सर मी तुमचे सर्व ऑडिओ ऐकलेले आहे .आणि खूप सुंदर विचार आणि बुद्धीला चालना देणारे व्याख्यान. साळुंखे सर तुम्ही खूप ग्रेट आहात. तुमच्या विचारांची समाजाला खूप गरज आहेत. आजही एकविसाव्या शतकात सुद्धा खूप अंधश्रद्धा पसरलेल्याआहेत.👍👍
सांळूखे सर तुम्ही जे विद्रोही तुकाराम,अस्तिक शिरोमणी चार्वाक अशा प्रकारच्या पुस्तकातून अंधश्रद्धा मधील अंधारात असलेल्या समाजाला सत्याच्या प्रकाशात आणण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहात माझ्यासाठी तुम्ही खूप आदर्शवादी व्यक्ती आहात तुमचे विचार मला ऐकायला मिळतात माझे भाग्य आहे आणि मी त्या प्रमाणे वागते ही धन्यवाद
kiti mothi shokanntika ahe sir eki kade tumhi karma siddhanta nakarta ani dusrikade mahabharta sarkhya kalpanik kathe cha udaharan deta....dev ani dharm hey saglya anyayi status quo che karan ahe ...please ya pudhe aslya faltu dharmik granthan madhli udaharan deu naye.
U r right 37:45 la salunke cha murkapana disto. Veda shiknyasathi Guru cha ashraya ghyava lagta je saglyana jamat nahi, "tad viddhi pranipatena pariprasnena sevaya upadeksyanti te jnanam jnaninas tattva-darsinah" bhagwad gita 4.34. Mendu na vaparnyacha prashna nahi.
वर्धमान महावीर -भगवान बौध्द -चार्वाक हेच खरे भारतीय सुंकृती चा आत्मा आहेत. आणि त्याचा आम्हा भारतीयांना खूप आभिमान आहे 💐💐🌹🌹💐💐धन्यवाद तात्यासाहेब 💐💐💐🌹🌹🌹
साहेब तुमच्या विचाराने धनाने आमच्या जिवनाला खरा अर्थ प्राप्त झाला.खूप खूप धन्यवाद
भगवान गौतम बुद्धाच्या प्रखर व्यक्तिमत्वापुढे चार्वाक हे मागे पडले. पण डॉ. आ. ह. साळुंखे यांनी चार्वाक इथे आपल्या समोर मांडला आहे.
सांस्कृतिक संघर्षात सुरुंग लावणारे पहिले योद्धा हे महात्मा चार्वाक च होते हे फक्तं आल्यामुळं कळलं, धन्यवाद तात्या मानावे तेवढे आभार कमीच वाटतं आहेत..
कठिन विषय आसुन सुद्धा सहज कळेल. अशा शब्दांत सांगितला.त्या बदल आपले मानावे.तेवढे आभार कमी च आहेत.
अप्रतिम!बुद्धी वापरून जगावे फार फार आवश्यक आहे हे ठसले.
Chakradhar swamiche tatwa dhan.
सर मी तुमचे सर्व ऑडिओ ऐकलेले आहे .आणि खूप सुंदर विचार आणि बुद्धीला चालना देणारे व्याख्यान. साळुंखे सर तुम्ही खूप ग्रेट आहात. तुमच्या विचारांची समाजाला खूप गरज आहेत. आजही एकविसाव्या शतकात सुद्धा खूप अंधश्रद्धा पसरलेल्याआहेत.👍👍
ग्रेट विचारवंत . बहुजन समाचातील महाविद्वान विचार वंत . शांत व विवेकी व्यक्तीमत्व .
फुले,आंबेडकर,शाहू.....याच श्रेणीतील आपणही आहात तात्या....फक्त कामाची पद्धत वेगळी आहे.अवघा समाज आपला ऋणी आहे.आणि यासेल
चार्वाक तत्त्वज्ञान सुखी जीवन जगण्याचा आर्य अष्टांगिक बुध्दांच्याच धम्माचा मार्ग.
व्याख्यान परिवर्तनाच्यासाठी एकदम अभ्यासपूर्ण प्रभावीपणे मांडणी.
जयभीम.
चार्वाक-महावीर-बुध्द अशी शृंखला आहे भाऊ.... चार्वाक हे बुद्धांच्या अगोदरचे आहेत....
अंधश्रद्धा दूर करणारे डाँ. आ.ह.साळुंके .🙏🏾🙏🏾👍
प्रत्येक माणसात विवेकचा जन्म व्हायचा असेल तर आ.ह.सरांचे विचार ऐकायलाच हवेत.
