Marathi Daily Vlog Of Maharashtrian You Tubers Abroad in Italy.

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 184

  • @आरसा-ख3द
    @आरसा-ख3द Před 2 lety +5

    आई तुमची मुद्देसूद वर्णन करते
    मिश्कीलपणे बोलतात आई
    ऐकणे आणि बघणे ह्या दोहोंचा आनंद
    मिळतो . मायलेकाच्या जोडीला 🙏🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @guddypari5458
    @guddypari5458 Před rokem +2

    आपल्या या संवादातून आम्हाला संवाद कसा असावा हे कळत आहे. माझ्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. असेच vlog बनवत जा... Vlog ला मराठीत काय म्हणायचं...

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před rokem +1

      मराठी भाषेचा अभिमान बाळगणे महत्त्वाची गोष्ट आहे मात्र त्याचबरोबर ज्या शब्दांची इतर भाषेमध्ये सुरुवात झाली त्याची आपल्या भाषांमध्ये रूपांतर होण्यास खूप कालावधी लागतो. शब्दकोशात सुद्धा जरी त्याचे रूपांतर नुकतेच केले असेल तरी त्याचा बोली भाषेमध्ये उपयोग करणे सुरुवातीला विचित्र असते. उदाहरणार्थ फोनला मराठीमध्ये फार पूर्वीपासून दूरध्वनी या शब्दाची तरतूद आहे मात्र बोलीभाषेमध्ये त्याचा पुरेसा वापर न झाल्यामुळे कोणी वापर केला तर ते विचित्र वाटते किंवा सोप्या शब्दात सांगायचे तर ओढून ताणून आणल्यासारखे वाटते. शाळेत असतानाची एक गोष्ट आठवते की ट्रेनच्या सिग्नल ला मराठीत काय म्हणतात. कोणा शिक्षक वर्गांपैकीच एकाने सांगितले होते, अग्निरथ गमना गमन भयसूचक ताम्र लोहपट्टीका 🤓

  • @anitadsouza2214
    @anitadsouza2214 Před 2 lety +8

    Aunty explained so well. True to her profession.. (teacher)

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      Thank you very much 🙏🌹

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 Před rokem +1

    Chan sambhashan !Anand vatla .tumchya aainche kautuk vatte .

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před rokem

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @praphullaaware7552
    @praphullaaware7552 Před rokem +1

    खूप सुंदर काका, आई पण एकदम energgetic ahet.

  • @priyanaik0510
    @priyanaik0510 Před 2 lety +5

    सर, मुरानो बेट काचेच्या वस्तूंसाठी खूप प्रसिद्ध आहे.आज मावशीने खूप छान माहिती दिली. मावशी थोडी थकलेली दिसत असली तरी तिचं हसणं अप्रतिम आहे. कोलंबी आणि सालमन करी, मिक्सड् शेलफिश करी टेम्टिंग दिसत होती. नेहमीप्रमाणे मस्त व्लाॅग.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      तुम्हाला छान माहिती आहे की ते बेट काचेच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे.🏆👏

  • @gooddayswithmohanbilaye
    @gooddayswithmohanbilaye Před rokem +3

    We highly appreciate your video shooting skills, pictures speak thousands words,For us it's learning lessons,how to present the place and Beauty of location ❤️

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před rokem +1

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @ratnabadgujar8861
    @ratnabadgujar8861 Před 2 lety +5

    तुम्ही तुमच्या life मध्ये खूप alone आहे असं मला जाणवत ...पण anyways तुम्ही ते सर्व बाजूला सारून vlog बनवून चांगले video आम्हाला पोहचतात ...आमचे entertainment करताना आपल्या ला salute भावा

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +9

      अहो जीवनात एकटा वगैरे काही नाहीये. आमचे दात खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे 🤠
      आता सॅल्यूट दिलाच आहे तर घालतो खिशात 😂

