#ही

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • पुनम ताईची तुमची योगी

Komentáře • 15

  • @archananikam9968
    @archananikam9968 Před 21 dnem +45

    योगिता तू का तुझ्या नवर्‍याला नाव ठेवत असती मी कायम तुझे वीडियो पाहते पन मला असे वाटते कायम तुझा नवरा दारू पीत नाही मारत नाही काही तुला रोख टोक करत नाही कायम तुला सोडायला येतात तरी तू हार मानली किती बायका किती सहन करून संसार करून दाखवता तू तिकडे रडत असते चांगले नाही वाटते नवर्‍याच्या घरीच करून दाखवायचे असते आपली कोणीच असा नाही त्याला सगळे भेटते

    • @yogitatupe4511
      @yogitatupe4511  Před 21 dnem

      मि जे आहे ते बोलती मनुन असं वाटतं मी नावे ठेवते मनुन ताई 🙏

    • @Siya982
      @Siya982 Před 21 dnem +5

      ​@@yogitatupe4511तुझ्या मागेमागे फिरतों तरी तो च वाईट आहे आणी तु चांगली आहे ना .एवढं आहे ना तर त्याला.च मोकळ.कर बाई तो तरी सुटेल आणी दुसर लग्न करून सुखी राहील मुलबल होईल. तुला.तर नकोच आहे लेकर.अशी पुनीच म्हटली.होती .निदान तो नवरा तरी सुखी राहील.😢😮

    • @RogiYogi-u4y
      @RogiYogi-u4y Před 21 dnem +17

      ​@@vaishalikumbhar5650चांगला आहे.. मुल नाहीं काम चोर आहे तरी ठेवतो.. माहेरी पैसे देते आणि नवऱ्याला देत नाहीं...

  • @बाईकाईप्रकारपागलझालयकाय

    हो ना श्रीमंत कमवा की मेहनत करा घाम गाळा नुस्त बसुन नाही होत कोण 😡🤬🤬🤬🤬🤬🤬अरे काय बघा आता यांना खाताना काय शिकवतात काय माहित😂😂😂

    • @yogitatupe4511
      @yogitatupe4511  Před 21 dnem +1

      @@बाईकाईप्रकारपागलझालयकाय हो

  • @user-xl5ig9ue2q
    @user-xl5ig9ue2q Před 21 dnem +10

    योगिता, तुला घरत गरम होत तर, बाहेर अंगणात vdo काढ पण पंख्याचा आवाज नको.

  • @user-tt8ig8en5b
    @user-tt8ig8en5b Před 21 dnem +10

    Ag yogita. पिंकी छान आहे तिचा स्वभाव. मिळून राह

    • @psi652
      @psi652 Před 21 dnem +14

      पिंकी व्हिडिओ समोर तशी आहे.. नाहीतर 1 नंबर चालू आणी चाबरी बाई आहे पिंकी

    • @yogitatupe4511
      @yogitatupe4511  Před 21 dnem

      @@user-tt8ig8en5b हो ताई

  • @ishwarahire2941
    @ishwarahire2941 Před 21 dnem +2

    Hi yougita