Great sir मी आपली सर्व पुस्तके वाचली आहेत खूप आवडली तुमचा आभारी आहे
'Purandarechi ethihashdrohi bakhar' one of the greatest book for me thanks you for writing.
@@umeshghardas4591 one the best books I have ever read
Price I'll late you know tomorrow
धन्यवाद,,,
बहुजानाना हे लोकायत जानने आज गरजेचे आहे.
चार्वाक समजून घेण्याची गरज आहे.
आपण आमच्यासाठी नेहमी प्रेरणादायक आहेत सर..🙏🙏
अतीशय समर्पक विवेचन.. धन्यवाद सर.. सत्य, असत्य प्रत्यक्ष अनुभव घेऊन मान्य केले पाहिजे..
प्रत्येक विषयाची माहिती देतानाची आपली सामाजिक सुधारणा करण्याची
तळमळ व अभ्यासु व्यतिमतव आहे.. 🙏🙏
चार्वकाच्या विचारला माझा सलाम.....
very knowledgeable, great study, every on should watch
तूमच्या मुळेच चार्वाक कळाला सर
सर, खूप चांगल्याप्रकारे चार्वाक तत्त्वज्ञान समजावून सांगितले. धन्यवाद.
सर, तुमच्यातल्या शिक्षकाला दंडवत.
मोक्षसुखा हाणू लाथा..... संत तूकोबाराय....
सांळूखे सर तुम्ही जे विद्रोही तुकाराम,अस्तिक शिरोमणी चार्वाक अशा प्रकारच्या पुस्तकातून अंधश्रद्धा मधील अंधारात असलेल्या समाजाला सत्याच्या प्रकाशात आणण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहात माझ्यासाठी तुम्ही खूप आदर्शवादी व्यक्ती आहात तुमचे विचार मला ऐकायला मिळतात माझे भाग्य आहे आणि मी त्या प्रमाणे वागते ही धन्यवाद
What a speech...
Thank you for sharing very informative 🙏
आपण महान आहे त .आपले विचार व अभ्यास अजरामर राहतील.
Very good speech, follow and understand every bahujan.
बहुत ही अच्छा प्रबोधन हैं।
❤🎉 तात्यासाहेब जय हिंद जय
अप्रतिम👌👌🙏🙏
Very important speach, jay moolnivasi
जय मूलनिवासी जय जिजाऊ
Great Saheb
Classical legend for mulnivashi
Your are great philosopher sir
Great Sir
Amazing!!
Nice speech.. Thanks for uploading
Khup chhan mahiti dili Sir
Knowledgeable n great study sir
🙏🏻🙏🏻सर तुमचे...
Very nice speech sir ...
I agree with you
खुपच सविस्तर विश्लेषण.
deep knowledge
Siranche vichar ,abhyas,ani likhan , bahujanansathi dipstambh ahe
Congratulations to you sir
Very nice speech.
Thanks again sir
,,👌🙏🚩
जय युगांडा, जयआदिस हबाबा
खुपच छान व्याख्यान
Nice Speech
great
Very nice sir
Very nice delevery
Sunder shikshan det ahet
Jyotiba phule vishayi real mahiti havi tar Neeraj Atri che video paha
Gautam buddha vishayi Real Information havi Tar Rajiv Ranjan Prasad che video paha
Bali Raja cha kal kutla..tychvishi mahiti dya
kiti mothi shokanntika ahe sir eki kade tumhi karma siddhanta nakarta ani dusrikade mahabharta sarkhya kalpanik kathe cha udaharan deta....dev ani dharm hey saglya anyayi status quo che karan ahe ...please ya pudhe aslya faltu dharmik granthan madhli udaharan deu naye.
बेअक्कल साळुंखे
Nalayak shelar ahes tu
तुम्ही सांगा मग अक्कल
भिडेचा नासका आंबा
U r right 37:45 la salunke cha murkapana disto.
Veda shiknyasathi Guru cha ashraya ghyava lagta je saglyana jamat nahi, "tad viddhi pranipatena pariprasnena sevaya upadeksyanti te jnanam jnaninas tattva-darsinah" bhagwad gita 4.34. Mendu na vaparnyacha prashna nahi.
@@jaikisan6367 बुध्दी गहाण ठेवून जे लोक शिष्यत्व पत्करतात त्यांच्याशी वाद न घालणे हेच उत्तम
हे लोक जास्त विचार करू शकत नाहीत
Great sir