Video není dostupné.
Omlouváme se.

दुग्धव्यवसायात सगळे ह्याच चुका करतात !! शेतकरी दुध व्यवसायात ऊभा राहण्यासाठी केलं मार्गदर्शन.

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 01. 2023
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

Komentáře • 120

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 Před rokem +73

    कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराज आणि जनावरांमध्ये अरविंद पाटील फारग्रेट आहेत. दुग्ध व्यवसायातील एवढं खोल अर्थशास्त्र कोणी सांगू शकत नाही. खरोखरच मी मनापासून आभार आहे. धन्यवाद. 👏👏

  • @prasadjagtap1552
    @prasadjagtap1552 Před rokem +18

    दुध व्यवसायातील देव माणूस म्हणून पाटील साहेब काम करत आहेत

  • @wablekiran
    @wablekiran Před rokem +11

    सर तुमच्या मुळे मी दूध व्यवसायात यशस्वी झालो आहे

  • @shridhardighole9039
    @shridhardighole9039 Před rokem +17

    ऐकदम खडा न खडा ऐकत रहावे असे वाटते🙏🙏🙏👌

  • @avinashgolam286
    @avinashgolam286 Před rokem +26

    दुग्ध व्यवसायातील येवढ्या सोप्या पद्धतीने अर्थशास्त्र कोणीच नाही सांगू शकत.... खूप खूप धन्यवाद दादा 🙏

  • @abhidesai7792
    @abhidesai7792 Před rokem +8

    दुध व्यवसाय सुरू करायचा असेल तर खरोखर एकदा सरांचं मार्गदर्शन घ्यावे 👍👍👌

  • @maheshvarpe1594
    @maheshvarpe1594 Před rokem +3

    पाटील साहेब तुमचे दुग्ध व्यवसाय अनमोल सहकार्य आहे

  • @tusharkambale8417
    @tusharkambale8417 Před rokem +25

    बार्ली घालवावा का ? आणि त्यांचे फायदे आणि तोटे काय बार्ली विषयी खुप समज गैरसमज आहेत या विषयी मार्गदर्शक करा ही नम्र विनंती

  • @satejpatil8172
    @satejpatil8172 Před rokem +5

    दूध व्यवसायातले आमचे किंग अरविंद दादा 👑❤️

  • @smartfarming75
    @smartfarming75 Před rokem

    माया जवळ मुऱ्हा म्हशी होत्या , सद्या पण आहेत मी बापाले मनो की म्हशी विकून टाका पुरत नाहीत. पण तुमचे व्हिडिओ पाहून मी आता गाई घेऊ रायलो. पण माया अंदाजानं म्हशी च लय बायतपण आहे इन्कम कमी , गाई मध्ये एवढा तरास नाही. आता मी गाई घेणं चालू केल्या 2 झाल्या आता अजून 5 करायच्या धन्यवाद पाटील साहेब 🙏🙏🙏🙏

  • @prakashranmale8105
    @prakashranmale8105 Před rokem

    नवीन दुग्ध व्यवसायासाठी तरुणांसाठी अतिसुंदर माहिती धन्यवाद

  • @sagarnivagire3126
    @sagarnivagire3126 Před rokem +3

    Khupch chan mahiti patil saheb...

  • @santoshchindake763
    @santoshchindake763 Před rokem +3

    सर ब्रिलियंट माहिती धन्यवाद🙏🙏🙏💐💐💐

  • @jagnnathpawar8607
    @jagnnathpawar8607 Před rokem +2

    या उग्योगात प्रेशर नाही पण यात नियम आहे. केलंच पाहिजे.

  • @shewaledairyfarm1215
    @shewaledairyfarm1215 Před rokem +1

    अरविंद दादा , खुप छान मार्गदर्शन.....

