Navi Mumbai | Sachin Dharmadhikari Program | नवी मुंबईत सचिन धर्माधिकारी यांचा कार्यक्रम :ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • #abpमाझा #abpmajha #ABPMajhaLIVE #uddhavthackeray #ratnagiri #vidhansabha #maharashtrabudgetsession2023 #maharashtrapolitics #MarathiNews #sandeepdeshpande
    Navi Mumbai | Sachin Dharmadhikari Program | नवी मुंबईत सचिन धर्माधिकारी यांचा कार्यक्रम :ABP Majha
    Uddhav Thackeray Khed Sabha Speech Live Updates | उद्धव ठाकरे खेड सभा | Maharashtra Assembly Budget Session 2023 | Attack on MNS Leader Sandeep Deshpande
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Uddhav Thackeray Sabha LIVE | Ratnagiri Khed Uddhav Thackeray | Bhaskar Jadhav Speech LIVE | Uddhav Thackeray Khed Sabha Speech LIVE | उद्धव ठाकरे रत्नागिरी खेड | उद्धव ठाकरे खेड सभा | उद्धव ठाकरे रत्नागिरी खेड भाषण | Marathi News Today | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | MNS Leader Sandeep Deshpande | Vidhan Sabha Arthsankalp | Maharashtra Budget Session 2023 | CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Pune byelection results | Devendra Fadnavis Vidhan Sabha Live | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तसंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंद शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

Komentáře • 1,2K

  • @gp34gaming9
    @gp34gaming9 Před rokem +235

    🙏🙏ह्यतुन अस सिद्द होत की हे एवढ मोठ कार्य कुणी मनुष्य करू शकत नाही तर मनुष्य रूपी देवच आहे ,हिच खरी ओळख आहे🙏🙏

  • @harshadamagar4799
    @harshadamagar4799 Před rokem +70

    जय सदगुरू जय सद गु रू समर्थ कृपा आज हा देह साथ देत नाही तबेत ठीक नसल्यामुळें हा देह‌ प्रोग्राम जाऊ शकला नाही पण आज तुमच्या चायनलमुळे घरी बसुन प्रोग्राम बघू शकले खरचं खुप‌ खुप धन्यवाद। जय सदगुरू

    • @dattakhopade1454
      @dattakhopade1454 Před rokem +2

      जे आले नाही तर सद्गुरू तुम्हाला खुपmiss केले असणार ताई ..... .... शेवटी काय बाप आहे म्हणुन त्यांच्या साठी सगळी लेकर सारखीच आहे त❤🙏

  • @kalyanimahadik5431
    @kalyanimahadik5431 Před rokem +96

    एक दिवस असा येईल पुर्ण विश्वा बैठकीला बसणार येवढा विश्वास मालकांना वर आहे 🙏💐जय सदगुरू 🙏

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před rokem +94

    जय सद्गुरू खूप खूप आनंद झाला.खूपच डोळ्यांचे पारणे फिटले.स्वरूपा वहिनी तर साक्षात सरस्वती आणि लक्ष्मीचा सुंदर संगमच .जय सद्गुरू

  • @healthwealthhappinessjk9633

    श्री सद्गुरू आप्पा स्वारी समर्थ आपला प्रत्येक शब्द आमच्या साठी अमृताची खाण आहे 😭😭😭

  • @sangeetajadhav6084
    @sangeetajadhav6084 Před rokem +62

    आम्ही नाही येऊ शकलो पण हा व्हिडिओ बघुन आज खरचं खूप मन गहिवरून आले.... ऐसा सद्गुरु कुठेच नाही ...जय सद्गुरु👏👏👏

  • @neelamdurafe6903
    @neelamdurafe6903 Před rokem +21

    जय सदगुरू 🙏
    फार सुंदर सोहळा पार पडला .
    अगदी डोळ्यातून आनंद आश्रु येत होते आज.
    हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
    🙏🙏

  • @kalpanadeogaonkar6894
    @kalpanadeogaonkar6894 Před rokem +20

    देह परमार्थी लावले तरीच याचे सार्थक झाले, खरोखर श्रवण, मनन, निजध्यासातून श्री कृपा झाली आणि इमारत फळाला आली. अखंड श्री सेवा दास्यभक्ती आणि याची देही याची जन्मी सर्व ऋणातून उतराई होण्यासाठी अखंड सामर्थ्य प्राप्त होवो हेच सद्गुरु चरणी नम्र निवेदन. जय सद्गुरु!