  • @gsant3204
    @gsant3204 Před rokem +2

    हा भाग खूपच आवडला, कॉफी कशी करू नये, गाणे कसे गाऊ नये, आंघोळ कशी करू नये, दारू पिऊ नये, खोट कसे बोलावे, बाहेर जाताना चपला कोणत्या घालू नयेत, वगैरे वगैरे सर्व शिकलो, ते पण एका एपिसोड मध्ये.
    पण बोलता बोलता एक गोष्ट "कशी करावी" ते शिकवलत तुम्ही. आई-मुलाचे प्रेम. आई-मुलाचा संवाद. आमच्या छोट्याला दाखवल ते मी. आईला नमस्कार 🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před rokem

      त्या भागात बहुतांश कसे करू नये असे झाले हे मलाही ठाऊक नव्हते 😂
      आईने नमस्कार पाठविला आहे 🙏

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 Před rokem +1

    व्हिडिओ शूटिंग छान

  • @anaghajoshi4010
    @anaghajoshi4010 Před 2 lety +3

    Yes Aai ekdam sorted & compose & charming too
    Wishing her for health , happiest life...
    Balcony -in Marathi call Varanda

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      वऱ्हांडा.... इतके दिवस हा शब्द शोधत होतो मी. इतके वर्ष त्याचा शब्दप्रयोग केला नाही आणि विसरून गेलो. परंतु तो इंग्रजी शब्द आहे अशी माझी शंका आहे. मात्र अगदी एक नंबर तुम्ही.अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

    • @anaghajoshi4010
      @anaghajoshi4010 Před rokem

      @@AplaShamu yes this is English word.
      Actually balcony concept was not in India.
      In old day " aangan" was their at almost all houses.
      So may not be word in our Marathi.

  • @shalininaik626
    @shalininaik626 Před 2 lety +10

    आईने छान माहीती सांगितली पण जेथे आहेत त्या कुटूंबाला ही बघण्याची उत्सुकता आहे

  • @AK57bro
    @AK57bro Před rokem +1

    Very good Sir. Thanks for lovey blog

  • @-Prashant-
    @-Prashant- Před 2 lety +4

    Sham dada tu foodie aahey hey tar Kallach, tu aai sobat sarva explore kela asta tar bharich maja aali asti vlog pahaila, India food ani Sham dada masta shoot karila hawa hotas. Khup chan sambhashan asta tumcha. Liked ur every video.👌👌👌👍👍👍😎😎😎💕💕💕to kaku.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      पुढच्या वेळी नक्की करेन 🙏

    • @jankinarkar9813
      @jankinarkar9813 Před 2 lety

      @@AplaShamu इंडिया ला येऊन food ब्लॉग करा

  • @pravinsadar539
    @pravinsadar539 Před 2 lety +4

    "सुप्रभात. आई व मुलाच्या गोष्टीं छान रंगल्या.भारतात मायदेशी कधी याल.🛫🛬

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +2

      आता सध्या तरी भारतात येण्याचा विचार नाही आहे.

  • @anjalikale3271
    @anjalikale3271 Před 2 lety +3

    नमस्कार आई, किती छान मराठी बोलतात तुम्ही सामोसा खाल्ला खूपच छान वाटलं 😊👌👌👍

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Před 2 lety +1

    Tumcha vlog amhla sarva kahi navin....ghar, coffee, location,no gardi,cool life,wahhh.. njoying all vlogs👍👍👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      घर आमचं नाही आहे बरं का. तिथे फिरायला गेलो होतो तर आठवड्यासाठी भाड्याने घेतला होत.

  • @nitasminigardenideas
    @nitasminigardenideas Před 2 lety +4

    आजचा vlog नेहमी प्रमाणे छान होता.पुढच्या वेळी काॅफी पावडर कमी घालून बनवा नक्की चांगली होईल.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      आणि तो पसारा होतो तो कोण सावरणार? टेबल ओटा आणि जमीन सुद्धा मला स्वच्छ करावी लागली 😂

    • @nandanasalvi
      @nandanasalvi Před 2 lety +1

      😂

  • @rasikasawant6820
    @rasikasawant6820 Před 2 lety +1

    Wow kaku mast bolatat and tumhi pan

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @jamit2576
    @jamit2576 Před rokem +1

    हा व्हिडिओ ही उत्तम होता !!!!

