Houseum of Locks, Clocks and Peacocks (Ahmedabad) | Swayam Stories #7

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 04. 2020
  • प्राचीन काळापासून माणसाला अद्भूत आणि दुर्मिळ गोष्टींचं कुतूहल आहे. अश्या अद्भूत आणि नवलाईच्या गोष्टी जमवणारे अनेक राजे आणि अमीर-उमराव आपण पाहिलेले, ऐकलेले असतात. जगभर अशा नवलाईच्या वस्तूंची मोठमोठी म्युझियम्सही असतात. अहमदाबादमधे राहणा-या डाॕ.हिरेन शाह आणि त्यांच्या पत्नी डाॕ. नमिता शाह ह्या दांम्पत्याला जगभर फिरण्याची प्रचंड आवड आणि दुर्मिळ वस्तू जमवण्याचा अनोखा छंद! होताहोता त्यांचं कलेक्शन वाढत गेलं, पण ते जमवताना त्यांनी एक थीम जपली ती म्हणजे "लाॕक्स, क्लाॕक्स आणि पीकाॕक्स!"
    इतर अनेक वस्तु आणि रंगीत चित्रांच्या संग्रहाबरोबरच त्यांनी या थीमचा वापर करुनच आपल्या घराचं असं एक सुंदर डिझाईन केलंय, की त्या राहत्या घरातल्या त्या अनोख्या म्युझियममुळे त्यांचं घर हे house आणि museum दोन्ही आहे आणि म्हणूनच "हाउजियम" असं सार्थ नाव घराला!!
    स्वतः डाॕ.हिरेन शाह हे जगातल्या 30-35 देशांत असणा-या केवळ 350-400 मेटाग्राॕबाॕलाॕजिस्ट्सपैकी एक आहेत! म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी आणि शहा दांंम्पत्याने त्यांच्या रोजच्या दिवसात 'Happiness, Joy आणि Bliss चा २५वा तास कसा मिळवला हे समजून घेण्यासाठी ही स्वयं स्टोरी जरुर पाहा!
    =======================
    Film shot by - Ashay Mahajan
    Scripting and Editing - Navin Kale
    Music - Anand Sahastrabudhe
    Transcript and Translation - Shreya Shetty, Prasanna Pethe
    ----------------------------------------
    Subscribe to our CZcams channel / @swayamtalks
    Follow our Telegram page t.me/swayamtalks
    Like our Facebook page / swayamtalks
    Follow us on @talksswayam / talksswayam
    Our website swayamtalks.org/
    ------------------------------------------
    #worldheritageday #passion #swayamstories

Komentáře • 15

  • @ishwarbhurat5503
    @ishwarbhurat5503 Před 4 lety +2

    डॉक्टर आपले अभिनंदन
    हा बहुमोल ठेवा आपल्यामुळे सर्वांना पाहण्यासाठी मिळाला
    स्वतःला मिळणारा आनंद जगाला देत आहात

  • @gauravnazirkar6230
    @gauravnazirkar6230 Před 4 lety

    अत्यंत आनंददायी आणि प्रेक्षणीय ...मला सगळं पाहून खूप आनंद झाला आणि विशेष कौतुकास्पद आहे ते म्हणजे सगळं जमवणे ठीक आहे पण इतकं सुंदर सांभाळणे हि विलक्षण कला आहे... प्रणाम आपल्याला त्रिवार प्रणाम

  • @spat2024
    @spat2024 Před 4 lety +2

    डॉक्टरसाहेब, अतिशय सुंदर कलेक्शन, अप्रतिमच.. वस्तूंची मांडणी तेवढीच महत्त्वाची...
    एवढ्या प्रकारची कुलूप बघून तोंडालाच कुलूप लागले..आपण दोघांनीही खूपच मेहनत घेतली आहे... प्रतेक्ष्य बघण्याची इच्छा आहे...

  • @vishalk.6951
    @vishalk.6951 Před 4 lety +1

    खूपच सुंदर

  • @nesacreation
    @nesacreation Před 4 lety +1

    Just Do It..Dr....

  • @amolbaskar2409
    @amolbaskar2409 Před 4 lety +2

    वा अप्रतीम कलेक्शन आहे आणि म्हणुणच हाऊजिअम हे नाव अगदी बरोबर वाटते. Lock-Clock & Peacock is very rare and one of the huge collection. As a Doctor by profession a couple has found their 25th hour of the day and shown us that whatever the profession you have to preserve your hobbies and spare time for that is the goal of true life to enjoy. Hats off to this couple and eager to visit the HOUSEUM at Ahmedabad as a Museum of Heritage collection.

  • @vidhyakognole9062
    @vidhyakognole9062 Před 4 lety +1

    Very beautiful collection s
    Love it very much

  • @sagarsatara
    @sagarsatara Před 4 lety +1

    Simply awesome.

  • @apurvmj
    @apurvmj Před 4 lety +1

    Apratim

  • @hirenshah2812
    @hirenshah2812 Před 4 lety

    I'm thankful to all the viewers and especially the ones who took efforts to pen their compliments and comments!

  • @pravinhendre
    @pravinhendre Před 4 lety +2

    Tu congenitally hushar ahes

    • @hirenshah2812
      @hirenshah2812 Před 4 lety

      Ha ha . I'm happy to learn that you could find time to watch this clip.