  • @jeevankamble7979
    @jeevankamble7979 Před rokem +108

    आज खऱ्या अर्थाने मी abp माझा वापरत असल्याचा समाधान झाला.

  • @SanamSpatil
    @SanamSpatil Před rokem +18

    😍🙏🏻श्री सद्गुरु कृपा🙏🏻खरच समर्थां आज प्रत्यक्ष तिथे येवून दर्शन घेता नाही आल पण तुम्ही तरीही प्रत्यक्ष दर्शन दिल समर्थां आमचे खूप भाग्य आहेत आम्हाला हा सोहळा बघायला आणि या सोहळ्याचे दर्शन झाले. खरच खुप भाग्यवान आहोत आम्ही तुम्ही असतांना या भूमि वर जन्माला घेवून आलात खेच आमचे भाग्य...🌺 ll जय सद्गुरु ll🌺 🙏❤️😍🎊🎉🎊

  • @THE_GREAT_INDIAN
    @THE_GREAT_INDIAN Před rokem +183

    स्वारिंना पाहताच डोळ्यातून आनंदाश्रू आले आज ...
    जय सद्गुरु ❣️🙏

    • @harshadasolkar5875
      @harshadasolkar5875 Před rokem +2

      हो जय सद्गुरु 🙏🙏🙏

    • @snehatawde2074
      @snehatawde2074 Před rokem +3

      Ho mazya suda dokyatun ashru ale maza. Samartha 🙏

    • @_mhatre_gauri_
      @_mhatre_gauri_ Před rokem +2

      जय सद्गुरू 😌🙂

    • @balramkalimbe2804
      @balramkalimbe2804 Před rokem +2

      Ho majhya pan

    • @shreyasakpal3098
      @shreyasakpal3098 Před rokem +7

      स्वारीच्या प्रत्येक कार्यक्रमात स्वारी आले असे समजताच डोळ्यातून आनंद आश्रु आपोआप व्हावू लागतात.
      शेवटी विश्वाचे मालक आपली पात्रता नसताना आपल्या समोर प्रगट होतात, तेव्हां त्या आश्रूना पण दर्शनाची ओढ आडवता येत नाही.
      जय सद्गुरु 🙏

  • @suhaschavan-lz2tv
    @suhaschavan-lz2tv Před rokem +175

    *"नानांच्या"* सुकृताचे फळ...
    तो हा सोहळा केवळ.. 😌😌😌🙏🙏🙏
    "नानां स्वारीनी" रचीला, देहाचे मंदिर करण्याचा पाया..
    "आप्पा स्वारी" झाले हो गाभरा..
    अन, आता "सचिन दादा स्वारी" झाले कळस..
    🙏जय सद्गुरू 🙏

    • @mamtapatil5755
      @mamtapatil5755 Před rokem +3

      @@jayantmisal4004 Tumhi kona baddle bolat aahet he kalat ka tumhala.....

    • @dipesh5063
      @dipesh5063 Před rokem +3

      ​​@@jayantmisal4004भाषण वेगळा म्हणून असे बोलण शोभत का तुम्हाला?🥴

    • @jayantmisal4004
      @jayantmisal4004 Před rokem +3

      नाना स्वारींबद्दल नितांत आदर आहे.... आपल्या परिवारात अनेक बुध्दीवान निरुपणकार आहेत...त्यांना पण संधी मिळावी... व त्यांनापण महाराष्ट्र भूषण व डिलीट मिळावी हिच अपेक्षा...
      जय सदगुरू...