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před rokem

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @poojashiradkar3148
    @poojashiradkar3148 Před 2 lety +2

    😍🥰👌khup chaan .me tumcha ek video pahila khup awadla mhnun saglech video pahile khup chaan🥰

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      तुम्हाला आवडला हे वाचून आनंद झाला. धन्यवाद.

    • @nandanasalvi
      @nandanasalvi Před 2 lety +1

      Binging ला जास्त मजा येते ना?

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 Před 10 měsíci

    मजाच मजा 😂😂😂

  • @roopalisatpute6479
    @roopalisatpute6479 Před 2 lety +2

    काय भारी कॉ फी बनवली हो...😇😂.. तुम्ही आईंना काय काय सांगितलं म्हणजे फेकलं...ते आई ना समजलं बर का...🤣🤣. .. आई छान बोलतात....🙏🏻👌👌

  • @rajani9186
    @rajani9186 Před 2 lety +2

    Khupch chhan video sir

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      तुम्हाला आवडलं हे वाचून आनंद झाला. धन्यवाद.

  • @poojashembekar4689
    @poojashembekar4689 Před 2 lety +3

    वा

  • @deepikasalaskar
    @deepikasalaskar Před 2 lety +1

    खुप छान किती गोड ते स्माईल ❤️😘 आईच ,छान माहिती दिलीत 👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      धन्यवाद आपले. तुम्हाला आवडलं हे वाचून आनंद झाला 🙏🌹

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 Před 2 lety +3

    कॉफीची मशिन आवडली 👌😊😊

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 Před 2 lety +1

    वा!खूप छान वाटतं बघताना.आनंद होतो.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      आमचे व्हिडिओ बघताना तुम्हाला आनंद होतो हे वाचून आमचा आनंद द्विगुणीत होतो 🤠🙏

  • @dineshkulkarni5739
    @dineshkulkarni5739 Před rokem

    तुमचा प्रत्येक व्हिडिओ हा नेहमीच खूपच छान व मजेदार असतो बघताना अजिबात कंटाळा येत नाही आई व मुलगा म्हणजे एक झक्कास व्यक्तिमत्त्व आहे
    मला तुम्हाला दोघांना प्रत्यक्ष भेटायला खुप आवडेल प्लीज तुम्ही माझ्या घरी डोंबिवलीला नक्की या मला खूप छान वाटेल तुम्हा दोघांना भेटून 🙏🙏🙏🥰🥰🥰🥰

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před rokem

      आमंत्रणाबद्दल अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @vidyavaity7685
    @vidyavaity7685 Před 2 lety +1

    Khup Chan ahe tumchi aai 😘 cute

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @sudhirdesai8439
    @sudhirdesai8439 Před 2 lety +2

    छान Vlog!🙏👍💐

  • @vaishaliskitchenkatha1419

    Khup chan vlog .Tumachya aai hasalyavar chan disatat.Tumhi coffee without sugar pita ka ?👍🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      त्याच्या आधी गोड खाल्लं होतं म्हणून साखर घातली नाही. 🙏

    • @vaishaliskitchenkatha1419
      @vaishaliskitchenkatha1419 Před 2 lety +1

      @@AplaShamu ok 😊

  • @suhassulakhe8004
    @suhassulakhe8004 Před 2 lety +1

    Well try for coffee preparation. You also should have accompanied your mother.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      You are right. Thank you 🙏🌹

  • @roshnisatpute3669
    @roshnisatpute3669 Před 2 lety +1

    तुमची ट्रीप बहूनच आनंद घ्यावा घरी बसून मस्त... 😀🥳🥳

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      जरा तासा तासाने थोड्या फेऱ्या माराव्यात. आरोग्यासाठी चांगल म्हणतात. 😂

    • @roshnisatpute3669
      @roshnisatpute3669 Před 2 lety +2

      @@AplaShamu कसा काय जमतो तुम्हाला एवढा प्रवास आणि ते खान पान 👍 हॅट्स ऑफ टू your tour's 👍 आईंचे विशेष कौतुक 🎊🥳 mla kadhi ekda घरचा वरण भात खाते अस झाल होत..

