Ajit Pawar यांचे 8 आमदार पाडण्यासाठी Sharad Pawar साहेबाचे 8 उमेदवार रिंगणात पहा कोण आहेत?NCP

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 06. 2024
  • Ajit Pawar यांचे 8 आमदार पाडण्यासाठी Sharad Pawar साहेबाचे 8 उमेदवार रिंगणात पहा कोण आहेत?NCP
    #marathikatta
    #marathibreakingnews
    #sharadpawar
    #dhananjaymunde
    #marathinews
    #vidhansabhaelection2024
    लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पाडली आणि त्याचा निकाल हा पूर्ण देशाला हांदरणारा ठरला. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीजेपीला फक्त 9 जागेवरती समाधान मानावे लागले. एकूण पाहता महायुतीला 17 तर महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. फोडाफोडीचे राजकारण हे जमतेला आवडले नाही हेच या निकालातून आपल्याला कळते. अजित पवार राष्ट्रवादी पक्ष फोडून महायुतीत सामील झाले. ज्या पवार साहेबांनी दादाना राजकारणात मोठे केले त्याच्याशीच गद्दारी करणे पवार साहेबांना जीववरी लागले आणि अजित पवारला धडा शिकवण्यासाठी लोकसभेप्रमाणे विधानसभेतही दादांचे अस्तित्व संपवण्यासाठी दादा गटाच्या विरोधात पवारांनी आठ उमेदवार तयार केले आहेत आणि लोकसभे प्रमाणे विधानसभा सर करण्यासाठी पवारसाहेब आपल्या कामाला लागले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर महायुती पूर्णपणे बिथरली आहे. आज हा फुटेल की तो फुटेल या चर्चा होतच राहतात, त्यातल्या त्यात आता 2019 ला केली तशी फोडाफोडी करता येणार नाही. जी फोडाफोडी करायची होती ती लोकसभेच्या आधीच झाली आणि त्याचे परिणाम सुद्धा पाहायला मिळालेले आहेत. अशांमध्ये आता शरद पवारांनी विधानसभेसाठी कंबर कसली आणि संभाव्य आमदार सुद्धा त्यांनी ठरवले आहेत. अजित पवारांच्या बंडा नंतर पवारांकडे उरले तेरा आमदार. आता या 13 आमदारांना घेऊन पुन्हा 52 कसे करतील हा प्रश्न आहेच परंतु आता याक्षणी दादांच्या आठ आमदारांच्या विरोधात पवार साहेबांनी आपले आठ संभाव्य उमेदवार फायनल केले असल्याची चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. कोण आहेत हे संभाव्य उमेदवार जे दादाच्या आमदारांना चित करतील पाहूया या विडिओच्या माध्यमातून....

Komentáře • 15

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Před 9 dny +8

    राज्यात काही झालं तरी बारामतीत
    आजित पवार यांचा पराभव नक्कीच होणार आहे

  • @TNM1988
    @TNM1988 Před 5 dny +2

    बबन भाऊ गित्ते 🔥🔥

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 Před 23 hodinami +1

    धनंजय मुंढे मुळीच पडणार नाही

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 Před 2 dny +2

    PAWAR.SAHAB is great

  • @Phadtare-deshmukh
    @Phadtare-deshmukh Před dnem +1

    अरे बाबा हर्षर्धन पाटलाचे नाव घालू नको आप्पासाहेब जगदाळे इंदापूर तालुक्यातून आमदार होणार आहेत.

  • @salimsayyad2705
    @salimsayyad2705 Před dnem +1

    तुमच बोलण समजून येत नाही हो

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Před 3 dny +1

    कोनी कोनाला पाडत नसते मतदार पाडत असतात.

  • @user-gt1gw2dm1d
    @user-gt1gw2dm1d Před 9 dny +5

    Aaho tumhi sangat aahat aajit pawar che sharad pawar seats padnar 8 umedwar ubhe karnar.. Aaho yacha arth shinde gatala seats kami denar aata 70000 carode cha ghotala aajit pawar yane kela aahe tyach bola... Aata aajit pawar ne aaram karava but ha lalachi manus satta pahije paisa pahije.. Gorgaribala lubadun swatachya tijorya bharlya bass.. Aage aage dekho hota hai kya..

  • @ashokkadam6272
    @ashokkadam6272 Před 5 dny +1

    पवार साहेब निवडणुकीत अजित पवार यांचे आमदार नक्की पाडणार. बारामती अजित पवार पराभूत होणार.