    • @THE_GREAT_INDIAN
      @THE_GREAT_INDIAN Před rokem +10

      ​@@jayantmisal4004 😂😂😂 काय ? बुद्धिवान निरुपणकार ??
      अहो भाऊ , वेद गाढवाने बोल्ले, की ज्ञानेश्वरांनी बोलून घेतले , हेच कळले नाही तुम्हाला....

    • @classyshevaleskitchenfamil3941
      @classyshevaleskitchenfamil3941 Před rokem +2

      ​@@jayantmisal4004kay boltay kalat ka tumhala ky dok ahe ka nhi

  • @rupeshchoudhari5844
    @rupeshchoudhari5844 Před rokem +50

    तीर्थरूप अप्पासाहेब आणि सचिन दादा यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत

  • @savitahavale8199
    @savitahavale8199 Před rokem +22

    माझ्या सद्गुरू माऊलीच दर्शन झाल खरच खूप धन्य झाले मी 🙏🙏🙏🙏🙏जय सद्गुरू

  • @vibhutimali5428
    @vibhutimali5428 Před rokem +11

    आज याची देही याची डोळा पाहेन मी माझ्या सद्गुरुंचा सोहळा 🙏🙏 जय सद्गुरु 🙏🙏

  • @sunilkapase7912
    @sunilkapase7912 Před rokem +73

    विश्वाचा बाप ❤️🙏जय सद्गुरु ❤️🙏

  • @anushkakale8799
    @anushkakale8799 Před rokem +29

    Jay sadguru🙏🙏 विश्वाचा मालक साक्षात भगवंत आप्पा स्वारी आणि सचिनदादा स्वारी यांचे दर्शन झाले देह खूप आनंदी झाला जय सद्गुरू ‌🙏🙏

  • @manavascorner4013
    @manavascorner4013 Před rokem +6

    जय सद्गुरू, आज मला माझ्या स्वारी दिसल्या मी भरून पावले डोळ्यातून अश्रू आले, हातातून टाळ्या निघाल्या,खूप इच्छा होती माझ्या सद्गुरूंना जवळून पहायची,तिथपर्यंत जात तर आलं नाही पन न जाता आज जवळून पूर्ण दृश्य मला पाहता आलं ते तुमच्या abp channel मुले मनापासून खूप खूप धन्यवाद आभारी आहोत आम्ही सगळे समर्थांचे दास, जय सद्गुरू🙏🙏

  • @mohanlakade2582
    @mohanlakade2582 Před rokem +12

    तीर्थ रूप अप्पा साहेब व सचिन दादा यांच्या चरनी कोटि कोटि दंडवत 🙏🙏

  • @शास्त्रीय_मराठा

    हि आहे आमची संस्कृती आहे. ही आहे हिंदुत्वाची ताकत.

  • @sharadmahadik4101
    @sharadmahadik4101 Před rokem +4

    सदगुरु साठी एक ओळ...
    विश्वव्यापक तुचि होशी ‼️ब्रम्हा-विष्णु व्योम केशी ‼️धरीला वेश तू माणूषी‼️ भक्त जण तारावया ‼️
    जय सदगुरु आप्पा स्वारी 🙏🙏

  • @abhijeetchaudhari6145
    @abhijeetchaudhari6145 Před rokem +9

    "अशक्य ते तूज शक्य नारायणा"खूप छान सोहळा पार पडला.जय सद्गुरू!!🙏🙏

  • @shailajarajmane6233
    @shailajarajmane6233 Před rokem +4

    तो पहिला दिवस ज्या दिवशी सद्गुरूंनी बैठकीला बसवलं तेव्हा पासून या देहाचे सार्थक झाले आणि होत आहे आज प्रत्यक्ष सद्गुरू ना आणि सचिन दादा ना पाहून डोळ्यांचे पारणे फिटले आज मी हा सोहळा पाहून धन्य धन्य झाले आज माझा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन जय सद्गुरू जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏

