Unplugged: Finding Balance in the Digital Age | Marathi Podcast | Uhapoh | Priya Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024

Komentáře • 15

  • @shubhadadixit2878
    @shubhadadixit2878 Před 3 měsíci +1

    Kharch khup mahtvachi mahiti milali priya ya video madhun . Sirani pan khulase var sagli mahiti sangitliy shivay tyacha honara parinam pan sangitala khup chan mahiti dilt sir , me ha video mazya mulala specially baghayla denar aahe .asech knowledgeable video baghayla nakki aawadtil priya aamhala🙏

  • @madhurapatil6836
    @madhurapatil6836 Před 2 měsíci

    खूप महत्वाच्या विषयावर ऊहापोह केला आहे.... कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा मारक ठरतो....
    गरजेपुरते वापर करणे हाच एकमेव उपाय आहे....

  • @Ajit-81996
    @Ajit-81996 Před 3 měsíci +5

    या व्हिडिओची खरंच खूप गरज होती. मोबाईलच्या अती वापरामुळे काय काय नुकसान होते हे मी स्वतः जवळून पाहिले आहे. खूप खूप धन्यवाद या व्हिडिओ साठी.

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  Před 3 měsíci

      धन्यवाद😊या विषयाची गंभीरता ओळखूनच आम्ही हा video सर्वांसाठी घेऊन आलो आहोत.

  • @Sanket4396
    @Sanket4396 Před 3 měsíci +4

    तुमचे सगळे videos खुप वेगवेगळ्या विषयांवर असतात आणि खुप informative असतात, असेच माहितीपूर्ण videos घेऊन येत रहा

  • @Rajesh-5566
    @Rajesh-5566 Před 3 měsíci +3

    खुप छान विषय निवडलात. खुप सुंदर मुलाखत. या विषयावर बोलणे ही खरंच काळाची गरज होती. धन्यवाद!

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  Před 3 měsíci

      धन्यवाद😊असेच प्रेम असू द्या❤

  • @UmaRane-ou3nn
    @UmaRane-ou3nn Před 3 měsíci +4

    Seriously the need of the hour, very informative and eye opening video. The solutions provided by Sir are also easily implementable. Thank you for this video.

  • @anujajoshi7125
    @anujajoshi7125 Před 3 měsíci +2

    व्वा खूप छान ,खूपच महत्वाचा विषय
    फारच छान निवड केलीय
    नेरकर सरांचे अचूक मार्गदर्शन मिळाले. फार उपयुक्त ठरेल. ऊहापोह चे मनापासून अभिनंदन व आगामी विधायक वाटचालीसाठी शुभेच्छा . नेरकर सरांना मनापासून धन्यवाद

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  Před 3 měsíci

      इतक्या छान अभिप्रायाबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊

  • @diptibarve3034
    @diptibarve3034 Před 3 měsíci +3

    खूप valuable video 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  Před 3 měsíci

      धन्यवाद😊असेच प्रेम असू द्या❤️

  • @camitulmehta671
    @camitulmehta671 Před 3 měsíci

    Very insightful and absolutely necessary for everyone using gadgets !
    Kudos to Nerker Sir.