जिवाम‌त फिल्टर, देशी जुगाड, जिवामृत डायरेक्ट ड्रिपला सोडा, खतरनाक देशी जुगाड एकदम सोपे आहे

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 05. 2020
  • जिवाम‌त फिल्टर, देशी जुगाड, जिवामृत डायरेक्ट ड्रिपला सोडा, खतरनाक देशी जुगाड एकदम सोपे आहे
    #deshijugad #देशीजुगाड

Komentáře • 64

  • @tejaspabale6321
    @tejaspabale6321 Před 2 lety

    Kadakkk

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 Před rokem

    Good boy, माहिती छान असते तुमची

  • @unknown-ur7yl
    @unknown-ur7yl Před 4 lety +6

    16 mm drip pipe किंवा Finolex 20 mm Pipe आतील Pvc Pipe ला व्यवस्थित बसवून ड्रमच्या खालील भागातून होल घेऊन त्यातून बाहेर काढून त्याला चावी बसवावी. मोटरची आवश्यकता राहणार नाही.

  • @ghogaremahendra279
    @ghogaremahendra279 Před 2 lety +1

    तुम्ही पाईप मध्ये मोटर ठेवली त्याऐवजी stp चा फुट valva आत सोडून ओडू न घेता येईल

  • @KHETSEKITCHENTAK
    @KHETSEKITCHENTAK Před 3 lety

    good idea

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 Před 2 lety

    व्हेंचरी नळी पाईप मध्ये टाकून जमेल का

  • @sujitdabhade6403
    @sujitdabhade6403 Před 4 lety +2

    Khup chan Khup mehnt keli dhanyawad

  • @shivajichavan7824
    @shivajichavan7824 Před 4 lety +2

    छान ,गावरान भाषेत ,चांगली माहिती,

  • @khandunanaborgude4411
    @khandunanaborgude4411 Před 4 lety +2

    सुंदर कल्पना आहेत

  • @subhashkawane3316
    @subhashkawane3316 Před 4 lety +3

    फारच उत्कृष्ट कल्पना! हुशार आहात. आणखीन प्रगती करा.

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour Před 4 lety +1

    खुप चांगले कार्य करत आहात आपन,धन्यवाद

  • @gopalpundkare1647
    @gopalpundkare1647 Před 4 lety +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद,👌👌👌🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @priyankakadam3186
    @priyankakadam3186 Před 4 lety +1

    सुंदर... खुप छान कल्पना आहे...

  • @sambhajimisal1720
    @sambhajimisal1720 Před 4 lety +2

    भाऊ दुध गाळन्या साठी जे वायरच कापड वापरा

  • @aniketnavthale4104
    @aniketnavthale4104 Před 4 lety +1

    भाऊ 1 नं जुगाड असेच नवनवीन माहिती दया धन्यवाद

  • @balgondapatil7891
    @balgondapatil7891 Před 4 lety +2

    साडीची पिशवी शिवा व पाईप त्यामध्ये घाला.

  • @jijauagrosolutions8354

    खुप छान मित्रा

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u Před 4 lety +1

    एकदम झकास भाऊ धन्यवाद

  • @pankajpatil5537
    @pankajpatil5537 Před 4 lety +1

    Mast

  • @KG-km8st
    @KG-km8st Před 4 lety +1

    Jabardast superb Bhejaa . I like you 😘. Smartest Guy' .

  • @sudhakarrathod592
    @sudhakarrathod592 Před 4 lety +1

    Khupch...chan ahe

  • @ganeshpatil1911
    @ganeshpatil1911 Před 4 lety +1

    विहिरीतून पाणबुडी कडायची आयडिया सांगा,,,,

  • @shivajiavhad611
    @shivajiavhad611 Před 4 lety +1

    Very nice 👌👌 sar

  • @ganeshdudhbhate4318
    @ganeshdudhbhate4318 Před 4 lety +1

    Spiklar ne jivamrut denychi jugad banva

  • @nileshsonawane3116
    @nileshsonawane3116 Před 4 lety +1

    Tumcha number pathavta Ka Saheb?

  • @user-ti4lv9me8m
    @user-ti4lv9me8m Před 3 lety

    I like it

  • @kalidas8989
    @kalidas8989 Před 4 lety +1

    आम्ही पण टेकने व्हल पाडू गरम नको

  • @harshdeeporganic7972
    @harshdeeporganic7972 Před 4 lety +1

    धन्यवाद सर

  • @dnyandevborde8686
    @dnyandevborde8686 Před 3 lety

    S t p chi nali paip mdhe takli tari chalu shakte fharch mast

  • @dhirajkhore2015
    @dhirajkhore2015 Před 3 lety

    खूप छान माहिती मिळाली कृपया आपला नंबर शेअर करवा

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 Před 4 lety +1

    काळा पाइप जर 4' पाइप मधून वर काढला तर?

  • @sureshkavhale5296
    @sureshkavhale5296 Před 4 lety +1

    3enchi nahi chalnar ka

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety

      जितकी मोठी पाईप तितके चांगलं होतं

  • @sagarrandive6796
    @sagarrandive6796 Před 3 lety

    फेल गेले आहे मोडेल मी करून बघितले आहे

  • @svma8529
    @svma8529 Před 3 lety

    Very nice bhau ! Perfect as Zero Budget !

  • @user-yk3dk9yg8i
    @user-yk3dk9yg8i Před 4 lety +1

    फिल्टर छान बनवलाय czcams.com/video/VwGF5IZT6ow/video.html

  • @gauravadhav4066
    @gauravadhav4066 Před 4 lety +2

    पाईप मध्येच शेण गोमूत्र आणि बेसन टाकले तर मोटर ची गरज पडणार नाही.टाकीच्या आउटलेट लाच फिल्टर झालेले जीवामृत मिळेल

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety

      हो बरोबर आहे भाऊ धन्यवाद

    • @amoldumbre01
      @amoldumbre01 Před 4 lety +1

      Direct पाईप मध्ये किमान10 किलो शेण, 2किलो गूळ, 2किलो बेसनाचे पीठ यांच मिश्रण कसे ढवळून काढाल साहेब

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety

      त्यासाठी 10 इंची पाईप घ्यी लागले भाऊ

    • @gauravadhav4066
      @gauravadhav4066 Před 4 lety +2

      @@amoldumbre01 साहेब ढवळण्याचे उद्देश हा ऑक्सिजन चां पुरवठा कण्यासाठी असतो. तुम्ही ड्रम मधले पाणी ढवळले तरी चालेल. आणि थोडा अडवांस करायचे झाल्यास ऑक्सिजन पंप मिळतो 150-200 रुपयात मोबाईल क्या चार्जर वर चालतो तो लाऊन टाका.

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety

      धन्यवाद भाऊ