Marketing Ideas In Marathi | सोप्या मार्केटिंग टेक्निक्स मराठीमध्ये | Episode 1
Vložit
- čas přidán 20. 03. 2019
- चावडी चे अमित मखरे सर यांच्याकडून शिका मार्केटिंग च्या सोप्या ट्रिक्स आणि टेक्निक्स तेही मराठीमध्ये..
तुम्हाला सुद्धा तुमचा बिझनेस वाढवण्यामध्ये अडचण येत असेल तर दिलेल्या नं वर फोन करा आणि नक्की भेटा.
www.chawadi.com or call 7272971971
तुम्हाला तुमचा एखादा उद्योग सुरु करायचंय?❓
मग पहा खाली दिलेल्या लिस्ट पैकी कोणताही उद्योग आणि सोबत ची लिंक वरती क्लिक करून त्याचा व्हिडिओ पहा..👍🏻
खूप सुंदर माहिती दिली आहे.
आपल्या इतर नवउद्योजक शेतकरी मित्रांनासुद्धा शेअर करा..
🔰 भाजीपाला प्रक्रिया उद्योग (Vegetable Dehydration)
• How To Start Vegetable...
🔰 लिंबू प्रक्रिया उद्योग (Lemon Processing)
• Lemon Processing Busin...
🔰 सोयाबीन वडी निर्मिती उद्योग (Soybean Chunks)
• Soybean Vadi /Chunks M...
🔰 लाकडी घाणा वरील तेलाचे निर्मिती उद्योग (Wooden Churner Oil)
• Wood Pressed Oil Manuf...
🔰 बॉक्स निर्मिती उद्योग (Corrugated Box Manufacturing)
• Corrugated box Manufac...
🔰 डाळिंब प्रक्रिया उद्योग (Pomegranate Processing)
• Pomegranate Processing...
🔰 पशु खाद्य निर्मिती उद्योग (Feed Mill)
• Cattle Feed Mill Busin...
🔰 सरकी पेंड निर्मिती उद्योग (CottonSeed Oil)
• Cotton Seed Cake & Oil...
🔰 टोमॅटो प्रक्रिया उद्योग (Tomato Processing)
• Tomato Processing Busi...
🔰 दुग्ध प्रक्रिया उद्योग (Milk ByProducts)
• How To Earn From Dairy...
🔰 पेपर कप पेपर डिश निर्मिती उद्योग (Paper cup, Paper dish manufacturing)
• Video
🔰 सौंदर्यप्रसाधने निर्मिती उद्योग (Herbal Cosmetics)
• Cosmetic Manufacturing...
🔰 जूट बॅग पोती निर्मिती उद्योग (Jute Bag Manufacturing)
• Onion ,Potato Jute Bag...
🔰 डाळ मिल उद्योग (Dal Mill)
• Dal Mill Business Plan...
🔰 लिनो, पी पी गोणी निर्मिती उद्योग ( Leno, PP Bag Manufacturing)
• Plastic Bag, PP And Le...
🔰 सोयाबीन प्रक्रिया उद्योग (Soybean ByProduct)
• Soybean Processing Bus...
🔰 पोहे निर्मिती उद्योग (Flattened Rice Manufacturing)
• Poha Making Business I...
🔰 मसाला निर्मिती उद्योग (Spices Processing)
• Masala Business | How ...
🔰 स्पिरूलिना शेवाळं निर्मिती उद्योग (Spirulina Processing)
• Spirulina Cultivation ...
🔰 कांदा प्रक्रिया उद्योग (Onion Processing)
• Onion Processing Busin...
🔰 शेतीमाल निर्यात उद्योग (Import & Export)
• How To Export Agricult...
Social Media Things -
You can also follow us on following sites as well and the link is also given below :
🔰 Website URL
www.chawadi.com/
🔰 Instagram Link
/ chawadi009
🔰 Facebook Page Link
/ chawadiinfo
🔰 Twitter Link
/ chawadi2
🔰 CZcams Link
/ @chawadigroup
For more information kindly contact us on 7272971971.
