🌼✨रात सरली पाहट झाली कोंबडा आरावला. ( गायक :- ऋतुराज मोहन मोहिनी दिवेकर )🥰
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- 🌟गायक :- ऋतुराज मोहन मोहिनी दिवेकर
🤗🌼 सहकार्य :- श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ .
✨🌼ही गौळण कशी वाटली ते नक्कीच सांगा. आम्हला फॉलो करा आणि नक्कीच कॉमेंट करा. अजून असे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आम्हाला प्रोत्साहन देत रहा. 🔥🥰
तुझे सगळी गाणी अप्रतिम आणि आवाज तर त्यापेक्षा सुंदर तुझ्या आई बाबांना नमस्कार ❤❤❤❤❤❤
Mastch... ❤
भाऊ 1 विनंती हे तुम्ही ज्या गौडणी म्हणता ना त्या लिहून टेक्स्ट ला राहू द्या तुमच्या यूट्यूब पेज वार्ती तुमचा मुळे आम्हाला शिकायला मिळते आणि मस्त वाटते भाउ येवढं करा भाऊ विनंती हे जय हरी माऊली 🙇🚩🙏
शब्द कळतात ना बरोबर
@@bhushanmhatre5769😂
आति सुदर्,भाऊ, मला,पन,आवड,होति भजनाचि, पन,परिथि कभिरहोति
सुंदर वाजे छान मस्तच खूप छान गवळण बोलता तुम्ही एकच नंबर👌👌
रात सरली पहाट झाली कोंबडा आरवला
कोंबडा आरवला नी गवळणी निघाल्या बाजाराला.... ||धृ||
जरीची साडी टिपक्यांची चोळी
नाकात नथनी गो
नी गवळण निघाली झोक्यात गो
आजूबाजूला ताबंड पिकल दिवस उगवला
दिवस उगवला नी गवळण निघाल्या बाजाराला...*!!१!!*
उशीर झाला बाजाराला
दिवस माथ्यावरी
आला बाई दिवस माथ्यावरी
चला गं भर भर कान्हा येईल तर अडवील वाटेला
अडवील वाटेला नी फोडील दह्याच्या माठाला....*!!२!!*
सुसाट वारा पाऊस धारा
सुटला भारी पिसाट
थकल्या चालाया होईना वाट
आटपून बाजार निघाला मेळा गोकुळच्या घराला
गोकुळच्या घराला नी गवळण निघाल्या बाजाराला...*!!३!!*
Dhanyavaad bhava❤🎉
अप्रतिम गवळण ❤❤
सुंदर आवाज आहे मन समाधानी गैळण पण छान
मस्त आहे...एक तर मस्त आवाज..🎉
पुरुषाच्या डब्यात येऊन असे अभंग गाणे किती धाडसी प्रवृत्ती आहे बघा अभिमान मानावे लागेल या मराठी मुलीचे
कडक ऋतुराज 👌👌
अतीशय सुंदर असेच गात रहा मन. प्रसन्न झाले
ऋतुराज चा आवाज तर छान आहेच पण आणि एक कला त्याच्याकडे आहे.
तो अभिनय सुद्धा उत्तम करतो. एक उत्कृष्ट कलाकार आहे यात शंका नाही.
Bhava mi dubai varna daily tumche video pahato
Mala pan ekda tumchya sobat train made pravas karayacha ahe
Khup chan bhava
Mainuddin
खुपच छान मला येयच आहे भजन बघायला
जय हरी माऊली
छान, आवाज एक नंबर, सुरेख गायले
वा😂 आपल्या स मानावे लागेल
Ramkrishna. Hari. Mauli👍👍👍👍👍
Jay hari mauli
वा वाव वाव खूप सुदंर अप्रतिम क्या बात है
Khub chan
Apratim Bhajan...dada
Avajat itka godva aahe na buva,man prasanna hote,kadak,khuppach chhan 🙏🙏🙏🙏🙏🙏
Dholki aahi chakvi vadka yana salam Sundar gayan ❤
खुपच छान आहे आवाज आणि ताल.आनंदाने माझे डोळे भरून आले गाणं ऐकताना. धन्यवाद भावा.
एकच नंबर
Kokani manus shobat tu 🔥💯
♥️♥️♥️♥️♥️ Ruturaj ♥️♥️♥️♥️♥️
सगळ्या नवीन पिढीला घे तुझ्या भजनात छान आवाज आहे तुझा
Khupach chan aahe Dada 👍
मस्त
Kadak
Very nice bhajan!!!
Very nice bhajan
1 number
अप्रतिम
Khup chhan
तुझा आवाज खुपच गोड आहे बाळा
Khup chan 1 no
देवनक तुझा खुप छान आवाज आहे छान आहे 🎉🎉🎉🎉
👌👌👌👌अप्रतिम गायन
खूपच छान
Khupch chan apratim
सुंदर 👌👌
खूपच छान
छान वाटते
मस्त ❤❤❤
एकच नंबर।
Kadak bhava ❤
खुप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉
1 No ❤
👌👌❤
😮 mast
Punekar Fan ❤ Dada tuja Avaj khuppppp chan ahe God bless you...❤
❤मस्त
खूप छान👏✊👍
खूप छान दिवेकर बुवा 👌👌
Chhan
👌👌👌👌👍
खुप छान दादा ❤ आवाज खुप छान आहे
Mast
छान
खुपच सूंदर दादा❤❤❤
दादा ही गौळण मस्तच मी तालुका वेंगुर्ला या शहरातून सागते
Khup chan bhau 😊
छान...👌👌
Bhava1number
👌👌👌👌👌
Ramkrishna hari mauli kokamthan
Yek no 💯✅
Khup chan
मस्त मित्रा
खूप छान बुवा 👌👌👌👌👌
Ramkrushan हरी
👌👌khup chan aavaj bhava .ek number 🙏🏻🙏🏻
Wa Buva ❤
खूप सुंदर भावा.❤❤
Mala khup ach aavdate Tuzhi Guvlan
Very very fine
Wow buva ek number
Kadkkkk ruuuu
मी अलिबाग कर खरंच भारीच
लिरिक्स पाठवा
Aavaj Bhari aahe
Chan avaj ahe.. Description madhe lihun patva..
Lyrics pathva bua
दादा खूपच सुंदर आहे गवळण मला भेटेल का
🎉❤❤❤❤❤❤❤chan raaj❤❤❤❤🎉🎉🎉❤❤❤❤❤
Lyrics पाठवा ना
कुठल्या ट्रेन मध्ये आहात तुम्ही, सगळ्यांना बसायला कधीच मिळत नाही ना
Bhava ky tuza aavaj hai
Buwa lyrics pan share kara 😊
Lihun milel ka
Dada yachya lyrics miltil ka
काय गौळण आहे रचलेली कधी तरी संताचा गौळणी गात जा भजनात रचलेल्या गौळणी गातो
Dada text la taka na bhajn
Hi🎉🎉🎉
Lyrics पाठवा
dada lyrics pathva pls
Nad nahi बुवांचा
मस्त