शिमला(ढोबळी)मिरची लागवड व संपूर्ण माहिती, मोरे बंधूंना मिळाले ४ महिन्यात १० लाख उत्पन्न

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 09. 2022
  • #vision_varta #व्हिजन_वार्ता #सोलापूर #सोलापूर_न्यूज
    #शिमला(ढोबळी)मिरची लागवड व संपूर्ण माहिती,
    #ढोबळी मिरची लागवड व संपूर्ण माहिती
    #शेतकरी #यशोगाथा #kisan #आधुनिक_शेती #आधुनिक शेतकरी #silama_mirchi #smart capsicum farming in india #इंद्रा ढोबळी मिरची #endra vhirayti #मिरची लागवड माहिती
    #Dhobali_mirchi
    #तरुण शेतकरी यशोगाथा #प्रगतशील शेतकरी #Shimala_mirchi #शिमला_मिर्च
    #smrat_kisan #स्मार्ट शेतकरी
    #मिरची पावडर #मिरची लागवड तंत्रज्ञान
    #मिरची_उत्पादक शेतकरी
    #ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन
    पळशी ता.पंढरपूर येथे सोमा मोरे व त्यांच्या बंधूंनी शिमला (ढोबळी) मिरची लावून अवघ्या ४ महिन्यात १० लाखांचे उत्पन्न मिळवले त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- visionvarta?t=0wD

Komentáře • 25

  • @user-vb1wt6ex8b
    @user-vb1wt6ex8b Před 15 dny +1

    ह्या शेतकऱ्यांनी सगळी खरी माहिती दिली आहे,मी पण शिमला मिरची पीक घेत आहे❤

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 Před 3 dny

    धन्यवाद सोमा ❤छान माहीती दिली

  • @kantilalnaiknavare9159
    @kantilalnaiknavare9159 Před rokem +5

    मुलाखत घेतली त्यांचे खुप खुप अभिनंदन 🙏🙏
    पहिल्या पिकात चार लाख तोटा झाला......
    मग पुढील वर्षी भांडवल कुठुन उपलब्ध केले आहे. शेती शिवाय बाहेरुन कुठुन तर भांडवल उपलब्ध होते आहे. आणि नेमका हाच प्रश्न उपस्थित केला नाही. शिक्षकाच्या पगारावरती हा सगळा शेतीतील खर्च होत आसला पाहिजे म्हणजे चार चार लाख लॉस झाला तरी सोसु शकता........

  • @vikasgandekar1664
    @vikasgandekar1664 Před rokem

    मस्त नियोजन

  • @kaleprakash2046
    @kaleprakash2046 Před rokem +2

    जय जवान जय किसान

  • @omkarpatil2931
    @omkarpatil2931 Před rokem

    लयभारी

  • @anilbharade7585
    @anilbharade7585 Před rokem

    1 no 👌

  • @ankushzambare4305
    @ankushzambare4305 Před rokem +4

    एकत्रित कुटुंब समाजात एक आदर्श निर्माण करू शकते, हे सुद्धा मोरे बंधुभाव दाखवत आहेत 👌👌

  • @ramdaspatil593
    @ramdaspatil593 Před rokem

    छान

  • @vinayakkhandbhor970
    @vinayakkhandbhor970 Před rokem

    Nice 👌👌

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 Před rokem

    Nice

  • @balajishinde5030
    @balajishinde5030 Před rokem

    मस्त सोमा

  • @Ss97231
    @Ss97231 Před rokem +1

    5:01 👍👍👍

  • @tractor_lover_suraj_s_96k

    Kadkķkk

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 Před rokem +9

    व्हिडिओ पाहून मलाही असं वाटत आहे आपणही ढोबळी मिरचीची शेती करावी दररोज कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारा घेतला तर त्या फवाराचा खर्च एकूण खर्च आतापर्यंत किती झाला ते पण आपण आम्हाला सांगावं ही विनंती

    • @santoshchaube7239
      @santoshchaube7239 Před 4 měsíci +1

      Khote roj phawarni ghetali tar bajaar je aaj 13 /3/24 la 70 rs kg bhaav aahe tari padwadnaar nahi

    • @santoshchaube7239
      @santoshchaube7239 Před 4 měsíci

      Mazi 2 phawarni hote dar aathawdyala

  • @arunvalunj5996
    @arunvalunj5996 Před rokem

    सगळी खरी वस्तुस्थिती सांगितली भाऊ तुम्ही

  • @muralimali2544
    @muralimali2544 Před rokem +1

    मला सुधा भाजीपाला करायला आवडत परंतु लोक म्हनतात परवडत नाही

  • @swapnildarekar8728
    @swapnildarekar8728 Před rokem

    लागवड कधी केली आहे

  • @growrich5697
    @growrich5697 Před rokem

    Mic changla ghe bhau

  • @indianfarminglife8382
    @indianfarminglife8382 Před rokem +1

    Nokari bari bhau.... Kaibolta ky....

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav9535 Před rokem

    Nice