  • @mm9112001
    @mm9112001 Před 9 měsíci

    Shamu dada please share your twenties pics or early days pics❤

  • @prakashkharchan7864
    @prakashkharchan7864 Před 8 měsíci

    😂ha ha ha ha ha 😂

  • @ajaygeorgeramsay3616
    @ajaygeorgeramsay3616 Před 9 měsíci

    Actual real life 😅

  • @drvsrathod
    @drvsrathod Před 2 lety +3

    Tumhi nemke kuthle ahat ... Israel la kadhi pasun ahat ..baba vagere lok kuthe .... family chi mahiti dya.....doghech kashe Kai asa prashn padti na nehmi mhnun vicharl ...baki khup god avaj Ani sadrikaran ahe ..aai cha avaj avdato ... Kes tr khupch sunder

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      आई आणि मी एवढेच कुटुंब आणि आम्ही इस्रायल मध्ये राहतो. बाकी परिचयाचा एक पूर्ण व्हिडिओ करण्याचा विचार आहे. लवकरच कधीतरी करू. धन्यवाद.

    • @drvsrathod
      @drvsrathod Před 2 lety

      @@AplaShamu thanks. ...jagatle sarvat sunder vyakti ahat doghe pn .....khup Chan vatatl uttar aikun...

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      @@drvsrathod ♥️🙏♥️

  • @arch...4968
    @arch...4968 Před 2 lety +1

    Nice... Mi ani mazya aai la video madla special part tumcha dogan madle conversationcha vato......

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      धन्यवाद आणि तुमच्या आईला नमस्कार 🙏

    • @arch...4968
      @arch...4968 Před 2 lety

      🙏 Ani ho aai la coffee pan awadli...

    • @sangeetaparmar6582
      @sangeetaparmar6582 Před 2 lety

      God bless you mother and son ..I enjoy watching your videos

    • @sangeetaparmar6582
      @sangeetaparmar6582 Před 2 lety +1

      The best is the one when you talk to the audience..you were soooo funny

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      @@sangeetaparmar6582 😂🙏🌹

  • @Ramaish14
    @Ramaish14 Před 2 lety

    Marathi kontya bhari karta......vayanusar milnara anubhav pratakshit hoto tyatun 👍👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      अगदी बरोबर 🙏🌹

  • @nandanasalvi
    @nandanasalvi Před 2 lety +1

    मज्जा ह्या शब्दाला एक मजेशीर(😂) पर्याय शोधायला हवा.
    सारखं सारखं "मज्जा आली" लिहिलं तर त्यातलं खरपण जाईल, अशी भीती वाटते🤦🏻
    तु फेकत होतास आणि आई शांत पणें गुंडाळत होत्या.
    त्यांचं narration खुप छान होतं.
    तुझा आणि आईंचा प्रत्येकी एक एक vlog , तुझा विविध पाककला व व्यंजनांचा, आईचा स्वयंपाका मागचं शास्त्र आणि इतिहास, अणि तुम्हा दोघांचा मिळून एक, असे तीन झाले तर आमची किती चंगळ होईल!!
    अणि तुझी भरभराट!
    What say?

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      स्वयंपाक आणि मी???? 😱😂

    • @nandanasalvi
      @nandanasalvi Před 2 lety

      @@AplaShamu तू स्वयंपाक नाही करायचा, दुसरे कसे करतात ते पाहायचं अणि दाखवायचं, अणि of course खवय्या तर आहेसच, perfect होईल...