  • @asmitakore5108
    @asmitakore5108 Před rokem +41

    Khup आनंद झाला सगळा सोहळा पाहून तो शब्दात सांगता येत नाही 🙏🎉🎉 कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @user-cv8il8cx4n
    @user-cv8il8cx4n Před rokem +14

    एक नंबर मुखमंत्री ...महाराष्ट्र ला मिळाला

  • @sanjaypatil5839
    @sanjaypatil5839 Před rokem +18

    निश्चयाचा महामेरू बहोत जनासी आधारू जय सद्गुरू 💐🙏🙏

  • @aparnakumbhar2065
    @aparnakumbhar2065 Před rokem +35

    Feeling proud to experience all this incredible moment live 🙏🙏🙏💐💐 Aaj sagurunch darshan khup chan zal. Jay sadguru🙏🙏🙏

  • @nagnathbelkar2326
    @nagnathbelkar2326 Před rokem +26

    समर्थांचे राज्य येवू द्या, सर्व सृष्टी, जनता खुप धन्य होईल

  • @shobhadhanawade2040
    @shobhadhanawade2040 Před rokem +10

    🙏जय सद्गुरू 🙏 आमचे किती महतभाग्य की आम्हाला हा सोहळा लाभला. 🙏जय सद्गुरू 🙏

  • @digambargurav3956
    @digambargurav3956 Před rokem +37

    🙏🙏 आपासाहेबना भारतरत्न पुरस्कारासाठी CM साहेबांनी सूचना करावी

    • @dayanandulvekar863
      @dayanandulvekar863 Před rokem +2

      नको

    • @dayanandulvekar863
      @dayanandulvekar863 Před rokem +6

      Maharashtra Bhushan साठी किती विरोध
      आहे नको ते पुरस्कार
      माझ्या वडिलांचं अपमान सहन नाही होत

    • @santoshsudamani2406
      @santoshsudamani2406 Před rokem

      Jai Sadguru

  • @chaitalidesai316
    @chaitalidesai316 Před rokem +7

    दिवस रात्र माझे समर्थ आहेत ... माझा बरोबर...... अस मनात बालगुण माझा नेहमीचा दिवस उत्तमाचा जातो .... जय सदगुरू

  • @hemaedate8370
    @hemaedate8370 Před rokem +10

    मनःपूर्वक धन्यवाद हा कार्यक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल.
    खूप लोकांना काही कारणास्तव त्या कार्यक्रमाला जाता आलं नाही त्यांच्या साठी हॆ खूप आनंददायी आहे 🙏

  • @shwetaparte1221
    @shwetaparte1221 Před rokem +23

    Feeling Proud ❤️❤️
    Jay jay raghuvir samarth 🙏

  • @avinashsakhale7192
    @avinashsakhale7192 Před rokem +14

    जय सद्गुरु. आज खूप जवळून दर्शन झाल स्वारी जय सद्गुरु

  • @sujeetmhapralkar7014
    @sujeetmhapralkar7014 Před rokem +2

    जय श्री सदगुरू, आम्हा श्री सदस्यांना, आपण समर्था विश्र्वरूप दर्शन दिल्याबद्दल सप्रेम नमस्कार, जय श्री सदगुरू. खूप खूप आनंद झाला , आमचं महत भाग्य , आम्हाला ज्ञानसूर्य तुम्ही लाभले , पुन्हा आपलं विश्र्वरूप दर्शन लवकर घडुदे श्री चरणी निवेदन,,🙏🙏🌺🌺❤️❤️

  • @sanjivaniulape7247
    @sanjivaniulape7247 Před rokem +11

    जय सदगुरू 🙏🙏🌸🌸 कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏

  • @viralmaharashtranewsblog1106

    आदरणीय श्री सचिनदादा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना विनम्र अभिवादन 🙏

  • @rupankifashionNeeva
    @rupankifashionNeeva Před rokem +25

    जय सद्गुरू 🙏💐

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 Před rokem +4

    आम्ही गेलो होतो. खूप छान कार्यक्रम झाला .टाळ्यांचा फक्त कडकडाटच होत होता.

