हिवाळा स्पेशल पौष्टिक असणारे मेथी व गव्हाची कणीक घालून केलेले गुणकारी शक्तीवर्धक लाडू..😍methi Ladoo.

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • मेथीलाडू साहित्य..
    50 gm मेथी दाणे
    150 gm खोबरे किसलेल
    200 gm खारीक पूड
    200gm गव्हाची कणीक
    50. gm तीळ (पांढरे)
    300 gm साजूक तूप
    400 gm गूळ
    50 gm काजु
    50 gm बदाम
    1चमचा सुंठ
    1चमचा वेलची पूड
    डिंक पण 50 gm घालू शकता..तळून..

Komentáře • 107