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      @@nandanasalvi हो खाण्याचं काम मी अगदी मन लावून करू शकतो 😂

    • @nandanasalvi
      @nandanasalvi Před 2 lety +1

      @@AplaShamu म्हणूनच तर बोलले ..
      समझता नही हैं🤦🏻😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      @@nandanasalvi 😂

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 Před 2 lety

    शुभ प्रभात, दादा, मम्मी 🌹☺❤❤
    खूप मजा आली, तुमची..., काॅफी विषयी
    मम्मी ला मस्त..... फेकल🤣मम्मी ला नमस्कार 🙏🙏खूप छान बोलते. छान इटली दर्शन 👌👌👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      फेकण्यामध्ये डिग्री घेतली आहे म्हटलं 😂

    • @madhavisawant3003
      @madhavisawant3003 Před 2 lety

      @@AplaShamuदादा राग आला ❓ मी अशी मजा केली....खूप छान आहे मम्मी आणि तुमचे ब्लॉग👌🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      फेकण्यामध्ये डिग्री घेतली यात रागवायचं काय? अभिमान आहे मला त्याचा 😂

  • @meenakshishewade7587
    @meenakshishewade7587 Před 2 lety +3

    Jay shivray jay Maharashtra 🙏🏻🙏🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      जय शिवछत्रपती जय महाराष्ट्र ♥️

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 Před 2 lety

    शुभ सकाळ👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      शुभ प्रभात 🙏

  • @user-io6vr5cq4g
    @user-io6vr5cq4g Před měsícem

    तूमचे रिलेटीव नाहित का मुंबई मध्ये.. बोला

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 Před 2 lety

    महाराष्ट्र मधील कोकण भागात काजू ची बाग आहे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस काजू बागेचे
    गवत सफाईचे काम चालू होते त्या वेळी
    एकट्याला शेतात रहावे लागते मग काय
    सकाळचा चहा जेवण व संध्या काळचा चहा तसेच रात्री जेवणानंतर कधी कधी कॉफी प्यायला इच्छा होते मग काय कधी पाणी जास्त तर कधी कॉफी पावडर कमी तर कधी कॉफी पावडर जास्त
    कॉफी म्हणले की तारतम्य राखून बनवावी लागते तरच चव व्यवस्थित लागते तसेच काही वेळा साखर जास्त प्रमाणात घालून तर कधी
    कमी प्रमाणात म्हणजे कडू या प्रकारे प्यावी असे वाटते त्या वेळी पण घोळ होतोच असो
    यालाच जीवन म्हणायचे का थोडे गोड तर थोडे कडू

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      किती सुंदर प्रकट केलं तुम्ही ♥️

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Před 2 lety

    मस्त वलोग

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 Před 2 lety +1

    मस्त छान

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      धन्यवाद 🙏🌹

  • @seemaranade9730
    @seemaranade9730 Před 2 lety +1

    शुद्ध मराठी..🙂

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      धन्यवाद 🙏🌹

  • @sagarshinde8233
    @sagarshinde8233 Před rokem

    Ao sir sakhar nay takli 😀😁😂 dudh jasta takaycha

  • @sagarjagruti9694
    @sagarjagruti9694 Před rokem

    Try once again for coffe

  • @harshadayadav7365
    @harshadayadav7365 Před 11 měsíci

    Tumhi lagn ka kel nahit?

  • @gauri2561
    @gauri2561 Před 2 lety +2

    Sir, do you hire house in the country u travel? Yours and Madams travel journey is adventures?

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      Only once hired a house otherwise hotels. Taking Mom on a journey is always an adventure.

    • @vinayashinde1332
      @vinayashinde1332 Před 10 měsíci

      पावडर जास्त झाली दुध आणि साखर वाढवायची

  • @senoritamumbai5429
    @senoritamumbai5429 Před 2 lety

    When are you comming to mumbai? So cute to see you both always together...

