्पण अतिशय सुंदर सुविधा आमाला दिल्याबद्दल आम्ही दुबई हे कीर्तन पाहतो आहे, खुप खुप आभारी आहे मी, आयोजक आणि नियोजक महान मंडळीला (शद्धाजंली कीर्तन समिती पुणे ).

  • @dattatrayshukre8942
    @dattatrayshukre8942 Před 3 lety +1

    वै. लक्ष्मणबु़वा निजामपूरकर यांच्या नंतर आज लाखा कोल्हाटी आख्यान ऐकायला मिळाले, मन आणि कान तृप्त झाले! बुवा खूप खूप धन्यवाद!

    • @suvarnadev8058
      @suvarnadev8058 Před 3 lety

      औऔऔऔ वंश औऔऔऔऔऔऔऔऔन औऔऔऔ औऔऔौऔऔ.ौऔंऔौऔऔौऔौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौौ

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 Před 3 lety +2

    खूप छान, मंत्र मुग्ध करणारा कीर्तन eikan छान वाटला, धन्यवाद,

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 Před 2 lety

    मंत्रमुग्ध केले वुवा!! धन्य झालो श्रवणाने👌👌🙏🙏🚩

  • @shridharvaidya4160
    @shridharvaidya4160 Před 3 lety

    गरवारे बुवा, फार छान छान कीर्तन झाले. Om namah shivay....

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před 11 měsíci

    🦚🤲🦚🙏🏻♥️👌🕉🍎श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे 🦚 💥 ♥️ 🤲 ❤️

  • @subhashadhe5741
    @subhashadhe5741 Před 3 lety +2

    विषय लाखा कोल्हाटी
    कीर्तनकार- विलासबुवा गरवारे
    = देव भावाचा भुकेला |
    घरात घुसळण दही लोणी तूप असावं - नाही तर आजारामुळे दिवसभर गोळीबार -
    घरात मुलं असावीत -
    घराचं रक्षण करणारी गृहिणी घरात असावी -
    भवनातला भ काढला तर ?
    कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता ह भ प
    स्व जेरेबुवा कीर्तन करीत असत -
    एकाग्र नेत्र तू लाव तुझे मजकडे |
    मी कृपाकटाक्षे पाहीन रे तुजकडे ||

  • @dattatrayinamdar7343
    @dattatrayinamdar7343 Před 2 lety

    नमस्कार

  • @pramodjoshi1242
    @pramodjoshi1242 Před 2 lety

    विलासबुवा उत्तम किर्तन. किर्लोस्करवाडीला आपली दोन किर्तने महाराजांच्या उत्सवात आमच्या घरी झाली होती.

  • @rameshpandurangthite5683

    खूप छान वाटलं! कथेतून आनंद मिळाला. धन्यवाद!

  • @mohiniunde713
    @mohiniunde713 Před 2 lety

    खूप सुंदर रंजक सादरीकरण...साथसंगत आणि आख्यान पदे खूप आवडली...बुवा आपणास नमस्कार आणि खूप शुभेच्छा...

  • @prachisoman1844
    @prachisoman1844 Před 3 lety +1

    कीर्तन कथानक खूप छान ऐकताना तो सूंदर प्रसंग डोळ्या समोर चाललाय अस। वाटत

  • @pranavkshirsagar4574
    @pranavkshirsagar4574 Před 3 lety

    खूप छान कीर्तन. धन्यवाद. खूप छान कलपना आहे.

  • @sheetalkarandikar595
    @sheetalkarandikar595 Před 3 lety

    NAMASKAR buva khup apratim Kirtan eikayla melale jay shreeram

  • @ananddeshpande9530
    @ananddeshpande9530 Před 3 lety +1

    Shraddhanjali will take place after पूर्वरंग

  • @shreesai8927
    @shreesai8927 Před 2 lety +1

    🙏🙏🙏vandan

  • @dajimalankar8644
    @dajimalankar8644 Před 3 lety

    छान पूर्वरंग वआख्यान गरवारेबुवा सुंदर.

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 Před 3 lety

    माऊली नमस्कार

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 Před 3 lety

    अतिशय छान उपक्रम राबवता, खरंच खुप खुप धन्यवाद 👏👏

  • @mr.asp_2608
    @mr.asp_2608 Před 2 lety

    🌹🌹👌🌹🌹कोटी कोटी वदन 🌹🌹✋🌹🌹

  • @maheshdeshpande8655
    @maheshdeshpande8655 Před 3 lety

    khup sunder .dev bhavacha bhukela

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 Před 3 lety +2

    लाखा कोलाटी चे अतिशय सुंदर विवेचन सर्वन करायला मिळाले याबद्दल धन्यवाद विलास बुवा, आपल्या चरणी त्रिवार नतमस्तक 👏

  • @maheshdeshpande8655
    @maheshdeshpande8655 Před 3 lety

    va bua farch sundr kath .

  • @सुलभदासबोध

    नक्की

  • @vijayadhariya4365
    @vijayadhariya4365 Před 3 lety

    बुवा सा.नमस्कार.🙏🙏🙏

  • @nutankulkarni727
    @nutankulkarni727 Před 3 lety

    🙏🙏

  • @mandakinitarlekar3460
    @mandakinitarlekar3460 Před 3 lety

    नमस्कार, श्रीराम.

  • @kishorkharavatekar6355

    Khup chan

  • @udaykhare1640
    @udaykhare1640 Před 3 lety

    सुंदर !

  • @kiranbadwe5773
    @kiranbadwe5773 Před 3 lety

    खूप छान

  • @chandrashekharkarekar494

    गरवारे बुवा तुमचा फ़ोन नंबर मिळेल का आमच्या गावात राम नवमिचा उत्सव असतो त्यावेळी कीर्तन ठेवण्याचा विचार करु