  • @babanmalode1312
    @babanmalode1312 Před rokem +1

    खूप छान मार्गदर्शन करतात सर खूप खूप अभिनंदन

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 Před rokem +4

    मस्त माहिती 👌👌👌🙏🙏

  • @gouripawar951
    @gouripawar951 Před rokem

    खूप सुंदर माहिती दिलीत सर 🙏 जीव ओतून तुम्ही माहिती सागतय आम्हाला🙏🙏🙏🙏🙏

  • @pratikshadesai7998
    @pratikshadesai7998 Před rokem +1

    Great👍 sir

  • @nanamore168
    @nanamore168 Před rokem +2

    अभ्यासपूर्ण माहिती

  • @saiprisha7748
    @saiprisha7748 Před rokem +3

    खूप छान माहिती दिली दादा .. ऑनलाईन ट्रेनिंग कोर्स फीस किती plz.. सांगा

  • @sachinshirvalkar4556
    @sachinshirvalkar4556 Před rokem +2

    Dhanyvad sir

  • @digambardesai897
    @digambardesai897 Před rokem +2

    मी लवकरच येतोय सर तुम्हाला भेटायला ...👌

  • @satyamkolmahale9730
    @satyamkolmahale9730 Před rokem +1

    छान माहिती आहे 👌🏻🙏🏻

  • @vishalkharat7764
    @vishalkharat7764 Před rokem +3

    Changli mahiti dili Patil 👌👌👌

  • @SagarJadhav-jj9ko
    @SagarJadhav-jj9ko Před 10 měsíci

    धन्यवाद एक no मार्गदर्शन दिले

  • @sumitchalak9010
    @sumitchalak9010 Před rokem +4

    मुरा म्हैस पहील्या येताला दूध किती देते ?

    • @avirajechavarepatil8227
      @avirajechavarepatil8227 Před 4 měsíci

      तुम्ही सिमेन कोणतं भरवतात यावर अवलंबून असते

    • @user-pk6os1py2l
      @user-pk6os1py2l Před měsícem

      चांगली सांभाळी तर 5 pluss च

  • @rakeshchougule8027
    @rakeshchougule8027 Před rokem

    खुप छान माहिती दिली पाटील साहेब

  • @dattametkari3153
    @dattametkari3153 Před rokem

    खुप चांगली माहिती दिली आहे👌

  • @rupeshmangle4498
    @rupeshmangle4498 Před rokem

    Mastch mahiti deta o sir gret Aahat tumhi

  • @amoldudhale5057
    @amoldudhale5057 Před rokem +3

    सर,
    वेबसाईट पेक्षा युट्युब वर व्हिडिओ टाकत चला वो सर्वसाधारण माणसं बघतात तुमच्या व्हिडीओ सर्वांकडे पैसे असतील असे नाही वो

  • @nileshgadhave789
    @nileshgadhave789 Před rokem +2

    गोठ्यातील माशा कशा कमी करायच्या प्लीज माहिती द्या सर

  • @bobadeatul991
    @bobadeatul991 Před rokem

    एक नंबर माहिती दिली सर धन्यवाद,

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 Před rokem +1

    छान माहिती सर

  • @rameshsawant6449
    @rameshsawant6449 Před rokem +1

    1 नंबर माहिती दिली सर🙏🙏

  • @udaysalokhe1001
    @udaysalokhe1001 Před rokem +1

    खूप छान

  • @jivanshinde119
    @jivanshinde119 Před rokem +3

    Sir 10gayisathi mukt San har kiti jaga asavi

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Před rokem +3

    👌👌👌

  • @sahilpawar6987
    @sahilpawar6987 Před rokem +3

    पाटिल साहेब
    खुप छान

  • @vishalgirme2089
    @vishalgirme2089 Před rokem +5

    IVF & embriyo ni gay lavlya hotya na tyavar video banava🙏

  • @sadashivkade553
    @sadashivkade553 Před rokem +1

    खूप छान सर

  • @sambhajishedge2194
    @sambhajishedge2194 Před rokem +1

    पाटील सर जनावरे रोज च्या आहारात मूरघास बरोबर हिरवा चारा आणि मेथी घास द्यावा का? की फक्त मूर घास च द्यावा.