  • @pn1293
    @pn1293 Před rokem +8

    आदरणीय तीर्थरूप डॉ. नानासाहेब स्वारी च कार्य जोपासनारे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांन शतस नतमस्तक होऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन शिकवण देतात आणि देतील ती आम्ही पालन करू
    🙏 जय सदगुरू 🙏

  • @SD-ye4nb
    @SD-ye4nb Před rokem +3

    आम्हाला ही आपल्या प्रत्यक्ष श्री दर्शनाचा लाभ मिळावा समर्था🙏🙏🙏🙏🙏✨ अभिनंदन दादा

  • @avinashchavan4121
    @avinashchavan4121 Před rokem +3

    देवाने धरतीवर पाठविलेले अवतारी देवरुपी व्यक्तीत्वस्वरूप.आपल्या कर्तुत्वाला तोड नाही.जय सदगुरु

  • @suvarnachavan7277
    @suvarnachavan7277 Před rokem +5

    Kalcha sohla mnje Nishabd.... Mauliche sunder Darshan mnje Kal khri Diwali n Mahashivratri.... Albhya labh .. Mazi mauli🙏🙏🙏

  • @dancelamhe
    @dancelamhe Před rokem +16

    Lot of thanks to ABP Majha to enable live broadcast of this mesmerizing program!! Jay Sadguru!!!

  • @suvarnapadayar8526
    @suvarnapadayar8526 Před rokem +1

    जय सदगुरु, आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏कार्यक्रमाला येता आले नाही म्हणुन वाईट वाटले पण या विडीओच्या माध्यमातून आपले खुप खुप छान दर्शन घेता आले, डोळ्यात अक्षरशः पाणी आले आंनदाने,आपले दर्शन झाले,खुप आंनद आणि समाधान झाले,हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ,आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम श्री सद्गुरू 🙏🙏🙏🙏

  • @aniruddhamanyar5212
    @aniruddhamanyar5212 Před rokem +3

    मी खूप भाग्यवान आहे की मी ह्या सोहळ्याचा भाग होतो 🥺😍❤️🙏

  • @pradipborade2248
    @pradipborade2248 Před rokem +6

    जय सद्गुरु मित्रानो

  • @SunilTiskar
    @SunilTiskar Před rokem +38

    Jai Sadguru 🙏💐

  • @sunandaparte2861
    @sunandaparte2861 Před rokem +1

    जय सद्गुरू कृपा,, हरवलेल्या मनाला धीर देणारे माझे सद्गुरू स्वारीचा सोहळा पाहून मी खूप धन्य झाले. नमस्कार

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 Před rokem +2

    या नयनांनी आपलं अफाट स्वरुपाचे दर्शन घेतले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
    सदगुरू माझी माउली

  • @sharadsatam6805
    @sharadsatam6805 Před rokem +9

    माझी सद्गुरू माऊली🙏🙏

  • @Nbhandarkar5824
    @Nbhandarkar5824 Před rokem +4

    माझी सद्गुरू माऊली 🙏🙏 जय सद्गुरू 💐💐

  • @user-vn8nw8ph7l
    @user-vn8nw8ph7l Před 6 měsíci

    जय सद्गुरू समर्थ तुमच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम माऊली

  • @kaizencreationstudio3070

    याची देही याची डोळा आपण पहिला आपल्या सद्गुरुंचा सोहळा 🙏🙏🙏

  • @mainshabade3758
    @mainshabade3758 Před rokem +3

    जय सद्गुरु 🙏
    आज दर्शन मिळाले धन्य झाले आनंदाश्रू वाहू लागले. हेची दान देगा देवा

  • @shrikantk6487
    @shrikantk6487 Před rokem +2

    धन्यवाद ABP व CZcams
    धन्यवाद सद्गुरू खुप छान

  • @revatikhakha1274
    @revatikhakha1274 Před rokem

    थँक्यू abp माझा आज तुमच्या मुळे माझ्या सदगुरु चा दर्शन घडल खूप खूप धन्य वाद

  • @nandkumarpatil8286
    @nandkumarpatil8286 Před rokem

    जय सद्गुरू.आम्ही सर्व श्री सदस्य सद्गुरूच्या दर्शनासाठी व श्रवणासाठी तसेच समर्थाचे दोन शब्द कानावर पडावे,दर्शन घडावे म्हणून आलेलो आहोत.जय सद्गुरू.