  • @rajashree8672
    @rajashree8672 Před 2 lety

    ☕☕👌👌सगळ सांडल आता साफ करणे 😂😂 कडु झाली

  • @nandanasalvi
    @nandanasalvi Před 2 lety

    And one complaint, please!
    Didn't receive any reminder for this episode.
    वाट पाहून थकले तेव्हा browse केलं आणि मिळालं...
    असं का बरं?

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      आश्चर्य आहे! तसं ते माझ्या हातात नाही आहे मात्र रिमाइंडर साठी तुम्ही ते घंटेच बटन दाबायला पाहिजे होतं. मात्र याच्या आधीचे रिमाइंडर जर तुम्हाला मिळाले असतील याचा अर्थ ते तुम्ही दाबलेल आहे! मग असं कसं बरं झालं बुवा! 🧐

    • @nandanasalvi
      @nandanasalvi Před 2 lety +1

      @@AplaShamu तीच तर mistery आहे...

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 Před 2 lety

    बाजारातील माहिती त शंख असलेले गोगल गाय स्नेल कोकणात त्यास कोके म्हणतात आईंनी सांगितल्या प्रमाणे रेसिपी बनवून खातात

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      ही नावे मला माहीत नव्हती. धन्यवाद 🙏🌹

  • @vaishalipalav2247
    @vaishalipalav2247 Před 2 lety +1

    पाषाणावर लिहितात त्या शिलालेख म्हणतात

  • @sameeramore320
    @sameeramore320 Před 2 lety +1

    U both are very sweet,God bless Jews ✡ n 🇮🇱 Israel

  • @vijayamohod4011
    @vijayamohod4011 Před 2 lety +1

    Aai sobat tumhi ka nahi gelat, Sir

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      कधी कधी मला आळस करावासा वाटतो. खूप मजा येते मला.

  • @kirannikam9895
    @kirannikam9895 Před 2 lety +1

    पाटीवरील पेंन्सिल प्रमाणे रंगीत घरे

  • @smitabelgaonkar4128
    @smitabelgaonkar4128 Před 2 lety +2

    पापड नेहमी भाजूनच खावेत..

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तसे चांगले.

    • @smitabelgaonkar4128
      @smitabelgaonkar4128 Před 2 lety +1

      @@AplaShamu होय

  • @vilasinigaonkar2141
    @vilasinigaonkar2141 Před 2 lety

    Kharach sir vaas nahi bolayache sughandh kiva fragrance bolayla have .

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      मला पण ही शंका होती आणि ती तुम्ही दूर केली.

  • @sebianau73
    @sebianau73 Před 2 lety

    Nice vlog👌aunty cha age kaay aahe aani tumcha kaay age aahe?

  • @poojasenjit9960
    @poojasenjit9960 Před 2 lety +1

    😆

  • @pratikphanase8928
    @pratikphanase8928 Před 2 lety +1

    Aai sobat burano la kon gela hot?

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      आम्ही ज्यांच्याकडे पाहुणे म्हणून होतो.

    • @pratikphanase8928
      @pratikphanase8928 Před 2 lety

      @@AplaShamu tumchech videos bagtoy ajun Greece series 🇬🇷😍, vatal navta tumcha reply yeil itka lavkar

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      @@pratikphanase8928 आतापर्यंत तरी प्रत्येकाला उत्तर देत आहे. पुढे जमेल की नाही त्याची शाश्वती देता येणार नाही. मात्र अशी वेळ आली तर व्हिडिओ द्वारा वगैरे असा कोणता तरी दुसरा मार्ग काढू. आमच्या प्रेक्षकांशी संपर्कात राहण्यात आम्हाला सुद्धा फार आनंद वाटतो.

