Madha Lok Sabha LIVE : शरद पवार की देवेंद्र फडणवीस कोणाची खेळी यशस्वी होणार, मतदानातून काय समोर आलं?
Vložit
- čas přidán 6. 05. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MadhaLokSabha #SharadPawar #DhairyasheelMohitePatil #RanjisanhNimbalkar
LIVE : शरद पवार की देवेंद्र फडणवीस कोणाची खेळी यशस्वी होणार, मतदानातून काय समोर आलं?
#MHT028
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
२०२४ माढा लोकसभा खासदार धैर्यशील मोहीते पाटील
फलटण मधून तुतारी वाजणार🎉
तुतारी वाजली माढ्यामध्ये आणि तिही थाटात ❤✌✌👑
विजय हा मोहिते पाटील यांचाच होईल.
तुतारी 👍
75000 हजाराने मोहिते पाटील येणार... 👑👑
Chor aahe
फडणवीस यांची craze नाही आता
त्यांची craze कधी होती
फडणवीसची क्रेझ आहे. पण जात फॅक्टर खूप महत्वाचा आहे. केवळ यावेळी मतदान त्यावरच झाल आहे... पवार ची खेळी वैगरे नाहि...
शरद पवार यांच्या 8 जागा येतील
सगळ्यात जास्त मतदान माळशिरस मधे घालय...66.36%
Mohite patil vijay100%
One & Only Mohite-Patil
Vastad DAV Takle Ahe ❤❤
Kamli Bai Tadipaar Honar ❤❤
Tutare❤❤
माळशिरस तालुक्यात 66 टक्के मतदान झाले आहे
आपला माणूस आपला खासदार धैर्यशील मोहिते पाटील ❤❤❤❤
सोलापूर मधील चार विधानसभा मध्ये तुतारी 2 लाख लीड होईल बाकी माण व फलटण मध्ये अंदाज नाही
निंबाळकर दादा येणार परत म्हणू नका evm मशीन मध्ये घोळ झाला 😂😂😂😂
Kharay 😂
Mohite Patil 🎉
BJP bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp bjp
फिक्स खासदार धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते-पाटील
भटकती आत्मा ची डबल हार होणार, माढा आण बारामती
117000 Matani Vijayi honar Mohite patil ✌️🚩
निंबाळकर 100% आले आहेत खासदार
Only DMP Tutari
बिजीपिला एकूण पडलेल्या मतापैकी ओबीसी 25% 30 % + sc ,4 % जैन, पुरोहित प्रत्येक जिल्यातील लिंगायत इतर जाती 7 % आस 40% मतदान बिजीप ला मिळालं ते पण वाजागाजा न करता आता यात मराठा समाज+ करा आता बोला😅😅😅😅
Obc ami mohite patalabarobar
Solapur lingayat Congress patimba dilay
Faltu विश्लेषण 😅😅😅😅
Fadnvis yanchi shewatachi sabha yanni baji palatwali ase disate. Karmala madha ani malshiras ni jast lid nahi dila tar mohite patil yanchi game honar asa distay. Kamit kami 2 lakhach lid bhetala ya 3 vidhansabha sanghat tar mohite patil yetil nahitar padnar 100%😅😅
Ranjit bhau 2 lakh matani vijay honar
Ekach dev Devendra fadanvis
रणजीत निंबाळकर 70 हजार ते 1 लाख मतानी निवडून येतील .. ग्राॉऊंड लेवल वर विश्लेषण करणे गरजेचे .. वर वर चि समीकरणे च परत सांगितले आहेत
Nimbalkar sahebani maan khathve ,masved la paani deun chuk keli ahet ashich bin panychi meli pahijeet ,
only BJP🌷👍
पवार साहेब
मोहिते पाटील
काटे की टक्कर आहे पण निसटता विजय रणजित निंबाळकर होणार
कुणाला फायदा होणार हे येणाऱ्या काळातच कळणार असेल तर मग तुमचा हा कार्यक्रम करून काय फायदा..😂
सोलापूर व माढा लोकसभा दोन्ही सीट बीजेपी बीजेपी मताधिक्याने जिंकणार यात काही शंका नाही
वाजणा,तुतारी
महाड ओन्ली तुतारी तुतारी तुतारी 2 लाख मताच्या फरकाने येणार
हवा केली माळशिरस ची पण बाजी मारली फलटणने,
आज झालेल्या एकूण मतदानापैकी तब्बल दोन लाख पंधरा हजार च्या वर मतदान फलटण मतदार संघात झाले,
माढा दोन नंबर वर...
तर मान खटाव तीन नंबर वर.
माळशिरस ला चौथ्या नंबरला दोन लाख तीन हजार मतदान.
यावरून 🌷 निश्चित पुढे आहे. ✌️
वाह साहेब काय calculation आहे. मानलं तुम्हाला gand कुठे आहे तुमची मारायची आहे😂😂😂😂😂
Malashiras 2,55,000
माण खटाव काय विकत घेतले काय bjp chya लोकांनी ह्यांना लीड भेटणार नाही......
ओन्ली रणजितदादा ❤❤
मोहिते patil yenar
Bad prediction
तुम्हाला कस कळत लोक मत टाकतात तुम्ही सांगता ही येईल तो येईल .ह्या
काय पण असुदे माढा त तुतारी वाजणार आहे
आयेगा तो मोदी ही अबकी बार 400 पार ONLY BJP🌷👍
कमळ
ओन्ली भाजप,निंबाळकर दादा निवडून येणार
Fadvnis satte cha vapar karat aje paise wata ,dharpakad kara yala dusr kahich yet nahi
फक्त तुतारी च
BJP Tadipaar karayach Tharavle Ahe Maharashtra Dharma ❤❤🎉🎉
Aadesh Matoshree ch ❤❤
Only dhairsheel mohite. Fix. M. P.
निंबाळकर साहेब प्रचंड मतांनी निवडून येणार
ONLY TUTARI
BJP
ONLY MOHITE PATIL
Nimbalkar
रणजितसिंह निंबाळकर हे 100% निवडून येणार आहेत.
Sharad Pawar Ramraje mohite patil hya tighadine Madha Loksabha Shetra kayam dushkali avikasit thevala Curruption tar evda kela ahe ki hya bhagat kendratun Alela nidhi kuthe jirla hach research cha vishay ahe , evdi varsha ha bhag kujvlaya nantar sudha lok rashtravadi la matdan karat astil tar kahi hou shakat nahi. Me modi virodhi ahe pan umedwar mhanun me ranjit nimbalkar Yana pathiba dein Karan kendratun vikas kama Ani nidhi khecun anun kama karnyachi dhamak ahe hyanchat . 2 varsha Corona madhe geli tari urvarit 3 varsha madhe nimbalkar yani anek kame margi lavli he vastustiti ahe . Solapur madhil janta nehmi pramane bhavnuk houn aplya bhagatil umedvar mhanun matdan karanar tyana vikas vegere kahi Dena ghena nahi hech khara ahe bahutek
निंबाळकर येणार निवडून
Only modi Sarkar
🌷🏹⏰ महायुती 45+ ✌
Ghanta ground reality against ahe BJP chya kalal 4 june la
निंबाळकर निवडून येत आहेत बघा
फलटण ला च तुतारी आघाडीवर आहे
Biased channel
आयेगा तो मोदी ही अबकी बार 400 पार ONLY BJP🌷👍
only BJP🌷👍
🌷🏹⏰ महायुती 45+ ✌
आयेगा तो मोदी ही अबकी बार 400 पार ONLY BJP🌷👍
only BJP🌷👍
🌷🏹⏰ महायुती 45+ ✌