  • @sandeshpatil8360
    @sandeshpatil8360 Před rokem +13

    💐।। जय सद्गुरू ।।💐💐🙏🙏

    • @saritapatil5649
      @saritapatil5649 Před rokem +1

      समर्था खरचं आम्ही भाग्यवान आहोत.कारण आमचा बाप विश्वाचा मालक आहे.

    • @harshadasolkar5875
      @harshadasolkar5875 Před rokem +1

      ​@@saritapatil5649 हो जय सद्गुरु🙏🙏🙏

  • @sukhadaparab5845
    @sukhadaparab5845 Před rokem +5

    जय सद्गुरु🙏🏻

  • @surendrapadgaonkar6871
    @surendrapadgaonkar6871 Před rokem +1

    I I जय सद्गुरु I I

  • @suvarnateli9923
    @suvarnateli9923 Před rokem +1

    जय सद्गुरु

  • @sachinmohite8331
    @sachinmohite8331 Před rokem +4

    जय सद्गुरु, 🙏🙏🙏🙏

  • @AKpawar-bn7sq
    @AKpawar-bn7sq Před rokem +2

    पाणी आले असे समाज हात जोडतात बघून,,, खरे देव कार्य करतात आप्पा,,,

  • @mangalbhosale6085
    @mangalbhosale6085 Před rokem +1

    Dhanyawad

  • @ashokbhoir9097
    @ashokbhoir9097 Před rokem +20

    Jai sadguru 💐💐💐🙏🙏🙏

  • @aadiulvekar2440
    @aadiulvekar2440 Před rokem +3

    🙏🏻जय सद्गुरू🙏🏻

  • @pavanbadgujar9394
    @pavanbadgujar9394 Před rokem +1

    जगाला गवसनी घालणार हे कार्य आहे.. 🙏🏻

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 Před 8 měsíci

    जय.सद्गुरु ताई नमस्कार जय जय.जय.रघुविर
    समधॅ 👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Před rokem +12

    पुुढचे महाराष्ट्र भूूषण सचिन अधिकारी. ...

  • @OfficialNirbhayEditzz
    @OfficialNirbhayEditzz Před rokem +5

    Jay Jay raghuvir samarth 🙇🏻‍♂️😌🙏🏻

  • @aparnabhole1174
    @aparnabhole1174 Před rokem +1

    Jay Jay raguvir samart Jay saduru ye prabu ya dyacya koti koti prnam

  • @dhanashreemanve5744
    @dhanashreemanve5744 Před rokem +1

    शेवटाचा श्वासापर्यंत अखंड निष्काम श्रीसेवा आणि दास्यभक्ती घडावी🙏🙏

    • @vishnuacharya3802
      @vishnuacharya3802 Před rokem

      शेवटचा श्वास पर्यंत आखंड निष्काम निष्काम श्री सेवा आणि दास्येभक्ती घडवी जय सदगुरू 🙏

  • @tanishkaartacademy3055
    @tanishkaartacademy3055 Před rokem +15

    Jai Sadguru 🙏🙏💐

  • @Upasananaik
    @Upasananaik Před rokem +3

    जय सदगुरू 🙏🌼

  • @chetanpatil6093
    @chetanpatil6093 Před rokem +1

    @ABP MAJHA - Thank you. Could please upload this Video with much better audio-visual quality? Humble request. 🙏

  • @bhaktimanojpatil4122
    @bhaktimanojpatil4122 Před rokem +1

    विश्वाचा मालक आमचा बाप

  • @shreyashirodkar7661
    @shreyashirodkar7661 Před rokem +12

    Jai sadguru 🙏🌺

  • @user-mz4xc3zc9u
    @user-mz4xc3zc9u Před rokem +1

    हे अविस्मरणीय अनुभव आहेत.

