Thanku so much.mala khup divas zali sinus cha tras ahe.ha video kelya baddla khup khup dhnywad. Asecha video kart raha.me tumche upay karte.once againe thanuk so much
खुपच छान, मस्त उपाय सांगितला ताई, मला बारा वर्ष झाले मनक्याचा त्रास आहे. सगळे डाँक्टर झाले. गोळ्या असेपर्यंत बर असत परत दुखणं चालू होत, मी करून बघते ताई 🙏🙏💐💐
मी तुमचे व्हिडिओ बघते ताई. आणि त्यातला एक व्हिडिओ ट्राय पण करून बघितला. माझे काका अगोदर खूप चीड चीड करायचे. तुमचा व्हिडिओ बघून तसे करत गेले आणि त्यांना 90% फरक पडला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏☺️
मला खरच गरजय माझ्या मुलाच्या आरोग्यासाठी मला खूप फायदा होईल. खरच मनापासून धन्यवाद ताई! मला अनुभव आला आहे त्यामुळे मी नक्की करणार हा उपाय तुमच्या रूपातच समर्थ भेटल्यागत वाटतय 🌹🙏🙏
Thanks Tai 🙏 Mi mazya aai sathi nakki karel Aaj me tichya sathi khup kalajit hote n aajch tumacha ha vidio mala disala Gajanan Maharajanchi ch Krupa 🙏🙏
नमस्कार ताई मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते खुप छान असतात.मी तुम्ही सांगीतलेल्या अकरा अकराचा उपाय केला अकरा दिवस आणि मला माझे पैसे परत मिळाले चार पाच दिवसात ताई खूप खूप धन्यवाद. स्वामींचा असाच आशिर्वाद राहो तुमच्या वर. 🙏🙏
उधळण रंगांची, बरसात आनंदाची
समृद्धी धैर्याची
वाटचाल नैतिकतून सात्विकतेची,
संधी कुशलकर्माची
ही दिव्य देन प्रिय सुनेत्राताईची
हारलेल्याना आशेची मायेची नवी उब मिळते ताई
खूप खूप धन्यवाद 🙏💐💐🙏
Khup khup dhanyavaad
👌👌🙏
Really true
@@IndianMomSunetra ताई मला तुमचा parsnal watsab na दयाल का मला थोड़ tumchyashi bolaych होते
@@IndianMomSunetra khupch टेंशन chalu ahet mazya sobt
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद 🙏🙏🤗🥰🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
ताई खरच खूप छान माहिती दिली. अशी माहिती दिल्याने खरोखरच आजारी माणसाला धीर येतोय. ताई तुम्ही अशाच हसत आनंदी रहा.🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 🌹🪔🪔🌹🌿🌿🌿🚩🚩🚩👌
खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई 🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
🙏Shree Swami Samarth 🙏 khup chan mahiti dili tai dhnyvad khup janana upyog hoil tai jyana garaj ahe tyana 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🙏
बेटा तू खूप छान छान व्हिडिओ पाठवते तुला स्वामी समर्थांची कृपा दृष्टी आहे तुम्हा सर्वांना भरपूर आयुश्य लाभो या आईचा आशीर्वाद
ताई छान माहिती दिली धन्य वाद 👌🏻👌🏻
श्री स्वामी समर्थ🌹🙏 जय जय स्वामी समर्थ🌹🙏 धन्यवाद ताई🙏🙏
Thanku so much.mala khup divas zali sinus cha tras ahe.ha video kelya baddla khup khup dhnywad. Asecha video kart raha.me tumche upay karte.once againe thanuk so much
जय जय स्वामी समर्थ ताई. मी हाही उपाय नक्की करून बघेल...मला तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच उपायांनी खूप छान फायदा झाला आहे... धन्यवाद ताई...
छान माहिती दिलीत ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद ताई
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏🌺 श्री स्वामी समर्थ 💐🙏🌺
Thank u so much tai yachi khup garaj hoti.. 😘🙏🙏🙏
Shree swami samarth khup Chan mahiti sangitali tai ya video chi garja Hoti tai thanku
Thanks tai majhay comments che utar dele nahi mhanun me naraaj jhalte pan aaj khupach chaan vatle thanks
खुप छान ताई सांगितलं आभारी स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🌹 खूप छान माहिती सांगतात ताई तुम्ही तुमचे खूप खूप आभार 🙏🙏
खुपच छान, मस्त उपाय सांगितला ताई, मला बारा वर्ष झाले मनक्याचा त्रास आहे. सगळे डाँक्टर झाले. गोळ्या असेपर्यंत बर असत परत दुखणं चालू होत, मी करून बघते ताई 🙏🙏💐💐
श्री स्वामी समर्थ🙏🌹👌👍 धन्यवाद ताई खूप छान
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ ताई खुप खुप छान माहिती मिळाली धन्यवाद...
धन्यवाद ताई🙏🙏 खूप महत्वाची माहिती दिल्या बद्दल
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई खूप छान माहिती दिली आहे
मी तुमचे व्हिडिओ बघते ताई. आणि त्यातला एक व्हिडिओ ट्राय पण करून बघितला. माझे काका अगोदर खूप चीड चीड करायचे. तुमचा व्हिडिओ बघून तसे करत गेले आणि त्यांना 90% फरक पडला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏☺️
Thannk u madam , you given valuable suggestion for speed of disesed.
