सांग पंढरीच्या राया सांग पंढरीच्या राया, संत काय झाले खरे संत गेले देवा, भोंदू जन्मा आले नाही नामदेव, नाही जनाबाई ज्ञानदेव चोखा देवा, पुंडलिक नाही खरे संत गेले देवा, भोंदू जन्मा आले तुकोबा सहीत, गोरोबाही गेले परी नाही तेथे, सौख्य मिळाले खरे संत गेले देवा, भोंदू जन्मा आले सांग पंढरीच्या राया, संत काय झाले खरे संत गेले देवा, भोंदू जन्मा आले खरे सांग देवा, तुला ठाव कोठे भक्ती नाही तेथे, देव कैसा भेटे खरे संत गेले देवा, भोंदू जन्मा आले सांग पंढरीच्या राया, संत काय झाले खरे संत गेले देवा, भोंदू जन्मा आले
जबरदस्त संतोष बुवा रेडकर
Waaaaaaaa
Yaman raag ahe ..
He Bhajan khup prasarit zale pahije
अप्रतिम भजन
❤🖖😍 भजन प्रेमी
8th 8th 8th 8th 8th
Kup chan❤
Nicely sung
Asech video upload karat rahava
खुप छान
🙏🙏
👌👌👌
खुप छान बुवा👌👍👍👍
Very nice
Santosh Redkar Sawantwadi Talavade
He nav aahe ka buvancha (santosh redkar), mi sawantwadi Insuli cha aahe
krupaya pratek Bhajan/ Gavlani / Gajarabarobar Lyrics pn comment madhe pathvavi
ह्यो संतोष रेडकर. बुवा ( तळावडा )चो आवाज आसा .
Please notation dya alap sohit 3 pantiche
Santosh redkar
Lirics taka
Lyrics milatil ka
कोणत्या बुवांचा आवाज आहे?
बुवा : संतोष रेडकर
संतोष रेडकर बुवा चा आवाज.
Khup chaan gayl.
कपया राग सांगा
Please provide lyrics 🙏
सांग पंढरीच्या राया
सांग पंढरीच्या राया,
संत काय झाले
खरे संत गेले देवा,
भोंदू जन्मा आले
नाही नामदेव,
नाही जनाबाई
ज्ञानदेव चोखा देवा,
पुंडलिक नाही
खरे संत गेले देवा,
भोंदू जन्मा आले
तुकोबा सहीत,
गोरोबाही गेले
परी नाही तेथे,
सौख्य मिळाले
खरे संत गेले देवा,
भोंदू जन्मा आले
सांग पंढरीच्या राया,
संत काय झाले
खरे संत गेले देवा,
भोंदू जन्मा आले
खरे सांग देवा,
तुला ठाव कोठे
भक्ती नाही तेथे,
देव कैसा भेटे
खरे संत गेले देवा,
भोंदू जन्मा आले
सांग पंढरीच्या राया,
संत काय झाले
खरे संत गेले देवा,
भोंदू जन्मा आले
@@ninadshinde2014 thankd
Thanks Ninad
Chain
खुप छान
🙏🙏