  • @rupeshkarambele1507
    @rupeshkarambele1507 Před rokem +1

    Sir khup Chan Mahiti detat

  • @deepakbondre7381
    @deepakbondre7381 Před rokem +3

    जंताच कोणतं औषध द्याला पाहिजे मोठ्या जनावराला

  • @vilaskadam9842
    @vilaskadam9842 Před rokem

    Khoopch chhan mahiti dili sir ji

  • @vinaykkadlaskar5444
    @vinaykkadlaskar5444 Před rokem +2

    चामखीळ साठी उपाय सांगा

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 Před rokem

    शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती देणारे आपल्या महाराष्ट्रात मध्ये दोनच देव माणूस अजून ही आहेत तर ते कोन आहेत सांगा बर शेतकरी बांधवांनो मी सांगतो एक देव माणूस पंजाब राव डग साहेब आणि दुसरे देव माणूस Y .T. पाटील साहेब आहे नां बरोबर

  • @rajendrapekhale677
    @rajendrapekhale677 Před rokem

    18 min video kasa sampla kallach nahi khup chan mahiti dili dada

  • @suniljadhav6438
    @suniljadhav6438 Před rokem

    फार छान

  • @bibhishanshirole7654
    @bibhishanshirole7654 Před rokem +1

    Video ला आवाज येत नाहीत

  • @sagarhon2989
    @sagarhon2989 Před rokem +1

    4g नेपीयर मध्ये कॅलशियम ऑक्सालेट आहे अस आमच्या नगर जिल्ह्यातिल प्रगत दूध उत्पादक शेतकरी सांगत आहे. 4gनेपीयर, उस,उसाचे वाडे अजिबात वापरू नका अस सांगतात. तर 4g नेपीयर बाबत संभ्रम आहे. त्याबाबत विडिओ बनवा 🙏

  • @mahadevdake2447
    @mahadevdake2447 Před rokem

    👌👌 khupch chhan एकदम भारी 🙏🙏👍👍

  • @machhindraghodake238
    @machhindraghodake238 Před rokem

    Very great video

  • @premjeetbhoye2571
    @premjeetbhoye2571 Před rokem

    Mala fourji nepier aani hati gavat bena pahije kuthun bhetel , please sanga

  • @sagarjadhav5262
    @sagarjadhav5262 Před rokem

    Sir embrio tranper asnari gai kiva honari kalvad vikat milel ka

  • @rajusolage6299
    @rajusolage6299 Před rokem +3

    साहेब व्हिडिओ बनवताना पांढरा शर्ट घालून, व्हिडिओ बनवत जावा.

  • @poulsopan1048
    @poulsopan1048 Před 14 dny

    Snf जास्त येत आहे 10 फॅट 6.5

  • @sikandarkalawant2464
    @sikandarkalawant2464 Před rokem

    नमस्कार साहेब तुमच्या मुळे फार आनुभव मिळाला तुमचा खुप खुप धन्यवाद साहेब

  • @indrjitpatil293
    @indrjitpatil293 Před rokem +1

    Mast 💫❤️

  • @gangadhargudup4966
    @gangadhargudup4966 Před rokem

    Sir mahis hit vr yet nahi, kay upay krava

  • @sujitaware8231
    @sujitaware8231 Před rokem

    गाय मागील वेतात 16 लिटर दूध देत होती पण यावेळेस 5 ते 6 लिटर दूध देत आहे . दूध वाढ साठी काय करावे

  • @harishvadje3200
    @harishvadje3200 Před rokem +1

    Supar

  • @ravikiran4281
    @ravikiran4281 Před rokem

    HatI ghasache butane kuthe miltil sir

  • @jagnnathpawar8607
    @jagnnathpawar8607 Před rokem +1

    आपला पत्ता द्या.आपल्या गोठ्याला भेट द्यायची आहे.🙏🙏

  • @sahebraosshirse8791
    @sahebraosshirse8791 Před 10 měsíci

    सर मला दुध व्यवसाय सुरू करायचा आहे मला शेती १एकर आहे पाणी नाही ००पासुन सुरू करायचा आहे मला काय करायचे हे मार्गदर्शन करणार का