मला खरच गरजय माझ्या मुलाच्या आरोग्यासाठी मला खूप फायदा होईल. खरच मनापासून धन्यवाद ताई! मला अनुभव आला आहे त्यामुळे मी नक्की करणार हा उपाय तुमच्या रूपातच समर्थ भेटल्यागत वाटतय 🌹🙏🙏
ताई खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप छान माहिती दिली धन्य वाद
खुप छान माहिती दिली ताई श्री स्वामी समर्थ 🙏🌹
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
आपला अत्यंत आभारी व ऋणी आहे..!!!!!
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏
Khup Khup dhanyawad tai🙏🏻Shri Swami Samartha 🙏🏻
ताई तुम्ही खुप छान माहिती सांगितली त्यामुळे धन्यवाद धन्यवाद ❤️🙏
ताई तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
Shri Swami Samarth....kharch tumcha upay best aahe tai , thanks tai
Tumche video Khup inspirational astat ma'am ... Thank you so much...khup hopes watat video pahun...
खरंच
Àkkalkot niwasi sri swami samarth maharaj ki jay🙏🏾🙏🏾💐💐🌹🌹
खूप छान माहिती दिली आहे
Khup chhan sangitle shre Swame Samarth
ताई छान उपाय आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
धन्यवाद ताई.श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree swami samrth🌺🙏 tai 👌khupch chhan.
🙏 shree Swami Samarth 🙏 thank you Tai 🙏
मला खूप वर्ष पोटाचा त्रास आहे रिपोर्ट नॉर्मल येतात मी खूप कंटाळून गेलीय हा उपाय नक्की करून पाहीन ...श्री स्वामी समर्थ 🌹
Kup Chan tai Shri Swami Samarth 🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏dhanyavad tai 🙏
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shri Swami Samarth 🥰🙏🙏
*Tai khub chhan sangitl 👌👌🙏🙏*
ताई खूप छान माहिती देते मला खूपच आवडली आणि मी उपयोग पण करत आहे Thanks tai
Khupch Chan mahiti dhanyvad Tai 🙏
Gajanan Swami Samarth Sainath Maharaj ki jai. Dhanyawad tai
Mam khup easy and useful remedy
खूप खूप छान माहीती दिली धम्यवाद
खुप खुप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup chan mahiti dili tai👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद ताई 🙏🙏
Khuuuuuup chaan....God bless tai...
खूप खूप छान माईती दीली दीदी धनवाद👌👌🌹🌹
Thanks Tai 🙏
Mi mazya aai sathi nakki karel
Aaj me tichya sathi khup kalajit hote n aajch tumacha ha vidio mala disala Gajanan Maharajanchi ch Krupa 🙏🙏
Tanku tai 🙏🙏shree swami samrth Jay Jay swami samrth
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Kup chan mahiti ताई ty
नमस्कार ताई मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते खुप छान असतात.मी तुम्ही सांगीतलेल्या अकरा अकराचा उपाय केला अकरा दिवस आणि मला माझे पैसे परत मिळाले चार पाच दिवसात ताई खूप खूप धन्यवाद. स्वामींचा असाच आशिर्वाद राहो तुमच्या वर. 🙏🙏
Khup khup dhanyavaad
Konata video ahe mala link pathaval ka
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान उपाय सांगितला माझे गुडघे फार दुखत आहे मी लगेच हा एक कागद घेऊन त्यावर नंबर लिहून उशीखाली ठेवते धन्यवाद ताई
श्री स्वामी समर्थ सुचित्रा ताई तुला धन्यवाद🎉🙏🙏
Shri Swami Samarth tai 🙏
Thx a lot ❤️
Bless you always 🌟
Sree Swami Samarth 🙏🙏🙏🙏Thanks Tai
💐 श्री स्वामी समर्थ 💐 ताई
tai aaj swaminchi krupa mhanoonahc ha video disla. shatasha abhaar. namaste
Thanku tai Shri swami samrth 🙏🙏🙏
🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏 jay jay Swami Samarth 🙏🙏
छान माहिती दिली ताई
Shree swami Samrth 🙏🙏🙏
Khopcha chan upay
19751 आजार मुक्त होऊ दे
🙏🌺💞श्री स्वामी समर्थ 💞🌺🙏
Shree Swami Samarth Tai🙏🙏
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👍🏻🙏🏿
Thank you🙏🙏 Tai Shree Swami Samarth
💐💐!! श्री स्वामी समर्थ !!💐💐
धन्यवाद ताई 🙏
🙏🙏Shree swami samarth jai jai swami samarth 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🌹.
अप्रतिम ताई.
Thanks tai 🙏 Shree Swami Samarth 🙏🌹
Rumalacha upay kelyavar dusara pn upay kela tar chalel ka tai plz sanga tai
Shri swami samarth🙏
श्री स्वामी समर्थ ..... 🙏🏻🙇♀️🌺♥️
खूपच छान व्हिडीओ आहे.🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई.
🙏🙏Shri swami samarth🙏🙏
🙏 shri swami samarth 🙏
Tai thank you so much 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई
Tumhi सांगितलेलं तूर्तीचा उपाय खूप उपयोगी आला
Shree swami smarath🙏 ❤💐
Shree swami samarth 🙏
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🙏⚘⚘