सर् मागच्या आठवड्यात तुमची ही ट्रिक वापरली आणि 2 हजारचा माल विकला, प्रॉफिट मिळाले 1 हजार।
आता पुढील बैच मधून 10 हजारचे उद्धिष्ट निश्चित केले आहे।
मी पण अनोळखी वक्ती वर विश्वास ठेवून बिझनेस सुरू केले होते पण suport मिळत नऊता तुमचा video बघून स्वतःच्या लोकांकडून सुरू केलो आता मस्त बिझनेस सुरू आहे
बरोबर आहे सर तुमचं म्हणणं पण मी तर माझ्या जवळच्या सगळ्या लोकांना सांगितलं आहे पण त्यातले फार च कमी लोक माझे customer आहेत कारण माझ्या products ची quality maintain करण्यासाठी product ची cost वाढते आणि ती या लोकांना परवडत नाही
स्वतःचे प्रोडक्ट आहेत आयुर्वेदिक औषध 100% उपयोगी कोणी तरी idea द्या मी ऑनलाईन कसे विकू शकतो
1. burn skin
2.kidney stone
3.shugar
4. ladies probleam
5. pitashay stone
6.piles
सगळे औषध घरी बनवली जातात १००% चांगली आहेत एकदा वापरून पाहा
खूपच छान व प्रेरणादायी मार्गदर्शन 🇮🇳
नमस्ते सर मी तुमच्या चॅनेल वरील हा पहिलाच व्हिडीओ पहिला आहे खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Best analysis marketing strategy .. Nice sir
Best Analysis. Thanks Sir
नाद खुळा सर... खुप भारी कल्पना आहे.
खूप छान माहिती दिली आपण सर 🙏🙏👌👍
Apan dilelya idea farach Chan ahet pan hya tricks mi swatha use karat ahe . Khup benifits hot ahet
अगदी बरोबर आहे सर तुमच.. 😎
सर मी एक social media marketing agency चालू करत आहे local business marketing
Nice sir .. Thank you
खुपच सुंदर माहिती आहे सर
खूपच सुंदर
मी रेडी टू ईट मीट म्हणजे अगदी खायला तयार असणार बोकड मटण ( नगेट्स )तयार केलंय, त्याच्या मार्केटिंग साठी तुमची ही ट्रिक वापरणार आहे सर,
धन्यवाद।
सर खुपच छान मार्गदर्शन करतात good
नमस्ते सर...
मी एक housewife आहे. लहान पणा पासून मला चित्रकलेची आवड आहे. पण काही कारणामुळे मी चित्रकलेच शिक्षण घेऊ शकले नाही. आज लग्नाला तीस वर्ष झाली. संसाराच्या जवाबदारी मुळे हा छंद मला जोपासता आला नाही. पण आज मी मोकळी आहे. वेळ जावा म्हणून मी आता बरीच चित्र काढली आहेत. MDF board वर काढली आहेत. ती आता विकायची इच्छा आहे. छंदाच रुपांतर आता छोट्याशा व्यवसायात करायची ईच्छा आहे. Hand painted असल्यामुळे फार स्वस्त विकता येत नाहीत. लोकांना स्वस्त फोटो फ्रेम घ्यायला आवडतात. त्यामुळे मी marketing कस करु कळत नाहिये. सर तुम्ही काही गाईड करु शकाल का...?
खुपच छान मार्गदर्शन करता sir तुम्ही
छान माहिती दिली सर धन्यवाद
😊👌👍
Excellent guidance.
you marketing trick is very genuine, very nice...
खूप छान मार्गदर्शन केलेत
Khup chhan sir
Thanks very nice 👌👌👌
Sir khupCh Chan sir marketing baddal changli mahiti milali
खुप सुंदर माहाती दिली
साधे आणी सिम्पल पण सर्वोत्तम माहिती सर
Khub chhan. Sir ji
Nice and true
Verry good network marketing?
Thanks Sir
Very Nice Information
Nice sir thank you sir
छान व्हिडिओ सर
Thanks
Nice information sir
Thank you so much sir 🙏🙏🙏🙏
khup chaan
खूप छान सर
Nice Sir
Any tips for insurance & safety awareness marketing
Simple and effective 👌
Thank you so much for your videos.
I have been doing mango business (Ratnagiri Hapus Amba) at Prabhadevi in Mumbai for last two years. First year I sold mangoes 2,000 dozen and second year I sold mangoes 3000 dozen and as advertise I distribute pamphlets into news papar, use banner in my location, whats-up and FB. The time of business is 1 April to 15 June in every year.
I want to develop my business to big level through online and offline.So, requesting you to please suggest ideas how to develop that business.
