अंगावर काटा आणणारे किर्तन l निलेश महाराज कोरडे यांचे शिवजयंती स्पेशल किर्तन l Nilesh Maharaj Korde

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 02. 2019
  • निलेश महाराज कोरडे यांचे शिवजयंती स्पेशल किर्तन
    Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
    ☛ You tube : / marathitadkaofficial
    ☛ Facebook : / marathitadkaofficial
    ☛ Instagram : / marathitadkaa
    ☛ Twitter : / marathitadkaa
    ☛ Website : marathitadka.com/
    ☛ Write us : marathitadkateam@gmail.com
    ☛ Whatsapp : 8100007744
    Thank You!!

Komentáře • 197

  • @MarathiTadkaOfficial
    @MarathiTadkaOfficial  Před 5 lety +37

    हे किर्तन शेवट पर्यंत पहा हि विनंती, किर्तन आवडलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..

  • @OMPATIL1914
    @OMPATIL1914 Před 5 lety +32

    🙏🏻नतमस्तक तया चरणी

  • @sachinmali867
    @sachinmali867 Před 5 lety +15

    जगाच्या पाठीवर एकच राजे होऊन गेले ज्यांनी सर्व जाती धर्माचे लोक सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली असे छञपती शिवाजी महाराज 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩

  • @minnathpetkar8843
    @minnathpetkar8843 Před 3 lety +5

    जय गुरूदेव राम कृष्ण हरी अतिशय सुंदर महाराज🌹🙏🌹🌺🌷🌸🚩🌹

  • @khandukale7976
    @khandukale7976 Před 5 lety +40

    👑🚩 लोक_मेल्यानंतर_स्वर्गात_जातात पण ⛳ 🚩 आम्ही_तर_स्वर्गातच_जंन्माला_आलोय⛳🚩👑 शिवरायांच्या👑 महाराष्ट्रांत_अनं_मराठ्यांच्या घरात...🚩👑

  • @saikale487
    @saikale487 Před 5 lety +10

    तुमच्या शब्दांमध्ये जादू आहे महाराज खूप छान किर्तन

  • @sadashivkesrale8599
    @sadashivkesrale8599 Před 2 lety +2

    🙏 नतमस्तक तया चरणी

  • @gauravwagh9406
    @gauravwagh9406 Před 4 lety +3

    जय हरी माऊली तुमचे कीर्तन म्हणजे तरुण पिढीला प्रेरणा देणारे असते

  • @lokrajalivenews2024
    @lokrajalivenews2024 Před 5 lety +8

    ह.भ.प.निलेश महाराज यांचे प्रत्येक किर्तन आजच्या तरूण वर्गांना प्रेरणा देणारे.... जय हरी

  • @sandipgavhane7732
    @sandipgavhane7732 Před 5 lety +7

    जय हरी माऊली

  • @bhanudasmhasane834
    @bhanudasmhasane834 Před 5 lety +10

    महाराज आपल्या सर्व जनतेला खरंच तुम्ही शिवज्ञान पाजलं तुम्हाला या हिंदू धर्माची भगवी सलामी

  • @saikale487
    @saikale487 Před 5 lety +33

    निलेश महाराज तुम्ही खूप छान कीर्तन करता तुमचं नाव महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात जावो हीच श्री चरणी प्रार्थना

  • @user-gq8jr2kc1q
    @user-gq8jr2kc1q Před 5 lety +7

    जयजिजाऊ महाराज खुपच छान कीर्तन चौफेर सत्य माहिती मिळाली

  • @sudarshanacademyashti
    @sudarshanacademyashti Před 4 lety +2

    आपण फार महान आहात महाराज आज खरोखर शिवरायांच्या विचारांची गरज आहे

  • @marotidhumal9846
    @marotidhumal9846 Před 5 lety +4

    बरोबर आहे महाराज हीच चालु आहे परीस्तीती

  • @swatiwavare2648
    @swatiwavare2648 Před 5 lety +6

    Khup chan vichar mandle ...big fan of ur thinking ...n kirtn..keep it up..

  • @Gowin97
    @Gowin97 Před 5 lety +7

    Har Har Mahadev

  • @bhorprajakta8454
    @bhorprajakta8454 Před 4 lety +12

    Jay shivray

  • @chakradharpachpute3668
    @chakradharpachpute3668 Před 5 lety +12

    शिवविचारांचे विचार ही काळाची गरज

  • @nileshkorde1777
    @nileshkorde1777 Před 5 lety +9

    मनपुर्वक खूप धन्यवाद