Kawad Yatra....Vadala to Babulnath

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 08. 2024
  • उत्तर भारतीय समाज जो मुंबईमध्ये वसला आहे तो त्यांच्या श्रद्धा आणि परंपरा यानुसार निरनिराळे कार्यक्रम करत असतो. त्यातील एक प्रमुख कार्यक्रम म्हणजे कावड यात्रा. सदर कावड यात्रेचा व्हिडिओ वडाळा ते बाबुलनाथ या भागातील आहे. आज 11/08/2024 रोजी सकाळी निघालेली कावड यात्रा बाबुलनाथ मंदिर याठिकाणी जाऊन संपन्न झाली.

Komentáře •