  • @jankinarkar9813
    @jankinarkar9813 Před 2 lety

    Sir tumhi tumchi life story sanga na tumcha Mumbai cha balpan n kase kadhi aalat sagl. Aamhala aawdel aikayla.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +2

      आपल्या उत्सुकतेबद्दल धन्यवाद. लवकरच आमच्या परिचयाचा संपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा विचार करत आहे.

    • @jankinarkar9813
      @jankinarkar9813 Před 2 lety

      @@AplaShamu thank you आम्ही वाट पाहू

  • @yardenachincholkar3401

    Mera kala chachma

  • @sneha.8
    @sneha.8 Před rokem

    Ekte camera kasa handle krta

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před rokem

      दुसरं काही गत्यंतर नसतं!

  • @nitinpatil8008
    @nitinpatil8008 Před rokem

    Tumhi kiti varsh ahat baher Ani ky karata.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před rokem

      आम्ही गेली सदतीस वर्षे येथे राहतो. सध्या मी रिकामटेकडा आहे मात्र लवकरच हातपाय हलवावे लागतील.

  • @smitabelgaonkar4128
    @smitabelgaonkar4128 Před 2 lety +2

    सुवर्णअक्षरात लिहून ठेवा असं म्हणतात

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      आणि ती पाषाणावरची लेख म्हणतात ते काय?

    • @smitabelgaonkar4128
      @smitabelgaonkar4128 Před 2 lety +1

      @@AplaShamu काळ्या दगडावरची रेष

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      @@smitabelgaonkar4128 🙏

    • @dogoodbegood1174
      @dogoodbegood1174 Před 2 lety

      @@AplaShamu shila lekh

  • @yardenachincholkar3401

    Seema sister shamuji fekat aahet lapeta lavkar lavkar

  • @chaitalivaidya6882
    @chaitalivaidya6882 Před 2 lety +1

    Guddi kon tumchi sister ka tyancha photo pahila avadel

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      पुन्हा कधी जमलं तर 🙏

    • @roshnivishwaspatil3362
      @roshnivishwaspatil3362 Před rokem

      Tech me pn notice kel mummy konashi tery bolat hoty teva marathi female voice yet hota

  • @prashantjoshi6434
    @prashantjoshi6434 Před měsícem

    Aai konsshi bolate in marathi ok Madam tichya barobar ??

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před měsícem

      आम्ही ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांच्या ओळखीच्या.

  • @bhaveshwarpatil4749
    @bhaveshwarpatil4749 Před rokem

    बेळगाव चा काय matter?

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před rokem

      आठवत नाही आता. जवळजवळ वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. चिकीचा वगैरे काहीतरी संबंध असावा.

    • @bhaveshwarpatil4749
      @bhaveshwarpatil4749 Před rokem

      मी सध्या तुमचे videos पाहायला घेतले, रोज 2 video पाहतो आत्ताच आईने कोलंबी रस्सा केलेला पहिला...बाकी मी बेळगाव जवळचा त्यामुळे काही आठवणी असेल तर सांगू शकता . तुम्हाला शुभेच्छा आवडतात तुमचे videos.

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 Před 2 lety

    तुमचे व्हिडिओ निराश करणारे आहेत. फक्त तुम्ही आणि तुमची आई .

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      धन्यवाद 🙏🌹

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 Před 2 lety

    तिच्या मारी शेवटी सांडली😄 फेक नंबर ऐकम😳😄

  • @yardenachincholkar3401

    Shamuji navin kitchen salagar new blog

  • @anmolpharat9761
    @anmolpharat9761 Před 2 lety

    What is your source of living??

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety

      These days I am unemployed unfortunately but will soon have to look for something.

    • @anmolpharat9761
      @anmolpharat9761 Před 2 lety +1

      @marathi vloggers abroads it was serious quetion what we should do to go foreign tour being unemployed.

    • @AplaShamu
      @AplaShamu  Před 2 lety +1

      @@anmolpharat9761 I am currently unemployed. You will obviously need some sort of savings to tour abroad unless you are touring cyclist. But then your gear should cost a lot.