  • @kunalmaral4015
    @kunalmaral4015 Před rokem

    समाधान मनाला जय सदगुरु

  • @mansighandade1281
    @mansighandade1281 Před rokem +5

    Thank you about maza..ajj fakt ya madhyama mule mala mazya sadgurunche alabhya darshan ghadale

  • @siddheshshinde1552
    @siddheshshinde1552 Před rokem +3

    🙏🙏🙏🌷

  • @vijayraut2504
    @vijayraut2504 Před rokem +2

    🙏🏻जय सदगुरु 🙏🏻
    💐श्री समर्थ कृपेची वचणे 💐

  • @poonamkalghatkar3453
    @poonamkalghatkar3453 Před rokem +1

    जय सदगुरू

  • @sapnaubhare446
    @sapnaubhare446 Před rokem +9

    जय सदगुरू 🙏💐

  • @mamtapatil5755
    @mamtapatil5755 Před rokem +1

    Samartha tumchya karyala koti koti pranam🙏🕉🔱

  • @shailajarajmane6233
    @shailajarajmane6233 Před rokem

    आप्पा स्वारी म्हणजे माझे वडील आणि सचिन दादा म्हणजे माझे भाऊ आम्ही धर्माधिकारी कुटुंबातले सदस्य आणि दास याचा खूप खूप आनंद होतो आहे 🙏🙏🙏🙏

  • @akankshakalekar954
    @akankshakalekar954 Před rokem +3

    Proud movement😊

  • @vandanapatil6763
    @vandanapatil6763 Před rokem +7

    Jai sadguru samarth 🙏

  • @nandinitemkar5626
    @nandinitemkar5626 Před rokem +1

    जय सदगुरु🙏

  • @sanyamisakpal647
    @sanyamisakpal647 Před rokem +21

    Jai sadguru 🙏❤️❤️❤️

  • @dikshapatil3738
    @dikshapatil3738 Před rokem +3

    जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू🙏🙏🙏

  • @RajeshYadav-uv7jy
    @RajeshYadav-uv7jy Před rokem +1

    जय सद्गुरु
    सद्गुरु चरण तीर्थ समान 🙏

  • @arvindbatawale
    @arvindbatawale Před rokem

    उत्तम, उत्तम, उत्तम
    शब्दही कमी पडत आहेत असे कार्य श्री सद्गुरूंचे!! जय सद्गुरू

    • @prachimhatre8534
      @prachimhatre8534 Před rokem +1

      खुप खुप आनंद झाला हा अविस्मरणीय सोहळा पाहुण मन प्रसन्न झाले.जय सद्गुरू

  • @rutwikshinde6010
    @rutwikshinde6010 Před rokem +4

    Jai sadguru🙏🙏

  • @swapnil2252
    @swapnil2252 Před rokem +7

    जय सदगुरू 🙏🏻💐

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Před rokem +1

    ऋषीतुुल्य नानासाहेब स्वारींच निरूपण खूप उंचीवर नेणारे होते.... आज ते विचार ऐकायला मिळत नाही....

  • @adikshakarkare3981
    @adikshakarkare3981 Před rokem +1

    स्वारीना पाहताच डोळ्यातून आनंद अश्रू आले.... जय सद्गुरु 🙏🙏

  • @swapnanagotkar5782
    @swapnanagotkar5782 Před rokem +3

    Jai sadguru 🎉🎊🎉🎉🎊🙏🙏🙏🙏💐💐

  • @Aishwaryakerule9442
    @Aishwaryakerule9442 Před rokem +3

    जय Sadguru🙏🙏