BABA BELSARE PRAVACHAN NAMAMRUTDHARA BHAG 01

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • सगळ्यांना श्रीराम श्रीराम
    श्री क्षेत्र मालाड येथील प . पू . बाबा बेलसरे ह्यांची नामामृतधारा वरील तीन प्रवचने ..
    त्यातील हा भाग ०१ .
    श्री महाराज सांगत आहेत , माझ्याकडे येणारा माणूस कुणीतरी पाठवलेला असतो त्याला मी पाळतो ..
    आपल्या सगळ्यांना कुणीतरी पाठवलेलं आणि त्याने सांभाळलेल ..
    उगीच सत्पुरुषाची गाठ पडत नाही जीवनामध्ये . उगीच तो आपलं म्हणत नाही . कुठेतरी पुण्यांश असतो आणि तो पाठवतो , किंवा त्या घरी जन्म घेईल म्हणा , त्या घरी काही नोकर म्हणून राहील म्हणा , मित्र म्हणून येईल .. काय असेल ते सांगता येत नाही . पण तिथून ती भेट असते ..
    श्रीराम श्रीराम

Komentáře • 11

  • @panditraophapal4933
    @panditraophapal4933 Před rokem +1

    Ram krushna hari

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 Před 3 měsíci +1

    जय श्री राम

  • @suvarnasalunke9910
    @suvarnasalunke9910 Před 2 měsíci +1

    🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏

  • @aratir9565
    @aratir9565 Před 6 měsíci +1

    🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @ulhasunita
    @ulhasunita Před 10 měsíci +1

    जय जय श्री राम 🙏

  • @dattatrayjagtap9745
    @dattatrayjagtap9745 Před rokem +1

    🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹.

  • @smita8789
    @smita8789 Před 9 měsíci +1

    !! श्रीराम जय राम जय जय राम !! 🚩🚩🚩

  • @vedaswarmusic
    @vedaswarmusic Před rokem +1

    🙏🙏

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 Před 2 lety +1

    नमस्कार. श्रीराम समर्थ

  • @ramkrishnashajapurkar4109

    श्रीमहाराज जयमहाराज जयजयश्रीसद्गुरुमहाराज.

  • @rajashribandekar8552
    @rajashribandekar8552 Před 2 lety +1

    🌹 श्री राम जय राम जय जय राम 🙏