Sir mast
मस्त माहीत आहे
सर माजा पण वॉटर प्लांट चा business सुरू करणार आहे.. सदर
आणि मार्केटिंग साठी टिप्स भेटल्या
तर खूपच छान होईल..👍👌
धन्यवाद,💐💐💐
Khup Chan sir
Good sir
Nice trick sir
Nice information..
good👍
khup chan sir mi dekhil sadya aani jwellary cha business suru kelay suruvat javlachya lokanpasun keliye pratisad changla aahe pan mala business vadvaycha aahe jenekarun job sodta yeil pls suggest
लवकरात लवकर सागां साहेब
रीटेल कापड, रेडीमेड गारमेण्ट , मल्टी ब्रॅडेड रीटेल शोरुम वाढवीण्या साठी मार्गदर्शन देणे
Nice sir
Nice vedio sir
Sir mla cotton wicks ch marking ks kraych te sanga plz
सर मी प्रथम सांगायला विसरलो .क्षमस्व .
सर मी दार्जिलींग व आसामहून चांगल्या क्वाॅलिटी चा चहा मागवून ब्लेंडींग व मॅन्यूअल पॅकींग
करून विकत आहे .
Sir very nice I have just started transport business like small tempo
Please guide for that
nice sir
Sir you are right but relatives and neibours some of them irritate for this
एक वर्ष पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय चालू केला. सोशल मीडिया वर मार्केटिंग करण्यासाठी मार्केटिंग करण्यासाठी पैसे खर्च केले पण फसवणूक झाली काय करावे
सर खूप छान माहिती दिली ,खाद्यपदार्थांच्या मार्केटिंग वर पण सांगा.माझा खाद्यपदार्थांचा छोटा व्यवसाय आहे
Diagnostics field marketing
Sir plz guide .
Mast sir
Good working
👌👌👍
Nice vedio
धन्यवाद सर मी नुकताच Ferever living products business joining झालोय याचा नक्कीच फायदा घेईन
Great explain sir
sir please I need your help for Hand made soap marketing strategy.
Very nice sir
Hello sir, tell us how to do marketing of general goods like spices, sanitizers, screw, nut bolts. I mean the businesses which doesn’t deepens more on brand names.
धन्यवाद Sir मि आता electronics mechanic हा trade करतो आणि मला पन business करायचा आहे तर तुमची मदत लागणार
V nice
Nice advise sir
Thank you
Nice.
हर मराठी माणूस उद्योग धदे करायला तयार नसतो त्याना उदयोन्मुख कसे करता येईल
डायरेक्ट सेल बिझनेस साठि मार्ग दर्शन करा
Sir. Mala Marketing's karta yet naye khup khup prayatna kele...
Nice
Ho sir barobar hai tumach
Thank you
Sir plz make video on online marketing 🛒🛒🛒
sir masala udoh marketing kartana customer na kase pathun Dave hyabddal detail mahiti sanga pls 🙏🙏🙏🙏
Sir transport service business var ek video banva please
Barobar sir
Thank you
How to do markting in mlm business.
Tx sir
सर खुपच छान मार्गदर्शन केले सर. मी आत्ताच माझ्या गृप च्या मित्रांसह एक नवीन म्हणजेच मासे विक्री चा व्यवसाय सुरू केला आहे. त्या साठी मासे जिवंत ठेवण्यासाठी बायोफ्लेक ची निर्मिती ही केलीँ आहे. त्याबद्दल मार्केटींग कसे करावे या विषयी मार्गदर्शन हवे आहे.
👌👌🏻👌🏻
How to manage dehydrated item marketing in village area
सर माझा छोटासा घरगुती व्यवसाय आहे पण मला साथ योग्य मार्गदर्शन करणारे कोणी नाही. मला माझा व्यवसाय वाढवण्यासाठी मार्केटिंग चा प्रशिक्षण मिळू शकेल का.
100% khari gosht sir
Right
Sar mi set telyache likej kadhnyache Kam karto pan rispet milat nahi Kay karave.
खूप छान माहिती ! सर !
nice
Khup Chan sir sangitl
Mala kapad dukanakarita margdarshn Kara
Special Purpose Welding Rod's (specially used in Sugar factories)
Amhala " Mobile waterproofing Machine " Chi pan vikri karaychi aahe.
Tyasathi pan kah marketingi idia havi aahe.
Chawadi sir
Nice video
Real estate business marketing related information dya
मि गोल्डन फ्युचर कंपनिची ऐजंन्सी घेतली आहे .पण औषध जास्त लोक घेत नाहित .
त्याना मि माहीती देण्याचा प्रयत्न करतोय .पण लोक भेटणे टाळतात .