  • @dhandrevijay6325
    @dhandrevijay6325 Před rokem +1

    Ho sir

  • @chatrabhujbhutekar953
    @chatrabhujbhutekar953 Před 3 měsíci

    ❤❤❤

  • @manojpatil902
    @manojpatil902 Před rokem

    परराज्यातील गाई खरेदी करतांना गाभण घ्यायची का दूभती

  • @omkar.1234
    @omkar.1234 Před rokem

    Silage ghatle tr dudhala vass yeto ka

  • @omkarvagare6693
    @omkarvagare6693 Před rokem

    Sir bhatyan charlyane dudh kmi hot ka

  • @shriramkhandagale692
    @shriramkhandagale692 Před rokem

    सर म्हैस वाळला चारा खात नाही काय करावे फक्त हिरवा चार व पेड खाते

  • @sandhyaborkar8876
    @sandhyaborkar8876 Před rokem +3

    Ratriche dudh Kami nigtey sakkli. Chya dahrela jast nigtey ase ka hot asel

    • @vishalbhau1738
      @vishalbhau1738 Před rokem

      सकाळी धारा किती वाजता काढता आणि संध्याकाळी किती वाजता काढता

    • @sandhyaborkar8876
      @sandhyaborkar8876 Před rokem

      @@vishalbhau1738 sakali 7 vasta sandhykqli 7.30

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  Před rokem +2

      9860764401

    • @sandhyaborkar8876
      @sandhyaborkar8876 Před rokem

      @@YTPatilDairyFarmArvindPatil thank u

    • @savitamogal6212
      @savitamogal6212 Před rokem

      @@YTPatilDairyFarmArvindPatil हो अंरविद सर खूप छान समजावून सांगतात आनि प्रत्येक प्रश्नाचि उतरे पन छान देतात खूप आभ्यास आहे त्याचा

  • @rajukhopkar9512
    @rajukhopkar9512 Před rokem

    सर, बरेच व्हिडिओ पाहिले तेचं ते च वेगळे काही माहिती दाखवा.

  • @nileshgajare686
    @nileshgajare686 Před rokem

    👌👌👌👍

  • @amarkharat2077
    @amarkharat2077 Před rokem

    स्वतः pressure घेने गरजेचे आहे

  • @pandubhise504
    @pandubhise504 Před rokem

    👌🙏

  • @omkarkakade7204
    @omkarkakade7204 Před rokem

    Tyanchya vedio pahun ch course zala as vatat

  • @sanjaybhagat800
    @sanjaybhagat800 Před rokem

    🙏👌👌👌

  • @vinaykkadlaskar5444
    @vinaykkadlaskar5444 Před rokem

    पेंढ कुठल्या कंपनीची चारावी

  • @rohitchogale9142
    @rohitchogale9142 Před rokem

    Sir tumhi je makyach biyan peral ahe te 1 kg kas ahe

  • @dipakgiri3987
    @dipakgiri3987 Před rokem +1

    🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @kunalbondre1774
    @kunalbondre1774 Před rokem

    4g नेपियर khuthe bhetel sir

  • @sandeepmane7171
    @sandeepmane7171 Před rokem

    D leval milking machine 2,nd ahe ka

  • @abhijeetgayakwad7367
    @abhijeetgayakwad7367 Před rokem

    Dugdh vavsayatil dev manus

  • @rajuredbricksupply1945

    Sir mi caal केला होता पण कॉल उचलत नाही तुम्ही आता मी तुम्हाला येवून भेट देतो
    मला पण दूध वावसाय करायचा आहे

  • @motivational6356
    @motivational6356 Před rokem

    Address ky ahe aapla

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @pradipjadhav8791
    @pradipjadhav8791 Před rokem

    Sir MI Mumbai madhe job karat ahe mala gavi Juan dairy farm open karayacha ahe. Tumachya daily fharm Madhun murha bafelo khatrishir purchase karun milatil ka

  • @sagarkotagi6845
    @sagarkotagi6845 Před rokem

    Sir tumcha farm la visit ani nivasi training sati ky karav lagel.. plz snga

  • @gouripawar951
    @gouripawar951 Před rokem

    आपल्या गोट्यवर गाई विकत देता का

  • @sandipnule3376
    @sandipnule3376 Před rokem

    🙏

  • @dhandrevijay6325
    @dhandrevijay6325 Před rokem

    Nahi.lahane..vasru..have

  • @makartangde-dk3pk
    @makartangde-dk3pk Před rokem

    Sir tumacha mobile no

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar Před rokem

    संगीत नको सर

  • @mahendrasingrajput6108
    @mahendrasingrajput6108 Před rokem +1

    Jersey cow vs hf cow mahiti deja bhau

  • @pravintodkar7657
    @pravintodkar7657 Před rokem

    Mobile number sanga sir

  • @sagarbeldar2459
    @sagarbeldar2459 Před rokem +1

    👌👌👌